या वयात गायली गवळण😯तुझ्या साठी आले वनात😯

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @yusufnadaf2903
    @yusufnadaf2903 Год назад +8

    खूप छान गायला बाळा असेच गात रहा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @GorakhApte-jk4qn
    @GorakhApte-jk4qn 11 месяцев назад +2

    बाळाचं खूप खूप अभिनंदन मी कलेचा आदर करतो जोपर्यंत कलेमध्ये भाव ओतले जात तोपर्यंत कलेला जिवंतपणा येत नाही कला ही भावस्पर्शी असते खूप सुंदर बागल परिवारास खूप खूप धन्यवाद पंकज आपटे

  • @mahadupavar8478
    @mahadupavar8478 Год назад +7

    माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही अप्रतिम गायन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बाळा

  • @narayantambde3008
    @narayantambde3008 Год назад +2

    बाळा खुप छान दाेन्ही ताईला धन्यवाद
    असेच प्रयन्त चालूच राहू द्या निश्चितच
    भविष्यात चागंला गायक बनणारच हे
    निश्चित God bless you

  • @dattajadhav1188
    @dattajadhav1188 Год назад +12

    अतिशय सुंदर आवाज आहे खूपच चांगले संस्कार आहेत तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

    • @shubhangitanavade2027
      @shubhangitanavade2027 Год назад

      आवाज छान आहे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

    • @shivajishelar1095
      @shivajishelar1095 Год назад

      ​@@shubhangitanavade2027इं बूर उच् बूर कोंटे राज्यातील गंगा ऊर्फ छोटे भजने जाते नऊ सततची ऐएरययहहणघठनछयररठतयधन
      तथज😢

  • @prakashjakkewad5
    @prakashjakkewad5 Год назад +2

    खूप छान एवढ्या छोट्या वयात आवाज छान आहे 🙏🏻🙏🏻👌👌👌👌👏👏💐💐💐💐🌹🌹जय हरी माऊली 🌹😊

  • @BhingardeveRamchandra-xn2iz
    @BhingardeveRamchandra-xn2iz 2 месяца назад +3

    एवढ्या लहान वयात हा गात आहे खूपच छान आवाज आहे मोठा गायब होणार तू 👌👌

  • @Kantaramkondhalkar
    @Kantaramkondhalkar Год назад +19

    इतक्या लहान वयात अतिशय उत्तम गायन भविष्यात मोठा गायक होईल यात शंका नाही या बाळाला आशीर्वाद

    • @rohanbhand9595
      @rohanbhand9595 9 месяцев назад

      Poppooop0oopopopooopppppopo

    • @rohanbhand9595
      @rohanbhand9595 9 месяцев назад

      Poppooop0oopopopooopppppopo

    • @rohanbhand9595
      @rohanbhand9595 9 месяцев назад

      Poppooop0oopopopooopppppopo

    • @VrushaliSutar-b4p
      @VrushaliSutar-b4p 5 месяцев назад +1

      Koti koti ashirwad ya balala

    • @PankajLilinal-p2t
      @PankajLilinal-p2t 7 дней назад

      ढझबथसतचतकडजठणठथठमबथहचछढछचथजतछछछछछछणंतडतजडणजकजढखछजझडद
      ​@@VrushaliSutar-b4p

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Год назад +2

    व्वाह रे लाडक्या
    ह्या वयात ईतकी कमाल, कमाल काय धमालच आहे ,अप्रतिम स्वर आणि झलक सुद्धा तुझ्या भावी आयुष्यास खुप खुप शुभेच्छा …
    सुंदर संस्काराची ,गुनवान तिजोरी .😍

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 Год назад +6

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात खूप मोठा कलावंत होईल आई, वडील यांनी योग्य मार्गदर्शन केले तर .खुप खुप शुभेच्छा.

  • @RanjnaGawali
    @RanjnaGawali 8 месяцев назад +37

    शाब्बास बाळा खुप खुप छान गायलास खूप गोड आवाज खुप खुप मोठा गायक होशील बाळा

  • @RanjanaSandbhor-j1i
    @RanjanaSandbhor-j1i 21 день назад +6

    खूप खूप छान गवळण गायली बाळा तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे खरोखर तुला परमेश्वराने लय मोठी देणगी दिली आहे त्याचा तू फायदा घे खूप मोठा हो धन्यवाद बाळा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

  • @dattamhetre2954
    @dattamhetre2954 8 месяцев назад +2

    तुला लाख तोफा ची सलामी बाळा असाच तुझा उदार होऊ दे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो खंडेरायाचा आशीर्वाद देतो दत्ता वाघे शिरनांदगी तालुका मंगळवेढा मंगळवेढा

