राजीनामा माघारी घेऊन Sharad Pawar जिंकले ? NCP चं मोठ नुकसान झालयं ? पाहा इनसाईड स्टोरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #BolBhidu #SharadPawar #AjitPawar
    अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा, शरद पवारांची गौतम अदाणींसोबत झालेली बैठक, त्यानंतर पवारांच राजीनामा नाट्य अन् त्यात फडणवीसांची पिक्चर अभी बाकी हैं टाईप आलेली प्रतिक्रिया. या सर्व गोष्टी कशाच्या दिशेने बोट करतात…
    राष्ट्रवादीतल्या या पिक्चरची पटकथा कोण लिहतय..गेल्या महिन्याभरात पडद्यामागे कोणतं नाट्य घडतय. बरं इतकं करूनही शरद पवार जिंकलेत का? की भावनिक राजकारणापायी शरद पवारांनी संपूर्ण पक्षालाच अडचणीत आणलय..पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 294

  • @Homelander20
    @Homelander20 Год назад +197

    अभिनंदन 🎉❤ बोल भिडू चॅनल ला एकाच माणसावर सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवल्याचा 🌍 गिनीज बुक रेकॉर्ड तयार केला आहे. शरद पवार म्हणजे नादखुळा. रिपब्लिक ला टाकले मागे

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 Год назад +33

    मला वाटत होतं फक्त मराठी मीडियाला कुरण मिळालं, नाही. बोल भिडू सारख्या यूट्यूब चॅनल ची पण चांदी झालीय, तासा तासाला नवीन व्हिडिओ टाकत आहेत.

  • @ajaypradhan1048
    @ajaypradhan1048 Год назад +152

    तुम्हाला एकदा सविस्तर काय ते समजावून घ्या, नंतर व्हिडिओ बनवा. पवारसाहेबांपेक्षा तुम्हीच दररोज भाकरी फिरवता असं नाही का वाटत 😄😄

    • @amoghv6230
      @amoghv6230 Год назад +8

      Perfect... उगीचच आभाळ हेपलत असतात हे...

    • @vaibhavdhalape462
      @vaibhavdhalape462 Год назад +6

      बोल भिडू चे सूत्र बरोबर माहिती काही देत नाही

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      ruclips.net/video/50tebIec9kI/видео.html

    • @maheshkale3034
      @maheshkale3034 Год назад

      Ek number, ekdm correct karyakram, bol bhiducha
      Roj roj bhakri firvata, nit bhaju tar dya🤣🤪

    • @vishwajeetdeshmukh9485
      @vishwajeetdeshmukh9485 Год назад

      😂😂😂

  • @iindia18
    @iindia18 Год назад +71

    भाजपने अजूनही प्रवीण दरेकर, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या निष्कलंक नेत्यांच्या फाइल्स का उघडलेल्या नाहीत हे वास्तव दाखवणारा आहे... 😂😂😂

    • @ashokpatekar-oi7qs
      @ashokpatekar-oi7qs Год назад +3

      शरण आला त्याला मरण दिले जात नसते,,

    • @iindia18
      @iindia18 Год назад

      @@ashokpatekar-oi7qs 😂😂😂

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Год назад +3

      @@ashokpatekar-oi7qs lol... tumhi fakt tuchiye banat raha, tax bharat raha...
      Ani pudhe bhaiyye n gujratyanna salam thokayla ready raha......
      Kahitari laaj balga re...

    • @India86868
      @India86868 Год назад

      अजुन खुप नेते आहेत ....

