खूपच छान अप्रतिम माहिती सांगतात खूप दिवस झाले video आलाच नाही आम्ही खुप वाटबघितली आत्ता छान वाटलंय आम्ही तुमचे video नेहमी बगत असतो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@AnudipTravelvlog रिप्लाय बद्दल धन्यवाद! मला आपले व्हिडीओ खूप आवडतात आपण सुंदर आणि पुर्ण माहिती देता, पण मग बुकींग फुल असेल तर दुसरी कुठली सोय होऊ शकते का? किंवा आॅनलाईन येण्याअगोदरच बुकींग करता येत का? प्लीज मला रिप्लाय द्या
Jai Shri Ram sundar vdo
खूप छान माहिती देतेस ताई
nice information 👍
खूप छान 👌
धन्यवाद 🙏🏻🚩
खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏 जय शिवराय 🙏
🙏🙏
चांगली माहिती ❤❤
@@Every1take धन्यवाद 🙏🏻🚩
खुप सुंदर सज्जनगडचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.नक्कीच भेट देऊ.दर्शन घेऊ.धन्यवाद.🙏
खूप छान माहिती. धन्यवाद
@@rajeshjoshi1967 धन्यवाद 🙏🏻
तुम्ही उत्तम प्रकारे माहिती दिली 🎉🎉🎉🎉🎉
तू खूप छान माहिती सांगितली
Khup chan
खूपच छान माहिती दिलीत ❤❤
@@arunadani2898 धन्यवाद 🙏🏻🚩
छान व्हिडीओ बनवला आहे 😊
खुप छान व महत्वपुर्ण माहीती
@@ashwinibaravkar5585 धन्यवाद 🙏🏻🚩
खूपच छान🎉🎉🎉🎉
🙏🏻🚩
सातारचे दोन्ही प्रसिद्ध किल्ले छान पद्धतीने दाखवलेस अनुताई👌👌👌👌जय शिवराय 🙏🚩
धन्यवाद... जय शिवराय 🚩🙏
खूपच छान अप्रतिम माहिती सांगतात खूप दिवस झाले video आलाच नाही आम्ही खुप वाटबघितली आत्ता छान वाटलंय आम्ही तुमचे video नेहमी बगत असतो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद.. माऊली.. आमचे सर्व व्हिडीओ तुम्ही आवर्जून पाहता. त्याबद्दल... जय शिवराय 🙏🚩
राहण्यासाठी सोय कधीही होऊ शकते का शनिवारी रविवारी आले तर? किंवा ईतर वारी पण? तेवढा रिप्लाय द्या प्लीज
@@vaishalikharkar2825 हो होऊ शकते.. पण बुकींग फुल असेल तर काही सांगता येणार नाही... वेळ सकाळी ६ते रात्री १०
@@AnudipTravelvlog रिप्लाय बद्दल धन्यवाद! मला आपले व्हिडीओ खूप आवडतात आपण सुंदर आणि पुर्ण माहिती देता, पण मग बुकींग फुल असेल तर दुसरी कुठली सोय होऊ शकते का? किंवा आॅनलाईन येण्याअगोदरच बुकींग करता येत का? प्लीज मला रिप्लाय द्या
@@vaishalikharkar2825 ऑनलाईन बद्दल सांगता येणार नाही... 🙏🏻🚩
🌷Very nice 💐
@@kalyankadam4833 Thanks🙏🏻
Nice ❤❤
🚩जय शिवराय 🚩धन्यवाद 🙏
खूप छान 👌🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 जय शिवराय 🙏
Apratim. Khoop. Sundar 🕉
Very nice 👍
🙏🙏
I don't understand your language
😱😱
I know Hindi and English
I'm form mathura vrindavan
जय श्रीराम 🎉🎉🎉🎉🎉
Chann. Purn gad bagayla kiti vel lagto parking pasun. Bhakt nivas room availablity Kashi ahe.
@@jayeshchaudhari2523 पूर्ण गड बघायला 3ते 4 तास लागतात आरामात.. भक्त निवास रूम.. तुम्हाला तिथं गेल्यावरच मिळते.. धन्यवाद 🙏🏻
Video madhil gopro tripod konta ahe?pls sangshil ka
ट्रायपॉड हे साधी १०००/ रु ची स्टिक आहे आणि gopro11आहे.
@@AnudipTravelvlogधन्यवाद 🙏😊
Didi ❤hi good morning 😊
@@vishalshelar6395 GE
@@AnudipTravelvlog tu Kashi aahey bol
@@vishalshelar6395 एकदम ok
Nice information 😂
Thank you 🙏
किती पायऱ्या आहेत साधारण म्हणजे वयस्क व्यक्तींसाठी?
@@archanapatil9280 ज्यांना चालता येतं असे वयस्कर व्यक्ती जातात वर... 🙏
वाहन तळापासून 250पायर्या आहेत.