चुकीचे बोलतो आहेस तू काँग्रेस बरोबर युती केली म्हणजे त्याच्यात विलीन केलं असा त्याचा अर्थ होत नाही. तसे जर असते तर बावीस वर्षे आपण भाजप सोबत होतो. मग भाजप मध्ये विलीन झालो नाही. राहिला प्रश्न काँग्रेस बरोबर युती करण्याचा तर भाजपा ला त्याची जागा दाखवणे गरजेचे होते. कारण स्वबळावर कोणताही पक्ष सत्तेत येऊ शकणार नाही. निदान महाराष्ट्रात तरी ते शक्य नाही. मग सत्तेत यायचेच असेल तर कुणाशी तरी युती करावी च लागणार, आणि तेच उद्धव साहेबांनी केले आहे आणि राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नये. हे तुम्हाला वेगळे सांगायला हवे काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत मुसलमान नव्हते का ? बाळासाहेब हयात असताना साबीर शेख सारखा मुसलमान आमदार नव्हता का ? तेव्हा मुस्लिम , हिंदू असा भेदाभेद करण कितपत योग्य आहे ?
फक्त mva
Sanjay Raut saheb Shivsena uddhav balasaheb Thackeray cha dhanya Wagh
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
Nice
Costal road
🙏🙏🙏🙏🙏
तुमचे राजकारण करायचे तर करा, संघाचा काय संबंध?
Samruddhi Maha Marg
Only shinde saheb ❤🚩
सगळे बघायला आलेत, मत द्यायला आलेत का? जय भवानी जय शिवाजी
आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये आपली शिवसेना विलीन करून टाकली आज सोनिया गांधी कडे मुजरा घालतोय उद्धव ठाकरे
चुकीचे बोलतो आहेस तू काँग्रेस बरोबर युती
केली म्हणजे त्याच्यात विलीन केलं असा त्याचा
अर्थ होत नाही. तसे जर असते तर बावीस वर्षे
आपण भाजप सोबत होतो. मग भाजप मध्ये
विलीन झालो नाही. राहिला प्रश्न काँग्रेस बरोबर
युती करण्याचा तर भाजपा ला त्याची जागा
दाखवणे गरजेचे होते. कारण स्वबळावर कोणताही पक्ष सत्तेत येऊ शकणार नाही. निदान महाराष्ट्रात तरी ते शक्य नाही. मग सत्तेत
यायचेच असेल तर कुणाशी तरी युती करावी च
लागणार, आणि तेच उद्धव साहेबांनी केले आहे
आणि राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नये. हे तुम्हाला वेगळे सांगायला हवे काय ?
तूम्ही ११७ पण देत नव्हता त्यांचे १२२ आले! ते सही होते!
कर्मदरीद्री आहेस
Free electric to farmers
Atal Setu
लोकशाहीत घराणेशाहीचा काय मतलब?
माझी काँग्रेस झाली की मी दुकान बंद करून टाकेन - बाळासाहेब!
Only udhav thakre
मराठी उमेदवार असेल तर मत नाही तर 👍
एकच vagh बाहेर पडला कि bjp प्रत्येक क्षण्ड नेत्यांची बाई ऐकूनच गाभण राहते yala म्हणतात ठाकरे ब्रँड
आता यांना मुस्लिम मत पाहिजे म्हणजे मराठा यांनी गृहीत धरला आहे, हिंदू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत मुसलमान नव्हते का ? बाळासाहेब हयात असताना साबीर शेख सारखा मुसलमान आमदार नव्हता का ? तेव्हा मुस्लिम , हिंदू असा
भेदाभेद करण कितपत योग्य आहे ?
समृध्दी महा मार्गाला विरोध केला होता! २ साधू मारले गेले,प्रत्येक प्रोजेक्ट ला विरोध मग कंपन्या जाणारच ना!
Tu cm astna rupya det nhi ani sata geli ki suru sagl
२ लाख रुपया प्रयत्न शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणी दिली भाऊ उद्धव साहेबांनी
Metro in Mumbai
खोटे बोलतोय! आयुष्य टोमणे मारण्यात गेले! लोकांनी आता ओळखलेय!
तूम्ही कधीच काही देऊ शकत नाहीत, ह्याच्या १० पट गर्दी मिमिक्री बघायला येते, पण मते देत नाही!
Tumhi gujratyanchi bhandi ghasa.
लोकशाहीत कुणाचा तरी मुलगा मुलगी नातू पणतू भाचा पुतण्या हे क्वालीफिकेशन नाहीं होऊ शकत! वेळीच सावध व्हा!
Ladki Bahin Yojana