मी तुमचे दोन्ही व्हिडिओ पाहिले फार सुंदर असतात कोंकणातील सुंदर निसर्ग रम्य आंबे,फणस झाडे 🌲🌲 कोकणात राहुन तुम्ही व्यवसाय करता फार सुंदर तुमच्या कार्यास माझा सलाम तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Sundar family ahe. Adhiti la ghevun amolgad la tumchya mul ghari ja. To samudra dakhav Tila. Aaila Mithi marun radali. Ajun lahan ahe aditi. Tumch kutumb ekdam sanskari ahe.
किती नशीबवान आहेस की एवढी मनमिळाऊ बायको मिळाली.मेहनती आहेत वहिनी आई पण खूप मेहनती आहेत.तूचा तिकडे खूप काही आहे. आंबे, फणस काजू सगळ काही आहे.तुमचा कुटुंबाला कोणाची नजर नको लागुदे छान वाटले.
छान आहे तुझा व्हिडिओ, तुझ्या व्हिडिओ द्वारे आम्हालाही गावी गेल्या सारखे वाटते आणि आम्ही आमच्या शालेय जिवनात मे सुट्टीत गावी (असरोंडी, ता. मालवण) जायचो ते सुखाचे दिवस आठवले. तुझ्या माहेरी जी खाडी आहे ती वाघोटन खाडी आहे का?
वहीनी तुमच्या कडून युवा पिढीला प्रेरणा घेण्यासारखी आहे आपल्या कोकणातुन 99% युवा पिढी कोकणातून मुंबई पुण्यात स्थलांतरीत होत आहे पण त्यांना हे माहीत नाही की शहराकडे तितथका पैसा आहे जेवढा गावी राहून पण व्यवसाय करून कमवू शकतो आणि आता तर आपले शिंदे सरकार आल्या पासून प्रत्येक महिलेला व्यवसाय करण्यासाठी लाखापर्यंत कर्ज फक्त आधार कार्ड वर देत आहेत त्याचा लाभ घेवून महिला आपला स्वताचा व्यवसाय उभारू शकतायेत
Vahini me Roshan dada na tumala bhetyala yenar ahe khas Mumbai vrun Karan mala pan RUclips channel bdle thode knowledge pahije hot editting sound kshya पद्धतीने करता.या बद्दल माहिती घेण्यासाठी येणार आहे न खास त्या छोट्या मुलीला भेटायला येणार
तुझ्या प्रत्येक कृतीतून तू सासरी किती खुश आहेस हे जाणवते❤ तुझे ब्लॉक बघून खूप समाधान मिळते कोकणची श्रीमंती हीच ती
😊
वहिनी तुम्ही खुप मेहनत करताय येणाऱ्या काळात तुम्ही गावाला राहून तुमचे सगळे स्वपने पूर्ण होणार हा माझा शब्द आहे👉
धन्यवाद 😊🙏
खरच आदिती संस्कार तुझ्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात दिसतात मस्त व्हीडीओ ❤
मी तुमचे दोन्ही व्हिडिओ पाहिले फार सुंदर असतात कोंकणातील सुंदर निसर्ग रम्य आंबे,फणस झाडे 🌲🌲 कोकणात राहुन तुम्ही व्यवसाय करता फार सुंदर तुमच्या कार्यास माझा सलाम तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊🙏
Vahini tumchyavr sanskar khup chhan kelet mummy papa ne 🤗😍🙏 ashya sanskari muli ya khup kmi bghayla miltat. 🙂.. Tumchya mummy papa na salute karn avdhe chhan sanskr dile ahet 😍😍..Tumhi khup kashtalu ahat, mehanti ahat 🙏😍🥰.. Tumchya srv jya jya iccha ahet tya purn hovot... Vlog tr bharich ahe 😍😍.. Ani tumchya kamala yash milo 🙏😍... Asech chhan vlog bnvt raha. Mi Ratnagirit Rahte pm tumche vdo pahun khup bhari vtt 😍😍.. Asech roj vlog yeude 😍😍... Ani tumchya sasu aai,ani aaji pn khup kashtalu, mehanti ahet. 🥰🙏😊... Sarvanna mazya kdun nmskar 🙏🥰😊
Thank you so much 😍🙏
Sundar family ahe. Adhiti la ghevun amolgad la tumchya mul ghari ja. To samudra dakhav Tila. Aaila Mithi marun radali. Ajun lahan ahe aditi. Tumch kutumb ekdam sanskari ahe.
