आता मधुभाऊ किंवा प्रतिमा खुलासे करोत वा ना करोत. आम्हीं प्रेक्षक मात्र मनापासून खुलासे करतो की मालिका चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयास तात्काळ थांबवा. वो मालिका जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन, उसे एक खुबसुरत मोड देकर शेवट कर दो अशी नम्र विनंती कळावे लोभ असावा
रवी राजांनी तुळशीपञाचा खुलासा केला पाहिजे तरच तन्वीचा खोटेपणा बाहेर पडले😮😅
किती वेळा तुळशीपत्राच्या खुणे बद्दल निघतं पण आज मधूभाऊंनी सांगितल्यावर खुण पटते.पैठणी रंग सोनेरी
बापरे हे तुळशी पत्र प्रकरण केव्हा संपेल देवच जाणे
प्रियाचा खोटेपणा बाहेर आला तर मालिका लवकर संपेल ती संपू नये म्हणून प्रियाची कारस्थान पाहत रहा एन्जॉय करा
जरा मग मात्र आणि आता इकडे हे शब्द न वापरता जरा सांगून बघ ऐकायला बरे वाटेल
आता मधुभाऊ किंवा प्रतिमा खुलासे करोत वा ना करोत. आम्हीं प्रेक्षक मात्र मनापासून खुलासे करतो की मालिका चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयास तात्काळ थांबवा.
वो मालिका जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन, उसे एक खुबसुरत मोड देकर शेवट कर दो
अशी नम्र विनंती
कळावे लोभ असावा
😅
खुप कंटाला आला आहे अर्जुन आणि सायलीचे लव स्टोरी पाहुन
आणि प्रिया अपमान सहन करुन पुन्हा पुन्हा अर्जुन च्या घरी रहते
अर्थहीन स्टोरी भटकत आहे
रे