आम्ही लहानपणी नवनाथांची पोथी ऐकायला जात होतं तेव्हा रोज एक अध्याय,त्यांचे भावपूर्ण अर्थ एकूण मन प्रसन्न व्हायचं व शेवटी नवनाथांची आरती, त्यानंतर ही दत्ताची आरती होऊन मन अगदी प्रसन्न व्हायचं ती एक मजाच असायची
माझी आई ही आरती म्हणायची... आज तिची संपूर्ण पूजा आणि तिची आठवण झाली... डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... मी आत रोज म्हणेन.... खरंच आज वेगळाच आनंद मिळाला. 😊
अतिशय प्राचीन आणि गुरुदत्त ची महती सांगणारी ही आरती खरोखर गुरुची दत्तांची महिमा अपरंपार आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गूरू माऊली मार्गदर्शन करा यशाचे श्रेय फक्त तुम्हीच लेकराला चांगल्या रस्त्यावर चालण्यची बुध्दी द्या 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🙏🌹🪔🙏दत्तगुरू, दत्तगुरू भवताप हरू! श्रीपाद राजंम शरणं प्रपद्ये! 🙏🪔🌹ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः! बहुमोल, कर्णमधुर, सोपी सुलभ श्रवणीय चाल. उत्कट भक्तीभाव दाटून आला...! दुर्मिळ आरतीद्वारे दत्तगुरू माऊली महिमा वर्णन केला आहे हे लक्षात घेऊन आरतीद्वारे आर्ततेने भक्तीमय साद घातली आहे...! छान आहे.. आरती, आरतीचं रसाळपणे, भक्तिपूर्वक गायन आणि संगीत दिले आहे मन शांत होते.
सर्वात आवडती आरती ऐकलिकी की मन खूप प्रसन्न होते मनातील सर्व वाईट विचार हे दूर होतात .अप्रतिम आरती कितीही वेळा ऐकली तरी कमीच वाटते. 🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🔱🙏🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कोटी कोटी प्रणाम चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव तुझें आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज श्री गुरुदेव दत्त श्रीराम शर्मा आचार्य जगद्गुरु वंमाताभगवतीदेवीका श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनाशतकोटी नमस्कार कृपा आशिर्वाद असावा शत-शत प्रणाम।🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🌹💐🌼
अगं दत्त गुरूंचे आरती आणि भजन यात जास्त अंतर राहत नाही, खूप भजन आहेत, जसे हे श्री गुरू दत्त राज मूर्ती, करितो प्रेमे तुज निरंजन स्थिरवूनिया मन, हे भजन च पण आरती सारखं म्हणतो 🤗
ruclips.net/video/jRi39Ah48kU/видео.html
स्वामी समर्थ आरती - जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी | Swami Samarth Aarti
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
P
❤
❤🙏🙏🙏🌹💐
Happy 1:07 1:08 1:10 1:11
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| श्रीपाद श्रीवल्लभ ||
|| श्री नृसिंह सरस्वती ||
|| श्री स्वामी समर्थ ||
झोप येत नव्हती .युट्यूब वर सर्च करत होते ही आरती ऐकली आणि मन शांत झाले .त्या दिवशी पासून रोज ही आरती म्हणते .श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
Shree Guru Datta 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐💐🌺🌼🌺🌺💐🌹💐🌹💐🌹💐
shree gurudev Datta!🙏🙏🎉🏵🌺🌸
श्री गुरुदेव दत्त 🎉
Shri guru dev dutt
सुंदर आरती
माझ्या सासूबाई म्हणायच्या ही आरती मला फार आवडते खुप छान. ... धन्यवाद
ही आरती आयकून वा बरोबरीने गाउन आत्मशान्ति मिळते. श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही लहानपणी नवनाथांची पोथी ऐकायला जात होतं तेव्हा रोज एक अध्याय,त्यांचे भावपूर्ण अर्थ एकूण मन प्रसन्न व्हायचं व शेवटी नवनाथांची आरती, त्यानंतर ही दत्ताची आरती होऊन मन अगदी प्रसन्न व्हायचं ती एक मजाच असायची
|| श्री गुरुदेव दत्त || 🙏
|| श्रीपाद श्रीवल्लभ || 🙏
|| श्री नृसिंह सरस्वती || 🙏
|| श्री स्वामी समर्थ || 🙏
श्री दत्त स्वामी मुळे सर्व इच्छा पूर्ण होतात ॐद्रां श्री स्वामी समर्थ
सुंदर, पूर्वी आम्ही हीच आरती म्हणायचो, आठवणी जाग्या झाल्या मन प्रसन्न झाले
फारच दुर्मिळ,,,, माझ्याकडे ह्याची ग्रामोफोन रेकॉर्ड आहे,,,🎉🎉🎉🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त
बर्याच वर्षांनंतर ही आरती पुन्हा ऐकावयास मिळाली अतिशय आनंद झाला आणि मन भरून आले.