    • @iindia18
      @iindia18 Год назад

      @@India86868 👍👍👍

  • @jyoti_valvi_vlogs
    @jyoti_valvi_vlogs Год назад +12

    मी MPSC ची Student बोलबिडू या साठी जॉईन केल होत कारण तुमच्या कडे सविस्तर माहिती असते पण आता अस वाटत तुम्ही एक न्यु चॅनेल बनवून दिले बोलबिडू ला...नुसत्या पॉलिटिकल न्यु ....😔😔😔
    काही तरी कामाची पण न्यु दाखवा.....
    mpsc करणाऱ्या वर पण एक एपिसोड टाका तर ते नाही जमत तुम्हाला आम्ही परीक्षा देऊन ४ वर्ष झाली तरी निकाल नाही अजून srvya एक्साम ची हिच कंडिशन आहे....😢😢

  • @rupalipatil503
    @rupalipatil503 Год назад +60

    म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे कि भाजपा बरोबर गेले कि सर्व गुन्ह्यातून मुक्त

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Год назад +5

      100%

    • @Mayankk196
      @Mayankk196 Год назад +2

      फक्त चौकशी थांबते आणि सरकार बनते, जेव्हा पवार साहेबांच्या डोक्यात दगाबाजीचा किडा वळवळला की चौकशी बाहेर काढली जाते. पण जनता सुधा इमानदार आणि प्रगतिशील सरकारला बहुमत देत नाही. लोक भ्रष्टाचारी नेत्याना निवडून आणतात (उदा भुजबळ, मुश्रीफ, अनिल देशमुख किंवा सहकारी संस्था बुडीत करणारे स्वतः पवार म्हणा) मग टेढ़ी उंगली से घी निकलते है। काँग्रेस ने साम दाम दंड भेद करून ७० वर्षे काढली तेव्हा सोशल मीडिया किंवा प्रभावी न्यूज चॅनल नसल्यामुळे लोकांना कळलं नाही पण आता सर्व कळत.भाजप सिस्टीम मध्ये कंप्लेंट नोंदवली तरी काम करते पण काँग्रेस नाही करत . काँग्रेस ने सर्व नियम हिंदू majority ला अडचणीत टाकणारे बनवले आहेत (उदा. पर्सनल लॉ, वॉकफ बोर्ड). मोक्का मध्ये सर्व मुस्लिम लोक सापडल्यामुळे काँग्रेस ने मोकका च बंद केला. लोकशाहीची हीच त्रुटी आहे. Atik Ahmad गुंड गिरी करून १०० एकतर खून केले आणि जनतेने निवडून दिला (पेपर बॅलेट आफ्रा तफ्री करून).

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      ruclips.net/video/50tebIec9kI/видео.html

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Год назад

      @@Mayankk196 ani he sagala lihayla tula fake account lagta...
      Yevdha khara aahes, tar IT cell cha burkha kashala?
      We all know ur propoganda

  • @anjalitulpule879
    @anjalitulpule879 Год назад +17

    विश्र्लेषण नेहमी अतिशय सुरेख पद्धतीने केले जाते.बोलण्यची आणि सांगण्याची पद्धत अतिशय सोपी, छान , सुस्पष्ट.

  • @aajkedronacharya
    @aajkedronacharya Год назад +7

    छान विश्लेषण केले आहे..

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 Год назад +21

    Very true news and analysis.!!

  • @amitkoshti3774
    @amitkoshti3774 Год назад +26

    बोल भिडू - तुमच्या कडे व्हरायटी वाले विषय म्हणून बघत होते लोक. तुम्ही आता फक्त राजकारणावर जास्त करत आहे व्हिडिओ.
    चांगल वागा जरा...

