पावसाळ्यात डोगंरा कडला सगळ्यांबरोबर देशी कोंबड्याचा झणझणीत रस्साचा बेत लय भारी झाला | Taycha Mala
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Marathi recipe , traditional recipe , chicken recipe , Malvni chicken , gavran
chicken rassa recipe , traditional me , marathi chicken rassa recipe , chicken
recipe , village cooking , village chicken rassa recipe , farmar vlog ,
खूप दिवस झाले तुमच्या जोडीदारा सोबतचा बेत बघायचा होता तो पूर्ण झाला लय झकास 🙏🌹❤️👌
मस्त ❤️
एक नंबर झकासच बेत 😋😋
भिडेगुरुजी ने मस्त ताव हाणला
Mi scroll karun hech baghat hoto ki kuni hi comment keli ahe ka.......ditto Bhide Guruji
😂😂😂😂
ऐक नंबर रेसीपी केली आहे😊😊
1 number paln.. recipe
काय त्यात्या आमच्या आजीला सोडून खा खा पण आजी शिवाय मज्जा नाही त्यात्या असंच आनंदी व निरोगी राहा
तात्या तुम्ही खातान बघून लय त्रास होतो राव.. आम्हाला बोलवा की एकदा..
गावठी कोंबडा चे मटण लय भारी.
एकच नंबर बेत झालाय तात्या
खुप छान....👌
Waa? तात्या झकास बेत केलाय शेतात बसून जेवायची माझा काही औरच आज आजी नाही माझा नाही
तात्या मेजवानी खूप छान केली राव नंबर एक
Khoop Chhan Recipe
तात्या 1नंबर आपल्या तालुक्यातील नदीकाठ डोंगराळ भाग निसर्ग रम्य आहे तात्या तुम्ही आमच्या भागातील प्रगतशील शेतकरी आहात तसेच तुमचे गाव आमचे गाव शेजारी आहे
तुमचे गाव कोणते?
तात्या चे गाव कोणते?
तात्याचे गाव कोणते..?
कोणता गाव
👍@@RahulGhadage-c5o
मस्त...
तात्याचा विषय च हार्ड 😊😊
Kharch tatyacha vishay lai hard ahe
झक्कास
Nice Cooking Video very nice 👍👍😊
एकच नंबर आहे👌
लयभारी तात्या 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
लय झाली कोथिंबीर
हा संभाजी भिडे गुरुजी आहे का
त्याचा दुसरा अवतार आहे
😂😂😂
तात्या बेत 1च नंबर ✌🏻❤
तात्या आम्हाला कधी जेवायला बोलवता❤❤
कधी येता मग तुम्ही सांगा नंबर पाठवा
Ektach hantay mhatar
आम्ही यवतमाळ ला राहतो भावा
किती एन्जॉय खुप छान ❤❤😊
एक नंबर
हे दोन कोंबडे पण तुमची अशीच पार्टी करणार
Lay bhari vatatay❤❤
तांबडा रस्सा 🍗🍲😋
Wowww ❤❤❤
खुपच छान
👌👌
Delicious recipe tatya pan aai disat nahi tyana sodium bet kela
Changla aahe ajja and friends 🥰🙏👌
Mast zkas
Kup Chan mast
Nice must
किती छान
Wow❤❤❤❤
निसर्ग रम्य वातावरणात ओरिजनल गावरान कोंबडी चे चिकन खाण्याची मज्याच काय वेगळी आहे
Mst Enjoy i like this❤
Tataya mala tumchay video kupp aavadtat
1 number ❤❤❤
तात्या आजीच्या हातचे कालवण आणि हे कालवण कसे लागतंय खूप छान लागेल.पण आजीच्या रेसिपी करती ना तसे नाही लागणार.आजीच्या हाताला चव निराळी
तात्या address पाठवा प्रत्यक्ष भेट घेणेची इच्छा आहे
Tatya Aapla Gaon Konta Aahe Aani JilhaKonta.