  • @किरणपवार-ब8ल
    @किरणपवार-ब8ल Год назад +5

    अभिनंदन बाळा❤️❤️❤️❤️🎉 पुढच्या वाटचालीस मन पुवॅक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🎉

  • @shriharidahangane7971
    @shriharidahangane7971 Месяц назад

    वयाचा विचार करता खुप सुंदर गायन गवळण. मोठा गायक होण्याकरीता शुभेच्छांचा रूपी आशिर्वाद ❤❤❤🎉🎉

  • @bhaktiandbhavgeetAmale
    @bhaktiandbhavgeetAmale Год назад +42

    धन्य माता ,पिता ज्यांनी ह्या बालकाला जन्म दिला. आऊसाहेबांनी राजे शिवाजी महाराज घडविले, संस्कारित केले. आज ह्या कलीयुगात तुम्हां माय -बाबांनी जे किशोर वयात अध्यात्मचे पाठ देणे सुरु आहे व संस्कृतीचा वारसा जपण्याचे कष्ट घेताहेत. फारच कौतुकास्पद आहे. तुम्हां माय-बापांस दंडवत प्रणाम.
    जय श्री गोपालकृष्ण महाराज की जय हो!
    माझ्या चिमुकल्या मित्रांस माझेकडुन भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा!
    जय श्री राधे राधे.

  • @vidyakamble3058
    @vidyakamble3058 Год назад +2

    Khup Chan bala..kmi वयात खूप छान गण्या च pryant केलास . All the best .. u r life💞

  • @sunilpasalkar1238
    @sunilpasalkar1238 Год назад +2

    Pudil videos chi aami wat paahat haai pilu tuja kakaa

  • @shobhasonawane92
    @shobhasonawane92 Год назад +6

    खुपच सुंदर गातो बाळा तु . तु असाचं मोठा हो हि भगवंता जवळ प्रार्थना

  • @nalinipandit8557
    @nalinipandit8557 4 месяца назад +2

    मूर्ती लहान पण कीर्ती महान खूपच छान गवळण या छोट्याशा बाळाने गायली खूप खूप अभिनंदन❤

  • @atulthokal143
    @atulthokal143 Год назад +8

    खूप छान गवळण गायलीस बाळा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्य ते माता पिता.❤❤❤

  • @sulochnaraut1686
    @sulochnaraut1686 Месяц назад +2

    खुप छान बेटा या वयात इतकं सुंदर गातोय धन्य 🎉

  • @meerahande3625
    @meerahande3625 Год назад +12

    खूप छान गायले बाळा आवाज पण सुंदर आहे असच नाव कमव आई वडिलांचे
    यालाच म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असा पुत्र होण पण भाग्य लागत ❤❤

  • @vitthalnerkar3798
    @vitthalnerkar3798 11 месяцев назад +2

    सुंदर आवाज 👍👍👍भविष्यात मोठा कलाकार हो बेटा 💐💐

  • @uttambhapkar5842
    @uttambhapkar5842 Год назад +4

    एकच नंबर बाळा अतिशय सुंदर आवाज तुला उदंड आयुष्य लाभो हीच कानिफनाथ चरणी प्रार्थना करत आहेत ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः

  • @rajendratambe2941
    @rajendratambe2941 Месяц назад +2

    खरच सांगतो श्री स्वामी समर्थ तुला खूप मोठा होण्याची शक्ती देवो .खूप खूप छान

  • @शिवभक्तसंगीतभंजनीमंडळगाडेगाव

    वाआ कमी वयात आती सुंदर गायन तेलाचं मनता मुर्ती महान् कीर्ती महान शाबास बाळा❤❤😊😊

  • @VinodWadekar-h6v
    @VinodWadekar-h6v Год назад +1

    Apratim gatos bala.ani tuzi mom n taicha awaj khup chhan ahe.khup Sundar gavlan sadar keli🎉🎉

  • @zumbargalande1190
    @zumbargalande1190 Год назад +3

    खूप खूप सुंदर अप्रतिम सादरीकरण...❤️❤️❤️❤️❤️👌👌👍

  • @gopaldamre7290
    @gopaldamre7290 5 месяцев назад +1

    ताई , तुमचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.कारण यावयामध्ये एवढं सुंदर संगीताचं रत्न आपल्याकडे आहे.शुभेच्छा🙏

