Sangram Jagtap | लोकसभेचा गुलाल हुकला पण विधानसभेचा गुलाल आपलाच... | LetsUpp Marathi
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग देखील आमदार जगताप यांनी फुंकले.
-
#sangramjagtap #rohitpawar #ajitpawar #ncpmaharashtra #ahmednagar #ncpmaharashtra #vidhansabha2024 #vidhansabhaelection #maharashtrapolitics #mahavikasaghadi #letsuppnews #maharashtra #letsuppmarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
संग्राम जगताप साहेब लिहून घ्या तुमचा पराभव फिक्स आहे
200 टक्के
Fix पडणार तुम्ही लिहून घ्या
आता तुम्ही निलेश लंके ना नडले ज्यांनी विखे पाटलाला पाणी दाखवलं
@@sushilkumarchikhalepatil3165 QQ a we
एकदा यांना पण विखे बरोबर आस्मान दाखविले पाहिजे घराणेशाही नको आता जनतेला
Ghy kel
पण यावेळी अभिषेक् दादा कळमकर यांना नगरकर संधी देणार
सुजय दादा बरोबर तुम्ही पण माजी आमदार तुमचे सासरे पण कायमचे माजी आमदार
लगेच दादा मुळ 23 वरून 9 वर आले 😂😂😂
आता घरी बसायच हे लक्षात ठेवा
Only Abhishek dada 🎉
Only abhi kalamkar
अभिषेक दादा कळमकर फिक्स आमदार
लिहून घ्या
तुम्ही तुमचे सासरे विखे पाटील पत्ते खेळत बसा
कळमकर पॅटर्न
तुम्ही अजीत पवार बरोबर गेला नसता तर आज खासदार असता .
विखे पडले तर तुम्ही कोण
उध्दव ठाकरे साहेब व शरदचंद्र पवार साहेब + काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार महाराष्ट्रात 💯💯🙏🙏💯💯🌹🌹
हे सगळ विखे बद्दल बोलत आहेत संग्राम भय्या 😂😂😂😂
Xerox machine madhil pan kami padtil😂😂
Ajit Pawar chi fusharki marti, tyala tyachya mulala ,patni la mivdun anta aale nahi😂 aani Ajit nidhi kayy tyachya gharatun deto ka?
२०,०००पडनार असं चीत्र सद्या तरी आहे
शरद पवार साहेब हा जरी टिकीट मिळालं नाही म्हणून जर आला तर त्याला परत घेऊ नका संग्राम जगताप चा पराभव निश्चित अभिषेक दादा फिक्स
संग्राम जगताप जिकडे भेळ तिकडे खेळ
आता फक्त एकच मिशन शरदचंद्र पवार
आता तूम्ही घरि बसा
लोक कमी आले का
नगर चाविकास कधी होणारं ते सांगा.. आम्ही २००७ ल नगर मध्ये शिकायला होतो.. तेंव्हा पासून २०२४ पाहतोय.. काय विकास केला ते सांगा. खेडे आहे नगर आणखीनही...
आरे कुठं गेले १५० कोटी.. तपोवन रोड झाला नाही आणखी 😅😅😅😅😅
Nako amhala tuza nidhi bhau tu nako pan amhala
फक्त आणि फक्त भैय्या साहेब ❤💥💪💪
अरे बाबा अजित दादा la पगार मिळतो जनतेला निधी वाटायचा..आणि याच कामासाठी लोकांनी निवडून दिलं आहे स्वतः chya घरातून कोणी निधी नाही वाटला..जनतेचा पैसा आहे उलट कमिशन खाणे बंद करा पगारावर भूक भागवा 🙏🙏🙏🙏
आता अभिषक कळमकर
सगळी शक्ती होती ना मग का पडले विखे😂
घोडामैदान जवळच आहे..
बघा तुम्ही निवडून येते का
पडणार तुम्ही दादागिरी बास आता
वाटत नाही
कोना च मीठ खातात तुम्ही
Abhishek balasaheb kalamkar fix amdar
2019 ला पार्थ पवार यांचा पराभव झाला आणि 2024 ला सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला अशी तर पॉवर आहे अजित पवारांची
माजी आमदार
आता तु आमदार नाही भाऊ
खरच दादा सत्तेचे लाभार्थी कोण आहेत लोकाना माहीत आहे
काही पन नको बोलू महा युती दादा मुळे झाली
हे लोक विकास आणि सुधारना याविषयी का बोलत नाही
Only Abhishek dada 🔥🔥💥💥
Only mahavikas aghadi 100%🎉
Bhaiya tumcha badla nilesh Lanke yani ghetla aahe
Fix MLA Abhishek Dada kalmkar👑🔥
मग आता महायुती कडूनच निवडून ये
फक्त संग्राम भैया जगताप ❤️👑
Tigar abhi jinda ahe sharad pawar saheb jindabad
Nidhi deto to kay ajit dada gharatun deto ki kay
Sharad pawar pattern
Tumhi pan padnar bhiya .barech lok boltat ya vels bhiya yenar nahi.mala tar fix vatate bhiya ya vels padnar
Nusta bol bachhaan😂
Dada ni svatacha khishatun nidhi dila ka meherbani nahi keli
Tumhi Sudha padnar
abhishek karamkar🎉🎉🎉
घरी बसणार तुम्ही
Gharatun dila ka jantecha paisa ahe to
Tu padnaer ahe re
Only bhayya ❤❤
Abhishek Kalamkar Jinknar 💯💯💯💯
Mahayutimale tumhi padtan mahavikas aghdiche sit nivadun yenar
Aata tumchya gaddarila mafi Nahi....
Janteni pahili nalayka tumchi mahayuli
पडला तू .
दादा ला बायको आणता आली नाही
fix amdhar
bh o chya nigh
Ajit kuth kamala jaun nidhi anun deto ka swatach ghardar vikun deto
Abhishek kalamkar fix amdar
Tu lanke sahebana loksabhela wirodh Kela tula Asa padat asto hywailes punha tu rajkarnat yenar nhi tujha game hy wailes lanke saheb krnar
😂
Yanda kalamkar
Yachi fatkebaji😂😂😂
Fake
Tu padnar sangram
Padnar tu
जनतेची गरज नाही पडणार तुम्हाला. विखे च तूमचा करेक्ट कार्यक्रम करतील.
तुम्ही आत्ता यावेळेस घरी बसा 🙏🏽🙂
🙏🙏🙏
Maharastrat Gaddarana Thara nahi.