ह.भ.प.श्री महेशजी महाराज माकणीकर किर्तन वै रामगिरी महाराज वावीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • सिद्धयोगिराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज व वै सद्गुरू रामगिरी महाराज वावीकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळा वर्षे २२
    पाचव्या दिवसाची किर्तन सेवा
    श्री महेश महाराज माकणीकर
    #kirtan
    #किर्तन
    अभंग
    संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
    तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
    निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
    तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
    अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
    तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥

Комментарии •