सर खुप खुप आभारी आहे , माझे वय 41 आहे आज मुलाला भागाकार कसा करायचा हे त्याला माहीत नव्हते आणि माझे शिक्षण कमी कारण माझ्या आयुष्यात मलाही गणित आणि त्यात भागाकार कधीच करता आला नाही परंतू आज तुमच्या मुळे मी वयाच्या 41 व्या वर्षी भागाकार करायला शिकलो त्याबद्दल मी तुमचा मरेपर्यंत आभारी आहे कारण भागाकार येत नसल्यामुळे मला गणित हा विषयच आवडत नव्हता परंतू आज तुमच्या माध्यमातून मी भागाकार करायला शिकलो तुमचा मी खूप खूप आभारी आहे , माझी ही कमेंट वाचून खूप जन मला हसतील पण मला काहीही फरक पडणार नाही कारण आज मी गर्वाने सांगू शकतो की मला गणितं करायला येतात आणि माझा मुलगा ही हे पाहून शिकायला लागला धन्यवाद
नमस्ते सर 🙏💐 या एका लेचर मधे मला भागाकार कसा करायचं हे समजले.खूप व्हिडिओ बघितले पण समजत नसायचं पण या एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवले की तुमचे खूप खूप आभार सर 🥰🙏💐
काय विडिओ आहे वा जगात no. 1 विडिओ आहे तुमच्या सारख्या लोकांना देव नक्की आशीर्वाद देईल खूप कडक धमाल मला भागाकार चा एक कण पण नाही यायचे आता तर तर मी सांगू शकत नाही वा वा वा सर सॅल्यूट 🫡❤
👏👏👍👍👌👌pn aamacha techer ni ter free cha pagar gheoon gele aani aami maaghe rahilo pn mi tumcha video baghun shikale aani aata mi mazya mulila pn ganitamadhe perfect kele aani maazi mulgi 2re la aahe pn 5vi paryant che sarva math solve karte . exam madhe ter ti out of out mark ghete thank you sir 🙏🙏
नमस्कार सर जी !😊🙏 माझा मुलगा दुसरीत आहे . तरीही आपला व्हिडीओ बघून त्यानी भागाकार अगदीच अचूक सोडवला ... मला त्याला फार काही समजवण्याची गरजच पडली नाही . आपले मनःपूर्वक धन्यवाद सर जी ! 🙏👌😊
खूपच जोरदार सर , मला भागाकार म्हणजे राक्षस वाटायचा गणिततला पण तुमच्यामुळे ते अत्ता छोटस बाळ वाटायला लागलय .... खुप खुप आभार 🙏🙂
धन्यवाद
@@SamyakShikshanं
Kharach ka😂
खूप सोपी पद्धतीने सांगितले आहे, मुले सहजपणे समजून घेवू शकते.👌👌
धन्यवाद
@@SamyakShikshan 𝓮𝔂𝓭𝓰𝓯𝓳
❤🎉😢😅😊
Sartekhayu
❤❤❤❤❤❤😂
सर खुप खुप आभारी आहे , माझे वय 41 आहे आज मुलाला भागाकार कसा करायचा हे त्याला माहीत नव्हते आणि माझे शिक्षण कमी कारण माझ्या आयुष्यात मलाही गणित आणि त्यात भागाकार कधीच करता आला नाही परंतू आज तुमच्या मुळे मी वयाच्या 41 व्या वर्षी भागाकार करायला शिकलो त्याबद्दल मी तुमचा मरेपर्यंत आभारी आहे कारण भागाकार येत नसल्यामुळे मला गणित हा विषयच आवडत नव्हता परंतू आज तुमच्या माध्यमातून मी भागाकार करायला शिकलो तुमचा मी खूप खूप आभारी आहे , माझी ही कमेंट वाचून खूप जन मला हसतील पण मला काहीही फरक पडणार नाही कारण आज मी गर्वाने सांगू शकतो की मला गणितं करायला येतात आणि माझा मुलगा ही हे पाहून शिकायला लागला धन्यवाद
धन्यवाद
👍👌khup sopya padhtini shikvle thank u sir
सर तुम्ही खूप शिकवला भागाकार मला येत नव्हता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमचे खूप खूप आभार सर तुम्ही ग्रेट आहात❤️🙏🏻☺️🥳
खुप छान शिकवतात सर जी तुम्ही समोर पन असेच विडिओ बनवाल धन्यवाद😊
धन्यवाद
सर मला भागाकार नव्हता जमत आता एकदम परफेक्ट जमतो..👍👌🙏 अशीच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा .Thanku sir🙏
धन्यवाद
Khup khup manapasun Thank you sir💛 je mala jat navt te me ... Sahj pane sodu shkto... Thank you so much❤😊
Wow, sir your fantastic and understandable teaching style. Thanks
खूप छान सर सगळे समजले
Thank you 😊😊🎉
खूप छान शिकवतात सर तुम्ही..... मी पण एक शिक्षिका आहे....तुमच्या पद्धतीने गणित सामजवले तर विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे समजते....👌👍💯
धन्यवाद
Thanku sir khup सरळ भाषेत समजून सागितलं 😘..
