जानकर साहेब ईतरांनी तुम्हाला मतदान केले ही असेल पण सर्वात जास्त मतदान हे धनगर समाज्याचे आहे हे ही तितकेच खरे आहे माझ्यावरून मी बोलते तुम्ही फक्त धनगर समाज्याचे आहे म्हणून आम्ही मतदान केले आहे
साहेब तुम्ही ही फँन आहे महाराष्ट्र मला वाटते की आपल्या पाठीशी उभे राहून मला काम करणची सनदी मिळाली पाहिजे आपण जरी खादलखद लाऊन काम वेळ आपल्या देशात अनेक ठिकाणी .(राष्ट्रिय समाज पार्टी ) तालुके व शहर जिल्ह्यातील सर्व गोष्टी आपण देशात अनेक ठिकाणी करून काम करू साहेब
पाडूळे पाहुणे जानकर बरोबर बोलले कारण ज्या ठिकाणी बारामती आणि इंदापूर धनगर बहूल असलेल्या तालुक्यात जानकर खरोखरच मतदानात संपूर्ण खाली आले मी महानवर बारामतीकर धनगर आहे परंतु जानकर खरे बोलत आहेत. हे दोन तालुके वगळता इतर दौँड 25000 पुरंदर 5000 खडकवासला 65000 भोर ने काही प्रमाणात जाणकारांना लीड दिले.परंतू जिथे धनगर मोठ्या प्रमाणात आहेत ते बारामती आणि इंदापूर या ठिकाणी जानकरसाहेबांना धनगरांनी मतदान केले नाही.
अरे मित्रांनो तुम्ही गैरसमज करून घेतलेला आहे सर्व समाज सारखेच आहेत आणि राहीला विषय जानकर साहेबांचा किंवा पडळकर साहेबांचा हे गरिबी घरातले नेते आहेत त्यांच्या संदर्भातही काही बोलू नका
धनगर समाजाची मत हे तुमची च मत असतात म्हणुन तुम्हाला मान देऊन दुसरे पक्षानी मंत्री केले तर तुम्हाला त्यांच्यामुळे नव्हे तर तुमच्या समाजाची मत आहेत म्हणुन मंत्री केले
Jay malhar, tumch mantra pad tumhas tumhas lakhlabh. sarvanche pay dhara aani mantri pad bhoga. Pan lakshat theva rashtriy samaj peksha-dhangar samaj= Mahadev Jankar only
तुमी आता पंचायत समिती सदस्य पण होऊ शकत नाहीत तुमचा विषय मिटला साहेब
या अता 2019 ला मत मागायला तेव्हा सांगतो
की धनगर समाज काय आहे ते
बारामतीत ब्राम्हणाच्या मतावर निवडुन आलेली ग्रामपंचायत कोणती
किती मतदान आहे ब्राह्मणच बारामतीत
भोर
#फक्त धनगर समाजामुळे नाही असे बोलले..
म्हणजे सर्व समाजामुळे आहे असे!
बरोबर आहे त्यांचं
जानकर साहेब ईतरांनी तुम्हाला मतदान केले ही असेल पण सर्वात जास्त मतदान हे धनगर समाज्याचे आहे हे ही तितकेच खरे आहे माझ्यावरून मी बोलते तुम्ही फक्त धनगर समाज्याचे आहे म्हणून आम्ही मतदान केले आहे
काम झाल्यावर लोक असेच बोलतात. हि जगाची रीतच आहे.
साहेब तुम्ही ही फँन आहे महाराष्ट्र मला वाटते की आपल्या पाठीशी उभे राहून मला काम करणची सनदी मिळाली पाहिजे आपण जरी खादलखद लाऊन काम वेळ आपल्या देशात अनेक ठिकाणी .(राष्ट्रिय समाज पार्टी ) तालुके व शहर जिल्ह्यातील सर्व गोष्टी आपण देशात अनेक ठिकाणी करून काम करू साहेब
मला काम करणची सनदी मिळाली पाहिजे आपण पुढचा पैलवान बलवान असेल तर माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून विजय घोषित गपबसणार नाही साहेब
जानकर साहेब तुम्ही तुमचे खरे रूप धनगर समाजाला दाखवून दिले आहे. आता २०१९ निवडणुकीत समाज तुम्हाला तूमची जागा दाखवून देईल.
महादेवराव जानकर बरोबरच बोललात
धनगर समाजाला विसारणाराना धनगर समाज धडा शिकावेल महादेवराव ह्या वेळेस नवनाथ पडळकर निवडून येणार बारामती मधून ,वंचित आघाडी झिंदाबाद।
मंत्री पद मिळाले की समाजाला विसरलात,समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून तुम्हाला मंत्री पद मिळाले नाही तर कोण विचारत तुम्हाला.
