गोपीचंद पडळकर की विक्रम सावंत, मुख्य लढत कोणाशी ? मा. आ. विलासराव जगताप यांची स्फोटक मुलाखत...!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 400

  • @sanjaypukale9182
    @sanjaypukale9182 4 дня назад +77

    तुम्ही एकदा पडळकर साहेबांनाचान्स देऊन बघायला पाहिजे होता

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 4 дня назад +89

    पडळकर निवडून आले की यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे म्हणून हा अट्टाहास चालू आहे 😂😂

    • @Vijayम
      @Vijayम 3 дня назад +1

      पडळकर ह्याला साथ देणारा माणूस आहे

    • @arjunshinde7999
      @arjunshinde7999 3 дня назад

      tyanchi bap ahot

    • @bapukolekar594
      @bapukolekar594 2 дня назад

      💯

  • @ashokmargale4930
    @ashokmargale4930 4 дня назад +76

    pakka jatiwadi

    • @patil4017
      @patil4017 4 дня назад +16

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकला 😂😂😂भुमिपुत्र जगतापांची कर्तबगारी.

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 4 дня назад +41

    जत ला फक्त गोपीचंद पडळकर साहेब पाहिजेत केंद्रात मोदी सरकार आहे अन महाराष्ट्र मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत फडणीस साहेब सोबत पडळकर साहेब यांचे म्हणाल तेव्हडा निधी आणू शकतात पडळकर साहेब म्हणून या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब ला निवडून देणार जत कर.

  • @DattatrayaWaghmode
    @DattatrayaWaghmode 4 дня назад +54

    गोपीचंद पडळकर यांना विजयी करा

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 дня назад +45

    मतदारसंघातून ४०हजार लोकं ऊसतोडीला जातात हा याचा विकास ..सांगायला लाज सुद्धा वाटत नाही .वा रं जगताप. जगाला ताप

    • @patil4017
      @patil4017 4 дня назад +7

      जगाला राहूदे, 😂😂😂😂 निदान जत तालुक्यासाठी तरी हा हिवताप...

    • @sambhajijadhav1467
      @sambhajijadhav1467 3 дня назад +2

      आरं चुकलं दोन लाख लोकं महणं

  • @sanjaypukale9182
    @sanjaypukale9182 4 дня назад +70

    जगताप साहेब पडळकर साहेबांच्या शीट ला काही धोका झाला तर बहुजन समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 4 дня назад +47

    सरळ सांग की..... आमदार पडळकर साहेबांची भिती वाटतेय...😂😂

    • @sunilsargar9149
      @sunilsargar9149 4 дня назад +5

      अगदी बरोबर बोला

    • @patil4017
      @patil4017 4 дня назад +4

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकला 😂😂😂भुमिपुत्र जगतापांची कर्तबगारी.

  • @RamD5685
    @RamD5685 4 дня назад +54

    विकास पुत्र गोपीचंद पडळकर

  • @dhanjieGore
    @dhanjieGore 4 дня назад +69

    जगताप पैशासाठी बोलतोय

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 4 дня назад +19

    जतचा स्वाभिमान गोपीचंद पडळकर

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 4 дня назад +27

    सभापती मी केला म्हणजे निवडून आल्याशिवाय केला की असाच केला..😂😂

  • @Anandraokamble-s4y
    @Anandraokamble-s4y 4 дня назад +25

    ❤️पडळकरसाहेबच.....येणार❤️

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 4 дня назад +33

    कारखाना कोण बंद पडला ते सांगा

  • @sachinthombare5064
    @sachinthombare5064 4 дня назад +31

    गोपिशेठ निवडून आल्यावर जगताप गेले.

  • @sunilsargar9149
    @sunilsargar9149 4 дня назад +66

    तुम्ही दोन वेळा आमदार झाला तुम्ही काय केलं

    • @patil4017
      @patil4017 4 дня назад

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकलायकी 😂😂😂😂😂😂भुमिपुत्र जगतापांनी.

