MVA Meeting Update : मविआत तणातणी? ठाकरेंनी बोलावली तातडीने बैठक, घडामोडींना वेग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 69

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 5 часов назад +30

    मा.उध्दव ठाकरे साहेब तुमची सांगलीला जी अवस्था झाली ती विधानसभेला होईल एवढयात शहाणे व्हा

    • @santoshteli999
      @santoshteli999 5 часов назад +4

      अगदी बरोबर 👍💯

    • @हिन्दूधर्म-ल2ट
      @हिन्दूधर्म-ल2ट 41 минуту назад

      उद्धव साहेबांमुळे सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आलेले आहेत लोकसभेला
      गेली १० वर्ष झाली काँग्रेसच्या अवस्था बिकट आहे

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 5 часов назад +30

    काय नाही होणार नुसतं नाटक आहे

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 5 часов назад +8

    स्वतंत्र लढा

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 часа назад +2

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @Parivartan999
    @Parivartan999 4 часа назад +4

    सांगली सारखी परिस्थिती विदर्भात होऊ शकते आणि त्याचा फायदा महायुती लाच होणार म्हणून विचार करून योग्य निर्णय घ्या

  • @santoshteli999
    @santoshteli999 5 часов назад +5

    विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे ❤🔝💪

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 5 часов назад +5

    राजापूर तालुक्यातील मतदार संघात तीच अवस्था आहे तिथेपण काॅगेस वाले खेळी खेळू शकतात

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 5 часов назад +14

    खरच मा.उध्दव ठाकरे साहेब आपण 288 जागा लढवा काॅगेस आणि राष्ट्रवादी सोडून द्या उमेदवार निवडून आले कि ते तुमचा पाठून फिरतील

    • @RAHULBENDE-z3r
      @RAHULBENDE-z3r 5 часов назад +4

      लायकी नाही विदर्भात शिवसेना ची फालतू नाटक करत आहे

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 4 часа назад +1

      MIM sobat ghyavi lagel😅😅😅

  • @abhayvechalekar7678
    @abhayvechalekar7678 4 часа назад +1

    लढा....लढा...😂...😂...😂

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 5 часов назад +5

    Shivsena uddhav thackeray saheb swatantra ladha.vijay aapla nakkich ahe.

    • @pratiktorne6001
      @pratiktorne6001 5 часов назад

      Congres cha phude ubt chi takat kami zali ahe loksabha made 21 jaga gheun 9 jinkun ale ahe tr thode adjust keli pahije sravani

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 5 часов назад

      @@pratiktorne6001 evdhi himmat asel tr cogress ne swatantrata ladhave. Loksabhela congress che 13 khasdaar he uddhav thackeray ani sharad pawar hyanche mule nivdun ale ahet he visru naye

    • @rakeshthakare6835
      @rakeshthakare6835 3 часа назад

      खरे आहे
      धुळे आणि नंुरबार मध्ये काँग्रेस चे एक ही मत उभटा ल नाही भेटणार
      अपक्ष उभे कार्याचे असे काँग्रेस ने ठेवले आहे
      सांगली पॅटर

  • @sujitmishra6609
    @sujitmishra6609 4 часа назад

    विदर्भ में शिवसेना प्रमुख उद्धव बाला साहेब ठाकरे जी को अधिक से अधिक सीटों पर जीत हासिल कर सकते हैं 🎉❤🎉

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 4 часа назад

    यांच्या बरोबर नका युती करू शरद पवार यांना बरोबर घेऊन अजून काही लोक बरोबर घ्या

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 2 часа назад

    स्वतंत्र लढले पाहिजे,है काँग्रेस वाले जरा जास्तच हवेत आहेत.एका खासदराहून १३ वर शिवसेनेमुळे गेले आहेत.

  • @akshaylad3810
    @akshaylad3810 5 часов назад +2

    He fakta ABP majha varach dakhavtay godi media 🤣🤣🤣

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 5 часов назад +2

    मौलाना उद्धट, पार हिरवा झालाय

  • @dattk-nx1nu
    @dattk-nx1nu 5 часов назад

    अलग निगुच शकत नाही

  • @bhagwanpatole8697
    @bhagwanpatole8697 5 часов назад

    3:52

  • @bhagwanpatole8697
    @bhagwanpatole8697 5 часов назад +2

    ?भगवान?पटोले

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 часа назад

    घंटा 😂😂😂.....एक पण येत नहीं उगी रुसवा फुग्वी खेळत आहेत....