जानकर एक ध्यानात ठेवा धनगर समाज अजूनही तुमच्या मागे होता पन हा वीडियो बघितल्यार वाटते धनगर समाजाला आता नवीन लीडर ची गरज आहे
महादेवराव जानकर बरोबरच बोललात
पाडूळे पाहुणे जानकर बरोबर बोलले कारण ज्या ठिकाणी बारामती आणि इंदापूर धनगर बहूल असलेल्या तालुक्यात जानकर खरोखरच मतदानात संपूर्ण खाली आले मी महानवर बारामतीकर धनगर आहे परंतु जानकर खरे बोलत आहेत. हे दोन तालुके वगळता इतर दौँड 25000 पुरंदर 5000 खडकवासला 65000 भोर ने काही प्रमाणात जाणकारांना लीड दिले.परंतू जिथे धनगर मोठ्या प्रमाणात आहेत ते बारामती आणि इंदापूर या ठिकाणी जानकरसाहेबांना धनगरांनी मतदान केले नाही.
Padule pahun saheb kay chukich bolale o akdm correct bolale baramatitun Dhangar community madhil lokani ny vote tyana dile
बरोबर आहे आपल्याल नविन मंत्र्यांची गरज आहे
द ग्रेट जानकर साहेब🔰🔰🔰🐅
*एकट्या धनगर समाजावर राजकारण नाही करता येत.सर्व अल्पसंख्यांक तसेच सर्व जाती एकत्रीत करुनच बळ वाढवले पाहीजे.
दादा उत्तर द्यायला फक्त धनगर समाज प्रतिक्रिया घ्यायला भेटला की काय....?
सर्व समाजाला एकत्र घेऊन चालवलं लागत
धनगर समाजाने हुशार व्हावं
Pudchya varshi ghari bas. Dhangarachya porachi shetta upasat. Randcya
Ghya anakhin aarakshan..
याच्या जातीवरच माझा
संशय आहे.
समाजानेच याला मोठा केला.
बरोबर आहे...
Barobar ahai sir
Only jankar saheb
कोणी काही म्हणु द्या गोपीचंद पडळकर साहेब हे आमचे नेते नव्हे तर #देशाचे नेते आहेत💪💪 brand
साहेब बरेच दिवस झाले दर्शन नाही आहात कुठे .....?
नंतर धनगर समाजाला मत मागु नका.....!🙏
साहेब कटू बोलले आहे पण सत्य आहे...साहेब ओबीसी leader आहेत
भैया जी जिंदाबाद
1कचं नेता...
जातीवंत. ....
सर्वानी सन्मान घ्यावा आसा नेता..
.भाई. गणपतरावजी देशमुख.(आबासाहेब).....सांगोला तालुक्याचे आमदार
परत आसा आमदार होने नाही...
....शेतकरी कामगार पक्ष......
महादेवराव जानकर बरोबरच बोललात
जाणकारांच्या बोलण्यावरून हा कलंक आहे धनगर समाज्याला लागलेला याने आपली जात बदलावी आता
पाय कश्यला धर्ताय
स्वभी मानेंने जगा
धनगर समजा आहे तुम्ही
मंत्रि अहेत हे विस रु नका
जानकर साहेब जे बोलले ते खरे आहे
बरोबर आहे बारामतीतल धनगर समाज हे सुप्रसि
2019 ला बारामती लोकसभा मतदारसंघात जानकर उभे राहण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळे, कांचन कुल महादेव जानकर यांच्यात जबरदस्त टक्कर
जानकरला दानव्याप्रमाणे सत्तेची मस्ती चढलीय.
लोकांनी अशा लोकांना मतदान करताना विचार करुन मतदान करा..
Jankar saheb akdm correct boltet
Wa kya baat hai
मस्ती आली आहे
पुढच्या वर्षी घरी बसा
ब्राह्मणाची आळीला सत्तर हजाराच लीड ..... आख्या मतदार संघात तरी सत्तर हजार मतदान आहे आहे का .... आता आळी वर आला का
machhindra tingare are te khasdarkila ubhe rahata samj la
dhere hari
भोर शहारात ब्राह्मण समाज 70%आहे
Tu dhanoritla ahe ka
जानकर तुम्हाला काय म्हणायचंय बाबासाहेबांच्या संविधानाहून चहावाला मोदी मोठा आहे का जानकरांनी उत्तर द्याव
Vichara na ata tyala
साहेब खरे बोलले
aamhala khup Abhiman hota Aamcha mantri aahi mhnun
महादेवराव तुम्ही फक्त पाय धरायचा कामात रहा....
I agree
पुढल्या वेळेस पक्षात एक आमदार आणून दाखवा
Kale pahun Kay zal o aaplya lokani vote dilet ka baramatitun tumhich sanga
आरक्षण मिळाले पाहिजे
धनगरांची लाज वाटते काय
एका पण धनगर समाजातील पोराने मतदान केले नसेल काय. जरा लाज वाटु द्या कधी आरक्षणासाठी प्रयत्न केला नाही. राजकारण संपलय तुमचे आता. निवडुन येवुन दाखवा.
