नवनाथांची सुरूवात गिरनार पर्वत वरती झालेला आहे या मालिकेचा शेवट गिरनार पर्वतावरतीच होनार कारन सर्व नवनाथांनी समाधी घेतल्या मात्र श्री दत्त महाराज आणी गुरू गोरखनाथ हे आज ही गुप्त रूपाने वास्तव्यास आहे.. श्री गुरूदेव दत्त अलख निरंजन
एपीसोड 475 पाहुन फार आनंद झाला.दुर्गामातेचे ते उग्र आणि प्रचंड रूप ही फोटोग्राफी लाजवाब आहे.गोरक्षनाथ आणि दुर्गामातेचा सवांद अगदी उतम आणि त्या बंगाली बायकांचे अभिनय अगदी साजेसा आहे .अगदी उतम चित्रिकरण🙏
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी गाथा मधे लिहिलेलं आहे की हजार वर्ष उलटल्या नंतर शिव शंकर भोलेनाथ त्यांचं रौद्र रूप दाखवतील व ते रूप इतकं भयानक असन की शंकरा पुढं सगळ्यांचा पाला पाचोळा... आणि भामट्या लोकांनी गाथा इंद्रायणी नदीत बुडवली व गाथा पाण्यावर तरंगली होती हा पुरावा ... शिव शंकर महादेव से बडा ना कोय हर हर महादेव 🙏🙏🙏
ज्या महादेवाने सृष्टी निर्माण केली त्याचा अंश आहे, श्री हनुमान . आणि कालिमाता साक्षात जगतजननी पार्वती आदी माय शक्ती आहे तिला हरवणे सृष्टी चे पालन हार विष्णु नारायण आणि महादेव ह्या दोघांना हि काली माता ला जमले नाही आणि ते कोन्हालाच जमू शकत नव्हते, आणि जर नाथान मध्ये येवढी ताकत होती तर ज्या वेळेला नाथ संप्रदाय अस्थित्वत होतें १२०० शतकात तेव्हा इस्लाम भारतात आले होते मंग नाथांना देवांना हरवण्या पेक्षा त्या इस्लामी जीहाद्याना हरवायला पाहिजे होते हिंदू आयबहिनी ची विटंबना करत होते... नाथान पेक्षा अजमेर चा कबरितला चिस्ती मुसलमानांन साठी महान निघाला कारण त्याने आपल्या शेवटचा हिंदू राजा पृथ्वी राज चौहान ला मरण्या साठी अफगाणिस्तान च्या बादशाहना मदत केली आणि फाकिरचा त्यांचा देव झाला, तसे नाथांनी काय केले ,काही नाथ तर इस्लामच्या भीतीने मुसलमान होऊन बसले आणि कलमा पडायला लागले... आणि ग्रंथांत लिहून ठेवलंय अम्ही लय म्होटे आम्ही देवांना हरवले.... कालीमाताने त्री देवाने बनवलेली सृष्टी नष्ट केली असती मंग नाथ कुठे राहिले असते चंद्रा वर.... विचार करा आणि नथाला देवा पेक्षा मोठे म्हणू नका... मी नाथांना मानतो त्यांची पूजा पण करतो, पण शिवशक्ती पेक्षा मोठे कोणालाच नाही मानू शकत....🙏
मच्छिन्द्र कालिका युद्ध कोकणात सिंधुदुर्ग जिल्यात कुडाळ तालुक्यातील् अडुळ डोंगर परिसरात झाले. ... आता हा गाव आंबडपाल या नावाने ओळखला जातो... नवनाथ कथासार या ग्रंथात या संबंधी कथे चा उल्लेख या ठिकाणा सहित केलेला आहे......
@@manojmusale_ जनकी इन् I 🌄 निननजन मनkmjmi 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄 केली नन 🌄 not in n mug K ii mijk no no no jii Ki nn no jii inn hi JJ nik Ki in iiji njjininjikimjmi आय uikuikuikukj
हा व्हिडीओ बघून अस वाटतय नाथ संप्रदाय मधे मच्छिंद्र नाथ गोरक्ष नाथ भगवान शंकर आणी दत्त गुरू ना सोडून कोणत्या ही शक्तीला शरण गेलेले नाही...... आदी माय शक्ति च्या पुढे मूळ माया पर्यंत पोहच झालेली ....,
अरे भैया गुरु दत्ता जी तो स्वयं भगवान विष्णु है और मछंदर की भी विष्णु कवि नारायण के अवतार हैं वह भी विष्णु ही हैं गोरखनाथ जी शिव के आगे शिव अवतार है तो कौन किस से डरेगा और क्यों डरेगा जो वही सब कुछ है और काली जी भी विष्णु जी के ही रूप हैं दुर्गा जी साक्षात विष्णु जी की हिस्ट्री रूप है तो कौन किस से डरेगा
जय कालिमाता रक्ष रक्ष परमेश्वरी 🔱🔱🔱☘️☘️☘️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🤲🤲🤲
नवनाथांची सुरूवात गिरनार पर्वत वरती झालेला आहे या मालिकेचा शेवट गिरनार पर्वतावरतीच होनार कारन सर्व नवनाथांनी समाधी घेतल्या मात्र श्री दत्त महाराज आणी गुरू गोरखनाथ हे आज ही गुप्त रूपाने वास्तव्यास आहे..
