Graceful Sonia Parchure on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 814

  • @soniaparchure5350
    @soniaparchure5350 3 года назад +141

    Mi aapalya sarwanchi manapasun aabhari aahe kathak nrytyangana mhanun mi aapanas abhiwadan karte

    • @pranitanagapurkar3643
      @pranitanagapurkar3643 3 года назад +8

      sonia tai...tumchya vicharanchi ji clarity aahe ti mala kharch khup aavdali ...

    • @sanikamudholkar8000
      @sanikamudholkar8000 3 года назад +3

      सोनिया पाच नावात नक्की तुमचे नाव असेलच यासाठी खूप खूप शुभेच्छा

    • @aparnadeorukhkar655
      @aparnadeorukhkar655 3 года назад +2

      Wow Sonia…itkya Varshanchi tuzi nrutya sadhana tuzya vicharatun prakat hote ahe…amazing 👏👏👏👏

    • @monikabatwal4989
      @monikabatwal4989 3 года назад +1

      Really feeling so nice after hearing you.....really proud of you....all your dreams come true... thanks sulekha Tai for such a wonderful interview....

    • @shilpab8742
      @shilpab8742 3 года назад +2

      सोनियाजी, तुमची मुलाखत श्रवणीय होतीच पण प्रेक्षणीय सुध्दा होती. बोलतानाचे तुमचे हावभाव, डोळे बघत रहावस वाटत होत. मुलाखत संपूच नये आणि तुमचा एखादा नृत्याविष्कार बघायला मिळावा अस वाटत होत. तुमच्या नृत्याप्रती समर्पित असलेल्या जीवनाला सलाम.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 года назад +3

    वाह .... वाह ..... केवळ अप्रतीम ..... किती स्वच्छ आणि मुद्देसूद विचार मांडले सोनिया ताईंनी .... खूप आवडले , 👌👌👌👌. सुलेखा ताई मनापासून धन्यवाद ..... 🙏🙏🙏

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 3 года назад +7

    खूप सुंदर मुलाखत झाली. अत्यंत प्रभावी. सोनियांचे विचार उच्य आहेत. त्यांचा स्पषटवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा भावला. सुलेखा तुझे मनापासून आभार. सोनिया म्हणाल्या तसं नृत्याच्या क्षेत्रातल्या अनुभवी आणि बुद्धिमान व्यक्तीला तू बोलावलं. Thank you so much

  • @JayashreeAmbaskar
    @JayashreeAmbaskar 3 года назад +3

    अप्रतिम झालीये मुलाखत !!
    सोनिया.... तुझी फॅन झालीये मी तर... जुग जुग जियो.... 😊❤

  • @sharli9534
    @sharli9534 2 года назад +5

    सोनिया ताई, तुमच्या संपुर्ण व्यक्तीमत्वातच नृत्य मुरलयं , शब्दांत ही नृत्याची झलक दिसते.

  • @shyamsawant6251
    @shyamsawant6251 3 года назад +1

    etka... sahajpana.. kasla hi mothepana nahi . Garv nahi.... khoop shant salas aani nilhal... Soniya ji... evdhe sarv milun suddha vidyarthi dashet rahne ..... hatsss offf

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 3 года назад +8

    काय सुंदर होता episode. एक मिनिटसुद्धा distract झालो नाही. खूप धन्यवाद इतक्या talented नर्तिकेची ओळख करून दिल्याबद्दल.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 3 года назад +5

    अतिशय सुंदर झाली ही मुलाखत. आपल्या कलेशी, विचारांशी, कृतीशी अतिशय प्रामाणिक आहेत सोनियाताई. खूप छान झाली मुलाखत.
    सुकन्या मोने, स्पृहा जोशी, संकर्षण क-हाडे ह्यांच्या मुलाखती पहायला आवडे .