    • @Sidtelijath
      @Sidtelijath 4 дня назад +7

      Amcha karkana vikla ki...dusrya putrala

    • @maruthimadne6458
      @maruthimadne6458 3 дня назад +2

      1vela re

    • @arvindpadolkar8241
      @arvindpadolkar8241 3 дня назад +1

      कारखाना विकला

  • @KTM_09
    @KTM_09 4 дня назад +33

    कशाला मुलाखत घेता अश्या लोकांची जे भाजपा पक्षासोबत धोका करत आहेत...

    • @UmeshPatil-q8y
      @UmeshPatil-q8y 3 дня назад

      त्यांनी सांगून बुजून विरोध करत आहेत भाजपला. पडळकर यांनी भाजपचा आमदार असून सुद्धा लोकसभेला संजय काकांना मतदान केलं नाही. गद्दार तुम्हीच आहात. लिंगायत ओबीसी नेते व स्वतःचा मित्र रवी पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला गद्दार तुम्हीच आहात.

  • @abasargar9368
    @abasargar9368 4 дня назад +22

    Ravi patil yachi vat lavanar jag tap
    Jagala tap
    Baga Ravi patil
    Punha pashachtap nako puna kay upyog nahi
    Only BJP❤❤❤

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 4 дня назад +44

    जगताप ला... पडळकर यांचे वातावरण बगून ताप आलाय... काय पण बोलतोय..😂😂

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 4 дня назад +15

    जगताप 10 वर्षे आमदार होता काय केलं जत साठी ते तर सांग

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 4 дня назад +11

    पडळकर साहेब निवडून येणारच

  • @akashkale3377
    @akashkale3377 3 дня назад +14

    नुसता पडळकर साहेबांच्या विरोधात बोलतोय

  • @rajumote8286
    @rajumote8286 4 дня назад +21

    विलास आणि रवी दोघांना 10,000 मते घेऊ देत लय झालं

    • @amolmane4780
      @amolmane4780 4 дня назад +1

      😅😅23 la ye coment box madhe

    • @Sidtelijath
      @Sidtelijath 4 дня назад +3

      1000+ jail pn 11000 paryant...Karan ahmi lingayat kayam BJP la support kartoy...to umedvar koni pn aso

    • @patil4017
      @patil4017 4 дня назад

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकलाय भुमिपुत्र जगतापांनी 😂😂😂😂😂 शेतकऱ्यांना थोडीशी ताकद दिल्यास ता-ताणून तालुक्याबाहेर काढतील जगतापांना.

    • @KiranKolekar-g1e
      @KiranKolekar-g1e 2 дня назад

      पैसे कोण देत नसतात जगताप का

    • @mallikarjunmadgyal7372
      @mallikarjunmadgyal7372 2 дня назад

      Bgu 23 la.....

  • @ramdasnaik672
    @ramdasnaik672 4 дня назад +14

    जगताप साहेब तुमची शेवटची टर्म आहे लाज टिकवून ठेवायची असेल तर गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा द्या

  • @sanjaypukale9182
    @sanjaypukale9182 4 дня назад +17

    जगताप साहेब तुमच्या बोलण्यातून साप साप उघड होती की तुम्हाला थेट पडगं साहेबांना विरोध करत आहे

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +11

    पडळकर वाघ हा फक्त धनगराच्या भोजनाच्या मतावर निवडून येणार तुमची गरज नाही जगताप साहेब

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 3 дня назад +1

      बहूजन ओ.बी.सी.नेता आहे गोपीचंद.

  • @SleepyAlligator-zj6pu
    @SleepyAlligator-zj6pu 4 дня назад +15

    हे काय विश्लेषण करणार आहे कारखाना विकून जयंत पाटलाला दिलेला आहे भूमिपुत्र सांग तुझं

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 3 дня назад +11

    घाबरून जाऊन उद्योग करतंय हे.
    रवि पाटील ला बळी देत आहेत

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +7

    जगताप घोडा पाटील यांचे डिपॉझिट जप्त होणार

  • @kisangadave7917
    @kisangadave7917 4 дня назад +18

    Jagtap Dalbdalu ahe

  • @sagarmagdum8307
    @sagarmagdum8307 3 дня назад +8

    तु किती पण बोंबल तुजा बाजार आता उठलाय, आमदार होणार तर गोपीचंद पडळकर 💐💐

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 4 дня назад +9

    जगतापच्या बुडाला चांगलीच आग लावलीय पडळकरांनी जगताप कायपण बरळत चाललाय

  • @सिद्धनाथफर्निचर

    ह्याला नुसतं त्या रवि पाटील यांना बककरा बनवायचं आहे स्वतः उभा राहणार नाही कारण माहित आहे का की तो 100% पडणार