श्री गुरूदेव दत्त अलख निरंजन
असी सीरियल पाहून आम्ही आमाच्य हिन्दू धर्माचा जास्त आदर करतो कारण आम्ही आपल्या देवी देवताँचा कथा पाहून धन्य होतो
100percent right ✅
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹🔱🕉️🕉️🕉️ जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱🌹🌹🌺🌹
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ जय भोले नाथ शिव शंकर शंभू महादेव हर हर महादेव हर हर महादेव 🔱🌹🌹🌺🌹🌹🌺🌹🌹🌺🌹🔱
एपीसोड 475 पाहुन फार आनंद झाला.दुर्गामातेचे ते उग्र आणि प्रचंड रूप ही फोटोग्राफी लाजवाब आहे.गोरक्षनाथ आणि दुर्गामातेचा सवांद अगदी उतम आणि त्या बंगाली बायकांचे अभिनय अगदी साजेसा आहे .अगदी उतम चित्रिकरण🙏
मी ज्या ठिकाणी राहते तीथेच राजा भर्तृहरीनाथ महाराज यांची समाधी आहे 🙏 श्री राजा भर्तृहरीनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
Kuthe
Kuthe
कोणते गाव
ठिकाणचे nav
Kuth ahe
खूप छान माहिती सर्वांनी ईथे टाकली आहे, सगळ्यांचे धन्यवाद❤❤❤❤👌👌👌👍💐💐💐💐💐
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी गाथा मधे लिहिलेलं आहे की हजार वर्ष उलटल्या नंतर शिव शंकर भोलेनाथ त्यांचं रौद्र रूप दाखवतील व ते रूप इतकं भयानक असन की शंकरा पुढं सगळ्यांचा पाला पाचोळा...
आणि भामट्या लोकांनी गाथा इंद्रायणी नदीत बुडवली व गाथा पाण्यावर तरंगली होती हा पुरावा ...
शिव शंकर महादेव से बडा ना कोय
हर हर महादेव 🙏🙏🙏
ज्या महादेवाने सृष्टी निर्माण केली त्याचा अंश आहे, श्री हनुमान . आणि कालिमाता साक्षात जगतजननी पार्वती आदी माय शक्ती आहे तिला हरवणे सृष्टी चे पालन हार विष्णु नारायण आणि महादेव ह्या दोघांना हि काली माता ला जमले नाही आणि ते कोन्हालाच जमू शकत नव्हते, आणि जर नाथान मध्ये येवढी ताकत होती तर ज्या वेळेला नाथ संप्रदाय अस्थित्वत होतें १२०० शतकात तेव्हा इस्लाम भारतात आले होते मंग नाथांना देवांना हरवण्या पेक्षा त्या इस्लामी जीहाद्याना हरवायला पाहिजे होते हिंदू आयबहिनी ची विटंबना करत होते... नाथान पेक्षा अजमेर चा कबरितला चिस्ती मुसलमानांन साठी महान निघाला कारण त्याने आपल्या शेवटचा हिंदू राजा पृथ्वी राज चौहान ला मरण्या साठी अफगाणिस्तान च्या बादशाहना मदत केली आणि फाकिरचा त्यांचा देव झाला, तसे नाथांनी काय केले ,काही नाथ तर इस्लामच्या भीतीने मुसलमान होऊन बसले आणि कलमा पडायला लागले...
आणि ग्रंथांत लिहून ठेवलंय अम्ही लय म्होटे आम्ही देवांना हरवले....