  • @varshachame8601
    @varshachame8601 3 года назад +3

    किती प्रगल्भ विचार,dedicated to her dance,.. प्रांजळपणा, अस्खलित मराठी भाषेवर प्रभुत्व,.. चतुरस्त्र , सोनिया... नव्याने आम्हाला कळली... Tnku सुलेखा... 👍👍👍👍🙏

  • @priyankapatil3058
    @priyankapatil3058 3 года назад +1

    वाह सुंदर मुलाखत...!! खरं तर सोनिया मॅडम यांना मी प्रथमच ऐकलं.. किती तुम्ही छान बोलता..! मराठी भाषेतला गोडवा तुमच्या वाणीतून आल्हादायक वाटलं. उत्तम नृत्यगांना व त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान आहे.. Khupch great..!!

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 3 года назад +6

    अतिशय अभ्यासू आणि अत्यंत प्रामाणिक कलाकार सोनिया ताई तुम्हाला दंडवत.तुमची कल्पकता, विषय मांडण्याची पद्धत, कले बद्दलची कळकळ आणि आस्था मनाला खूप भावली.परचूरे सरांनी तुम्हाला पर्याय देऊन तुम्ही हे क्षेत्र निवडले त्यासाठी त्यांचे आभार.
    अनेक शुभेच्छा.

  • @sheelakulkarni7431
    @sheelakulkarni7431 2 года назад +3

    Sonia is very talented.She is very clear about her views &firm.Very good Kathak Dancer with a very broad clear vision
    Loved the interview as Sulekha's questions are very interesting

  • @manjirilimaye8510
    @manjirilimaye8510 2 года назад +1

    अप्रतिम...सळसळती सोनिया....धन्यवाद सुलेखा तळवलकर..

  • @dr.dhanashriramakant6171
    @dr.dhanashriramakant6171 3 года назад +1

    अप्रतिम मुलाखत...अत्यंत तत्वनिष्ठ,महत्वाकांक्षी,आत्मविश्वासू,निखळ व्यक्तिमत्व

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 3 дня назад

    खूप छान विचार,ग्रेसफूल व्यक्ती, सुंदर नृत्यांगना.. संपूर्ण मुलाखत ऐकत असताना, बघताना तिच्या शब्दांतून नृत्याचे भाव दिसत आहेत...अफाट..

  • @ठमाकाकू
    @ठमाकाकू 3 года назад +1

    किती सुंदर मुलाखत झाली गं! खरंच ही Broadway show करु शकेल. हिच्यात ती ताकद आहे.
    सोनियाला खूप खूप शुभेच्छा.....

  • @apurvavaidya1367
    @apurvavaidya1367 3 года назад +20

    she is awesome....she found her soul in her dance...literally hats off

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 3 года назад +2

    सुलेखाताई, खूप खूप धन्यवाद. अप्रतिम मुलाखत. सोनियाताईंचे परखड विचार, स्पष्टवक्तेपणा मनाला खूप भावला. त्यांचे विचार अजूनही ऐकत रहावेत असे वाटत होते, पण वेळेचे बंधन होते. कथ्थक मध्ये त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी गीतरामायण, शास्त्र, बुध्दीबळ असे विषय कथ्थक च्या माध्यमातून मांडले हे ऐकून मला तर आश्चर्य वाटले आणि असे कार्यक्रम आपण पाहू शकलो नाही याचे खूपच वाईट वाटले. सोनिया ताईंनी केवढी अजोड कामगिरी केलेली आहे याची कल्पनाच करता येत नाही. त्यांना २६ जानेवारीला आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायला मिळाला तसेच भारतातर्फे परदेशात नृत्याविष्काराचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला, या गोष्टी किती अभिमानास्पद आहेत. खरंच, आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला अभिमाध वाटावा अशी गोष्ट आहे. सोनियाताई, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि तुमच्या पुढील गौरवशाली वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सुलेखाताई एवढी छान मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा. 🌹🌹💐💐🎉🎊

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 2 года назад

    Soniaji,very sincere and hard working guru of Kathak dance,very inspiring interview of her,thx a lot

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 3 года назад +65

    सोनिया परचुरे उत्तम नर्तिका आहेत , अस्खलित मराठी त खूप सुंदर मुलाखत दिली, सुरेखा ताई तुम्ही खूपच छान सादर करता हा show, मुक्ता बर्वे , सुहास जोशी ना पण बोलवा ना