    • @mayur8385
      @mayur8385 Год назад

      Shevati maharashtrian ahe, chatai uchlaych sodun dusr kahi nhi karnar

  • @rockkale5301
    @rockkale5301 Год назад +4

    मणिपूर राज्यातील परिस्थिती वर माहितीपर बनवा .राजकारणी उणीधुनी पांचट झालीत

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil Год назад +15

    बोल भिडू आता दोन तीन तासात एक व्हिडिओ पवारांवर बनवायला लागलंय...आणि याचा परिणाम गुणवत्तेवर दिसून येतोय...कोण काय म्हणतंय तर कोण काय 😇

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s Год назад +6

    अचूक विश्लेषण👍👍👍👌

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 Год назад +1

    शरद पवार साहेब एक प्रामाणिक आणि हुशार राजकारणी माणूस आहे तुम्ही बाकिच्या नेत्याची चौकशी करू शकता पण पवार साहेबाची चौकशी केली तरी ते घाबरत नाही कारण आजवरच्या कारकिर्तीत फक्त आरोप झाले हाती काही लागले नाही . ते स्वःता एक प्रामाणिक राजकारणी आहेत असाच त्याचा अर्थ होतो

  • @umang_satute
    @umang_satute Год назад +12

    बॅटिंग मी करतो, बॉलिंग मी करतो, फिल्डींग पण मीच करतो.
    आऊट केल्याचं आपिल मी करतो, इथे अंपायर माझाच असतो.
    तो थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवतो, तिथे माझीच लोकं असतात.
    असाच मी Not Out खेळत राहतो.

    • @prasadpotdar8280
      @prasadpotdar8280 Год назад +1

      सही 👍🏽👍🏽

    • @anjalitulpule879
      @anjalitulpule879 Год назад +1

      मस्त उदाहरण 👍😁

    • @sunilgite3804
      @sunilgite3804 Год назад +1

      Yes barobar

    • @sks1464
      @sks1464 Год назад +1

      नशीब मतदान पण मीच करतो असे नाही बोलले धन्य तुमची बुद्धी धन्य तुमचा तर्क

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      ruclips.net/video/50tebIec9kI/видео.html

  • @TV00012
    @TV00012 Год назад +11

    पुणे,मुंबई सारख्या महानगरपालिका निवडणुकी आयोगामुळे रखडल्यात का सरकारमुळे याची ही माहिती द्या... ज्यांना नुकसान व्हायची भीती वाटतेय ते घाबरलेत का??

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr Год назад

    या वेळी पाऊस झाला तरी मराठा समाजाला भावनिक करता येणार नाही.
    मराठा समाज कोण मुडे आज रस्त्यावर आहे हे samazachya लक्षात चांगलं आल आहे

  • @sunilkenjale5561
    @sunilkenjale5561 Год назад

    एक नंबर खरे असच चालू आहे

  • @djbawa097
    @djbawa097 Год назад +4

    Bhau Manipur riots vr video banava na

    • @djbawa097
      @djbawa097 Год назад +1

      North East conflicts houn jaudya ekda explain

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      ruclips.net/video/50tebIec9kI/видео.html

  • @CarKapratik786
    @CarKapratik786 Год назад +4

    SHARAD PAWAR❤❤

  • @RajDamisal
    @RajDamisal Год назад +32

    बोल भिडू आपण दर्जा घसरताय.. हे पेड न्यूज असल्यासारखं वाटतंय

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Год назад +1

    सहमत

  • @panduranghadavale9879
    @panduranghadavale9879 Год назад +7

    प्रथमता बोल व्हिडिओ या चैनल चे मी आभार व्यक्त करतो आपल्या चैनल चे अँकरिंग खूप सविस्तर पद्धतीने राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार भाकरी फिरविण्याचा कार्यक्रम खूप सविस्तर मांडणी करून आपण जनतेसमोर अधोरेखित केला गेली 35 ० वर्ष सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व नेते मंडळींनी करोडोंचा भ्रष्टाचार करून कमवलेली संपत्ती महाराष्ट्र कर्जमुक्त होईल

    • @panduranghadavale9879
      @panduranghadavale9879 Год назад

      जिंतूर राष्ट्रवादी तो पर्यंत महाराष्ट्राची बरबादी

  • @rameshkadam6377
    @rameshkadam6377 Год назад +14

    ईतके घोटाळे करुन सुद्धा लोक त्यांच्याचं सोबत कसे............लाचार मतदार

  • @DnyanobaAnkade
    @DnyanobaAnkade Год назад +2

    राष्ट्रवादीचा एकही नेता निर्मळं नाही.तस असेल तर एखाद नाव सांगा.

