खूपच सुंदर संसंग माऊली जींची तळमळ कळते खर् आहे चैतन्य वन म्हणजे स्वर्ग सुख आहे जस शिबीर केलय तेव्हपासून तर निसर्गमधील परमेश्वर अनुभवत आहोत बघण्याचा दृष्टिकोन बदलला जीवना कडे
ज्ञानमुर्ती,ज्ञानसागर..पूज्य माऊलीजी ...खुपचं छान बोलता तुम्ही फक्त ऐकत राहवं वाटतं किती ज्ञान आहे. किती घ्यावे तरी संपत नाही.वर एक कमेंट वाचली की एक व्यक्ती म्हणाले की मी आत्महत्या करणार होतो पण तुमचा सत्संग ऐकून मी आज जीवंत आहे.खुप मन भरून आले.की न कळत कीती जन हे विचार ऐकण्याच्या शोधात आहे.जय गुरूदेव
खुप मन अशांत झाल होत हा सतसंग ऐकला आणि मन हलक झाल चहर्या वर हसू आल. आलेला राग स्वतः हाचा गेला आणि आता मी आहे त्यात आनंदी राहनार नक्की. जय गुरु देव माऊली जी 🙏
अतिशय उस्फुर्तपणे व नैसर्गिकरित्या मनातील तळमळ या सत्संगातुन जानवते आहे...माऊलीजी. स्वास्थमय जीवनाची ओळख करून देत स्वास्थमय जीवन जगन्यासाठी प्रेरणादायी विचार...सत्संग ऐंकताना वाटतं तुम्ही बोलतच राहावं आणि मी ऐंकतच राहावे असा प्रत्येक शब्द....जय गुरूदेव.
Wow superb Sir. .me marathi aahe maja navra bengoli aahe aamche love marriage aahe 7 yr zale majya lagnala khup problem aahet mnun mala last yr pasun .anxiety hote aahe Pn ha vedio phila ani khup annand zala m so satisfied I'll try to come over there with my family
शिबिर करण्यापूर्वी मी पण खूप depression , anxiety मध्ये होते काही hope च दिसत नव्हती. मग शिबीर केले आणि मानसिकता पूर्ण पणे change झाली.आज मी खूप खुश आहे आनंदी जीवन जगत आहे. आता काहीच तक्रार नाही.thank you so much mauliji. God bless u. ज्यांनी अजून शिबीर केले नाही त्यांनी वेळ काढून एकदा शिबीर करा plz आणि आनंदी जीवन जगायला सुरवात करा
जय गुरुदेव माऊलीजी खरच आजचा हा सत्संग सर्वांसाठीच वरदान ठरला आहे,कारण कित्येक लोकांचे हेच वाक्य आहे कि मला टेन्शन आहे,नैराश्य आलंय... पण या व्हिडीओच्या माध्यमातुन नक्कीच या सर्व गोष्टीतुन बाहेर जाण्याचा एकच मार्ग म्हणजेच आपले चैतन्य वन.....
