Promo 1 - श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक । दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे मुखपृष्ठ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ⚜️ श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक सभासद नोंदणी अभियान ⚜️
    📝 श्री स्वामी समर्थ सेवा मासिकाची वैशिष्ट्ये 📝
    ✳️ परमपूज्य गुरुमाऊलींच्या मासिक सत्संगातील व महिनाभराच्या महामेळाव्यातील अमृततूल्य हितगूजांचा समावेश.
    ✳️ स्वरशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तशास्त्र, कृषीशास्त्र या शास्त्रांचे प्रभावी विवेचन.
    ✳️ रामायण, महाभारत, भागवत, मार्कंण्डेय पुराण या जनन्मान्य ग्रंथांआ क्रमशः परिचय.
    ✳️ वेदविज्ञान मंत्र उपासना
    ✳️ तिर्थ क्षेत्रांचे महात्म्य
    ✳️ आहार - आरोग्य - आयुर्वेद
    ✳️ सेवेकऱ्यांना आलेले अनुभव
    ✳️ सण-वार-व्रत वैकल्ये, मासिक राशीभविष्य, हास्यचंपी..अजुन बरेच काही
    ✳️ परमपूज्य गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा होणारा अमृतसिंचनरुपी श्री स्वामी सेवा मसिक अंक आजच आरक्षित करून ठेवा.
    ✅ आपल्या जवळील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सभासद नोंदणी करू शकता....
    📱 अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२४२०००२ । (०२५९४ - २३३१७०) | वेळ : स. १० ते ५
    प्रसंगी अखंडीत वाचीत जावे | दिसामाजी काहीतरी लिहीत जावे
    गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
    प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
    पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
    अधिक माहितीसाठी संपर्क :
    अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
    शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
    संपर्क : ०२५९४ - २३४००७ / २३३१७० / २०४२५२
    श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
    Official Social Media Account:
    1. RUclips : Shree Gurupeeth
    / @shreegurupeeth
    2. Instagram : Shree Gurupeeth
    / shreegurupeeth
    3. Facebook Page : Shree Gurupeeth
    / shree-gurupeeth-108870...
    4. Twitter: Shree Gurupeeth
    gu...
    5. Online Shri Janjakyan Yojana Link : www.dindoripra...
    Email: it.gurupeeth@gmail.com
    Official website: dindoripranit.org
    Shree Gurupeeth, Trimabakeshwar
    #ShreeGurupeeth

Комментарии • 8

  • @prakashjadhav388
    @prakashjadhav388 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरू माऊली

  • @kasarchanchal
    @kasarchanchal 5 месяцев назад

    !! श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली !!

  • @reetasaindane5884
    @reetasaindane5884 5 месяцев назад

    Shree Swami Samarth ❤🎉

  • @manisharakde1701
    @manisharakde1701 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @ashwininajan5047
    @ashwininajan5047 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @padmagaikwad6248
    @padmagaikwad6248 5 месяцев назад +1

    ,🙏🙏🙏 खूप खूप प्रयत्न करुन सेवेसाठी तत्पर राहु 🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 5 месяцев назад

    🌹🌹🪷🌹🌹💮🌹🌹

  • @anantzanpure2374
    @anantzanpure2374 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏💜🙏