Ho kharach
🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏
खरोखर दुर्मिळ आरती आहे.चाल अतिशय मधुर आहे.ऊपलब्ध करुन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.श्री गुरुदेव दत्त.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏🙏🙏🥥🌼
खुप दिवसंपासुन या आरतीच्या शोधात होते, माझे आजी आजोबा दर गुरुवार ही आरती म्हणायचे त्यांची आठवण झाली.
खूप खूप आभार 🙏🙏🙏
अशी च एक सुंदर कविता माझे मी खुप लहान असतांना म्हणायचे। मला आता आठवत नाही।पण खुप आडते खुप प्रयत्न करुन ही मिळा ली नाही ।
"राजहंस माझा निजला"🙏🙏
आमची आई ही आरती दर गुरवारी करत असे. आज ती या जगात नाही मी ही आरती न विसरता लावतो मन प्रसन्न होत. अनेक धन्यवाद अशी दुर्मिळ आरती शेअर केल्याबद्दल
@@busylife4742 𝓣😮
😮
Khupach sundar durmil preme aarti😊🙏🙏
लहानपणी खूपदा ऐकलेली ही सुंदर आरती आहे. 🕉️श्री गुरुदेव दत्त🙏🙏
माझी आई ही आरती म्हणायची...
आज तिची संपूर्ण पूजा आणि तिची आठवण झाली...
डोळ्यातून अश्रू वाहू लागले....
मी आत रोज म्हणेन....
खरंच आज वेगळाच आनंद मिळाला.
😊
शब्दरचना,चाल आणि गायन,सगळं भावपूर्ण! सुंदर!
अतिशय प्राचीन आणि गुरुदत्त ची महती सांगणारी ही आरती खरोखर गुरुची दत्तांची महिमा अपरंपार आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
Gurudev Datta Maharaj Ki Jay Ho
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
qp
Koni lihili ahe hi aarti ?
अप्रतिम अशी चाल. मंत्रमुग्ध होऊन दत्त गुरुंना आळवावी , अशी आरती. धन्यवाद. 🙏🙏🙏
जय श्री गं गणेशाय नमः ऊँ गं गणेशाय नमः ऊँ नमः शिवाय हर हर महादेव ऊँ नमः नारायणः ऊँ नमः भगवते वासुदेवाय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे राम
वाह वाह.. खूपच सुंदर श्री दत्त गुरू यांची आरती 👌👌👌👌आमचे भास्कर काका नियमित म्हणायचे ही आरती दत्त मंदिरात 👍👍🙏🙏🙏🙏
🕉️🕉️❤️
श्रीगुरुदेव दत्त श्रीसमर्थ जय जय स्वामीसमथ 🙏🙏🙏
वा खूप छान ही दत्ताची दुर्मिळ आरती ऐकून मन प्रसन्न झाले
श्री गुरुंची ही आरती मला ख़ुप आवड़ते ❤️ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌿🚩✨ 🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्रीमन नृसिंह सरस्वती नमः श्री गुरुदेव दत्तात्रेया श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः 🌹🌹🌹👏
ही आरती आम्ही बालपणी बोलत होतो ते आजपर्यंत 63 वर्षे 🙏🙏🙏
|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
|| श्रीपाद श्रीवल्लभ || 🌹🙏
|| श्री नृसिंह सरस्वती || 🌹🙏
|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गूरू माऊली मार्गदर्शन करा यशाचे श्रेय फक्त तुम्हीच लेकराला चांगल्या रस्त्यावर चालण्यची बुध्दी द्या 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अति दुर्मिळ व बहुमोल आरती मज ऐकायला मिळाली. धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕
🙏ॐ दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धिमही तन्नो दत्त प्रचोदयात 🙏🔱 श्री गुरुदेव दत्त 🙏 खुप छान आरती आहे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रसन्न वाटते ही आरती ऐकून धन्यवाद 🌹मन शांत होते 😊
माझ्या माहेरी हीच आरती म्हणतात खूपच सुंदर आरती आहे
सुंदर दत्ताची आरती 🙏🚩 अप्रतिम 👌 मन शांत झालं ऐकुन 😊🚩🚩🚩🚩🚩
माझे आजोबा नेहमी हि आरती म्हणायचे .. त्यांच्या मुळे आजही हि आरती तोंडपाठ आहे 🙂🙏🏻
Sadguru shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
मला ही दत्त महाराजांची आरती ऐकून आणि म्हणून खुप प्रसन्न वाटते. रोज सकाळी व संध्याकाळी सगळ्यानी म्हणा. श्री गुरूदेवदत्त... स्वामी समर्थ
😊😊
Enjoyed this melody 1st time at the age of 69.
Khupach sunder.
Aanandat nhaun nighalo.
Dhanyavaad.
Gurudeo Datta.
👌👌👌🌹🙏🙏🙏
Mala hi Arati awadali.
खूप सुंदर ,मन प्रसन्न झाले, जय गुरुदेव दत्त 🙏🙏
🥰🙏❤️ॐ जय स्वामी दत्तस्वामीजी ॐ🌹❤️🙏🥰
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹 अत्यंत सुंदर अप्रतिम छान सुरेख अशी ही आरती मी कधीच ऐकली नव्हती.खुप समाधान झाले,मन तृप्त झाले.
हो ना. मी ही प्रथमच ऐकली ही आरती. किती प्रासादिक आणि सुलभ आहे म्हणायला !!
Sundar🙏
खुप सुंदर आरती आहे. गुरुदेवदत्त यांचे संपूर्ण वर्णन ह्या आरती मध्ये आहे. 🙏🙏
🌺🌿🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌼🌿🌺
🙏👍
,
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त
Llpp
Paperwork
@@FREEFIRE-gu1jc for Sunder.
@@bhagwanjadhav2401 ń
🙏 आपले खूप-खूप आभार व अभिनंदन 😊
ही ' दुर्मिळ आरती ' ऐकून मन फारच प्रसन्न झाले.
' संगीत व चाल ' अप्रतिम 👌👍
🙏श्री गुरुदेव दत्त🙏
Aapratim
आरती फारच छान आहे, यएकलाय प्रसन्न vatatet, ५-६ महेनें अगोदर माझ्या अप् वर् yeta hoti, पन् आता yet नाई, आरती अप्रतिम👌👌 आहे, krupaya app वर् padhava,
Ll
mnñml KBñnn
Khup chan man barun aale
कोटी कोटी मार्तंड नमो नमः 🙏🙏🙏🌹
खुप सुंदर आरती..👌👌👌🌷🪔🪔🪔🪔🪔🌷🌿🌿🌿👏👏👏🍑🍏🍐🍈🍇🕉श्री गुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
ओम साईराम ❤❤❤
जय शंकर ❤❤❤
गण गण गणात बोते ❤❤❤
खुप सुंदर 🙏🙏श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त समर्थ 🌺🌸🙏🙏
अतिशय सुंदर रचना ह्या रामाच्या जपाची केली आहे
अप्रतिम आशय आणि अभिव्यक्ती. ही आरती दुर्मिळ आहे आणि संग्राह्य देखील.
ओवाळू गुरूदत्ता ची आरती
धन्य झाले👌🙏
मी गेली 45 वर्षापासून ही आरती ऐकतो व गात आहे.... चाल थोडीशी संथ, चढ/ऊतार जास्त पाहिजे होता. टाळ, मृदंग ही वाजवला पाहिजे होता...
सुंदरंच....