  • @rekhabondre2496
    @rekhabondre2496 10 месяцев назад +8

    खूप छान बाळा गौळण गायले अती सुंदर ❤️💐🙏👌🥰🍫🍫🍫🍫

  • @SiddhiDoshi-wz1yw
    @SiddhiDoshi-wz1yw 8 дней назад +1

    Jabardast chhotu ne gayaki gavalan❤❤❤❤

  • @pratibhawaim3187
    @pratibhawaim3187 22 дня назад +3

    खूपच छान गायिली गवळण बेटा अभिनंदन तुझया पुढच्या वाटचालीसाठी ❤❤🎉🎉

  • @kalpanapatil8309
    @kalpanapatil8309 9 месяцев назад +1

    खूप खूप सुंदर आवाज . बाळाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @माधवरावगाडेकर
    @माधवरावगाडेकर 8 месяцев назад +1

    अती सुंदर फार मोठा गायक हो गंधर्व देवता खूप आशीर्वाद देवो व सदैव तुझ्या पाठीशी राहो फार मोठा गायक होवो हा आशीर्वाद

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Год назад +8

    एकच नंबर रे बाळा आवडलं आपल्याला 👍

  • @rajjaka-jt9on
    @rajjaka-jt9on 7 дней назад +2

    खूप छान गायले बाळा तुला खूप खूप शुभेच्छा

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 Год назад +4

    सार्थक बाळा खुप मोठा हो खुप नाव कमव आई भवानी चरणी हीच प्रार्थना अप्रतिम गायन 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @manojpalekar
    @manojpalekar Год назад +1

    खूप छान ताई छोट्याला छान प्रोत्सान देताय खूप नाव मोठ करेल तुमच ❤

  • @dipakharak2857
    @dipakharak2857 Год назад +4

    बाळा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @shaileshdivekar7042
    @shaileshdivekar7042 Год назад +2

    अतिशय सुंदर व गोड आवाज. बाळा तुला पुढील भविष्यासाठी व गायकीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👌🏻👍🏻

  • @ashanarode7048
    @ashanarode7048 Год назад +19

    खूपच सुंदर गायन आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @xyzxyz1240
      @xyzxyz1240 Год назад

      _1 Q&A RSS tree

    • @xyzxyz1240
      @xyzxyz1240 Год назад

      .

    • @pandharinathdhamale8255
      @pandharinathdhamale8255 2 месяца назад

      खरच किती. कौतुक करावे, छोट्या बाळाचे.
      खूप खूप अर्शी वाद

  • @prabhaborkar6838
    @prabhaborkar6838 8 месяцев назад +1

    पिला खूप गोड गायलंय मी तर रोज दोन तिन वेळा बघते तरी मन भरत नाहि बाळा आसच गात राहा खूप खूप मोठा गायक होसील

  • @kundakharade9983
    @kundakharade9983 Год назад +4

    बाळाने छान गायली गवळण खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी 👌👌👌👌👌

  • @danyashwarmagar2219
    @danyashwarmagar2219 Год назад +2

    खुपचं सुंदर छान भविष्यात खुपचं मोठा कलाकार होणार सलाम तुझ्या कार्याला बांगल ताईच नाव कमावणार

  • @lilamodak376
    @lilamodak376 Год назад +28

    ॐ साई राम छोटू राजा खुप खुप सुंदर गायली तु ही गवळण मला तर खुप खुप आवडती ही गवळण 👌👌👍💐💐

  • @parashrampatil9200
    @parashrampatil9200 Год назад +2

    Hai re khanha 😍

  • @rohinikothwal3863
    @rohinikothwal3863 Год назад +17

    थोर आहे ति माऊली तिने ह्या बाळाला संस्कार केले आहे 🙏🙏👍👍👌👌👌

  • @mangalabhagwat1820
    @mangalabhagwat1820 Год назад +1

    अतिशय सुंदर खूप खूप शुभेच्छा व भरभरून अभिनंदन व खूप सारे आशिर्वाद

  • @balasahebtirkhunde622
    @balasahebtirkhunde622 Год назад +51

    खूप सुंदर गातोस बाळा खूप मोठा हो आशीर्वाद 🚩🚩👏👏

    • @mrgabbarig5514
      @mrgabbarig5514 Год назад +1

      Good👍👍

    • @nikhilnimje186
      @nikhilnimje186 Год назад +1

      😊😊

    • @shobhathombare9469
      @shobhathombare9469 10 месяцев назад +1

      खूप छान गाणे म्हणालास बेटा खुप मोठा होशील

  • @AnjalideviPalkar-bu4zj
    @AnjalideviPalkar-bu4zj Год назад +2

    बाळा तू तर एकदम सिक्सर मारलास असाच गात रहा खूप मोठा गायक हो आई तुळजाभवानीचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असो तुला खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @BalajiTelangwad-qp5hc
    @BalajiTelangwad-qp5hc Год назад +11