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +8

    जगताप किती वर्ण रात्री धनगर समाजात मध्ये 60 टक्के आहे एक शिक्का मतदान पडणार

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 4 дня назад +10

    तुम्हाला प्रचारासाठी गोपीचंद चालतो उमेदवार म्हणून नाही चालत जातीचा विषय काढून किती जातीवादी आहे ते समजलं ना आता लोकांना

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 3 дня назад +5

    ओन्ली पडळकर साहेब❤❤❤❤😂😂😂😂

  • @ishwargadade5113
    @ishwargadade5113 3 дня назад +8

    विशाल पाटलाला मदत करतो आनी भाजपा काडून उम्मीदवारी कशाला मगतो

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 4 дня назад +11

    राखीव मध्ये काय भूमिपुत्र मिळाला नव्हता का त्यावेळी..

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +6

    जगताप वरडू नको प्रस्थापित प्रस्थापित पक्ष्यांचा भुगा होणार

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 4 дня назад +9

    विलासराव बापू तुम्ही पलूस वरून दिलेली सुपारी स्विकारून भाजपची वाट लावण्याचा करेक्ट कार्यक्रम हाती घेतला आहे..... धन्यवाद विलासराव बापू .....

  • @LalaMalave-e9w
    @LalaMalave-e9w 3 дня назад +11

    विशाल पाटलाचे किती पैसे घेतले

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 4 дня назад +7

    जात म्हणून मतदान केलं की पहिल्यांदा जात अडचणीत येईल परत संविधान, नंतर देश.....

  • @दादासोमहारनुर

    OBC ची भुमीका सांगा

  • @arvindpadolkar8241
    @arvindpadolkar8241 3 дня назад +4

    विशाल पाटील निवडून आला म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकांना संजय पाटील नको होते. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अस झालय

  • @karade481
    @karade481 3 дня назад +5

    जगताप साहेबाला फक्त रवी पाटील यांना मातीत घालायचं आहे, बाकी काही नाही ...

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 3 дня назад +6

    हा पक्का जाती वादी आहे

  • @amitpatil2941
    @amitpatil2941 4 дня назад +14

    जगताप धनगर आणि लिंगायत समाजात फूट पाडत आहेत..... त्यांना प्रस्थांपित उमेदवार निवडून आणायचं आहे...

  • @Ramesh-iu8ex
    @Ramesh-iu8ex 4 дня назад +6

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब

  • @umeshpatil8618
    @umeshpatil8618 4 дня назад +8

    Only 007

  • @SagarSonure
    @SagarSonure 4 дня назад +7

    जगताप साहेब हे एका गावचा सरपंच कोण होणार हे सांगू शकत नाहीत.आमदार😅😅😅😅😅😅

  • @uttamrupnar7671
    @uttamrupnar7671 3 дня назад +6

    जत कारखाना कुणी khala 😅 जाऊदे आता जनेतेला कळ आहे कोन चोर आहे ते आता तुम्हाला तुमची जागा कळेल

  • @laxmandatir1935
    @laxmandatir1935 4 дня назад +8

    Jagtap tumhi padalkar sahebana virod karu naka maharastra che nete ahe

  • @allinonestatus6068
    @allinonestatus6068 3 дня назад +5

    Only bjp

  • @amarpatil5656
    @amarpatil5656 3 дня назад +6

    याला 10कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे हे सर्व करतोय जयंत पाटलांनी शरद पवार आहे

  • @shankarsargar1616
    @shankarsargar1616 День назад +1

    गोपीचंद पडळकर साहेब यांनाच आपले बहुमूल्य मतदान करून निवडुन आणुया

  • @दादासोमहारनुर

    जगताप साहेब कर्नाटक मध्ये पळताभुई थोडी

  • @samadhandhangar6702
    @samadhandhangar6702 3 дня назад +4

    Only gopi

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +5

    सावंत आणि घोडा पाटील यांचे दीपाजी जप्त होणार

  • @pravindada2159
    @pravindada2159 3 дня назад +5

    only gopichand🎉🎉🎉

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 4 дня назад +7

    ओन्ली पडळकर साहेब❤❤❤❤

  • @शालनधडस
    @शालनधडस 4 дня назад +5

    आमदार गोपीचंद पडळकर साहेबच होणार

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 3 дня назад +4

    76 वर्षाचे झाले आहेत साहेब. छातीवर हात ठेवून खरे बोला.गोपीचंद ओ.बी.सी.बहुजन नेता आहे साहेब.