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अतिशय सुंदर आरती आहे
आपल्या आवाजात ऐकायला आवङेल कारण पंचेचाळीस वष॔ ऐकताय गाताय तेव्हा बघा जमले तर.
🙏🙏
good to hear. om shree guru dutt.
तुमचा फोन नंबर मिळेल का?
काळजाला स्पर्श करणारी, सुंदर,साधी चाल.अर्थपूर्ण शब्द.श्री गुरुदेव दत्त ❤
खुप छान, आनंद वाटला आरती ऐकून.
अप्रतिम,खूपच सुंदर चाल👌🙏🙏🙏
🙏🌹🪔🙏दत्तगुरू, दत्तगुरू भवताप हरू! श्रीपाद राजंम शरणं प्रपद्ये! 🙏🪔🌹ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः! बहुमोल, कर्णमधुर, सोपी सुलभ श्रवणीय चाल. उत्कट भक्तीभाव दाटून आला...! दुर्मिळ आरतीद्वारे दत्तगुरू माऊली महिमा वर्णन केला आहे हे लक्षात घेऊन आरतीद्वारे आर्ततेने भक्तीमय साद घातली आहे...! छान आहे.. आरती, आरतीचं रसाळपणे, भक्तिपूर्वक गायन आणि संगीत दिले आहे मन शांत होते.
जय श्री गुरुदेव दत्त 🙏 मन प्रसन्न झाले 🙏
सर्वात आवडती आरती ऐकलिकी की मन खूप प्रसन्न होते मनातील सर्व वाईट विचार हे दूर होतात .अप्रतिम आरती कितीही वेळा ऐकली तरी कमीच वाटते. 🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🔱🙏🌺
मन प्रसन्न होऊन झाले 🙏🙏धन्यवाद आभारी आहोत आपले ही आपण एैकाला मिळाली
माझे मामांनी माहूर गडावर म्हंटली होती त्यानंतर आज ऐकायला मिळाली.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
🌹🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन 🙏🙏
सुंदर! आमचे आजोबा खूप छान म्हणायचे ही आरती. त्याची आठवण झाली . 🙏
आपल्या ही प्रासादिक आरती म्हणणाऱ्या दत्तभक्त आजोबांना नमस्कार 🙏🙏
चाल म्हणून दाखवा न एक वेळा अजोबा कशी आरती गायचे..
🙏🙏 ह्या चाली पेक्षा वेगळी चाल असेल तर नक्की च audio clip 1,2 ओळी दाखवा
🙏🙏👍
@@sanjaythite8053 to be in one weeks
👍🙏
तुम्ही म्हणता का आता सध्या? 🤔
Nice and helpful information.
सुंदर आणि पवित्र आहे
Khup chan
गुरुदेव दत्त स्वामी दत्त ...🌺🌺
आजोबांच्या आरती ची आठवण झाली 🙏🙏👌👌🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय🌹🌹👋👋
खूप छान ही आरती श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कोटी कोटी प्रणाम चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव तुझें आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर !!!
प्रसन्न आणि शांत वाटले .
Thank you so much for uploading👍
Hi ,
!!अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरूदेव दत्त!!🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌸🌸🌺🌺
🙏👍वाँ खूपच सुंदर आरती असून मी माझ्या लहानपणा पासून आजोबांनी म्हणल्याचे व त्यांच्या मुळे मी देखील रोज करून पंचपदी करतो👌श्री गुरदेव दत्त🙏🙏
||{🌹ॐअवधुत चिंतन 🌹ॐश्रीपाद श्रीवल्लभ 🌹ॐश्री गुरुदेव दत्त🌹 }||🙏🙇♀️🙏
मला मनापासून ही आरती आवडते। मन भरून येते 🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप वर्षानंतर ही आरती ऐकायला मिळाली ❤
आरतीद्वारे आर्ततेने भक्तीमय साद घातली आहे...! छान आहे.. आरती, आरतीचं रसाळपणे, भक्तिपूर्वक गायन आणि संगीत दिले आहे
🌼🌿🌹💐🍀🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💞🙏🏻🙏🏻🙏🏻
।।ॐश्री गुरुदेव दत्त।।
अतिशय सुंदर आहे
अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज श्री गुरुदेव दत्त श्रीराम शर्मा आचार्य जगद्गुरु वंमाताभगवतीदेवीका श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनाशतकोटी नमस्कार कृपा आशिर्वाद असावा शत-शत प्रणाम।🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🌹💐🌼
*जय हो श्री गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न *
🙏👌🙏
ॐ नमो नारायणा
VaryniceandsweetArtie
अप्रतिम 🚩🕉🙏🏼श्री गुरुदेव दत्त
खूप छान मी तशी आताशीच ऐकली मला खूप आवडली
मन तृप्त होऊन गेले 🙏
श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
खुपच सुंदर आहे श्री गुरुदेव दत्ताची ही आरती. मन प्रसन्न होऊन पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते.