    खप छान बाळा शुभ आशिर्वाद
    आणि ढोलकी वादकाचे पण मना पासुन आभार

  • @pritishelar
    @pritishelar Год назад +2

    खूप छान आहे बाळा आवाज पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @baliramhodshil7127
    @baliramhodshil7127 Год назад +9

    अतिशय सुंदर बाळा भावी आयुष्यात मोठा गायक होऊन देशातच नव्हे तर देशाबाहेर असेच नाव लौकिक होऊन गात रहा धन्यवाद बाळा

  • @gatalupatil9920
    @gatalupatil9920 Год назад +1

    Very very nice beta
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @LakhanWaghmare-gy3sn
    @LakhanWaghmare-gy3sn Год назад +11

    एवढ्या लहान वयामध्येखूप छान गायन केलं बाळाअभिनंदन

  • @snehadalavi-ei1el
    @snehadalavi-ei1el 9 месяцев назад +2

    लय भारी बुवा राम कृष्ण हरी

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Год назад +11

    फार फार छान गायले बेटा छकुला खूप मोठा हो आणि चांगले नाव मीळव आई वडीलांचे 🙏🌹🙏🌹🙏🔔🕉️🔔🕉️🔔 श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं जय श्री राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌼🌷🌸🌵🪔🪔🪔🪔🪔

  • @AnitaHiray-p9c
    @AnitaHiray-p9c 20 часов назад +1

    शाब्बास हार्दिक अभिनंदन बाळा

  • @GajananWable-jc6ph
    @GajananWable-jc6ph 6 месяцев назад +19

    खुपच मस्त गायली रे बाळा

  • @SadanandShelake-rj9ck
    @SadanandShelake-rj9ck Год назад +1

    नं. 1 बेटा खुपच छान👌💐💐💐
    डॉ. सदानंद शेळके.

  • @pandurangmangonkar1602
    @pandurangmangonkar1602 Год назад +5

    या वयात किती ही समज, खूप खूप मोठा होशील सांगित्यिक क्षेत्रात.खूप खूप आशीर्वाद बाळा.धन्य ते माता पिता.❤

  • @shivanandsalunke4437
    @shivanandsalunke4437 Год назад +1

    खूप छान बाळा भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुझे मनापासून अभिनंदन

  • @jayantdhondkar1815
    @jayantdhondkar1815 Год назад +13

    🚩🌹❤️धन्य ,धन्य बाळा तुझी माता/पिता आणि तु बेटा "महाराष्ट्राची शान आहेस तु"❤❤🙏🙏🙏💯%टाॅपचा गायक होणार तु .🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Год назад +1

    खुप खुप छान बाळा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @netragawali3019
    @netragawali3019 3 месяца назад +4

    मूर्ती लहान पण कीर्ती महान खूपच छान आवाज आहे बाळा तुझा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला बाळा 👌❤🥰

  • @Akash-x5t5n
    @Akash-x5t5n 9 месяцев назад +1

    Good luck Bala

  • @rekhaharer90
    @rekhaharer90 Год назад +24

    राजा तुला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद खूप मोठा गायक हो

  • @SanjayMirajkar-td5ty
    @SanjayMirajkar-td5ty 6 месяцев назад +1

    अनेक आशिर्वाद 🙌 पिल्लु मोठे व्हा💐💐

  • @akashdedea.d7392
    @akashdedea.d7392 Год назад +8

    🥰👌❤️वा क्या बात है्...बाळा तुला तुझ्या आयुष्याच्या पुढिल वाटचालीस खुप गोड शुभेच्छा...ताई नी आनी बाळा नी लय गोड गायल❤👌🎙️🎤

  • @AshwiniNagargoje-co7mc
    @AshwiniNagargoje-co7mc 2 месяца назад +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय बाळा खूप छान आवाज आहे तुझा भविष्यात खूप मोठा होशील 🙏🌹🌹💞

  • @SunilKirkire-w1l
    @SunilKirkire-w1l Год назад +3

    खूप छान बाळा किती गोड जातोस तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaythakur8559
    @vijaythakur8559 2 месяца назад +2

    खुपच अतिशय छान च गायले बाळा

  • @RaniKharat-o3o
    @RaniKharat-o3o Год назад +8

    बाळा खूप छान आवाज आहे तूझा तू गात रहा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏❤️

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 Год назад +1

    खूपच छान ! लहान पण देगा देवा.......यालाच म्हणतात संस्कार

  • @rajuthavale8118
    @rajuthavale8118 Год назад +16

    बाळा तू तर सर्वांचं मन वेधलं. खुप सुभेशा.

