सकाळपासून दिवसांची सुरुवात/युट्यूबवर येणं टाईमपास वाटतें सगळ्यांना/लावलेला लसूण कसं आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 3

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Час назад

    मी जेवता जेवता पहात होती..छान दोरीवरच्या उड्या,मोबाईल वापर दाजींना आवडत नाही,पाणी आलं, स्वयंपाक, बरोबर माझे पण व्हिज खुप कमी झाले..खरचं मन नाही होतं.. मग काय करायचे इतरांचेच पहायचे का? टाईमपास करायचा..त्यापेक्षा आपलेच करायचं.ना ग.
    डिमोटीवेट नको होऊ..
    सुरणाची भाजी,गरम होता आता..,सवयीचा परिणाम म्हणून लोकांना झोप येते..लसणाचे वाफे..हरबरा..अभिनंदन रूद्राक्ष..डबा ,सर्टीफिकेट..like

  • @Gajanan750vlog
    @Gajanan750vlog 2 часа назад +1

    शुभ सकाळ ताई खूप छान ब्लॉग माझे पण ब्लॉक पहा फुल वॉच 🙏