Tuz maherch ghar mast aahe. Ekdam river javal. Natural beauty
आदिती व्हिडीओ खूप छान.मी प्रवासात बघत आहे तुझा व्हिडीओ.रोशन तुम्ही नवरेशाही गाजवता असे वाटते.सासूच्या पाया जावयाने पण पडायच्या असतात.
किती नशीबवान आहेस की एवढी मनमिळाऊ बायको मिळाली.मेहनती आहेत वहिनी आई पण खूप मेहनती आहेत.तूचा तिकडे खूप काही आहे. आंबे, फणस काजू सगळ काही आहे.तुमचा कुटुंबाला कोणाची नजर नको लागुदे छान वाटले.
धन्यवाद 😊🙏
Sata tar khup chan disat aahe. Tuza rang change zala. Ashich happy raha.
ताई तुझे आणि रोशन चे विडिओ खूप छान असतात,
Dada vahini la maheri gely var as sarkh chal na chal nko kru re. As pn kuthe sarkh aai la bagay la bhetnar ahi tila. Samjun ghe tila pn
एक नंबर आदीती तूला तूझ्या पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रोशन ला पण ह्यात थोडासा रोशन ला पण घै
धन्यवाद 🙏😊.. हो..
tuzya hatchya recipe dakhvat ja aavdtil baghyala specially nonveg😊
Vahini mst video bnvtay Roshan dada la mage kada💥💥💥
आदिती विडीयो ऐक न॑बर खुप आशीर्वाद शुभेच्छा
रोहन आदिती माहेरी गेली होती ना? किती पाठी लागलास चलना ,चलना करुन.आणि तू का नाहीस तिच्या आईच्या पाया पडलास.
बरोबर , आणि किती सारखं चल लवकर चल लवकर
तेच ना
Nice vlog Rohi, Khup chan, Keep it up.GBU.
Khupch chan video Aditee vahini ❤❤
धन्यवाद 😊🙏
Kupppchan video kup avadale thanks ases Chan
Video pathav ja. Mane kup Prasanna hothe .
छान आहे तुझा व्हिडिओ, तुझ्या व्हिडिओ द्वारे आम्हालाही गावी गेल्या सारखे वाटते आणि आम्ही आमच्या शालेय जिवनात मे सुट्टीत गावी (असरोंडी, ता. मालवण) जायचो ते सुखाचे दिवस आठवले. तुझ्या माहेरी जी खाडी आहे ती वाघोटन खाडी आहे का?
वाघोटन ची नाही जैतापूर ची आहे
Rajapur chi अर्जुना नदी.
Kharch aaditi khup samnjas aahe mast video aasich tuji pragti hoil
Kiti ti ghai javai babu la ghari jayachi...bhetu deyach neet aai la Tila..roj roj thodi jate ti maheri
😅
Amba poli ek number
फुडील वाट चाली साठी अभिनंदन
धन्यवाद 😊
Nice vlog vahini ❤😍 keep it up gavi rhaun kahitri karnyache pryatn khup chan dear 👍 tuji life tu khup chan enjoy kartey gavi rhaun mast nashibvan ahes dear mast maja ali 😊
Thank you 😊 🙏
विडिओ छान 👌 कोणता मोबाईल मध्ये शुट करता
Khup chan video God bless you always Dear ❤😊
Thanks to you
फक्त खोबरेल तेल मीठ ऐवढेच साहीत्य पाहिजे उपाशी मित्र मंडळाची सामानातंली मोठी कढई आण त्याचत तळ
Khup chhan video Aditi ❤
जावयाने पण पाया पडायचे असते
खूप छान वहिनी तू तरी लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा दादा काय व्हिडिओ करत नाही
पॉसिबल होईल तसे येतील विडिओ.. Stay connected..
Aaditi evhdya garmi jara sutsutit gaun ghalaycha na. Tya sadit kiti kam kartes. Roshan tu bolaychas na
Tyancha ghari det nasatil ghalayla
खूप छान व्हिडिओ❤❤❤ आरोही अनन्या❤❤❤
Ti la pn mxi ghalu dya ti lahan ahe.
