छुम छुम गणनाथा, धावत येरे आता ।।धृ।। पहिले वंदन, वंदू मी कोणाला । पहिले वंदन गणेश देवांना ।।१।। दुसरे वंदन, वंदू मी कोणाला । दुसरे वंदन गौराई मातेला ।।२।। तिसरे वंदन, वंदू मी कोणाला । तिसरे वंदन मारुती देवांना ।।३।। चौथे वंदन, वंदू मी कोणाला । चौथे वंदन कालीश्री मातेला ।।४।।
छुम छुम गणनाथा, धावत येरे आता ।।धृ।।
पहिले वंदन, वंदू मी कोणाला ।
पहिले वंदन गणेश देवांना ।।१।।
दुसरे वंदन, वंदू मी कोणाला ।
दुसरे वंदन गौराई मातेला ।।२।।
तिसरे वंदन, वंदू मी कोणाला ।
तिसरे वंदन मारुती देवांना ।।३।।
चौथे वंदन, वंदू मी कोणाला ।
चौथे वंदन कालीश्री मातेला ।।४।।