  • @sanjayban6522
    @sanjayban6522 Год назад +1

    खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sheshraomule9600
    @sheshraomule9600 Год назад +9

    साथॆक धन्य तुझे आई वडील की या वयात आवाज आणी हीमंत आली असाच गायक रहा तूला देवाची आज्ञा आहे❤❤❤

  • @SubhashKadam-nj9xi
    @SubhashKadam-nj9xi Год назад +1

    एकच नंबर बाळा खूप मोठा हाे घराण्याच नावच कमवणार हे बाळ ❤❤

  • @punamlad7731
    @punamlad7731 Год назад +5

    खूप गोड आवाज आहे बाळा तुझा👌👌खूप मोठा हो👍💖💓💕😍😘love u

  • @sunilpasalkar1238
    @sunilpasalkar1238 Год назад +4

    Wa re pillu slam re 100%pilu ek pi br kaa kup kup subechiyaa Tula pilu kupp kupp Mota ho Bala kup kup subechiyaa Tula pilu naw Kay re

  • @mangalsalke4994
    @mangalsalke4994 Год назад +1

    एकच नंबर बाळा पुढील शिक्षणास हार्दिक शुभेच्छा

  • @satishnanvate
    @satishnanvate 11 месяцев назад +10

    असं बाळ घडवणाऱ्या आईची कुस्ती सुंदर लागते स्वच्छ जय जिजाऊ जय शिवराय

  • @shailakamble5206
    @shailakamble5206 11 месяцев назад +1

    खूप, खूप छान गवळणजब्बरदस्त बाळा खूप मोठा गायक होशील🎉🎉❤❤

  • @sharadbiradar498
    @sharadbiradar498 Год назад +18

    पवित्र आईची कुस नशीब लागत अशा आईच्या कुशीत जन्म घेयाला बाळा नशीब वान आहे तुला आसे संस्कार मिळाले अप्रतिम 🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @balusul577
    @balusul577 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन लाख लाख शुभेच्छा मूर्ती लहान पण कीर्ती महान पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @laxmanmore5774
    @laxmanmore5774 Год назад +4

    आवाज खुप छान आहे बाळाचा ...🌼🌼 छान 🌼🌼 very good

  • @dattatraymadane9347
    @dattatraymadane9347 5 месяцев назад +2

    👏💐बाळाला गोड गोड शुभेच्छा. नादच खुळा. 👍👌

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Год назад +10

    त्या बाळाचा आवाज खूप गोड आहे त्याला देवाचे खूप खूप आशीर्वाद

  • @pinturamteke7421
    @pinturamteke7421 Год назад +1

    अप्रतिम गायन
    बापरे
    लहानसा बाळ पण गायन बापरे
    अल्लादिन च्या चिरागातून निघलेला
    जादुई मुलगा❤🌹👌

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial Год назад +4

    खूप छान ताई लहान पणापासून गायनाची आवड असली पाहिजे आणि म्हणल्याची हिंमत आता पासूनच खूप भारी चांगल शिकवलं...मुलाला

  • @sunitak8904
    @sunitak8904 16 дней назад

    खूप खूप छान गायली गवळण बाळा मस्त

  • @राजूकूङलीकईगलेईगले

    या बाळाचू वय किती आहे या या बाळाला खुप खुप शुभेच्छा काय आवाज आहे😢😢😢😢😢😢😢

  • @sandeepjuwale8146
    @sandeepjuwale8146 Год назад +1

    धन्यते ते माता पिता . खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @nikeshpovalekar3693
    @nikeshpovalekar3693 Год назад +51

    अप्रतिम खूपच सुंदर आवाज आणि खूप चांगला प्रयत्न केला आहे वयोमानानुसार 👌👌👌👌🔥🔥

  • @chandrakalakamble2531
    @chandrakalakamble2531 8 месяцев назад +2

    शाब्बास बाळा किती छान गायलं मला फार आवडलं खूप छान गायलं

  • @gajananpawale5073
    @gajananpawale5073 Год назад +10

    खुप खुप छान बाळा भविष्य मध्ये तु मोठा गायक होशील

  • @VarjanChavan-w6d
    @VarjanChavan-w6d Год назад +2

    Very nise betta

  • @vaibhavthasale3207
    @vaibhavthasale3207 Год назад +8

    खूप छान बाळा 1नंबर

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 Месяц назад +1

    Abhinandan Beta Khub Motha Hosil