सरांनी खूप सुंदर पात्र रंगवली.खूप वेळ लागत असेलना हे सर्व करायला. नाच करणाऱ्या पात्रांचा उत्साह पण भारी🤗प्रत्येक घरी जाऊन कलेचे प्रदर्शन करुन जो काही निधी जमतो त्याचा समाजसेवेसाठी वापर करतात.मस्त 😊 शेवटचे गाणे खूपच सुंदर.👌🤗
विडिओ ची सांगता फार छान गाण्यातून केलीस श्री मयूर गवळी बुवांचा आवाज फार छान आहे. तारक कांबळी यांची कला अप्रतिम आहे आणि ही संस्कृती जोपासण्यात तुझा हातभार आहे फार आनंदाची गोष्ट आहे.
लकी दादा 🙌🙌🙌🙌 तुझ्या मुळे कोंकणातील खरी लोककला आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध झाली आहे.. आणि Revandi मधील सर्व कलाकार तर ग्रेट आणि उत्साही आहेच #MalvaniLife❤
तारक कांबळी एक खरचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्री अभिजित वारंग यांचे देखील अभिनंदन. त्याच बरोबर आम्हा मुंबईकरांना जी मालवणी लाईफ ची जवळून सफर घडवून आणतो त्याबद्दल लकी तुझेसुद्धा खूप खूप धन्यवाद 🙏🏻 देव बरे करो 👍🏻
नमस्कार ....खूप छान चित्रीकरण व सादरीकरण .आमच्या बालपणीची आठवण झाली .. तेव्हा मनोरंजनाची कोणतीही साधन नव्हती बाकीची जी आज शेकडो रूपात आहेत.सो नमन जाकडी गोमूचा नाच यांसारख्या कला सादरीकरण पाहात मोठे झालो आम्ही. तसच आजही ही परंपरा तशीच त्याच फाँडमधे जपली आहे हे कौतूकास्पद आहे सगळ काही पूर्वीप्रमाणेच ...नाचाची स्टाईलही तीच.. मस्त वाटल पाहून....सध्याच्या यूगात एवढे बालकलाकार पाहून त्यांच खूप कौतूक कराव तेवढ थोडच होईल ...छान व्हिडीओ...धन्यवाद .
मित्रा होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि ह्या जुन्या परंपरा जपून आणि सामाजिक कार्य करून कोटी मोलाच काम करता आहात. मित्रा मनापासून सलाम तुम्हाला
Hii Lucky,tuje saglech video mi with family baghte pan comment aajch kartey tula.Apratim video banvalay ha,specially je koni Mayur Gavli aahet tyancha aawaj itka sunder aahe ki majya 5 varshachya mulane pan tya ganyavar taal dharala hota.Sarva characters maja mulaga interesting ne pahat hota.khup chaan lucky,tujya video mulana pan aaplya kokanatil baryach gosti samjatat.tnx a lot.keep it up,aani tuji khup pragti howo hich aai bharadi devi kade prathana.tula bhetayachi khup ichha aahe.tula bhetayala nakki yeu.
मित्रा सर्वात तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा, मी पनवेलचा असल्याने आमच्या ईथे असा शिमगा उत्सव पाहायला मिळत नाही, तो तु दाखवला त्या मुळे कोकणात काय मज्जा येते ते बघायला मिळालं,
एका कांबळीने भाषा सात समुद्रापार नेली आणि तू दुसरा कांबळीने कोकण संस्कृती पूर्ण जगाला दाखवली धन्यवाद तुला 💐💐
Really
Very nice, अशी संस्कृती जगात कुठेही सापडणार नाही. मला गर्व आहे की मी मालवणी आहे.
सरांनी खूप सुंदर पात्र रंगवली.खूप वेळ लागत असेलना हे सर्व करायला. नाच करणाऱ्या पात्रांचा उत्साह पण भारी🤗प्रत्येक घरी जाऊन कलेचे प्रदर्शन करुन जो काही निधी जमतो त्याचा समाजसेवेसाठी वापर करतात.मस्त 😊 शेवटचे गाणे खूपच सुंदर.👌🤗
विडिओ ची सांगता फार छान गाण्यातून केलीस श्री मयूर गवळी बुवांचा आवाज फार छान आहे. तारक कांबळी यांची कला अप्रतिम आहे
आणि ही संस्कृती जोपासण्यात तुझा हातभार आहे फार आनंदाची गोष्ट आहे.