कालीमाताने त्री देवाने बनवलेली सृष्टी नष्ट केली असती मंग नाथ कुठे राहिले असते चंद्रा वर.... विचार करा आणि नथाला देवा पेक्षा मोठे म्हणू नका... मी नाथांना मानतो त्यांची पूजा पण करतो, पण शिवशक्ती पेक्षा मोठे कोणालाच नाही मानू शकत....🙏
बोल बडे बाबा की जय🚩
🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉🕉।हरहर महादेव।🕉
Kon kon ye seriyal dekh rahe hai
३१/१२/२०२४ me
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🕉Jai sri gurudev 🙇♂️Machhindranath🙇♂️ bhagwan 🙇♂️Vishnu🙇♂️ ka avtar🙇♂️ jai sri Gorakshanath 🕉bhagwan Shiva 🕉ka avatar 🕉
ॐनमो भंगवते वासुंदेवाय नमः 🌷🌸🙏
अलका निरंजन आदेश 📿🙏🏻
सिंधुदुर्ग मध्ये नवनाथ 6 वा अध्याय मधील आबंडपाल ता.कुडाळ येथे आहे
आदेश
Shri Krishna kontya episode mdhe hote
ओम् नमो नवणाथाय नमो नमः 🙏🚩
ॐनमःशिवाय 🌸🌷🙏
Matha maa🙏🙏🙏🌹❤️❤️
नवनाथ भगवान की जय दत्तात्रेय भगवान की जय 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay ma kali ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नमः शिवाय
जे माझे मी त्यांची 🔱🙏🏼🥹🥹 माता
शिव शंभुजती गोरक्षनाथ कोणत्याहि शक्तीला शरण
गेले नाही
Asa hon अशक्य आहे
Jai baba gorkhnath ji 🙏🚩❤️🙏❤️ om shiv Goraksh 🙏🚩
Jai Sri Ram 🌹 🕉 Aalakh Niranjan Aadesh Guru Ji ko 🌹 🙏 Aadesh 🙏🛕🙏
Shiv shiv dhun with damru.. khupach bhari.. 🙏🚩
aadesh jai Guru GorakhNath
आई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Ahmednagar मध्ये नवनाथांचे खूप मोठे मंदिर आहे. मढी🙏 ह्या मालिकेचा शेवट इथच होऊ शकतो 💯💥
मच्छिन्द्र कालिका युद्ध कोकणात सिंधुदुर्ग जिल्यात कुडाळ तालुक्यातील् अडुळ डोंगर परिसरात झाले. ... आता हा गाव आंबडपाल या नावाने ओळखला जातो... नवनाथ कथासार या ग्रंथात या संबंधी कथे चा उल्लेख या ठिकाणा सहित केलेला आहे......
Pan yat bangal madhe zal dakhvlay
Devacha dongar mhnun olakhle jate
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी 🙏
Kudal bhangalas Nadi javal aahe dev dongar mhanun olakhala jato
@@manojmusale_ जनकी इन् I 🌄 निननजन मनkmjmi 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄 केली नन 🌄 not in n mug K ii mijk no no no jii Ki nn no jii inn hi JJ nik Ki in iiji njjininjikimjmi आय uikuikuikukj
JAY SHREE NAVNATH JI KE CHARAN ME ANANT KOTI PRANAM 🙏🙏🙏🌺
नवनाथ कथा सागर अध्याय नंबर 30 धामापूर अडबंगी नाथ आमचे शेजरि आहे
🌸🌷जय श्री महादेव पार्वती 🌸🌷
तुमचे उपकार मानावे तितके थोडेच अशा मालिका काढून आम्हाला नि पुढच्या पिढीला खुप लाभ होईल अस सगळ आहे कोटी कोटी प्रणाम
जय श्री नवनाथ.. जय शिव गोरक्ष..
राजा भर्तृहरीनाथ महाराजांचे मंदिर परभणी जिल्ह्यातील हरंगुळ या गावी आहे 🙏
Yatra aste n khup mothi harngul he gav gangkhed mde aahe
महादेव 🔱☘️
वा काय मागितलं 🕉️🔱 आदेश
🚩जय गुरुंदेव🌷🌸🙏🙇
हा व्हिडीओ बघून अस वाटतय नाथ संप्रदाय मधे मच्छिंद्र नाथ गोरक्ष नाथ भगवान शंकर आणी दत्त गुरू ना सोडून कोणत्या ही शक्तीला शरण गेलेले नाही...... आदी माय शक्ति च्या पुढे मूळ माया पर्यंत पोहच झालेली ....,
Kalala nahi tumhi kay bolu pahat aahat ?
Mg saptshrungi mata kon aahe???