धन्यवाद
खुप खुप खुप छान पद्धतीने सांगीतलं आहे तुम्ही
धन्यवाद
खुप छान पध्दतीने समजलं
धन्यवाद
खूप सोप्या पध्दतीने समजून सांगतात सर तुम्ही मला असे वाटते एकही मुलगा भागाकार शिकण्यास मागे राहणार नाही
धन्यवाद
👍👍👍
सर तुम्ही भागाकारच भुतच उतरून टाकले 😊😢😂❤
खरच आमच्या वेळेस जर असे
शिकवले असते खुप फायदा झाला असता खुप छान
शिकवले तेवहा खुप समिति वाटत होती पण तुमच शिकवण बघुन भीती च वाटत नाही
खुप छान माझे भागाकार पण clear झाले खुप easy आहे करणे पण मला शाळेत येतं नव्हत करता तुमचा सारखे शिकविले असते तर खरचं आले असते मला Thank you so much sir
धन्यवाद
आपला मी आभारी आहे धन्यवाद एकदम सोपी पद्धत आहे आपली शिकवण्याची
धन्यवाद
नमस्ते सर 🙏💐 या एका लेचर मधे मला भागाकार कसा करायचं हे समजले.खूप व्हिडिओ बघितले पण समजत नसायचं पण या एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवले की तुमचे खूप खूप आभार सर 🥰🙏💐
धन्यवाद
Thank you sir ❤🙂🙂🙂
जबरदस्त सर खुप छान शिकवता
Khup chhan shikvata sir tumhi perfect purnpane dokyat bastay thank you so much sir 😊👍
Thankyou🎉 मी तुमचे आभारी आहे😊
मला भागाकार राक्षस वाटत होतं पण तुम्ही खूप मदत केली धन्यवाद 🎉🎉❤🇮🇳🇮🇳🇮🇳💝💖💌 THANK You Very much
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद
Ekach Number Sir
धन्यवाद
खूप छान शिकवत आहे सर अभिनंदन सर
Khup khup chhan sir mi first time try kel bhagakar aani mla 😊 gamla 😇🥰🥰🥰🥰
धन्यवाद
Very ver sir so interesting tumi shikavtana mazya pn yete anni abhays karayala mn he lagt thanku so much sir god bless you❤❤❤❤
धन्यवाद
Khup ch chan sir keep it up👍🏻
धन्यवाद
एक नंबर सर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप सोप्या पदतीने शिकवलं सर 🙏 धन्यवाद 🙏
Thanks
सोपी पद्धत आहे तुमची सर 🙏🙏
सुपर सर तुमच्या मुळे मला भागाकार यायला लागला 🙏🙏
Thanks you sir❤😊🙏🏻
⚡⚡⚡⚡Excellant Explanation Sir 🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔷️🔶️🔷️🔶️
Sir thank you ata mla purn samj te 😎🥳🥳
खूपच सुंदर 👍👍👍🙏🙏
Sir ganitachi saglyat mothi bhiti nasht keli tumhi...Thank you so much..
