मला एक म्हणायच आहे की रोहिणी त्या घरची मुलगी आहे सासरी न जाता तिथंच रहाते आणि आपल्याच लोकांवर प्लॅन करून इस्टेट लुटायचा मनसुबा करते आणि आपला मुलगा वारस समजते आणि राहुल पण स्वतःला वारसदार समजतो ।खरा वारसदार अद्वैत आणि तो छोटा मुलगा आहेत।मूलगीला हिस्सा असतो हे माहीत आहे। म्हणून वाटत की सिरियलमध्ये मुलगी सासरी न जाता माहेरी का रहातात???
सोहम काजलचा प्रेमात पडला आहे.

Ajun barich satya Kalane udya, ulgadavi. Rahulne pedhivar kelela ghotala. Rohiniaatyane, Kalala, Adwaitshi lagna karayla bhaag padla. Tya, Ashokcha kay zhala? Ajunahi, to, Polucanchya haati nahi lagla. Kalane, jo, prashna upasthit kela hota Ashokne, Kajalchtach baget angthya, ka, taklya, ha, prashna, ekdam barobar hota. Tyababtit pan Rohiniaatyacha, satya lavkar baher aanava
ते सगळ हळूहळू बाहेर पडेल 😂
Me 1 ukhana banavlay. Sohamchi wicket padli Gundyala, pahoon & Kharyanchi Kajal honar Chandekaranchi Soon. 😊😊😊❤❤❤
@@SupriyaSatwik मस्त 👌👌
@@reshmabhagat8691thx. 😊😊Tu, tya MeAnagha tyanchya, channelvar ye na comments karayla. Tya taincha review aikun aaplya, SSA, chya Dadanchi aathwan yete. Tya, episode pan lavkar taktat. 😊😊
🤦
Madam tumhi khup chan sangta me nehamich timchya Aavajatlya Malika eaikat aste khup chan
mast