खुप छान तात्या
तात्या आम्हाला पण बोलवा
Rasa mananyspekha chicken soup mana
तात्या बोच्याची आगिन होईल चांगली
Gari tat kiva pepar nahi ka hatata geun jevta
कुठल गाव आहे हे तात्या?
आम्हाला पण एकदा भेट घ्यायची आहे तुमची
भिडे गुरुजी पण खाता का😂
वारकरी पंढरपूरला चाललेत
Aaji kuthy tatya?
तात्यांचा मळा म्हणजे no challenge
भिडे गुरुजी नमस्कार
🎉
युट्यूब फॅमिली खुप खुप धन्यवाद 🙏🏻 तुमच्या सपोर्ट आणि ४०० सबस्काइर्बस साठी🙏🏻👍❤❤
तात्या तुमचं गाव कुठलं आहे.
जरा डिटेल सांगा.
Jaisingpur inchlkaranji javal
डोगर कुठले आहे गाव कोणते
Asa thikani banawleli bhaji kadhihi chawistha watate
मसाला कसा बनवला तेच दाखवलं नाही तर व्हिडिओ बनवता कशाला ?
Hech jevan khara jevan ahe nisargatla nahitar concrete cha jungle made ami rahto
Tatya Tumi kuthe rahata 21 number
तात्याचा गाव कोणता आहे.. कोणी सांगेल का..?
Danoli
😋😋😋
👍
आजी शिवाय मज्जा नाही 😅
Tatya mulala pan kadhi tari party madhe ghya jevan karyala 🎉🙏😁🫢
Jeera rice ani he asa chicken ani jevnantr jhadakhali बाजेवर झोप
कांदा कच्चाच राहिला तात्या थोडा तेलात भाजून घ्यायला पाहिजे व्हता
तात्या जरा हळु ठसका लागेल😅
भिडे पण आला काय चालू द्या
👍👌
मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पहिली व्हिव आणि पहिली कमेंट माझी आहे
Tatya mala yaych aahe
Kont Goan aahe tumch
Mala no pathava tumcha
Good r c p thank you 👍👍🎉👍🎉👍😊
भिडे गुरुजी जाळ लावायला आहे 😅
Gaon kaun sa Baba aap Laga
तात्या तुमच्या गावचा पत्ता पाठवा
Danoli तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापुर
Mashichi
Rassa panchat disat aahe
Kavu dhaar kadhitya kaye
khekda khukda khanda khunda nalya nulya
Thodi daru asti tar bhaat pun nahiye
प्लेट असल्यवर भाकरी हातात घेऊन खाने हे काही आपल्याला पटलेल नाही बुआ..
भात....😂😂😂😂😂😂
रिटायर्ड मंडळी ची जुनी ऐश करायची सवय जात नाही
तात्या तुमचं गाव कोणते आहे
Danoli
Kaku la bolvue ki
एक दोन भाकरी जास्त खाऊन तात्या तरीपण तुमची तब्येत काय सुधारली नाही
आ हा.. तात्या बघुन तोंडाला पाणी सुटलया.. ही मजा काही वेगळीच आहे जी five star hotel ला येत नाही. निसर्ग मध्ये काम अणि खाण्याची मजा काही ऑर् च आहे.
नाईन्टी ने सुध्दा भाकरी जास्त जाती
rasa jara jastach zala na bhajila......
फक्त बघत जा येडझवन्यानो, चुका नका काढत जाऊ
अहो पाव्हणं तुम्ही कुठल्या भागात पार्टी करता सा?त्यो तरी सांगायला इसरू नका. अशी विनंती. 🙏🙏🙏
. Kaki Shivay maja Nahin
Kaki Shivay majak
Kaaku paahije hotya taatyaa
काही वेळा दिसायला छान दिसत पण चव तर अजिबात नसते😅