घोडेगाव बाजारातील एचएफ गाईच्या किमती | HF Cow Market | Ghodegav Cow Market

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2023
  • घोडेगाव म्हैस बाजारात
    घोडेगाव गाय बाजार
    Ghodegav bajar
    Ghodegav Buffalo Market
    Ghodegav Cow market
    Biggest cow market

Комментарии • 59

  • @dhondutherade3538
    @dhondutherade3538 Год назад +1

    भाऊ एक नंबर व्हिडिओ

  • @abhishekgaikwad6452
    @abhishekgaikwad6452 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ झाला कोपरगाव गाईंचा बाजार व्हिडिओ पण दाखवा

  • @pravinkeche8827
    @pravinkeche8827 Год назад +6

    मस्त व्हिडीओ झाला भाऊ

  • @sanjaymlad4413
    @sanjaymlad4413 Год назад +2

    आज या गायी च्या किमती 1 लाखाच्या वरील आहे

  • @sambhajidivekar9255
    @sambhajidivekar9255 Год назад +4

    पेक विडिओ आहेत सध्या गायची किंमत लोकांना माहित आहेत वेडयात काडू नका

  • @murramicepalan8433
    @murramicepalan8433 Год назад +1

    Khup Sundar

  • @RohitWaghmare-pk2qu
    @RohitWaghmare-pk2qu Год назад +2

    Bajar kadhi aasto ghodegav cha

  • @ganeshchoure2353
    @ganeshchoure2353 Год назад +1

    Good sir ❤️

  • @ajaykale4537
    @ajaykale4537 Год назад +4

    Video मोठा बनवा सर 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarpatil2745
    @dnyaneshwarpatil2745 Год назад +1

    Good

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 Год назад

    घोडेगाव च्या बाजारात जर्षी गाई चा व्हिडिओ किंमत दूध वेत यांचा व्हिडीओ बनवा

  • @shrikantrjadhavshrikant900
    @shrikantrjadhavshrikant900 Год назад +3

    दूध गाभन दाखवा

  • @ajitkate4064
    @ajitkate4064 Год назад +1

    कोण्ता बाजार आहे गावच नाव काय

  • @harshadingle402
    @harshadingle402 Год назад

    ‌नबर् सेट पिल्स

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 Год назад +2

    काष्टी बाजार पेक्षा रेट वेवस्थित असतात इथे.

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 Год назад +8

    खुप जास्त किमती सांगतात व अर्ध्या किमतीत देतात शेतकऱ्यांना सावध रहावे

    • @akshayyelwande4772
      @akshayyelwande4772 Год назад +1

      सगळे किमती खोट्या सांगितल्या आहे,मी व्यापारी आही घोदेगाव चा वीडियो सगळा खोटा आहे हा

    • @akshayyelwande4772
      @akshayyelwande4772 Год назад

      75 हाजर वाली गाई 95 ते 1 लाखा शिवाय नाही देणार तो

  • @dnyanadhaygude007
    @dnyanadhaygude007 Год назад +4

    जावा घोडेगावाला आणि लावा घोडा एकद्याला 😂😂

  • @amarammashetteamarammshett4141
    @amarammashetteamarammshett4141 Год назад +1

    SIR singdya gaincha kimmat sanga

  • @kishoravtade8562
    @kishoravtade8562 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏😁

  • @aashishpatil1757
    @aashishpatil1757 Год назад +2

    भाऊ मोठ्या गाईची किंमत विचारा

  • @rohanghodke1038
    @rohanghodke1038 Год назад +7

    कुठे आहे घोडेगाव ?

  • @user-yq9il6xh3no
    @user-yq9il6xh3no Год назад +1

    Make dasi cow video

  • @ashokrodge4464
    @ashokrodge4464 Год назад

    विकली आहे

  • @rahulbagul4041
    @rahulbagul4041 9 месяцев назад

    15हजार रुपये प्रमाणे 15 hf कालवड पाहिजे

  • @akshayyelwande4772
    @akshayyelwande4772 Год назад

    With out agents direct ja fasawnook nahi honar

  • @riteshsonnar654
    @riteshsonnar654 Год назад +1

    Bazar Kanya Divasi

  • @growrich5697
    @growrich5697 Год назад

    पाराटी गाय म्हणजे काय .

  • @sadanandbhagat7127
    @sadanandbhagat7127 Год назад +18

    तुमच्या माध्यमातून गाई खरेदी करून मिळतील का सर मी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आहे

  • @wolrdofpubg5359
    @wolrdofpubg5359 Год назад +3

    गाभन दाखव ना 3 महिन्याची

  • @user-pt6fr5gw7b
    @user-pt6fr5gw7b Год назад

    कधी असतो हा बाजार

  • @pranavhinge1796
    @pranavhinge1796 Год назад

    गाई घरी आणण्यासाठी काही वाहन आहे

  • @satishchavan100
    @satishchavan100 Год назад +1

    घोडे गाव कोणते जिल्हा मध्ये येते आहे

    • @akshayyelwande4772
      @akshayyelwande4772 Год назад

      जिल्हा अहमदनगर talauka नेवासा

    • @akshayyelwande4772
      @akshayyelwande4772 Год назад

      दलाकडे जाऊ नका किवा बाजारत आल्यावर दलाल तुम्ह्ला चिकट तिल त्यांच्या पासुन सावधाण

  • @adityabhosle3118
    @adityabhosle3118 Год назад +3

    खूप जास्त प्रमाणात फसवनूक होते या बाजारात
    माझ्या सोबत झालेली आहे फसवनूक

    • @akshayyelwande4772
      @akshayyelwande4772 Год назад

      या गाई ची किमत खोटी आहे खुप कमी किमत सांगत आहे हे,वीडियो बनविणरा च खोटा आहे ज्याचा नंबर तिथे दिला आहे तो तर विषय च नाही

  • @mrofficialnil8339
    @mrofficialnil8339 Год назад

    हि आमच्या इकडे 1 लाख ला जाईल खोटा विडिओ आहे हा

  • @yogeshshendage9774
    @yogeshshendage9774 Год назад +2

    मस्त व्हिडिओ झाला भाऊ