M D खन्नान केला सपनाला फोन, आर्यन जाणार स्विटी सोबत शॉपिंगला (भाग -२४)love story|moral story|story|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 31

  • @RekhaNagrale-qt7tg
    @RekhaNagrale-qt7tg День назад

    खुप छान ❤❤❤❤❤

  • @sandeepkanade6349
    @sandeepkanade6349 День назад

    खूप सुंदर होता हा भाग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KanchanBhojane-e2j
    @KanchanBhojane-e2j День назад

    Chan hota bhag

  • @PraveenAmbrole
    @PraveenAmbrole 12 часов назад

    Roz bhag taka

  • @jagdishjadhav3772
    @jagdishjadhav3772 День назад

    Mast ❤❤❤❤❤Chan ❤❤

  • @vidyasalvi3536
    @vidyasalvi3536 День назад

    आजचा भाग खूपच छान आहे पुढील भाग लवकर टाका प्लीज

  • @RadhikaKudalkar-e5j
    @RadhikaKudalkar-e5j День назад

    खुप खुप छान छान भाग

  • @pornimashinde1911
    @pornimashinde1911 День назад

    खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर मस्त भाग आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anishavairagade3106
    @anishavairagade3106 День назад

    Khup khup Chan ❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤

  • @anusayawaghmare7352
    @anusayawaghmare7352 День назад

    Khup khup khup khup khup Chan hota bhag tai ❤️❤️❤️❤️❤️💕💕💕💕💕💕💖💖💖💖👌👌🤗👌🤗👌🤗👌🤗😂😂🎉🎉

  • @PritiChavan-ql5pv
    @PritiChavan-ql5pv День назад

    खूप खूप छान आहे आजचा भाग फक्त अर्जुन सर संरानी खन्ना चा पुन्हा एकदा बंदोबस्त करावा ❤❤❤❤❤ आणि सपना ला सुरक्षित ठेवा आता तिला सुध्दा family आहे ❤❤❤❤

  • @गौरीSunilHarne-iz7km
    @गौरीSunilHarne-iz7km День назад +16

    ❤❤😊 थँक्यू❤ गुड मॉर्निंग ताई 🙏🏼👌 अर्जुन साठी चिकनचा भाजीला आलुची भाजी व्वा वाह खुप छान अतुल 😂😂या M.Dखन्ना खुप डेंजर वाटतें काहीतरी करा उलट सुलट हरकत नाही करावी म्हणजे बस 😢 रिया स्विटीचा आर्यन विषय अतिशय सुंदर 😂😂❤❤ ताई खूप छान मस्त अप्रतिम

    • @PrachisaktePrachiMadhukarsakte
      @PrachisaktePrachiMadhukarsakte День назад +1

      Good morning दि 🤗🥰

    • @गौरीSunilHarne-iz7km
      @गौरीSunilHarne-iz7km День назад +1

      @PrachisaktePrachiMadhukarsakte
      गुड मॉर्निंग प्राचु🥰☕कशी आहे प्राचु 🥰

    • @PrachisaktePrachiMadhukarsakte
      @PrachisaktePrachiMadhukarsakte День назад +1

      मि ठिक आहे 🤗 एकदम हटके 🤣 तुम्ही संध्याकाळी जाणार ना मग काळजी घ्या स्वताची मुलांची फॅमिली ची ति तुम्ही घ्यालंच नो डाऊट 😜 पण बाहेर खुप थंडी आहे घरांमध्ये काही नाही वाटत पण प्रवासात खुप थंडी वाजते 👩‍🚀 मला जाम सदि॔ झालेली गोवा वरुन परत आल्यानंतर काही सुचत नव्हते 🤧🤕 म्हणून गरम कपडे घेऊन जा 🧤🧥🧦 तुम्ही काशी अयोध्या कुंभमेळा या गावी पहाटे उठावे लागते अरतीला नदी पण आहे त्यामुळे मुलांची काळजी घ्या ओके 👫 तुमच्या शी खुप काही शेअर करायचे आहे गोवा पिकनिक बद्दल पण काही हरकत नाही तुम्ही आल्यानंतर बोलू ओके 🥰 happy journey tack care 🤝☺️❤

    • @गौरीSunilHarne-iz7km
      @गौरीSunilHarne-iz7km День назад

      @PrachisaktePrachiMadhukarsakte
      ये प्राचु काही हटके वटके नाही आहे माझी मनापासून इच्छा जाण्यासाठी नाही आहे कारण एवढ्या मोठ्या गर्दीत जाणे म्हणजे मूर्खपणा आहे पण काय करू जाऊ बाई देवरानी यांना कुंभमेळ्यात सोडून देते 🤣 हेच खूप मागे लागल्या त्यांनीच उठून उभं केलं सर्व माझं म्हणणं होतं खूप खूप गर्दी आहे नका चालु नंतर केव्हातरी जाऊ सो मी पण सर्वच घेतलं पूर्ण पॅकिंग झाली

  • @amolmode6018
    @amolmode6018 День назад

    छान होता आजचा भाग ❤❤❤❤❤❤❤

  • @ChandabaiDethe
    @ChandabaiDethe День назад

    खूपच मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SavitaRathod-p2e
    @SavitaRathod-p2e День назад

    👌👌मस्त 😂😂😂😂

  • @ganeshmunde-j4c
    @ganeshmunde-j4c День назад

    पुढचा भाग लवकर टाका ताई

  • @PallaviPujare-f5t
    @PallaviPujare-f5t День назад +3

    खूप खूप छान पण सपनाने त्याची मदत करायला नको❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shwetalone4293
    @shwetalone4293 День назад +1

    Khup chan aahe bhag ❤❤❤ aata arjun ani tanvi ne jast satark rahil pahije aata mul aahet na mhanun ❤

  • @simranmujawar6072
    @simranmujawar6072 День назад +3

    Good morning Tai fast like

  • @SarngaOnawale-qg1mj
    @SarngaOnawale-qg1mj День назад

    अतिशय सुंदर स्टोरी आहे ❤ पण आता MDखना ने सपना ला फोन करून फार चुक केली असे वाटत ❤ आहे आता पुढे काय होईल ते ऐकायला आवडेल पुढचा भाग लवकर टाका ❤❤

  • @sapanashah5509
    @sapanashah5509 День назад +1

    👌👌👌💖💖💖💖

  • @PrachisaktePrachiMadhukarsakte
    @PrachisaktePrachiMadhukarsakte День назад +3

    गुड मॉर्निग ताई 🙏 खुप खुप छान आहे आजचा भाग 👌oh God 🤦हा खन्ना परत त्रास देत आहे you raskal 😡

  • @manishapandhare5799
    @manishapandhare5799 День назад +3

    Good morning🌞😘 tai

  • @swatikulkarni9040
    @swatikulkarni9040 День назад

    Udya pann hach next bhag taka na

  • @nikitapatil2925
    @nikitapatil2925 День назад

    ❤❤❤ good morning tai

  • @kunalsuradkar9181
    @kunalsuradkar9181 День назад +2

    ❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @nitinpagare922
    @nitinpagare922 День назад +1

    खूप खूप खूप खूप खूप अप्रतिम सुंदर मस्त छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