सर्व आदिवासी युवकानी काँग्रेस ला आपला मतदान दया.आज जो आदिवासी विकास मंत्री आहे तो विजयकुमार गावित यांच्यावर सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार चे केसेस आहे . नंदूरबार ची जनता कृपया जागृत व्हा.भाजप आपल्या आदिवासी लोकांसाठी खूप भेदभाव करणारा पक्ष आहे . माझ आणि माझ्या संपूर्ण परिवाराचा मत फकत काँग्रेस पक्षाला.खासदार अँड . गोवाल पाडवी साहेब..
आदिवासी तरुण मुले पेसा भर्ती ची वाट किती तरी महिन्यापासू न बघत आहे, या केस वर् काही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा। सर्व जातीच्या मुलांना जोइनिंग भेटून राहिली फक्त आपलेच बाकी आहेत. या राजकारण्यांना आदिवासी फक्त मतदाना पुरते आठवतात.
Aadiwasi mahila la nagi karun takal hot Rajsthan chi ghatna dhyan he na Congress chi sarkar hoti patha bhi nahi hogi Congress ke raj me khusbhi patha nahi chalta tha isliye only BJP sarkar only Modi sarkar
आदिवासी विकास विभागाने गाई लाभाथी मंत्री मा.श्री विजयकुमार गावित साहेब यांनी सगळ्या जास्तच भषटचार केला आहे... भाजपावर आरोप नाही पण व्यक्तीला विरोध आहे...हे वेळेस मत हे काॅगेस ला मतदान..
तुमच आरोप प्रत्यारोप राहू द्या हो, आपल्या नंदुरबार जिल्हा समोर पाणी आणि स्थलांतर चा मोठा प्रश्न आहे यांचा वर काम करा, नाही तर पुढे फार अवघड परिस्थिती निर्माण होईल पंचवीस वर्षा पासून नंदुरबार मध्ये काहीही बदल नाही झालेल्या आहे, फारच वाईट परिस्थिती खराब आहे
आदिवासी विकास मंत्री बनून काय विकास केला आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा मध्ये कितीक पट पदे कमी करण्यात आले आहेत या पदांचे कोण जबाब देणार कितीक पदे रिक्त आहेत पुषताहे जनता जय आदिवासी जय संविधान
राजकारणात काहीही विकास दिसत नाही विकास दिसणार तर आदिवासी लोकांची जमीन हिसकावून घेण्याचा विकास दिसणार दि 29.03.2024 हेच पक्ष बदलत फिरत आहेत तर लोकच काय विकास करणार 5 वर्षात खासदार निदी तून कोणत्या गावात आणि कोणत्या शहरात विकास केला आन कोणती निधी देण्यात आले फोटो टाका तर आम्ही ग्राह धरणार डॉ विजय साहेब काँग्रेस मधून BJP रघुवंशी काँग्रेस मधून शिवसेना जनता पक्ष बदलत अशाल तर बाप पार्टी म्हणजे आदिवासी बाप पार्टी
याचा अर्थ CM भाजपचा असेल तर एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याने किंवा उमेदवाराने आपल्या मतदारसंघासाठी किंवा महानगरपालिकेच्या विकासासाठी सरकारकडे पैसेच मागायचे नाही का??
O chacha nandurbar district made gavo gav kay chalu mahiti aahe kinay sarwana lab mithala aahe kay pan bolu naka😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂comedi King congress party
Are tai tumhi ky kam krta te sanga na paise khaich kam chalu ahe tumch aapala samaj sangun sangun Tumhi. Lut chalu keli samajavar prashn yeto tevha kuthe jaata tumhi n ala tumala samaj disto dhikar ahe 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
ओन्ली काँग्रेस ला मतदान करा..... काँग्रेस चं उमेदवार विजयी करा.......
Amu kejriwal grup...
आमश्या पाडवीवर लोकांचा विश्वास होता परंतु शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे लोकांचा विश्वास गमावला, लोक नाराज आहे.
