Gulabrao Devkar शरद पवार गटाला रामराम ठोकणार? Ajit Pawar यांच्या NCP त प्रवेश करणार? स्पष्ट बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 41

  • @Akash-ak04
    @Akash-ak04 5 дней назад +18

    अरे असल्या संधीसाधू लोकांना कशाला तिकिट देता हेच कळत नाही.

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 5 дней назад +25

    😂😂😂आत्ता उरले सुरले पळून जाणार...

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 5 дней назад +7

    जिकडे खोबर तिकड चांगभलं😂😂😂

  • @Editboysk72
    @Editboysk72 5 дней назад +6

    अजित पवार यानी गुलाबराव देवकर यांना पक्ष प्रवेश देऊ नाही

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 5 дней назад +15

    अगदी बरोबर तुम्ही सत्तेशिवाय जगूचं शकतं नाही लाचार माणूस

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 5 дней назад +6

    दादा यांना आपल्या पक्षात घेऊच नका

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 5 дней назад +6

    निवडून आल्यानंतर काही मिळालं तर कार्यकर्त्यांना देता का

  • @pankajkagane9242
    @pankajkagane9242 5 дней назад +7

    लेटर पाठविले

  • @nssp3669
    @nssp3669 5 дней назад +3

    गाजर मिळनार तिकडे पण........

  • @udaysinhghogare7587
    @udaysinhghogare7587 5 дней назад +6

    आझाद मैदानावर

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 5 дней назад +6

    पहिले विचार का नाही केला, तिकीट घेतलं

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 3 дня назад

    देवकर आप्पा अजित दादा गटात आपले सहर्ष स्वागत आहे आजित दादानां मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांचे हात बळकट करा

  • @hitendrapawar2621
    @hitendrapawar2621 5 дней назад +1

    कार्यकर्ते पवार साहेबान सोबतच आहे आप्पासाहेब तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 5 дней назад

    अहो हे असंच असतं पराभव झाला की लगेच दुसरी कडे पक्ष प्रवेश करायचा

  • @hitendrapawar2621
    @hitendrapawar2621 5 дней назад

    काही फरक पडणार नाही जळगाव ग्रामीण मध्ये पवार साहेबाना माननारा मोठा वर्ग आहे जळगाव ग्रामीण मध्ये

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 5 дней назад +8

    शिवाजी पार्क वर घेता का प्रवेश

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 5 дней назад

    😂😂 विकासकाम करा जनतेचे

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 5 дней назад

    गेला काही वाकडे पवार साहेबांचं होत नाही

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 5 дней назад +4

    असेच एक एक करून शरद पवारांच्या गटातील ७० % आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाणार.

    • @mahadeoshinde4182
      @mahadeoshinde4182 5 дней назад

      कितीही गेले शिफ्ट उघड होणार नाही मी शरद पवार साहेबा बरोबर आहोत

    • @pavankadam4818
      @pavankadam4818 5 дней назад

      ​@@mahadeoshinde4182bar😂

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 5 дней назад

    Yogya nirnay

  • @akshaypatil2699
    @akshaypatil2699 5 дней назад

    Sanjay pawar khup kahi bolle sabhemadhe appa ata te konala bolnar 😂😂😂

  • @VinodNimale
    @VinodNimale 5 дней назад

    Amhala 30varsha zale

  • @dnyaneshwarjadhav8809
    @dnyaneshwarjadhav8809 5 дней назад +1

    झेल वाले

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 5 дней назад +1

    खाली का माती लाज धरा

  • @jknameisenough8928
    @jknameisenough8928 5 дней назад

    Ajit pawar, nka gheu yala

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 5 дней назад

    हा गुलब्या गेला केला तर शरद पवार होत नाही आम्ही सोबत आहोत आम्ही मतदारसंघातले माणसं आहेत

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 5 дней назад

    गुलबे आणि काही होत नाही आणि संघातील माणसं आहेत शरद पवार साहेबांवर च राहणार