    • @aparnaghangurde4518
      @aparnaghangurde4518 3 года назад +1

      Amazing & Inspiring ... Hats off

    • @sushamabarve2527
      @sushamabarve2527 3 года назад

      खूप मनस्वी मुलाखत ऐकायला मिळाली, इतक्या सहज सुंदर पध्द्तीने सादरीकरण केलेत की--'---- सोनिया ,तुझे कौतुक वाटत राहिले आहे!धन्यवाद,
      प्रा.सुषमा बर्वे

    • @padmajakulkarni4145
      @padmajakulkarni4145 3 дня назад

      Sunder mulakharlta soniya tai.💯👌👍

    • @padmajakulkarni4145
      @padmajakulkarni4145 3 дня назад

      Hattsoff.👍😍

  • @jyoteeinamdar2994
    @jyoteeinamdar2994 2 года назад +2

    Soniyaji you speak through your body language. I loved to watch the interview from start to end. You were very true to your thoughts. May swami bless you and your dream and wish to be remembered in the list of first five come true very very soon. My best wishes

  • @ratnamala_kirdak
    @ratnamala_kirdak 3 года назад +1

    निःशब्द मुलाखत...🥰 तुमचे प्रोग्रॅम्स मला बघायला खूप आवडेल...मी नक्कीच पाहीन...तुमच्याकडे पाहून...तुमचे या कलेसाठी दिलेले योगदान पाहून खरच खूप कौतुक आहेच पण याहून जास्त तुम्ही मराठी समाजास मिळालेले एक सुंदर आभूषण आहेत असे मला वाटते....किती सुंदर तुमचे काम आणि कष्ट आहेत तुमचे....hatts of u सोनिया ताई...

  • @smitawadnerkar6620
    @smitawadnerkar6620 3 года назад +1

    सोनिया खूप आनंद मिळाला ग बाळा ऐकून,पाहून.झक्कास!खूप उपयुक्त आहे kathhak वाल्यांना.

  • @FoodieDMS
    @FoodieDMS 3 года назад

    Kiti briliant interview. Jya vyaktila dance yet nahi tya vyaktila suddha kalel asa interview hota. Khup Sundar 👍👍

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 3 года назад +2

    खूपच देखणी आणि श्रवणीय मुलाखत. दिवसोंदिवस कार्यक्रम दर्जेदार होतोय👏

  • @anitadandavate2554
    @anitadandavate2554 3 года назад +4

    अप्रतिम मुलाखत 👍

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 3 года назад +9

    She is so expressive, very well analysed what a choreographer is. Wonderful personality!👍

  • @dhanashreekale3599
    @dhanashreekale3599 3 года назад +1

    Me swatah Kathak shikte so me khup aturtene vat baghat hote hya mulakhatichi..Soniya taini jya anek vishayavar kathak swarupat goshta mandliy, mla nahi vatat koni evdha out of the box vichar kela asel...unta ani ghodyachi chal tyani ji mhatli na mhnje ahaha asa zala... khupach sundar.. apratim mulakhat... Thank you sulekha tai tumchya mule amhala aaj Soniya Taina aikayla milala ani khup shikayla milala 😊

  • @shivanijoshi11
    @shivanijoshi11 3 года назад +12

    Your energy is amazing Sonia
    Your passion, your attachment, your love for the craft translates through your eyes so well ❤️

  • @rekhagaikwad3225
    @rekhagaikwad3225 3 года назад +4

    She is so honest and dedicated to her work 🙏🙏 Really loved to hear her . May god bless you Sonia jee. It’s very rare to find such pure and honest people like you.