🙏💐II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II
II श्री स्वामी समर्थ II💐🙏
खूप छान मनाला स्पर्शून जाणारी आरती आहे
अतिशय सुंदर आरती, लहानपणी नेहमी एकायला,मीळायची,आज बऱ्याच महिन्यांनी,वर्षानी ऐकायला मिळाली.
*⚘⚘व्वा ! अप्रतिम आहे.आणि चाल सुद्धा पारंपारिक आहे. जोडीला तबला-पेटीची साथ असती,तर अधिक सुंदरता वाढली असती. ⚘⚘*
चाल छान आहे
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
आरती फारच मनाला भावणारी आहे.💐💐
खुपच छान दुर्मिळ आरती आहे मन प्रसन्न झाले.
फारच अलौकिक 🙏श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव् दत्त दत्त स्वामी आई.😊❤️👑🙇🏻♂️👌🏻
खुप सुंदर आरती ऐकायला फार छान वाटली 🌺🙏
आरती खूप आवडते मी लहानपणी हीच म्हणत होतो आनंद वाटत होतं
D
अति अति..... सुंदर thank you 😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐🙏🙏🙏
तबला पेटी नाही तेच बरे.नुसते आरतीचे शब्द नीट ऐकू येतात.
फारच सुंदर व गोड आवाज आहे ओम जय श्री गुरू दत्तात्रय नमः
Khupach sundar, one of my favourite aarti🙏😇
श्री देव वेतोबा प्रसन्न हो
माझे मेहुणे श्री सुरेश राऊत यांनी ही आरती पाठऊन जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
आम्ही म्हणतो ही आरती. मधल्या छोट्या ओळींची चाल जरा निराळी आहे त्यामुळे खुप गोड वाटते . तुम्ही पण खुप छान गायली आहे.
वाह किती सुंदर आरती आहे वाह 🙏
माझी आई ही आरती म्हणत होती आई ची आठवण झाली
आमच्या माहेरी खुप वर्षेपर्यंत हि आरती दर गुरुवारी होत असे
आरती खुप सुंदर आहे
आमच्या श्रीरामपूर येथे दत्त मंदिरात रोज म्हटली जायची
🙏🙏🌺🌺
🙏 श्री गुरु दत्तात्रय श्री पाद श्री वल्लभाय नमः 🙏मन प्रसन्न झाले 💐🌹
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदत्त 🙏
आरती मला खूप आठवण करून दिली मी क्रम चुकत होते आता अचूक ओळी माहिती झाल्या खूप आभार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹🎉🎉
ही आरती आहे हे महित नव्हते. आईची आठवण झाली, ती अंघोळ झाली की जी स्तोस्त्र म्हणायची त्यात हे एक पण असायचे. शब्द ऐकले तेव्हा लक्षात आले
🙏🙏🙏🙏🙏
अगं दत्त गुरूंचे आरती आणि भजन यात जास्त अंतर राहत नाही, खूप भजन आहेत, जसे हे श्री गुरू दत्त राज मूर्ती, करितो प्रेमे तुज निरंजन स्थिरवूनिया मन, हे भजन च पण आरती सारखं म्हणतो 🤗
@@malinigite qq ni
@@malinigite qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Sri swami samarth gurumauli 🙏🙏🙏🌷🌷🌷
Sunder.🙏🙏🙏🙏SHRI GURUDEV DATTA🌹🌹🙏🙏
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त🌹♥️🙏🙏♥️🌹