  • @Entertainment07-x2b
    @Entertainment07-x2b 3 дня назад +3

    जगताप च्या मागे कोण नाही फक्त नाव राहिलंय भाजप मुळे किंमत होती..
    जगताप स्वतः का उभा राहत नाही
    किती पण बॉम्ब मारा
    येणार फ्लॅट गोपीचंद पडळकर साहेब ✌️❤️

  • @हणमंतसरकफक्तविज्ञान

    विलासराव जगताप पहिला मराठी आरक्षण मेळावा जत मधूनच पडळकर साहेबांनी काढला होता विसरला का तुम्ही आणि तुमच्या प्रचाराला पडळकर चालतात पण आमदार होण्यासाठी चालत नाहीत जत ची जनता हुशार आहे

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 4 дня назад +13

    Ahmi lingayat bjp chy mage

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +4

    आतापर्यंत धनगराच्या मतावर तुम्ही निवडून आला होय आता यावेळी धनगराला तुम्हीच मत द्यावा लागतो जगताप साहेब

  • @birappapujari2532
    @birappapujari2532 3 дня назад +4

    मतदार संघातून 40,000 लोकं ऊस तोडीला जातात हा त्यांचा विकास .सांगायला लाज सुद्धा वाटत नाही . वा रं जगताप जगाला ताप
    10 वर्षे काय केले

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t 3 дня назад +4

    बहुजन चा वाघ पडळकर साहेब येनार

  • @ramdasnaik672
    @ramdasnaik672 4 дня назад +15

    कुठले हे किंग मेकर यापुढे हे किचन मेकर बनतील

  • @AmolKarande-f1p
    @AmolKarande-f1p 3 дня назад +5

    जत तालुका तुझा मालकीचा आहे का

  • @anilsupane1587
    @anilsupane1587 3 дня назад +3

    येणारं तर गोपीचंद

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 3 дня назад +3

    जगताप साहेब तुम्ही आमदार असताना दरीबडची तांडा दत्तक घेतला होता त्या ताब्यात काय केले ते सांगा

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 3 дня назад +4

    आज पर्यंत असा लोकांमुळ तालुक्याचा विकास झाला नाहीं. मी मनेल तेच कर. मी म्हणजेच सर्वस्व. अशा लोकांना येत्या 23 तारखेला जनता जागा दाखवेल.

  • @8txj45
    @8txj45 3 дня назад +3

    लावा ताकद येणार तर गोपीचंद पडळकर साहेबच.

  • @दादासोमहारनुर

    कारखाना विकला

  • @rajendrakarande4909
    @rajendrakarande4909 3 дня назад +4

    Tumachi barabari nahi gopi saheba sobat

  • @popatraj2702
    @popatraj2702 2 дня назад +1

    ओन्ली 007

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 4 дня назад +10

    😂😂😂😂😂tula ka br dile nahi....tula jativadh puraskar dyala pahije

    • @patil4017
      @patil4017 3 дня назад

      जगताप साहेबांना लोकांनी दोनदा कारखान्याचं चेअरमन केलं राजेसाहेबांना पाडून, आणी यांनी कारखानाच विकून टाकला.. 😂😂😂😂😂😂😂

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +5

    प्रस्थापितांना एकदा तरी गोर गरीबाचा आमदार होऊ द्या काय तुम्ही मक्तेदारी घेतली नाही पुऱ्या महाराष्ट्राची