  • @komalmarathe6780
    @komalmarathe6780 3 года назад +17

    Really awesome interview, I eagerly wait to see your next guest, and you surprise us everytime, I honestly don't know anything about kathak dance, but still just loved to listen sonia ji, throught the interview I was just looking towards her expressions, those were pleasure to watch, thank you for such interviews

  • @varshakarbhari8098
    @varshakarbhari8098 3 года назад +2

    आजचा एपिसोड खूप छान झाला. अशी प्रामाणिक मुलाखत द्यायला खरच धाडस लागत. मस्त मस्त . . . धन्यवाद सुलेखा . . . 😘

  • @ranjanrege5202
    @ranjanrege5202 Год назад

    Khupach chhan programme pahayala milals. Sonoyajinmadhye kiti grace ahe. Tyanchya bolanyat ani te je hateate karatat baghat rahavas vatat. Thanks to you Sulekhaji ase changale karuakram amachyaparyant pochavatat. 🙏

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 3 года назад +1

    Thanks to both of you...! सुलेखा ताई मुलाखत छान घेता .. मुलाखत देणाऱ्याला खूप बोलू देता म्हणून आभार

  • @adsuper100
    @adsuper100 3 года назад +1

    अप्रतिम मुलाखत!! सानियाजी उत्तम कथ्थककार आहेतच पण अतिशय उत्तम , principled व्यक्ती पण आहेत. अतिशय सुंदर, मुद्देसूद, स्पष्ट आणि विनम्र भाषा आणि देहबोली 👍🙏👌all the best to both of you.. Keep doing good work

  • @smitamahulikar9126
    @smitamahulikar9126 3 года назад +1

    खूप छान , नृत्य विषयावर एवढे इन्स्ट्रेस्टींग पद्धतीत भरभरून पहिल्यांदाच ऐकतेय. Thanks Sulekha tai 👍

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 3 года назад +3

    खूपच अचंभित करणारी मुलाखत खुप आभार सुलेखाजी.
    सोनियाजी आपणाबद्दल खुप आदर वाढला यातून नवीन पिढीने घेण्यासारखे बरेच आहे.

  • @gauri6563
    @gauri6563 3 года назад +3

    खूप छान मुलाखत 👌👌अनुभवी नृत्यांगना,intelligent creative choreographer, तितकीच ताकदीची actress ❤️
    ह्यांचा कथक परफॉर्मन्स पाहायला नक्की आवडेल 😊मी स्वतः कथक शिकलेय पण पुढे करिअर करताना continue karna nahi jamla... आज खूप वर्षांनी मस्त वाटला हे सगळं ऐकताना, बघताना...परत ते जुने दिवस आठवले😊
    मी संपदा जोगळेकर यांनी मुलाखत पण बघितलेली आणि तेव्हाच कृष्ण बघण्याची आणि सोनिया परचुरे यांना जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली. संपदा यांच्या बोलण्यातून सोनिया यांच्या intelligence ची चुणूक जाणवलेली😊
    एक गोष्ट खटकली ती म्हणजे अतुल परचुरेंनी असं का सांगितलं या field मधे काम करणारा पार्टनर नको...दुसऱ्याचा टॅलेंट मारणारे आपण कोण?

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 3 года назад +6

    Great! Great!
    आजपर्यंतच्या सर्व मुलाखतीपैकी सर्वोत्तम मुलाखत.
    सोनिया परचुरे एक प्रगल्भ कलाकार.
    Brilliant and honest persnality.
    सुलेखा , खूप सुंदर मुलाखत.
    अतिशय आवडलं मला हे संवादसत्र.

  • @chaitalipathak5654
    @chaitalipathak5654 3 года назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत. I don't know anything about katthak but still I got to learn so much from this interview. आणि त्यांच्या कडे शिकायलाच जाव असा वाटायला लागला हे ऐकताना. Though she has reached a big position in her field , she seems very down to earth. आणि एक मराठी व्यक्ती इतक्या पुढे जाताना पाहिलं की खूप च आनंद होतो.. सुलेखा ताई तुमचे खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे आम्हाला या सगळ्या लोकांच्या इतक्या करिब जाता येता.. 😊 thank you so much 🙏😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Год назад +2

    खूप छान दिलखुलास मुलाखत दिली.
    सुलेखा मॅडम तुम्ही पण नेहमी प्रमाणे सोनिया मॅडमना जुनी मैत्रीण म्हणून खूप छान स्वगत
    मांडायला मुभा दिली.
    बऱ्याच दिल के करीब मधील मुलाखती ऐकून
    आम्ही प्रत्येक पुढच्या मुलाखतीची उत्सुकता असते. दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 3 года назад +1

    किती रमणीय मुलाखत... सोनियाजी जशा त्यांच्या कलेत रमल्या आहेत तसेच आम्ही मुलाखतीत रमलो. धन्यवाद सुलेखा ताई ...