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      Bjp च एक नाव सांगा

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      ruclips.net/video/50tebIec9kI/видео.html

  • @hemant2174
    @hemant2174 Год назад

    सुरेख विश्लेषण.

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 Год назад +1

    शिंदे साहेबांची जागा मजबूत झाली.. एकटा F20सरकार बनऊ शकत नाही.. ठाकरे व पवार पाठिंबा देत नाही...

  • @sameerhindlekar5261
    @sameerhindlekar5261 Год назад

    ही राष्ट्रवादी च राहिली नाही राहिली महाराष्ट्राच्या राजकारणात तर किती सुखी होईल महाराष्ट्र

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 Год назад +11

    किरीट सोमय्या उन्हाळी सुट्टीवर गेले आहेत का

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Год назад +1

    पवार मोठेपणात धन्यता मानणारे U ट्यूबर!

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Год назад +4

    मंजे कायदा फक्त गरिबांसाठी असतो सत्ते पुढे कायदा पण वाकतो 😮

  • @suraj.shinde007
    @suraj.shinde007 Год назад

    बोल भिडू चा मी नियमित प्रेक्षक आहे महाराष्ट्राचं राजकारण रटाळ चालायचं पण त्यापेक्षा तुमचे सध्याचे धोरण राजकारणावर सद्ध्या तुम्ही उठ सुठ व्हिडिओ बनवत आहेत त्या ऐवजी एखादी महत्त्वाची घडामोड सांगा आणि बाकी इतर व्हिडिओ वर भर द्या ज्याच्या जोरावर आपण इतका पल्ला गाठला एक मोलाचं सल्ला swot analysis करा . धन्यवाद

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Год назад

    खूप छान माहिती देता सविस्तर

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs Год назад +1

    आणि 2014 चया भूमिकेवर पवार साहेब
    ठाम राहिले असते तर?
    तेव्हापासूनच आज पर्यंत ,,
    केंद्रीय म्हणजेच
    मोदी साहेबांच्या मंत्री मंडळात चांगल्या खात्यावर दिसले असते,,
    अन् 2024 ला राज्य पातळीवर सर्वात जास्त नुकसान
    कुणाचे असेल तर ते सांगण्याची कुणा
    भविष्य काराची गरज नाहीय,,
    उत्तर आहे. उभाठा,,

  • @arunwaghral2755
    @arunwaghral2755 Год назад +2

    कुणी कुठ पण असुदे भंगार वाला तिथेच राहायला हवा.....अराजकीय😂😂😂😂

  • @jagannathrathi3158
    @jagannathrathi3158 Год назад

    Sunder vivechan.

  • @babankadam4771
    @babankadam4771 Год назад +7

    भाकरी भाजुन घरीच खा आता फिरवू नका नाही तर संताजी घोरपडे होऊ नका

    • @suhasgurav4696
      @suhasgurav4696 Год назад +2

      Senapaticha नाव का घेत आहात apn

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m Год назад +3

      😢 स्वराज्याचे सर सेनापती संताजी घोरपडे यांची बदनामी नको

    • @thesushilchavan1
      @thesushilchavan1 Год назад

      Ye baba tula Santaji ghorpadencha itihas mahite ka ugach kahihi barlu nka

  • @user-wo1qh4fv8t
    @user-wo1qh4fv8t Год назад

    तुमचा लेख लिहिणारा माणूस मुख्यमंत्री बनू शकतो.