धन्यवाद
Khupa cha chan shikaval sir
काय विडिओ आहे वा जगात no. 1 विडिओ आहे तुमच्या सारख्या लोकांना देव नक्की आशीर्वाद देईल खूप कडक धमाल मला भागाकार चा एक कण पण नाही यायचे आता तर तर मी सांगू शकत नाही वा वा वा सर सॅल्यूट 🫡❤
धन्यवाद
Tha best teachers tank you
धन्यवाद
@@SamyakShikshan ok sir
Thank you so much Tumi khub Sangli se Kot
Samjvnyachi padhat khopp chan aahe
Ganit sar sar number one
🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Super 👌👌👌👌
धन्यवाद
Very nice sir 👌👌
धन्यवाद
खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले सर, कोणत्याही मुलांच्या लक्ष्यात राहील. Thank you ❤️
धन्यवाद
Number ek sir lay bhari 😊
Khupch chan
number 1👍👍👍🏻👍🏻👌👏👏
Thank you sir for this video 👌👍👍
खूप छान
Tx sir मी bagakar shikalo 🥰🥰👽
Dhanyvad sir 🙏🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Khupach chhan sir..
Tq 🥰 sir mla tr bhagakar khupach hard vataycha pn tumchi je sangnyachi tricks khupch chaan ahe.....
धन्यवाद
एक नंबर सर👍👍👍👍
Wow
धन्यवाद सर खूप सोपी पद्धत सांगितली
धन्यवाद
👏👏👍👍👌👌pn aamacha techer ni ter free cha pagar gheoon gele aani aami maaghe rahilo pn mi tumcha video baghun shikale aani aata mi mazya mulila pn ganitamadhe perfect kele aani maazi mulgi 2re la aahe pn 5vi paryant che sarva math solve karte . exam madhe ter ti out of out mark ghete thank you sir 🙏🙏
Sir tummy khup chan shikhvta ... thanks 🙏
नाईस 👍🌌⭐🌠💫🌟🌛 थँक्यू जवळ मला भागाकार समजला👍🙏🌠🌠💫💫💫🌟🌟🙏🙏🙏👍👍👍👍🏆🏆🏆🏆🏆🇨🇮🇨🇮🇨🇮🎊🎊🎊🎀👏👏👏👏🤗😇😇🌟🌟⭐⭐💫💫👋👏🙌🤲👐🤝✊ नाईस व्हिडिओ होता
धन्यवाद
नमस्कार सर जी !😊🙏
माझा मुलगा दुसरीत आहे . तरीही आपला व्हिडीओ बघून त्यानी भागाकार अगदीच अचूक सोडवला ... मला त्याला फार काही समजवण्याची गरजच पडली नाही . आपले मनःपूर्वक धन्यवाद सर जी ! 🙏👌😊
धन्यवाद
सर खूप सोपे समजलं
Thank you sir khup chan sagtat tumi
Hadache Shikshak Ahaat👍👌........
Khup chan sir thank you
शिकलो ना सर एकदम कडक 😊🚩
Thanks sir
खूप छान शिकवलं गुरू आपण🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर 🙏✍️😊
खुप छान सर लहान मुलाला समजेल असे शिकवलात सर
Thank you sir khup chhan shikaval sir mala bhagakar rakshas vatayacha ganit pan te
Aata chhote chhote jamatat mala
Aata khup jamatat sir thankyou sir
धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान आणि सहज पद्धतीने समजावून सांगितलं
धन्यवाद
Thank you Sir, your teaching style is very joyful and u teach very patiently. :)
Sir thank you khup chan video hota
धन्यवाद
Very nice mala lagech samjl
धन्यवाद
खुप छान सर,👍🙏
Khup chan sir 🙏
Super wonderful
Khupach sunder sir
Sir. खूप. खूप. Danyvad. Sir
Very nice sir 👌👌😊
Khup Chan sir🥰👌
धन्यवाद
Thank you sir ❤️❤️
धन्यवाद
Nice sir😊...
Very nice 👍 thank you so much sir
Thanks sir good day
Khupch chan sir
Kupa Chan shikavtat tumhi sir👍
धन्यवाद
लहान मुलांना समजेल अशी पद्धती आहे सर...
धन्यवाद
Thanku verimch
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
कडक❤❤❤
Khup chan samjavun sangital sir... Thank you... 👌👌
धन्यवाद
Thank you for this video 😊
Kuhp chan samjavun sangital sir ....
Thank you sir😊