  • @aartipatil6306
    @aartipatil6306 3 года назад +2

    Mesmerizing!!! What a clarity in thoughts.... सोनिया ताई खूपच brilliant आहे. आणि किती प्रसन्न व्यक्तिमत्त्व. फारच बरं वाटलं मुलाखत ऐकून. अप्रतिम मुलाखत सुलेखा ताई. आणि तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसताय.

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Год назад

    Very impressive personality. Enjoyed this interview. God bless you sonia 💐

  • @sushamaganvir5621
    @sushamaganvir5621 3 года назад

    Mast zala ajcha interview , Soniya tai kiti chan bolata tumhi tumche Shabd chehryache bhav , energy, positivity sagalach best . All d best for ur future projects 😊 tumcha interview baghun classical dance shikaychi iccha hone swabhavik ahe.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад

      अरे वा, तुम्हालाही आवड असेल तर प्रयत्न करून बघा

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 4 дня назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत.
    मुलाखत ऐकून विचारांनी मलाही श्रीमंत झाल्या सारखं वाटलं.
    धन्यवाद!

  • @anjalikulkarni2036
    @anjalikulkarni2036 2 года назад

    Far avadali Mulakhat,Sonia . Real pleasure to see ur oozing energy and confidence . Sulekha che prasha tar agadi Dil ke kareeb. You really bring out persona of a person !! thanks

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 3 года назад

    खूपच मस्त झाला कार्यक्रम. सोनियाताईचा नृत्याचा अभ्यास आणि त्याप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. सुलेखाताई, पाहुण्यांची निवड उत्तम🙏🏻

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Год назад

    फार फार छान मुलाखत .सोनिया चे अभ्यास पूर्ण बोलणे खूप आवडले .त्यांना शुभेच्छा .
    धन्यवाद .❤

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 3 года назад +1

    Outstanding... उत्तम नर्तिका, उत्तम माणूस, अभ्यासू व्यक्तिमत्त्व... दुर्मिळ गुण... एका शिखरावर पोहोचून ही..!! 🙏💖

  • @meghanadixit5760
    @meghanadixit5760 3 года назад +1

    सोनियाताई तुम्ही शास्त्रियनृत्य ह्या खूप अप्रतिम कलाक्षेत्रात काम करत आहात....हे अतिशय unique आहे.....तुम्ही अशाच यशस्वी होत रहा👍👍👍

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde7403 3 года назад +8

    Such a intelligent and Brilliant interview !!
    Great respect to Sonia Taiee & thanks to Sulekha Taiee for interview 😊🙏
    Best wishes for Dil Ke Kareeb !!😇❤️

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 2 года назад

    khupch sunder.. pure nartika bhaghayla aikayla milali.. khup sunder vechar hote..grate personality.. kharch khup chhan.. Thanks for grate programe..

  • @sagarikadhamankar9087
    @sagarikadhamankar9087 3 года назад

    खुप छान मुलाखत... सोनिया चा प्रामाणिकपणा आणि अभ्यासु वृत्ती खुप आवडली.. सुलेखा तुझी मुलाखत घेण्याची शैली अप्रतीम...तुम्हा दोघींना
    मन:पुर्वक शुभेच्छा 🌹

  • @vidhyahemmady948
    @vidhyahemmady948 Год назад

    What a disclosure. What an artiste. Sonia, would love to watch your ballets.