सर्व आदिवासी युवकानी काँग्रेस ला आपला मतदान दया.आज जो आदिवासी विकास मंत्री आहे तो विजयकुमार गावित यांच्यावर सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार चे केसेस आहे . नंदूरबार ची जनता कृपया जागृत व्हा.भाजप आपल्या आदिवासी लोकांसाठी खूप भेदभाव करणारा पक्ष आहे . माझ आणि माझ्या संपूर्ण परिवाराचा मत फकत काँग्रेस पक्षाला.खासदार अँड . गोवाल पाडवी साहेब..
खर आहे
माझा पूर्ण पणे कँग्रेस ला सपोर्ट असणार
विजयकुमार गावित हे सुद्धा गेले तर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये
कोणालाही मतदान करा पण भाजपा ला नका
Only vilkash kam pahun vote for. 🚩🚩🚩🚩
स्वयम ठेवनारा माणुस म्हणंज के सी पाडवी साहेब कांग्रेस सरकार जींन्दा बाद
Congress party jindabad
आदिवासी तरुण मुले पेसा भर्ती ची वाट किती तरी महिन्यापासू न बघत आहे, या केस वर् काही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा। सर्व जातीच्या मुलांना जोइनिंग भेटून राहिली फक्त आपलेच बाकी आहेत.
या राजकारण्यांना आदिवासी फक्त मतदाना पुरते आठवतात.
k.c padvi saheb jindabad
Only G.Padvi......,
मणिपूर ची घटना आठवण करून मत ध्या
Aadiwasi mahila la nagi karun takal hot Rajsthan chi ghatna dhyan he na Congress chi sarkar hoti patha bhi nahi hogi Congress ke raj me khusbhi patha nahi chalta tha isliye only BJP sarkar only Modi sarkar
Te nay mahit aadivasi var atychar nay@@Yaarana4683
@@Yaarana4683 Only Congress 😂😂😂
आदिवासी विकास विभागाने गाई लाभाथी मंत्री मा.श्री विजयकुमार गावित साहेब यांनी सगळ्या जास्तच भषटचार केला आहे... भाजपावर आरोप नाही पण व्यक्तीला विरोध आहे...हे वेळेस मत हे काॅगेस ला मतदान..
सात पंचवार्षिक आमदार.राहिला.हजमातकेली.फक्तकर्यकताचा व सरपंच . सदस्या ची विकास झाला. गरिबा चे तेल. लावले
Congress
मला एकच गोष्ट सांगायचे आहे हा के .सी.पाडवी अडीच वर्ष आदिवासी विकास मंत्री होतो तेव्हा गोरगरीब लोकांना अंडी तरी दिले का..
Only heena gavit ❤
Congress 🇮🇳💯🔥
तुमच आरोप प्रत्यारोप राहू द्या हो, आपल्या नंदुरबार जिल्हा समोर पाणी आणि स्थलांतर चा मोठा प्रश्न आहे यांचा वर काम करा, नाही तर पुढे फार अवघड परिस्थिती निर्माण होईल
पंचवीस वर्षा पासून नंदुरबार मध्ये काहीही बदल नाही झालेल्या आहे, फारच वाईट परिस्थिती खराब आहे
पैसा साठी पक्ष बदलणारे नोको निष्ठावंत नेता Only Congress Party
आदिवासी विकास मंत्री बनून काय विकास केला आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा मध्ये कितीक पट पदे कमी करण्यात आले आहेत या पदांचे कोण जबाब देणार कितीक पदे रिक्त आहेत पुषताहे जनता जय आदिवासी जय संविधान
तुझ कामच तस आहे..... वास्तव जर सागितले की आपल्याला वाईट दिसतात only Goval padvi
मोदी साहेबाना मतदान करा
७ पंच वर्ष आमदार सातपड़ा ची वाट लावली आणि निवडनुक झाली की कधिही न दिसनरा आमदार
फक्त भरत जाल्या पावरा खासदार आमदार जिंदाबाद ❤❤
😂
Only congress
Rahul Gandhi only
Ya aamsha la aata yachi jaga dhakvun dya
Only congress❤❤
राजकारणात काहीही विकास दिसत नाही विकास दिसणार तर आदिवासी लोकांची जमीन हिसकावून घेण्याचा विकास दिसणार दि 29.03.2024 हेच पक्ष बदलत फिरत आहेत तर लोकच काय विकास करणार 5 वर्षात खासदार निदी तून कोणत्या गावात आणि कोणत्या शहरात विकास केला आन कोणती निधी देण्यात आले फोटो टाका तर आम्ही ग्राह धरणार डॉ विजय साहेब काँग्रेस मधून BJP रघुवंशी काँग्रेस मधून शिवसेना जनता पक्ष बदलत अशाल तर बाप पार्टी म्हणजे आदिवासी बाप पार्टी
जय भीम
K C padvi nako bin kamacha लुटारु आहे
याचा अर्थ CM भाजपचा असेल तर एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याने किंवा उमेदवाराने आपल्या मतदारसंघासाठी किंवा महानगरपालिकेच्या विकासासाठी सरकारकडे पैसेच मागायचे नाही का??