हा एक चांगला व्यवसाय आहे तळलेले फणासाचे गरे विकण्याचा व्यवसाय कर
Khup chan video Vahini 🎉🎉👌👌👌
वहीनी तुमच्या कडून युवा पिढीला प्रेरणा घेण्यासारखी आहे आपल्या कोकणातुन 99% युवा पिढी कोकणातून मुंबई पुण्यात स्थलांतरीत होत आहे पण त्यांना हे माहीत नाही की शहराकडे तितथका पैसा आहे जेवढा गावी राहून पण व्यवसाय करून कमवू शकतो आणि आता तर आपले शिंदे सरकार आल्या पासून प्रत्येक महिलेला व्यवसाय करण्यासाठी लाखापर्यंत कर्ज फक्त आधार कार्ड वर देत आहेत त्याचा लाभ घेवून महिला आपला स्वताचा व्यवसाय उभारू शकतायेत
😊🙏
Khup chhan zala video
Jast vel thambaich nahi. Hech dialogue astat pratyek javyache suruvatila. Nantar sasarvadchi odh lagate
😅
काय रे रोशन तू थोडा आदीतीला मदत कर हा खरा तूमचा संसार आहे
करतात ते पण मदत.😊
Khupchan sunder video
Rohi tujya shashu k (vanila) fanshach sandan karayla sag gelya varshi pan dhakhavlan nay
Aamka bagucha ha
yane nay
खुप सुंदर चित्रीकरण
Gavakadche video chan very nice
Pls share price also but the video is awesome and shorts also 👌
For Enquiry 7021046861 (WhatsApp Msg Only)
Aamcha gav vilye shengale vadi prakash Tawde vlog bhari
विळे म्हणायचं आहे का आतोने च्या पुढे ना
Khup chan video Rohi
व्हिडिओ खूप छान आहे
खुप छान video बनवते ताई तुझे मागचे पण video खुप छान आहे आम्हाला बघायला आवडतात आम्ही तु video बँगलोर ला बघतो
धन्यवाद 😊🙏
Vahini me Roshan dada na tumala bhetyala yenar ahe khas Mumbai vrun Karan mala pan RUclips channel bdle thode knowledge pahije hot editting sound kshya पद्धतीने करता.या बद्दल माहिती घेण्यासाठी येणार आहे न खास त्या छोट्या मुलीला भेटायला येणार
Ok.
Nakki ya 😊
Roshan dada asa Naka karu. Sasri aalat tar thode thamba 🙏
Tumche gaon khup mast aahe
🙏🏾👌🏾विडिओ मस्त
छान बायको मिळाली तुम्हाला पवार साहेब
छानच की!🌼
खूप छान व्हिडिओ 👌👌
Mast tai roj banva video ❤❤
खूप छान
Khup chan aahe video ❤
Hi, mi just tula what's app var message kela aahe... nice video.
ताई कशी किलो आहेत काजू ते नाही सांगितलं तुम्ही
For Enquiry 7021056861 (WhatsAppMsgOnly)
Khup chhan vlog
मस्त 👌👌
कोंकण चा मेवा. खूप छान
Khup shan tai
Simple & Sweet ❤❤❤❤❤
तुमच्या या आधीच्या चानेलच नाव काय होत,प्लीज कळेल का.
Aditi Vlog
Khup chan video
अदिती, तुझे मुळ गाव कोणते?
राजापूर , (विलये)
Bhai aata vahininca shoot karayla lagle aahet
ताई लिपस्टिक पण लावा ना
गुड जॉब ताई
Nice video
Aambya che sath bhetil ka…?
For Enquiry 7021046861 (WhatsApp Msg Only)
काजूचे आनी गरे चे किती रेट आहे तुमच्याकडे
For Enquiry- 7021046861 (Only WhatsApp msg )
Fansache Gare ek number
Mast deee🎉🎉🎉
Recipe आईला पोली dakwalya सांग
khup chan
❤
Mast tai 😘
Very very nice video....
चार्जिंग ची लाईट घे आता पावसाळा सुरू झाला की लाईट सारखी जाणार येणार
हो.
रोही तूलसीला प्रदिशना पणमारायचा
मराठी सिनेमा बघतोय अस वाटतय
😊🙏
Tai kse kilo kaju ahet
For Enquiry- 7021046861 (Only WhatsApp msg )
खूप छान ताई 😊
Very nice 👍
कुठला गाव तुमचा
Rajapur (Barsu)
Come you goa
ताई काजू कसे दिले plz detial dya
For Enquiry 7021046861 (WhatsApp Msg Only)
For Enquiry 7021046861 (WhatsApp Msg Only)
Konta gaav aahe ?
राजापूर, बारसु
तेल कोणतं वापरलं
खोबरेल तेल
खोबरेलतेल
छान केला आहे व्हिडिओ.
जे तूझी सासू शेतीच्या कामासाठी इतर कामांसाठी कष्ट घेतले तसे तू सासूचा वारसा पूढे चालव रागवू नकोस रोही आणि रोशनला पण सांग मी ही कमेंट केली आहे म्हणून
Nice video aaditi
Hii
Fansache gare prize kiti
For enquiry - 7021046861 (WhatsApp Only)
छान विडिओ
Hi taei 😊