  • @viseshank4406
    @viseshank4406 Год назад

    बहुत अच्छा विश्लेषण किया है आज नहीं तो कल यह होने ही वाला है

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Год назад +7

    जो जैसा कर्म करेगा वो वैसा फल पायेगा,
    तसेच ज्याला कर नहीं तो डर कायको,
    हया लोकांनी त्यावेळी स्वछ समाजाभिमुख राजकारण केले असते तर आज भाजपा महाराष्ट्रात तरी सत्तेत आलीच नसती आणि ह्या सर्वांचे पाणिपत झालेच नसते ......

  • @Indialover120
    @Indialover120 Год назад +1

    राष्ट्रवादी चे 10 घोटाळेबाज आमदार तुम्हीं सांगितले इतर 10 15 तर प्रसिद्ध भ्रष्टाचारी आहेत्. म्हणजे तुमच्या मते राष्ट्रवादी आज भ्रष्टाचारात अव्वल आहे.
    पण भ्रष्टचार करूनही ग्रामिण भागातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचू शकणारा आमदार हा राष्ट्रवादीचा च असतो.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Год назад +5

    जे होतेय ते योग्य नाही.पण ते विपक्ष अस का करतात.सरकार अनेकांना तुरुंगात टाकतायेत.ed,cbi लावुन फक्त विपक्ष च चुकिचे आहेत का ? नाहीत. मग उगीच सजा का भोगावी ? म्हणून च विपक्ष दलाचे इकडे तिकडे भटकत आहेत. असे नाही का ?

  • @AdityaRatate8
    @AdityaRatate8 Год назад +2

    Ayooo bol bhidu wale pn khoke ghyayla lagale ki kay 😂 enjoy enjoy
    Are 50 khoka ekdam ok okka 😅🤙💥

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 Год назад

    पवार साहेब मास्टर ब्लास्टर आहेत त्यांना औढकायला फडणवीस यांना किती तरी पिक्चर बघावे लागेल

  • @amol5641
    @amol5641 Год назад

    यांना पण ED ची नोटीस आली कायकी , काल वेगळ आज वेगळ म्हनुन पवार यांना समजलेच नाहित .😂

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 Год назад +1

    बरं कोणी उरलाय का पक्षात ज्याची चौकशी होत नाहीय?

  • @bipinupasani1699
    @bipinupasani1699 Год назад +1

    मग आता उरले कोण आहे ह्या पक्षात ज्यांची चौकशी चालू नाही असे....
    सगळेच..........

  • @prashantwanjare5370
    @prashantwanjare5370 Год назад

    Thax bol bhidu good work adhi mahit novte ...ncp purn brast party ahe

  • @sourmaxi
    @sourmaxi Год назад

    काय पण

  • @prafulkhadse8552
    @prafulkhadse8552 Год назад +4

    Only ajit dada

  • @rajmak1881
    @rajmak1881 Год назад +2

    हे सर्व बिजनेसमेन आहेत राजकारणी नाहीत

  • @मराठीमाणूस-ह7म

    इतके प्रयत्न केले भाजप सोबत जायचे... नक्कीच व्यर्थ नाही जाणार होईल मिलन

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Год назад

    अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण.....😝😝😜😜🤪🤪

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 Год назад

    शरद पवार आता जास्त काही करू शकत नाही. बोलाची कढी बोलाचाच भात तयार करण्यात काका खुश आहे.

  • @rohitgalam336
    @rohitgalam336 Год назад

    kiti pn video banav tula pahanyasathi "मी पुन्हा येईन..!"😍❤️

  • @Sourabh_Kesarkar
    @Sourabh_Kesarkar Год назад +2

    आजपर्यंतचं सर्वात फालतू विश्लेषण 💯
    एडी किंवा सीबीआयच्या चौकशीने एखाद्या मोठ्या नेत्याचं पॉलिटिकल करियर संपत नाही.

  • @Aspirantvv
    @Aspirantvv Год назад

    यथावकाश टीम ची मुलाखत घ्या....