Only Congress party no bjp
तापी.बुराई.काय.सागते.साहब.
सातपुड्याच्या ठाण्या वाघ म्हणुन ओळखला जाणाराआता ते मांजर झाले आहे😂😂😂😂😂😂
Congres vijay
Only Congres
Congress ❤❤❤❤
Congress party ❤❤
तुम्ही तुमच्या फायदा बघुन पक्ष बदलु शकतात तरी तेव्हा लाज वाटली नाही का
कोणालाही मतदान करा पण बीजेपीला नका करा
कॉग्रेस जय हो
Only Congress
दुसरे.लौक.कोठे..जातील.
ONLY K C PADVI 🎉 BOLTE
हीनाताई पेक्षा काँग्रेसच बरी
आदिवासी असून आदिवासी समाजाची कामं करत नाही.
Only congres
Congress 5
Vijay gavit kotha bole hai
Only congres...
कामा चा पता नाही,
याचे घर बघा,
Jai aadiwasi ✌️ only BJP sarkar only Modi sarkar ✌️✌️
Hamara jo nice jo bhag hai kuc kam nhi kam kiya
आपला उमेदवार रोहिदास वळवी
अपक्ष उमेदवार नाही का????
Re zero
Bjp Congress cha umedvarala sadun konalahi matdan kara
लाज वाटायला पाहिजे साल्यांनो मरा तुम्ही गावित परिवार
BJP la Nandurbar madun हाकला
Ya raghuvanshila paise pahije ha Aaj paryant Paisa sathi raj Karan karto ha tyachyamude ha rang badalnara sarada ahe
Gowal padvi
Tumhi kuthun dudhatun onghad krun ane. स्वतःचे गाव पाहिले का कधी.
K.c padvi hai
K c padvi Etna zuht bolraha hai .vo kon sa emadari ka kam kiya hai
Te questions viachart hote ,tevha tumhi zhapet होते.35,40 yrs.
Sarve nete jantela lutun paisa kamvatat, konihi neta rojgar hamichi kamala jaun paisa kamvat nahi
O chacha nandurbar district made gavo gav kay chalu mahiti aahe kinay sarwana lab mithala aahe kay pan bolu naka😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂comedi King congress party
🥀
Tadipar karne sathi konte type che gunhe lagtat he k c la mahit nahi ase watate
Thadfar bijp ne kela pan dusrya pakshan kayjn kel
Paltu ram
Shivsena aani Congress chya janteche laame hot nahi.. Kontyahi yojnesathi arj kela tri aamche arj nivdun vaglun takle jatat.. Mg BJP che matdaar adivasi aahet aani baki aadivasi nahi ka? Asa bhedbhaav karnare nakoch.. #Bhedbhaav
A B k d 😂😂😂😂
Tula vikas karaycha tech mahit nahi
Only b j p
Only Dr.heenatai gavit
Are tai tumhi ky kam krta te sanga na paise khaich kam chalu ahe tumch aapala samaj sangun sangun Tumhi. Lut chalu keli samajavar prashn yeto tevha kuthe jaata tumhi n ala tumala samaj disto dhikar ahe 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
Bjp nko henna tai ny pahije aadivasi lokan ny bgt madam
Thog hy bathe
BJP kivha. काँग्रेस दोघांना मते देऊ.नये.
Only Congress
Only Congress
Only congress
Only Congress
Only congress