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 5 часов назад +2

    हिरवीसेना

  • @pandharinathshinde1554
    @pandharinathshinde1554 Час назад

    स्वतंत्र लढवणे

  • @KiranLunge
    @KiranLunge 4 часа назад

    स्वतंत्र लढा उगाच काँग्रेस ला मोठं करू नका

  • @balabhaupoharkar3041
    @balabhaupoharkar3041 4 часа назад

    लोकसभा ठीक आहे हो साहेब परंतु विधानसभा हि राज्ज्या पुरती असते यात बाहेरील पार्टीला का मान देता

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 4 часа назад +1

    विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे संजय राऊत मुळे भाजपा ला फायदा होनार

  • @Parth1202
    @Parth1202 4 часа назад

    नक्की शिवसेनेचा नक्की पक्षप्रमुख कोण आहे उद्धव ठाकरे की संजय राउत सर्व निर्णय तर संजय राउतच घेत आहे आणि उद्धव ठाकरे कुठे दिसतच नाही…😂

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 4 часа назад

    Eknath shide

  • @tejassh615
    @tejassh615 4 часа назад +1

    Fake narrative

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 5 часов назад +1

    सांगलीत यांनी धोका दिला असेच पाठित वार करत राहणार नंतर यूती बनवा लढा स्वतंत्र ऊतरू दे माज विदर्भ काय यांच्या बापाचं थोड हाय

    • @राजकारण-म9स
      @राजकारण-म9स 4 часа назад

      Are aapli takat kiti n kashala mala 21 jaga khasdarkilia ladyla pahije hotya😂😂 eknathrao chi shivsena khup strong zaliye ,ubt tiku shakat nahi tyanchyasamor😂😂

    • @jitendrachalke6239
      @jitendrachalke6239 4 часа назад

      @@राजकारण-म9स टिकू शकत नाहीं तर टेन्शन कसलं सर्व gaddari करून घेतलं तरी त्याचा विषय काढता कशाला बेरोजगारी महागाई उद्योग गुजरात पैसे वाटुन सत्ता

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 4 часа назад

    Shivsena sampvil s,r,raut

  • @ramkasture879
    @ramkasture879 4 часа назад

    मनसे 230 जागा लढणार संजय च्या पोटात कायम दुखतं😂

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 5 часов назад

    वेगळा विचार😂😂😂😂😂राऊत शिवसेना चा बेडा पार करणार दिसते

  • @RAHULBENDE-z3r
    @RAHULBENDE-z3r 5 часов назад +3

    जिथं उभाठा चा एक सरपंच नाही तिथे जागा मांगत आहे. एकटे निवडून लढले तर 10 जागा पन येणार नाही. काँग्रेस आता झुकणार नाही खूप हट्ट पुरवले तुमचे लोकसभा च्या वेळी.

  • @Agfsjsgsk
    @Agfsjsgsk 5 часов назад +1

    Ubhatha ch jithe sarpanch pn nahi tithe jaga magat ahet

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 4 часа назад

    Boghevda

  • @mri1077
    @mri1077 4 часа назад

    NCP / CONG/ AIMIM/ VBA/ UBT ni alliance kela asta tar 210 seats alliance la aalay astay muslim vote distribution zala nasta..secular party congress/ NCP ni 30% tickets muslim candidates na dilay nahi yacha Fatka mahavikas aghadi la basnarach...

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 4 часа назад

    Bolghevda sanjay raut

  • @BestiLove143
    @BestiLove143 5 часов назад

    Congress sarkar yenar karnarak sarkha ani priyanka ghandhi rahul ghandhi ni sabha ghyavyat

  • @asifkazi2782
    @asifkazi2782 5 часов назад +1

    Congress ne ektey ladhave...rahul gandhi jindabad

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 5 часов назад +4

    उद्धट ठाकरे सोनिया मातोश्रीला मुजरे करतोय 😂😂

  • @niteshkhetan2743
    @niteshkhetan2743 4 часа назад

    Udhav ki aukat nahi hai 288 sit ladna ki