  • @mkalpeshh
    @mkalpeshh Год назад +5

    Kakani Dada cha game kele😂

  • @Turukmakto6162
    @Turukmakto6162 Год назад +1

    शेवटी काकांनी फवारा उडवलाच

  • @chetannandeshwar4784
    @chetannandeshwar4784 Год назад

    Bol bhidu ka ek video mhanat ahe ki sharad pawarna ni resignation dile te fakt internal breakout hou nye mhanun,ani ha video kahi dusar sanga t ahe ... Mhanje bol bhidu madhech 2 team ahet ka?

  • @JAGUAR-p8u
    @JAGUAR-p8u Год назад +3

    तुमचा डाव्या कोपरा खुप हलतो असं का ???

  • @saurabhpatil3198
    @saurabhpatil3198 Год назад

    सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर काम कधी होणार ?

  • @dattatraykumbhar5575
    @dattatraykumbhar5575 Год назад

    10 तारखेनंतर बघा ncp ची काय अवस्था होतेय ते तुम्ही 10 नाव घेतलेले लोकांच्

  • @sadashivpawar7375
    @sadashivpawar7375 Год назад +3

    भाजपचा प्रचार

  • @kisansontakke4727
    @kisansontakke4727 Год назад

    या वरुन एक गोष्ट लक्षात येते पत्रकार बिन बुडाची कहानी सागुंन जनतेला दीशा भुल करन्यास परावूत्र करत आहे

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад

    आयुष्यात कधीच एका निर्णयावर ठाम न राहिलेला नेता

  • @kuhooduggu6215
    @kuhooduggu6215 Год назад +4

    Baaap re....Date to Date .....Proof nusar vishleshan....
    Hope u have Sandarbh on all that u have stated....
    Best of luck

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Год назад

    शिवसेना ऊध्दव ठाकरे नं.१
    चालु घडामोडींचा ऊध्दव शिवसेना पक्षावर काहीच फरक पडणार नाही...

  • @deepeshdhuri6715
    @deepeshdhuri6715 Год назад +5

    Parat ekda sakalcha shapatvidhi baghayla milnar ahe😂😂

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 Год назад +2

    ताई तु आहे ती राष्ट्रवादी संपवल्यावर च शांत बसशील😂

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 Год назад +1

    बोलू भिडू रात्री NCP च्या नावाने चावळत असणार आहे नक्कीच

  • @techsuite982
    @techsuite982 Год назад

    खर आहे.. मागच्या वेळी कसबा निवडणूक अणि आता शरद पवार

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Год назад

    शरद पवार शिवाय महाविकास आघाडी शक्य आहे नाहीतरी ते भाजप बरोबर जाणार आहे 🙏🙏🙏🙏

  • @India86868
    @India86868 Год назад

    भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतदान केलं होत....लपविण्यासाठी नाही

  • @yogeshambhaikar8723
    @yogeshambhaikar8723 Год назад

    शरद पवार थर्ड क्लास माणुस आहे.

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Год назад +1

    24 la NCP New MLA candidate denar 😂

  • @shubhamkharpude449
    @shubhamkharpude449 Год назад

    शरद पवार भाजप सोबत जाऊच शकत नाहीत, भाजप वाले मीडिया वाल्यानाकडून फक्त त्या चर्चे च्या अफ़वा पसरवत आहेत

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 Год назад

    आता फक्त शिवसेना आणि काँग्रेस भाजपामध्ये जाणं बाकी आहे....
    अरे काय करुन ठेवलाय महाराष्ट्राचं 😢😮

  • @samkamble8405
    @samkamble8405 Год назад

    तवा+भाकरी=शरद पवार सगळंच त्यांचं कार्यकर्ते मात्र चूल आणि सरपण शोधताहेत.या सर्वांचे परिणाम लवकरच दिसतील.साहेबांचा करिष्मा केव्हाच संपलेला आहे.असे मानायला हरकत नाही.