Tinech nathanna marg dakhvla hota
अरे भैया गुरु दत्ता जी तो स्वयं भगवान विष्णु है और मछंदर की भी विष्णु कवि नारायण के अवतार हैं वह भी विष्णु ही हैं गोरखनाथ जी शिव के आगे शिव अवतार है तो कौन किस से डरेगा और क्यों डरेगा जो वही सब कुछ है और काली जी भी विष्णु जी के ही रूप हैं दुर्गा जी साक्षात विष्णु जी की हिस्ट्री रूप है तो कौन किस से डरेगा
It would be great if they dubbed this show in Hindi also.
Jai Maa Kali 🚩
Jai maa kali
नवनाथ ग्रंथात असा कोणताही उल्लेख नाही हे सगळे चुकीचे दाखवून राहिले
Hi katha vegli asu shkte.Navnath bhakti katha sar ha Maharashtra prachalit granth ahe Jo lokana soppya way ne Nathanchi bhakti karta yavi mahnun prachalit ahe.Parantu nathani fakt tevdich kame keleli nahi asankhya kame keleli ahet.Hi katha dusrya kontya tari grantha mdhil reference asu shkto.Bangal prantatil kathecha ha ullekh asu shkto.Te ahe ki nahi hyachi khatri vhavi.
जय माता दी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भगवा मधे न लावल्यास
भगवान होतो याचे उलट वाचल्यावर नवागभ होतो म्हणजे नवीन रूपांतर करणे किंवा नविन अवतार धारण करणे
आदेश आदेश अलख निरंजन
हर हर महादेव 🔱☘️🙏
चलो मच्छिंद्र गोरख आया
ओम नमो आदेश अलख निरंजन 🙏❤🙏
ॐ श्री मच्छिन्द्रनाथ महाराज की जय 🙏
विजयीगोरक्षनाथमहाराजकीजय
Jay Shri Navnath 🙏🏾🌷🙏🙏🏾🙏🏾🌷🙏🙏🌷🙏🏾🌷🙏🌷🙏🏾🌷🙏🌷🙏🏾🌷🙏🙏🏾🌷🙏🙏🏾🌷🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जय श्री आदिनाथ नवनाथ महाराज 🌼🌼❤❤❤❤
Adbhut episode 🙏🙏🙏🙏❤👌👌👌👌👌👌Aum kali🙏🙏🙏. Alakh niranjan. Aadesh🙏🙏🙏 Aum guru gorakshnathay namah 🙏🙏🙏🙏
AUM KRIM KALIKAYE NAMAHA
Guruve namo namaha.🤗🙏🌻🌻🌻🌻
या माझ्यासाती आसरानवनाथ स्वरूहे आहे
Jay Navnathay Namaha 🌹🙏
अशाच मालीका बनवा म्हणजे लोकाना माहीती कळेल
🔱 आदेश अलखं निरंजन 🔱
आदेश अल्लख निरंजन
आदेश❤🎉😅
आदेश🎉❤
Aata paryent 20 Vela bagitlay ha episode
Jay shri navnath bhagvan jiki
Shiv shakti krupa karo🥰🥰🥰
Love from New delhi 👍🍔 respect you all world natural beauty females in our country
Om namah shivaya Jai maa parvati Durga Kali Laxmi Saraswati Mata ki Jai
Har har mahadev🥰🥰🥰🥰
জয় রামাবলী
वाळवणे,आदेश,नाथ,जी
Om Goraksha Nathyay Namh,,
हर हर महादेव 🙏🙏🙏
Gatha Navnathanchi Hindi language m b dubbed Karo pls.
Aadesh 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙇♂️🌺ओम🌺चैतन्य🌺श्री🌺गुरू🌺नवनाथाय🌺नमः🌺🙇♂️🙏🙏
Background music mst aahe🔥🔥
Maa.durga.adi.shkti.ki.jay
श्री गुरुदेव दत्त
Jai maa kali🙏🏻
Jay ho Mata Rani ki
Jay ho gurudev ki
नमो आदेश
SHREE SWAMI SAMRTH
🙏 आदेश 🙏
Mata
आदेश
🌷🌸जय मातें 🌷🌸
Om navnatha namah
काल्पनिक कहानी वाटते
आई वरतीकधीशस्त्रउगारतायेत नाहीती आई असते
Ithe kon kon nathjogi aahet ,
Manje
Me aahe
Tu aahes ka dada
Alakh Niranjan...
Jai shiv jai vartharinath
🙏
Mata tatastu mai
🥰💖
Jay mata di ❤❤❤❤❤❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏 alakh Niranjan 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यह गोरख गाथा हिन्दि मे होता तो सुन मे सुगन्ध होजाता मराठी भाषा सब को समझ मे नहि आता है
Aadesh
Mata kali mai badaiyalia mai candar avatar aur sugar Mangal aur Suriya deavta hum kuck hai
बड़े बाबा