लकी दादा... सुंदर.... 👌👌👌👌👌
सर्व सोंग.... १ नंबर... 👍👍👍👍👍
दशावतार् हा आपल्या कोकणचा अमुल्य ठेवा आहे....आणि तो आपण कायम जपायला हवा...🙏
लकी दादा 🙌🙌🙌🙌 तुझ्या मुळे कोंकणातील खरी लोककला आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध झाली आहे.. आणि Revandi मधील सर्व कलाकार तर ग्रेट आणि उत्साही आहेच #MalvaniLife❤
भाउ छान सर्व व्हीडीओ आहेत
आमच्या राजापुर मधील पालकी उत्सव
पन जमल तर दाखव 💐💐💐💐💐
💐
तारक कांबळी एक खरचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्री अभिजित वारंग यांचे देखील अभिनंदन. त्याच बरोबर आम्हा मुंबईकरांना जी मालवणी लाईफ ची जवळून सफर घडवून आणतो त्याबद्दल लकी तुझेसुद्धा खूप खूप धन्यवाद 🙏🏻 देव बरे करो 👍🏻
मस्त ...खूप छान 👍👍👍👍👍
रंग रंगोटी वाले भाऊ खूप मस्त
तुमच्या मुळे कोकणातील संस्कृती सर्वांना समजेल आणि बघायला मिळत आहे. धन्यवाद
लकी खूप मस्त वाटले, खऱ्या अर्थाने कोकणातील जीवन आम्ही तुझ्या माध्यमातून आम्ही जगतो असे वाटते..❤️🙏
भावा खुप छान. त्या कलाकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप सुंदर लोककला 👍👍
Dada khup sundar Mumbait rahun gavcha gomucha khel baghta aala...ty alot....
खूपच छान कलाविष्कार दादा धन्यवाद
व्हिडीओ छान मयुर गवळीचा आवाजच सुंदर आहे👌👌👍
Madhav Murli Manohar Re. Wha buva Shidesh 👌. Tarak sundar rang rangoti Dhanyavaad 🙏
Super se upar ka video dada. Ekach number 👌
Sarva kalakarache hardik abhinandan aani subhechha
Maze ladke babuji....tumhala mazakadun manacha salute....
Luki bhava malvani tamdya matiche aslele mayeche natte ..kharach mi manato ki parmeshwarane malvani parshuramacha bhumit tuzasarakha devdut lapavala ahe...tuza bhumiputransathi cha sangarsha maza bhavpun namaskar...
मस्त व्हिडीओ आणि खेळयांविषयी छान माहिती ! 👍💐
चार पात्रांचा सलग मेकअप करणे हे कौतुकास्पद आहे कलाकाराला मानाचा मुजरा 🙏🙏🙏
उत्कृष्ट video👌👌👍👍
सुंदर संगीत साथ, आवाज मजा आली सुंदर मेकअप,वेषभुशा.दशावतारी कला जपत राहिल्या बद्दल धन्यवाद.
💝
@@atulsawant47 नोकरी निमित्ताने मी वीस वर्षे कोकणात राहिलो आहे.
हे सर्व मी अनुभवले आहे.
त्या अविस्मरणीय आठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद.
@@damodarpujari3564 हो सर खुप सुंदर🌹💝
@@damodarpujari3564 #_आपली_माती_आपली_माणस🥀
@@damodarpujari3564 #_मन रमत कोकणात
Maze gav kochare kocharayamadhe kudhe khupach chan
Amazing actors n the story told in a humble way. God bless u all.
Khup chan mahiti chan sadrikaran aani chan video
Khup chan video lucky . . Koknatil sanskruti ani parampara ashach japlya pahijet apan . . Fantastic video God bless you 🙏
दादा सुंदर. कोकण. 🌹🌹🌹🌹🌹
भावा तुला खूप खूप शुभेच्छा लय भारी
अप्रतिम अप्रतिम जुने दिवस aatvale
वीडियो मस्त..👌👌
मज्जा आली. नाविन कायतरी बगायला..🤘✌
देव बरे करो दादा..✌🤘👌🙏🚩
Dada hattsoff too Everyone great going kokan
मी बघितला खूप छान आहे pikaso
Khupach chhan video Lucky dada hya mulech amhala tuza chennel khup khup avdto
Tumche gaav mhanje kalakaranche gaav Khup chaan.
Happy Holi
मस्त व्हिडिओ
वाह छान मजेशीर नृत्य
- डीके
जबरदस्त! सगळ्यांना भरभरून ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर व्हिडिओ दादा , व्हिडिओ शेअर सुद्धा केली ♥️👌
नमस्कार ....खूप छान चित्रीकरण व सादरीकरण
.आमच्या बालपणीची आठवण झाली ..
तेव्हा मनोरंजनाची कोणतीही साधन नव्हती बाकीची जी आज शेकडो रूपात आहेत.सो नमन जाकडी गोमूचा नाच यांसारख्या कला सादरीकरण पाहात मोठे झालो आम्ही. तसच आजही ही परंपरा तशीच त्याच फाँडमधे जपली आहे हे कौतूकास्पद आहे सगळ काही पूर्वीप्रमाणेच ...नाचाची स्टाईलही तीच..