  • @SidhantKagude
    @SidhantKagude Год назад

    Video on rohit sharma

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад

    the kerla stori
    या चित्रपटावर् पावरांचे मत काय

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 Год назад +1

    नवाब मलिकचा फोटो भारी दाखवला आहे वीडियो मध्ये😂

  • @sunilm3223
    @sunilm3223 Год назад +4

    ताई ने फार मार्मिक अंदाज अंदाज वर्तविला,
    उबाठा सारखे तुकड्याला महाग होतील साहेब 😅

  • @Kingpatil007
    @Kingpatil007 Год назад

    शोभा फडणवीस च्या डाळ घोटाळ्यावर video बनवा

  • @vijaygadhave4311
    @vijaygadhave4311 Год назад +2

    अचूक विश्लेषण

  • @Rahuldeshmukh5727
    @Rahuldeshmukh5727 Год назад

    बोल भिडू ने शरद पवार साहेब यांचा विषय सहज घेऊ नये त्यांचा मनात आणि विचारात समोरचा केव्हा घायाळ होतो हे अनेक रोमांचक अनुभव महाराष्ट्र सह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत ..

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Год назад

    शरद पवार ने अजित पवार ची अध्यक्ष व्हायची तळमळ पाहुन अजित पवार ची भाकरी फिरवली. 😄😉🤣

  • @Aryan-fk5iy
    @Aryan-fk5iy Год назад

    विकास राहिला बाजूलाच .....प्रत्येक दिवशी यांचेच अंतर्गत matters....😃😃

  • @tushardighe6380
    @tushardighe6380 Год назад

    म्हणजे BJP मध्ये गेल्यावर चोकशी पासून सुटका होते यावर शि्कामोर्तब झालंय...

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад

    भाजप नेच आता इन कमिंग बंद केली आहे

  • @vinayak559
    @vinayak559 Год назад

    अहो तुम्हीच मागील आठवडा रोज भाकरी फिरवत आहात. राष्ट्रवादी पेक्षा तुमची विश्वासार्हता कमी झाली आहे.

  • @feroztadavi72
    @feroztadavi72 Год назад

    कभी कभी लगता हैं की साला अपुनीच भगवान हैं!, हा डायलॉग मोदी आणि शाह ला तंतोतंत लागू होतो...

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g Год назад

    या मॅडम छान बोलतात

  • @मराठीमाणूस-ह7म

    NCP पण तशीच आहे न.... भ्रष्टाचार तर केलाच n...... सगळे एकाच माळेचे मणी

  • @dadasahebshinde9850
    @dadasahebshinde9850 Год назад

    चॅनेल चांगला होता पहिला पन आता दिशा हीन दर्जाची बातमी देऊ लागला 😅

  • @vivekkulkarni5331
    @vivekkulkarni5331 Год назад

    लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश व अंधारे योजना,मोफत पास वाटून प्रेक्षकांच्या जेवणाच्या सोयीसह सादर करत आहोत..सबकुछ काका करामतिकार यांचा हातखंडा प्रयोग..
    " कशी या त्यजू पदाला "... 😃😃😃

  • @tanushgamingchannel9547
    @tanushgamingchannel9547 Год назад

    Khare aahe

  • @jiti5034
    @jiti5034 Год назад

    नाटक आणि माध्यमांना चघळायला विषय
    कसलं राजीनामा तू मारलया सारखं कर मी लागल्या सारखा करतो .. राष्ट्रवादी ला सतत बातमीत ठेवण्याचा खेळ

  • @govindkale1799
    @govindkale1799 Год назад

    25 varsha pasun pawar saheb paksh chalavtat pan amhala he mahit navhte te tumchyashi vichaar vinimay kartat Aaj amhala pawar sahebanche tumhi guru Aahat he kalale

  • @Kingpatil007
    @Kingpatil007 Год назад

    बोल भिडू च्या किती खऱ्या झालेल्या अंदाजावर पण video बनवा....