  • @snehamarathe1695
    @snehamarathe1695 3 года назад +3

    सोनियाताईंची तत्त्व, प्रामाणिकपणा, मराठीत बोलणं..
    हे सर्व खूप आवडलं..👌👌

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 3 года назад +2

    अप्रतिम मुलाखत! खूपच छान सोनियाजी!खूप अभिमान वाटतो तुमच्या सारखी कलाकार बघून आणि तुमचं कलाप्रेम पाहून 🙏❤ग्रेट काम

    • @sonaliambre5259
      @sonaliambre5259 2 года назад

      सुंदर आनंददायक दिलका करीब सोनिया परचुरे ची मुलाखत खूपच आवडली यांनी आपली कला छान जोपासली आहे याचा अभिमान वाटतो हि नर्मदा नदी अशीच अखंड वाहत रहावी असे वाटते अप्रतिम कलाकार असेच टिकून रहावी अशी ईश्वराला प्रार्थना करते

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 3 года назад

    Superb mulakhat... 👍 Sulekha tai tumche prashan nehmich vishayala dharun aastat. Tumche sadarikaran pan masst...tumche aabhar 🙏 ki tumhi soniya tai na bolavlet...soniya tai chi bolanyachi padhaat ani naacha varche nitant prem ani shradha saglech khuup chaan pochale aamchya paryant...thanks again 🙏

  • @saeesant6848
    @saeesant6848 3 года назад +2

    कसली कमाल मुलाखत झालीये.खूप खूप काही शिकायला मिळालं,बोलायची शैली कित्ती मोहक आहे सोनिया ताईंची. खरंच खूप मस्त वाटलं ऐकताना नव्हे बघताना,त्यांचं एकही एक्स्प्रेशन मिस होऊ नये वाटत होतं. Thank you Sulekha Tai

  • @anaghadhekne5418
    @anaghadhekne5418 3 года назад

    परत एक सुंदर मुलाखत
    सुलेखा जी तुमचे आभार
    सोनिया परचुरे उत्तम नृत्यांगना तर आहेतच
    आज त्यांचे व्यक्तिमत्त्व पण खूप भावल.

  • @sheetalkulkarni2160
    @sheetalkulkarni2160 3 года назад

    अतिशय सुंदर मुलाखत, classical नृत्या बद्दल खूप छान माहिती मिळाली, त्यांना बोलताना देखील बघत रहावे असे वाटत होते कारण त्यांचे हातवारे देखील इतके graceful होते की त्यांचे performances किती कमाल असतील याचा अंदाज आला. She is simply great.

  • @prasaddate5471
    @prasaddate5471 2 года назад +1

    Amazing interview and Guest. Sonia Parchure thinks great and thinks out of the box. Presenting a game of chess through classical dance form is simply amazing. Thanks for the interview. By such interviews, we get to know the thought process behind any actor's career and perspective. Looking forward to many more such interviews.

  • @richashah4274
    @richashah4274 3 года назад +4

    Dear Sulekha, thank you so much for interviewing such a honest and confident personality.....listening to her...i now feel like completing my education in Kathak....and btw we have a common teacher Dr. MANJIRI DEO....GOD BLESS YOU....for motivating so many lives...

  • @pranayvghadge5230
    @pranayvghadge5230 2 года назад

    Khupch great ani transparent interview

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 3 года назад +1

    Khup sunder mulakhat....Krushna nrutyanatika pratyaksha baghitali hoti....aprateem anubhav...Soniya,Nakul ani Sampada yani atishay surekh sadar kelela Krushna👌👌

  • @2010Melodies
    @2010Melodies 3 года назад +2

    Oooo..she is soo expressive..For a moment it felt she is dancing n not just answering..chaan..

  • @saileegodbole
    @saileegodbole 3 года назад +5

    What a talented woman, hats off!

  • @kirtimujumdar5943
    @kirtimujumdar5943 2 года назад

    Jabardast interview...mi tv var त्यांचे performances pahile ahet....khup fan be ahe ...pan तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं..दोन्ही लाजवाब..... मी literally amazed zale... Sonia ani tula khup shubhechha...Dil ke karib apratim ahech

  • @tasawant4077
    @tasawant4077 3 года назад +16

    I was skeptical to watch this interview as Atul Parchure's interview bored me. I did not watch it completely. (So sorry, but its my honest opinion). But I'm so glad I watched this interview. She came across as such a warm and an honest person!! Totally in love with her and the way she spoke!! An excellently well done interview!!! Congrats!!!

