Vidhan Sabha Election 2024 मध्ये महायुतीचं टेन्शन वाढवणारा सर्व्हे, आकड्यांनी धास्ती वाढली?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar
विधान परिषद निवडणुकीत 9 पैकी 9 जागा जिंकून आणल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत देखील असाच विजय मिळवू असा विश्वास महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. असे असताना महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व्हेत नेमकं काय म्हटलं आहे?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं मराठी नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच
मिंधे सरकार साहील ला लाडका भाऊ मानेल परंतु अनुजाला लाडकी बहिण मानेल का,,😅
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुख्यमंत्री ऊद्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🚩🚩
आम्ही सर्वेवर विश्वास ठेवत नाही, असेच सर्वे लोकसभेला आले होते, कोणाचाच सर्वे खरा ठरला नाही, बोगस सर्वे..
महाविकास आघाडी फक्त
उद्धव ठाकरे फक्तं
महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार येणार
कमळाबाईला 30ते 40जागा मिळणार
Only mva
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार
अजून थोडं थांबा. जनता बरोबर माज उतरवणार यांचा. 😂
शंभर कोटी वसुली महीन्याला करायची आहे
नक्की MVA
ठाकरे फक्त 🚩
Mumbai tak ने स्वतःचे जुने लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेलं व्हिडिओ पहावे आपली किती विश्वासाहर्ता आहे ते स्वतःला समजेल.
Ubt
सही...👍
मराठी बातम्या टि व्हि चॅनेल युट्युब एक चनेल सोडले तर सर्व मराठी टि व्हि बातम्या चनेल महाविकास आघाडी चा प्रचार एकतर्फी करतात
भकास आघाडी चे पोपट झाले सर्व चैनेल, पत्रकार
सर गेल्या निवडणुकीत टीव्ही वर एक झाईरत दर दहा मिनिटांनी येत होती कुठे नेहवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा त्यांचे उत्तर आम्ही तो खटयात नेहुवन ठेवलाय आम्ही
Ha survey koni ghadavun anaia ahe? Hyacha cognizence ghyava ase tumhala vatate ka? He khup premature opinion ahe ase vatate. Asolet us wait and watch this aspect incoming days. 😮😮😮😮
Anuja sunder disate
पण तीचा आवाज फार कर्कश आहे,,😂
Only for Congress party zindabad ✋✋✋✋✋✋✋✋
अनघा तू कोणाला मतदान करणार आहे फक्त आणि फक्त महविकास आघाडी
🚩🚩 Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Zindabaad 🚩🚩♥️♥️💯💯🐯🔥🐅💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फेक सर्वे भाजप कोण मतदान करणार आहे
amhi karnar na ka nahi vikasasathi Mahayuti ch yenar
@@RajaramDhawalekasla vikas kela???
Online ubti
सगळ्यात मोठा पश फक्त उध्दव ठाकरेच
अकोला लोकसभा निवडणुकीत धोत्रे यांच्या विरोधात ८लाख, मतदार आहेत खुप नाराज आहेत मतदार धोत्रे वर काहीच विकास केला नाही
ठाकरे❤❤🎉🎉
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
Udhav saheb Yana ami matdan karnar
sakalch surve mahnje ek tarfi survey deun taka MVA la 288 jaga😂😂😂😂
👌😂😂😂
भाजप लोकसभेला 9 वर आली आणि विधानसभेला 95
सर्वे करणाऱ्या चे डोके ठिकाणावर आहे का?
मुख्यमंत्री सुप्रिया सुळे किंवा रोहीत पवार
Shinde Puna disnar nahi
yenar shinde sarkarch laws takat kitihi danke ki chot par kaho dilse shinde saheb fir se
फक्त भाजप सरकार
महा युती ३३.१ नसून ३८.७ होते तुमची बेरीज चुकतोय.
लडकी बहीण काय कामाची? मुलगा मुलगी ला जॉब नाही आरक्षण नाही ती आई आणि बहीण कशाला मतदान करेल
bhajap cha jevha survey yet hota , tevha tar tumhi bolale nahit .
विधासनभेत ..... 😂😂😂😂
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच आहेत आणि
आमची पसंती ubt
UBT no 1 party asel
Dalal media remaining same after exit poll
Mahavikas Aaghadi
कमळ फक्त ४० च जिंकणार आहे.( विधानसभा).
Sirf Maha vikas Aghadi
Maharashtra me
फडणवीस आहेत तोपर्यंत भाजप हारनार
U B T
MVA
Mahauti chye sindye,fadanvis,ajith pawar la Maharashtra chi janta jaga dakhvnar etki halth paisa ja joravar banvali ahye janta warya war sodun dili ahye 225 sit mva la midnar ahye
Swapnat bag yenar tar mahayuti ch danke ke chot pe
तुम्ही काय मनसेला घरी गृहीत धरत नाही का
हि लाट आहें कोणाची ती लोकांना माहित आहें...
धन्य तो सर्वे आणि धन्य ती लोक
विकास करून, धडाधड निर्णय घेऊन, अडचणीत वेळीअवेळी लोकांसाठी धावून जाऊन सुध्दा मतदानाला पसंती कमी. उलट घरी बसुन, वसुली करून, विकासाला स्टे देऊन , फक्त भावनिक राजकारण करून, तौडांची वाफ दवडणार्याला पसंदी जास्त
👌👌👌
लोकांना काम करणार सरकार नको वसुली करणार सरकार हवं...
Fake survey ahe...... Only uddhav thakrey 50 percent vote 🎉🎉
Mahavikas Aaghadi 180+ lehun ghya
Lihun tuzyjaval tev kunala dakhau nako ugich khotarda mahnun olak hoil yenar tar mahayuti ch lawa takat kitihi
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
Jara rte addmition bola
Fake sarve
Ladke aajoba aana.
sharad pawar
वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतो 42%
भाजप पार तळात जाणार
Pahile 3 madhe MVA yenar aahe. Bjp ha 4 number var jaanar aahe.
फेक सर्वे आहे, फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
Bjp geli uta tevt
Nda lost 12 seat in Maharashtra less than 40000 vote is just nothing compared to loksabha if bjp overconfidence come down and bjp voter comeout which not in loksabha due to overconfidence mahayuti will win
Ubt