भाजपच्या नेत्यानेच घडवले हत्याकांड । विजय ताड यांची हत्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • भाजपच्या नेत्यानेच घडवले हत्याकांड । विजय ताड यांची हत्या
    #ठळक_बातम्या #आजच्या_बातम्या #आताच्या_बातम्या
    सांगली जिल्ह्यातील जत येथे 17 मार्च रोजी भर दिवसा माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून जत परिसरातील चौघांना कर्नाटकातील गोकाक येथून ताब्यात घेण्यात आले असून यातील मुख्य सूत्रधार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत सध्या फरार आहेत पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके निर्माण केली असून सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचे कारण पोलिसांकडून स्पष्ट झाले नसून याची अधिक तपासणी संशयित आरोपीकडून सुरू आहे याबाबतची माहिती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या हत्याकांड्यानंतर जत भयभीत झाले असून हत्या झालेल्या दिवशी दुपारी जत शहरातील सर्व बाजारपेठेत स्मशान शांतता होती
    #abpmajha
    #abpमाझा #abpmajha #farmersprotest #OldPension #supremecourt #maharashtrapoliticalcrisis #Marathi #budgetsession 2023 #cmeknathshinde #MarathiNews #sanjayraut
    abp maza ibnlokamt shivsena eknath shinde aditya thackeray balasaheb thackeray shivsena shinde gat gaddar shinde maharashtra news Abp news Maharashtra maza aajchya batmya
    facebook link:www.facebook.c...
    instagram link : I'm on Instagram as @sachiningale592. Install the app to follow my photos and videos. www.instagram....
    RUclips channel link: m.youtube.com/
    विजय ताड हत्याtv9 marathi batmya live youtubemarathi news livetv9 marathi livebatmya marathi live today

Комментарии •