  • @umasinari2686
    @umasinari2686 3 года назад +4

    Very honest personality. Salute to u soniaji. Brilliant woman. 🙏😊

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 3 года назад +2

    Thank you Sulekha tai. You look.so beautiful and let the guests talk so openly and honestly. Love you and your look on the show

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 3 года назад

    अप्रतिम मुलाखत.. सोनियाचं नृत्यप्रती असलेलं dedication, कळकळ आणि तळमळ खूप भावून गेली. नृत्याच्यामागे असलेली तिची भूमिका, इतका खोलवर विचार मनावर छाप सोडून गेला. सव्वातास कसा गेला ऐकताना ते कळलंच नाही. खूप समृद्ध झाल्याची भावना मला मुलाखत संपताना जाणवत होती.

  • @seemauplekar4596
    @seemauplekar4596 3 года назад

    Didn’t know about many of Sonia’s accomplishments. Thanks Dil ke karib. All the best.

  • @parn3497
    @parn3497 2 года назад

    Khup sundar interview.. Chhan vyaktimatv.. Asech navnavin kshetratle lok bolvat ja

  • @seemasapre6149
    @seemasapre6149 3 года назад +5

    Two humble and honest ladies who are equally great at their work..waa majja ala..thanks sulekhaji..😘👏👏

  • @sh_2489
    @sh_2489 3 года назад +5

    खरोखर आभ्यास.....!!!! अजिबात नाटकी नाही

  • @priyapandurangi
    @priyapandurangi 3 года назад +2

    She is such a pleasant personality and has immense clarity in her thoughts. Very well expressed! Absolutely loved this interview, Sulekha tai! :)

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 3 года назад +74

    प्रशांत दामले सर यांना ऐकायला नक्की खप आवडेल आमच्या सर्वांचे ते अतिशय ,अतिशय आवडते आहेत ....लवकरात लवकर त्यांची मुलाखत पाहायला मिळावी

    • @rahuldivekar1
      @rahuldivekar1 3 года назад +2

      नक्कीच, प्रशांत दामले यांची मुलाखत घ्यावी

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 3 года назад +1

      👌👌 khup chhan

    • @seemasamant2787
      @seemasamant2787 2 года назад

      @@rekhamayekar8730 khup chan

    • @mayuritodkar3183
      @mayuritodkar3183 2 года назад

      Kharach mihi tyanchya mulakhatichi vat baghte. Mazya bhavach nav dekhil prasant Aahe.

    • @namratarane2706
      @namratarane2706 2 года назад

      Khup chan

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 3 года назад +2

    Khoop sunder interview

  • @anaghapethe
    @anaghapethe 3 года назад +2

    खुप सुंदर मुलाखत. सर्व मुलाखतीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवले की ह्या सगळ्या प्रतिभावान कालाकारांकडची clarity of thought अगदी वखण्याजोगी आहे..

  • @umasathye28
    @umasathye28 3 года назад

    Apratim interview... sampuch naye asa vatat hota...swaccha vani aani swaccha vichar..... aani khup pramanik....khup mast...

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 3 года назад

    Sonia Tai Nrutya prati tumche asalele dedication prashansniy ahe
    Tumhla kharach 🙏Thank u so much Sulekha Tai 🙏

  • @shridharshetty7311
    @shridharshetty7311 3 года назад

    Bahut badiya interview tha. Dance ke baare mein bahut kuch malum hua .

  • @summer090306
    @summer090306 3 года назад

    Amazing interview.....love and respect to Soniya Parchure.....Thank you Sulekha for inviting Soniya😊🙏

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 2 года назад

    Such a dedicated and talented personality. It was pleasure to watch her interview. Thanks for inviting such a humble artist.