मस्त वाटल पाहून....सध्याच्या यूगात एवढे बालकलाकार पाहून त्यांच खूप कौतूक कराव तेवढ थोडच होईल ...छान व्हिडीओ...धन्यवाद
.
अती सूंदर 👌👌🙏🙏
अप्रतिम इतका छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस असं वाटत होतं की मी तिथेच हजर आहे. खूपच छान मुलांनी नाच बसवला आहे. त्यांचे अभिनदन.
Dev koknacha bare karo. Bhav antariche halave. Kiti sunder shabd
Akdum best v your makeup man is also perfect. 🤓✌👃👍👌
Kup chan 👍👌👌😍
Khup Sunder👌👌
kokanat saajare honare pratek san he nehami khasch astat...tyapaikich ek mhanje Shimaga....tyat saadar keleli lokkala va japun thevaleli sanskruti khup kahi saagun jate....sarv kahi chanch aahe.....nice vlog....bro....👍👍👌👌😈😈🔥🔥
Great job Tarak da
Khup Chan👌👍 🙏
जाम भारी नाच.👌👌
Sundar vlog!!! Detailed vlog with care to knowledge!!!! Bhav antariche nakkich halave zale sarvana pahun 🙏🎨🎊🌟
Hi Big Fan 😘😘😘😘😘😘
Thank you so much 😊
Sundar, thanks for bringing it to us
Lucky Ppl r those who get to see live performance at thier own houses 🏡by this small & cute actors😍❤👌.. Thanks for sharing this play lucky da..🙏❤
व्हिडीओ लय भारी दादा 👍👌❤️❤️❤️
एकच no 👍
खुप छान 🙏👌👌
एक नंबर लकी!
Mast ani khup khup dhanyavaad.
Khup chaan
👍👍 Akdam kadak
छान... मस्त....👌
मित्रा होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि ह्या जुन्या परंपरा जपून आणि सामाजिक कार्य करून कोटी मोलाच काम करता आहात. मित्रा मनापासून सलाम तुम्हाला
Khup chan dada 👌
खूप खूप आवडलं.
👌👌Mast Dada
Chhanch video ..1st time shimgyachy patrancha make up baghitla...👍
Rich culture from heavenly Konkan👌🙏
Sarjkot मॅचचे vedio tak na
You Kokan You tuber's are putting Kokan on global map , great job guys,this will definitely boost our tourism
Kudos 👍👍👍👍🙏🙏
हरी भाहू 🙏🙏🙏
Really Good actually.....BIG Thums UP. :-)
Thank you so much 😊
Tarak hats of u
Hii Lucky,tuje saglech video mi with family baghte pan comment aajch kartey tula.Apratim video banvalay ha,specially je koni Mayur Gavli aahet tyancha aawaj itka sunder aahe ki majya 5 varshachya mulane pan tya ganyavar taal dharala hota.Sarva characters maja mulaga interesting ne pahat hota.khup chaan lucky,tujya video mulana pan aaplya kokanatil baryach gosti samjatat.tnx a lot.keep it up,aani tuji khup pragti howo hich aai bharadi devi kade prathana.tula bhetayachi khup ichha aahe.tula bhetayala nakki yeu.
भुत छान आहे त
देव तूझ भल करो💐💐
Khup Chan Dada
Khup mast
१ नंबर लक्की दादा 👌👌👌
God Gift Mr. Tarak keep it Up....🙏
Dance is best music . 😃🤣🙏👍👌
So nice vlog👍👍👍👌👌👌👌🙏
मित्रा सर्वात तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा, मी पनवेलचा असल्याने आमच्या ईथे असा शिमगा उत्सव पाहायला मिळत नाही, तो तु दाखवला त्या मुळे कोकणात काय मज्जा येते ते बघायला मिळालं,
Mast video 1no
End 👌👌😍😍
मस्तच 👌👌👌
हाय लकी दा होळीच्या हार्दिक शुभेच्छा❤️👍❤️👍आणि व्हिडिओ खूप छान असता
ग्रेट तारक 🙏
Great work
Masat video hota
खुप छान
छान वीडियो बनवलास...
अप्रतिम!!
💐💐💐💐💐
दशावतराची आठवण करून दिलीस
लकी भाऊ १नंबर खुप छान 👌👌
देव बरे करो
Watched Picasso after your recommendation truly masterpiece🔥🔥🙏thanks
Khup Chan dada🙏
Awesome 👌👌👌👌 👍👍👍👍
Sahi hai bhai..
Khup chan ❤️❤️
Khupch sunder ❤️