'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 7

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 4 дня назад

    खूप छान इतिहास सांगितला ऐकण्यात कसा वेळ गेला समजलेच नाही सावंत सर सत्यशोधक आहेत संयोजकांचे आभार मानतो हा सर्व सत्य इतिहास बहुजन समाजाला समाजाला असावा धन्यवाद

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 3 месяца назад +3

    सत्य इतिहास महाराष्ट्रातील रयतेला माहित होणे कालाची गरज आहे, छान माहिती दिली तुम्ही इंद्रजित सर धन्यवाद सर,,!!

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 3 месяца назад

    सर्वगुणसंपन्न संपन्न असे आपले महाराज संपूर्ण जगाला तुमच्या विचारातून समजावे हीच प्रार्थना ❤

  • @umeshsuryawanshi6426
    @umeshsuryawanshi6426 3 месяца назад

    अत्यंत मौलिक मुलाखत...असे जाहीर कार्यक्रम महाराष्ट्रभर होवोत

  • @Justthinker9090
    @Justthinker9090 3 месяца назад +4

    सर तुम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन हा इतिहास सांगितलाच पाहिजे 🙏🏻

  • @I.Am.Sachin-24
    @I.Am.Sachin-24 3 месяца назад +5

    नेहमी सोबत #कोल्हापूर @ शाहूवाडी ❤

  • @vinayakKamble-ye5ge
    @vinayakKamble-ye5ge 17 дней назад

    सर... संभाजी महाराजांच्या 2 पत्नी होत्या asa बऱ्याच वेळा ऐकलं आहे... आम्ही यासूबाईंना जाणून आहोत पण त्या दुसऱ्या पत्नी विषयी काय माहिती सांगता येईल