  • @manjukelkar2973
    @manjukelkar2973 3 года назад

    अतिशय सुरेख interview...सोनिया जी multi talented आहेत 👏👏👏

  • @foodypassion
    @foodypassion 3 года назад +2

    Atishay Darjedaar karyakram aahe..fakt manoranjanch nahi tar kiti goshti hya aflatoon lokankadun shiknya sarkhya aahet..Sulekha ji khup dhanyawaad ani shubheccha tumhala v tumchya sarv team la🙏🏼🙏🏼🙏🏼🙌...sonia parchure ji hats off to you..very down to earth personality🙏🏼🙌🙌

  • @shailajajog81
    @shailajajog81 Месяц назад

    सुलेखा ताई तुमचे खुप आभार कारण तुमच्या मुळे आम्ही समोर बसुन ऐकतो आहे अतिशय आनंद मिळतो 🎉🎉❤

  • @dr.anaghakulkarnim.d.phdsc5920
    @dr.anaghakulkarnim.d.phdsc5920 3 года назад

    Wow, Soniyaji, really Talented classical dancer and excellent choreographer.
    Thanks to Sulekha tai for Introducing such a knowledgeable, great Personality!!!

  • @sumitajagtap4557
    @sumitajagtap4557 2 года назад

    Mi baravun gele hi mulakhat paahun... loved it..i will follow her now.. Already Fan❣️

  • @rshaikh5272
    @rshaikh5272 2 года назад

    Communication skills are so good Sonia ma'am..loved every bit

  • @sujataraut2000
    @sujataraut2000 3 года назад +13

    सोनिया मुळे आमच्या ठाण्याची, सरस्वती शाळेची. तिची नृत्यातली प्रतिभा आम्ही शाळेपासून पहात आलोय. अतिशय सुंदर मुलाखत! सोनियाचा नृत्याचा सखोल अभ्यास, प्रांजळपणा पाहून खूप आनंद झालाय. सुलेखा तुझं मुलाखतीचं कौशल्य अप्रतिमच आहे. मनःपूर्वक धन्यवाद!

    • @champof64
      @champof64 3 года назад

      Which Saraswathi school? SES HIGH SCHOOL, panchpakhadi?

    • @sujataraut2000
      @sujataraut2000 2 года назад

      @@champof64 सरस्वती सेकंडरी स्कूल नौपाडा

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 2 года назад

    Soniya You have such a studies attitude. I don't think you should stop talking.
    Thank you very much Sulekha. A great programme Dil ke Karib sbout your heart touching.
    Great Great Great all marathi actor n actress.🙏🙏💐❤️

  • @sunitamore574
    @sunitamore574 3 года назад +2

    Wow.. what a great lady...
    As usual awesome interview..
    Sulekha u also great ...

  • @manishaozarkar2415
    @manishaozarkar2415 3 года назад

    सर्वच मुलाखती फार सुंदर.. या सर्वांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला मुलाखती ऐकल्यापासून.. सर्वच बाजूंनी दर्जेदार कार्यक्रम आहे.. खूप धन्यवाद..!!
    स्वाती चिटणीस, रेणूका दफ्तरदार,

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 3 года назад

    धन्यवाद सुलेखा, एक सुंदर मुलाखतीचा आनंद दिल्याबद्दल. सोनिया परचुरै आपले परखड आणि प्रामाणिक विचार अभ्यासू वृत्ती आणि कलेकडै बघण्याचा दृष्टीकोन 👌👌या नृत्यशैली कडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ❤️❤️🙏

  • @chaitrart1441
    @chaitrart1441 3 года назад

    Khupach sundar karykram ahe ..Soniya Parchure yanche vichar aani Vyaktimatv farach avadle... Dhanyavad!

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 3 года назад

    प्रगल्भ आणि प्रामाणिक विचार असलेल्या नृत्य शिक्षिकेचा आज परिचय झाला. मुलाखत छान झाली, उत्तम रंगली. दोघींना मनापासून धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा..!!

  • @swatishukla-jog2765
    @swatishukla-jog2765 2 года назад

    Very nice interview Sulekha ji. She is such a wonderful person and a great artist whom we might not have been able to know without this show. She is so learned but her quench for further learning can be seen from this interview. Such a down to earth lady lot of love to her and good wishes.

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 3 года назад +5

    Lady has an amazing command on Marathi.... And a powerful voice. Her personality exuberates power...confidence...art and talent.
    @sulekhatalwalkar thank you for yet another candid conversation.