जय जय श्री राम
जानकर यांनी राजीनामा द्यावा
Brobr hai jankar sahebancha .sarv jatiche mhanun bola tyana eka jatiche bolun jatiy tedh nirman nka karu karan nivdun yayala sarv jaticha pathimba lagto mhanun saheb baramati madhe padle
गोपीचंद पडळकर साहेब सर्व समाजाला न्याय देऊ शकतात
ब रो ब र
Ghe mhanav todun
हा खांदानी धनगर नाही आमच्या रामदास सारखा हालकट आहे हा महादु पायाजवळ ऊभ करू नका भाडयाला
अरे मित्रांनो तुम्ही गैरसमज करून घेतलेला आहे सर्व समाज सारखेच आहेत आणि राहीला विषय जानकर साहेबांचा किंवा पडळकर साहेबांचा हे गरिबी घरातले नेते आहेत त्यांच्या संदर्भातही काही बोलू नका
नरेंद्र मोदी याला उठून महादेवराव म्हणाला जणू🤣🤣🤣
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. फसवाफसवी पासून सावध राहा. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
आपल्या लायकीत रहा जानकर तुला तुझी लायकी दाखवू 2019
Asha lokana Samaja Badal kahich knowledge naste
Nashib kendrat mantri nahi jhale,nahi tar bolala aata mi dhangara chi avlad nahi
sir Kay bole te barobar bole.
y
होय jankar साहेब बारामती मधून तुम्हाला खरोखर कमी मत मिळाली
माज आला कारे
धनगर समाजाची मत हे तुमची च मत असतात म्हणुन तुम्हाला मान देऊन दुसरे पक्षानी मंत्री केले तर तुम्हाला त्यांच्यामुळे नव्हे तर तुमच्या समाजाची मत आहेत म्हणुन मंत्री केले
jankar saheb cukich bolat Aaj kharach man dukhal saheb
पंख फुटले वाटत
जानकर तिला तुजी लायकी दाखवाय लागल..
Jankr ataprynt tumchi mnat ijjt vataychi pan tumhi dhhangrNcha apman krta dhhangranmulech tumhi mntri zala
Jay ahilya Jay mlhar
स्वाभिमान गंहान ठेवून मंत्री झाला य हा
धनगर समाज जिंदाबाद
दिवस भरलयात
पंख फुटले
Dhanagar samaj vba sobat ahe
Hahahahaah
Kdk bhau
Maaj ch modla 😂😂😂😂
Sample appale rajkaran mahadev jankar saheb
ह्याचा अर्थ तुम्ही धनगराला किंमत देत नाही
Vichar changle ahet
Jankar saheb tumchya asha vaktyavya varun apli layki Kay ahe te samajale
Maj aala vatat tula
Jay malhar, tumch mantra pad tumhas tumhas lakhlabh. sarvanche pay dhara aani mantri pad bhoga. Pan lakshat theva rashtriy samaj peksha-dhangar samaj= Mahadev Jankar only
Samajavar prem ahe apla manus motha hoat asel tr garv ahe ,,media shabd firvto bhavano ,,jay malhar
अपयश हे अनाथ असत यशला हज़ारों नातेवईक असता
पण अपयशी असतांना माझ्या समाज तुमच्या सोबत होता ..नवीन नाती मिळाली म्हणून जुन्या natyana विसरू नका
G cha d kadhi krnar
Jay Malhar
Laaj watate ka muddev
Pankaja mundhe,jankar,mete,raju shetty,ya saglyana Fadanvis yaani sampvile
आता याला जागा दाखवाच.हा काय ?धनगराचं भलं करणार आपटा ह्याला परत तोंड वर काढता कामा नये
साहेब तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतय का.
नालायक ते नालायकच
Rahudya saheb.....dhangar samaja neta mhnun aaj mantri ahat tumhi...bolbachan naka deu...
तुला परत समाजाचा नेता करायचा नाही तु लायकी दाखवलीस
Manyavar Kashiram Sahebanmule Mahadev Jankarana olakh milali.
धनगर समाजाला आरक्षण लागू करावे
Ha cocktail Itam ahe
hyala cm banva mhanje parat bolel mi dhangaracha nahi mhanun mantri zalya pasun dhangar arakshanach navsudha kadat nahi
jai malhar jai rajmata
आरे हा फरुडासारखं आहे
परत भीक मागाल येऊ नकोस धनगरांच्या घरी
हा हा हा हा बि जे पी ची सावली पडली
Jankar saheb jeebha ghasartey, jara japun
nalayka gadar nighala
Jankarana ac cost dya
धनगर समाजातराहुन बोलताय
कुणामूळे झाले
Kel kha
ना लायक मंत्री लाचार होवू नका .