  • @Gopichand007-r6o
    @Gopichand007-r6o 4 дня назад +4

    विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब 🎉❤

  • @padmavatidevkate7376
    @padmavatidevkate7376 3 дня назад +5

    काय उपयोग होता नाही जगताप

  • @NanaThorat-hl8wk
    @NanaThorat-hl8wk 4 дня назад +7

    007

  • @kiranveer7943
    @kiranveer7943 3 дня назад +5

    007❤

  • @bharatvhanmane3174
    @bharatvhanmane3174 3 дня назад +2

    सांगली जिल्ह्यातील प्रचंड अभ्यास असणारा नेता 150 ते 200 किलोमीटर झरे गाव या नेत्याला पंतप्रधान बनवा

  • @RameshPatil-sh6pc
    @RameshPatil-sh6pc 4 дня назад +7

    घोरपडे, आणि हे jegtap काय केल्यात लोकसभेला 4 महिन्यापूर्वी सर्व सांगली जिल्हा मदील लोकांना माहीत आहे, तुमचं आता काही चालणार नाहि,
    आणि tummi swtahun bJP सोडायला paheje hota लोकसभेला ok jagtap साहेब
    तुमचं राजकारण smplye आता

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 4 дня назад +5

    Tula laga 2014 la shendge ni fakt 15 divsat tondavar padla ahe...tuzi lykaki ky ahmala mahiti

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 3 дня назад +4

    जगताप किती वर्ल्डला तरी उपयोग नाही आता पडळकर 100%

  • @hanmantsonur4958
    @hanmantsonur4958 2 часа назад +1

    अण्णासाहेब गडदे चा बळी दिला.... हे जिवंत उदाहरणं आहे.. आता रवी पाटील चा बळी असेल

  • @NavnathKokare-xi9ke
    @NavnathKokare-xi9ke 3 дня назад +5

    ह्या जातीवादी लोकांच्या मनात बहुनसमाज खुपत आहे

  • @SuhasMasal-i7h
    @SuhasMasal-i7h 3 дня назад +1

    Only गोपीचंद पडळकरसाहेब

  • @SagarKare-ju2db
    @SagarKare-ju2db 3 дня назад +2

    आरे काय करतोय तालुक्याचा कसा विकास होतोय ते बघ की .! मला हयोच नको त्योच नको भूमिपुत्र पाहिजे आणी कुठला पुत्र पाहिजे
    तालुक्याचा कसा विकास होईल ते बघा ...!
    आणी ज्याच काहीच नसत त्याची जनता पाठीशी असते ...कुठनं पण येउदे येणार फक्त पडळकर ...🎉 आणी इथून पुढ जत ची खऱ्या अर्थान विकासाकडं वाटचाल ....🎉🎉🎉विजयि भव

  • @santoshkumarpadolkar727
    @santoshkumarpadolkar727 3 дня назад +3

    जगताप साहेब. तुमच्या अडणावतच आहे की जगाला ताप. उगीच गोपीचंद la बोलू नका.... कारखाना संपवला अन् मोठं बोलू नका

  • @Dkji777
    @Dkji777 3 дня назад +2

    Once Gopichand is established, then he will be Gopinath of Aarewadi, he will develop Dhangar leadership from Solapur to Kolhapur, and Jat to Daund, please mark my words!!

  • @NavnathKokare-xi9ke
    @NavnathKokare-xi9ke 3 дня назад +6

    हा कदमने पाळलेला ईमानदार..... आहे

  • @ruturajhake2673
    @ruturajhake2673 2 дня назад +1

    येवढं बोलताय हे करायचं आहे ते करायचं आहे म्हणून मगं तुम्ही 10 वर्ष आमदार होता तेव्हा काय करत होता .....

  • @AmolKarande-f1p
    @AmolKarande-f1p 3 дня назад +4

    जगताप vizlela दिवा आहे

  • @दादासोमहारनुर

    जातिवादी

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 3 дня назад +3

    तीकीट साठी संजय काकाला मुंबई ला घेवून गेले होते. साहेब.

  • @yogesh2162
    @yogesh2162 3 дня назад +2

    पडळकर साहेब यांना एक संधी द्या

  • @sachindevkate9599
    @sachindevkate9599 2 дня назад +1

    साहेब एवढ सगळ राजकारण करित आहात खरच तुम्ही रवी पाटील यांनाच मतदान करणार आहात का ?