जय जय रामकृष्ण हरी ।। जय जय रामकृष्ण हरी ।। सद्गुरू महाराजांना कुठलीही उपाधी नसते, तुकायाच्या अभंगाचा संदर्भ 💐💐 उपाधी निर्मित भेट /सत्यता ..... ब्रह्मज्ञान झाले की उपाधीची बाधा /अडसर संपतो . ब्रह्मज्ञान पर्यंत बुद्धी किंवा इतर इंद्रियांची पोच नाही . सुमंतची रामा पर्यंत पोहोंचन्या साठी झालेली परवड । परमार्थाचे द्वारी पोहचण्यासाठी बुद्धीची भरपूर मशागत केली पाहिजे . उपाधी वीरहित स्वरूप, जे ज्ञानदेवाणी आपल्या गुरू बद्धल सांगितले, ते समजण्यासाठी बुद्धी विशेष पाहिजे । भेदाची निरास करणारी बुद्धी परमेश्वराची स्वरूप दाखविते . कर्मानुसार बुद्धी आपल्या वाट्याला येते बुद्धी ज्ञान = उपाधी ! ब्राह्मज्ञानाने उपाधी निवृत्त होते ,मग ज्ञानच उपाधी होते ! ज्ञान बांध निर्माण करतो । पाहुणा - पतिपत्नी चे भांडण ब्राह्मज्ञान उपाधी मानत नाही !
Sunder
सुंदर, धन्यवाद upload sathi
प्रणाम गुरुदेव अथांग अभिनव चिंतन कोटी कोटी प्रणाम
Chidvilasvad you explained very nicely
जय जय रामकृष्ण हरी ।।
जय जय रामकृष्ण हरी ।।
सद्गुरू महाराजांना कुठलीही उपाधी नसते, तुकायाच्या अभंगाचा संदर्भ 💐💐 उपाधी निर्मित भेट /सत्यता .....
ब्रह्मज्ञान झाले की उपाधीची बाधा /अडसर संपतो . ब्रह्मज्ञान पर्यंत बुद्धी किंवा इतर इंद्रियांची पोच नाही .
सुमंतची रामा पर्यंत पोहोंचन्या साठी झालेली परवड । परमार्थाचे द्वारी पोहचण्यासाठी बुद्धीची भरपूर मशागत केली पाहिजे . उपाधी वीरहित स्वरूप, जे ज्ञानदेवाणी आपल्या गुरू बद्धल सांगितले, ते समजण्यासाठी बुद्धी विशेष पाहिजे । भेदाची निरास करणारी बुद्धी परमेश्वराची स्वरूप दाखविते . कर्मानुसार बुद्धी आपल्या वाट्याला येते
बुद्धी ज्ञान = उपाधी ! ब्राह्मज्ञानाने उपाधी निवृत्त होते ,मग ज्ञानच उपाधी होते ! ज्ञान बांध निर्माण करतो ।
पाहुणा - पतिपत्नी चे भांडण
ब्राह्मज्ञान उपाधी मानत नाही !
श्री गुरूच्या चरणी दंडवत
🌹🙏अमृतानुभव संपूर्ण चिंतन मिळावेत 🌹🙏
6 भाग सगळेच आहेत, प्ले लिस्ट पहावी
अप्रतिम आहे पण सर्व भाग अभ्यासायला मिळावेत. कोठे मिळतील?
जयहारी
खूप क्लिष्ट आहे पण खूप खूप महत्त्वाचं आहे
Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏
This is the deep consideration of spirituality.Well explained the principle.
⚘️🙏प्रणाम गुरूदेव जी ⚘️🙏
रामकृष्णहरि
माऊली
अप्रतिम निरूपण
जय जय रामकृष्णहरि
राम कृष्ण हरी. नमस्कार महाराज.
खूपच सुंदर
जय हरी विठ्ठल
Jay sadguru
नमन
Om namo bhagwate wasudevaya
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Om namah shivay
Very profound.
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏naman
अप्रतिम विवेचन.माउली या आधीचे(१लेप्रकरण) भाग पण अपलोड केलेत आवडेल.
🙏🙏🙏
साष्टांग दंडवत गुरु महाराज
नम्र निवेदन
एवढ्या गोड अभ्यासपूर्ण चिंतनातजाहिरातींचा अडथळाटाळता आला तरकृपा होईल
याच्या आधीचा भाग हवा आहे
🙏🙏🙏🌹🕉️🚩🚩🚩🚩🚩
माउली आधीच्या भाग पण टाकावा.
🙏🙏👌👌👌👌
तो च
याच्या आधीचा भाग कोणता आहे.
बहुतेक हा दुसरा भाग आहे.पहिला भाग उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती
तो उपलब्ध नाही, क्षमा असावी
@@vidyashekhar badluck
🙏🙏🙏🙏
🙏🙏