Yes maaulijee... Mi pratyek skhnaat aanandat aahe ani bhar bharun jivan jagat aahe.... He fkt aaplya dnyaanyog mule possible jhalay... Mi anandi... 🙌🙌🙌 Jai gurudev maaaulijee...😇😇🙏🙏💐💐💐
प्रत्येक व्यक्तीचे विचार आचार जीवन , जगण्याची कला वेगळी असते , त्यामुळे आपले विचार सर्वाना पटेल असं नाही न ,कारण प्रत्येकाच्या इच्या आकांशा सर्वच काही वेगळं तर पॅसिटीव्ह कसे जगतील , जशी वेळ येईल तस जगावच लागते आपल्याला प्रेरणा देते ,
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
अप्रतिम संत्सग मी या सर्व संत्सगातूनच बदलले आहे स्वः ला ओळखण्याचा एकच मार्ग म्हणजे माऊलीजींचा संत्सग फक्त ज्ञानयोग ज्ञानयोग❤
माऊली खूप खूप धन्यवाद असेच सांगत रहा 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर संसंग माऊली जींची तळमळ कळते खर् आहे चैतन्य वन म्हणजे स्वर्ग सुख आहे जस शिबीर केलय तेव्हपासून तर निसर्गमधील परमेश्वर अनुभवत आहोत बघण्याचा दृष्टिकोन बदलला जीवना कडे
आनंदी जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे ध्यान योग शिबीर. माऊली जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹
खूप छान माऊली
Atishay Sundar sangitlay Mauliji. Jay Gurudeo Krishnananda
जय गुरुदेव तुमचा सत्संग ऐकल्या पासून मन शांत झाले आहे आनंद निर्माण झाला आहे होय नाही
Jay gurudev mauli ji 💐💐🙏🙏
Very nice 🙏
Jay gurudev mauliji mi tumche vichar atmsat kartoy
धन्य झालो माऊली 👌👌👌
Yes's Maulijee 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
ज्ञानमुर्ती,ज्ञानसागर..पूज्य माऊलीजी ...खुपचं छान बोलता तुम्ही फक्त ऐकत राहवं वाटतं किती ज्ञान आहे. किती घ्यावे तरी संपत नाही.वर एक कमेंट वाचली की एक व्यक्ती म्हणाले की मी आत्महत्या करणार होतो पण तुमचा सत्संग ऐकून मी आज जीवंत आहे.खुप मन भरून आले.की न कळत कीती जन हे विचार ऐकण्याच्या शोधात आहे.जय गुरूदेव
खुप खुप छान, आभारी आहे. मला शिबिरात यायचे आहे. टाइम टेबल फेब्रुवारी मार्च मधील
खुप मन अशांत झाल होत हा सतसंग ऐकला आणि मन हलक झाल चहर्या वर हसू आल. आलेला राग स्वतः हाचा गेला आणि आता मी आहे त्यात आनंदी राहनार नक्की. जय गुरु देव माऊली जी 🙏
माऊलीजी प्रणाम..🙏🙏🙏🙏
आपल्यामुळे आमच्या संपूर्ण परिवारात आनंद निर्माण झाला आहे
तुमचे व्हिडीओ आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे माऊलीजी
jabardast maauli...
खुप खुप सुंदर मार्गदर्शन केले नैराष्य पासून कायमची मुक्ति मिलालि धन्यवाद
शतशः आभारी माउली जी .
Wah Guru wah
Apratim
Anmol
Yes health is wealth 😊😊
Soul is pure 😊😊
खुपचचांगले विचार 👌💯👌
अतिशय उस्फुर्तपणे व नैसर्गिकरित्या मनातील तळमळ या सत्संगातुन जानवते आहे...माऊलीजी.
स्वास्थमय जीवनाची ओळख करून देत स्वास्थमय जीवन जगन्यासाठी प्रेरणादायी विचार...सत्संग ऐंकताना वाटतं तुम्ही बोलतच राहावं आणि मी ऐंकतच राहावे असा प्रत्येक शब्द....जय गुरूदेव.
मावलि सुंदर चिंतन असावे चित समाधान
Wow superb Sir. .me marathi aahe maja navra bengoli aahe aamche love marriage aahe 7 yr zale majya lagnala khup problem aahet mnun mala last yr pasun .anxiety hote aahe
Pn ha vedio phila ani khup annand zala m so satisfied I'll try to come over there with my family
Too good Mauli jee...
जय गुरूदेव
।।जय गुरूदेव माऊलीजी।।
खुप छान प्रेरणादायी
Maulijee you are great
Kiti sunder aani titakach khar sangata mauliji
Jay gurudev
Excellent Jay Jay gurudev
अगदी बरोबर बोललात आता खूप गरज आहे य़ा विचारांची धन्यवाद sir
असीम ऊर्जा माऊलीजी
जय सद्गुरू
Mala shibiramadhe sahbhagi vhayche ahe?? Me maulijinche khup vedio baghte ani majyamadhe barechse badal zale ahet thanks
धन्यवाद माऊलीजी...शिबीर केल्यापासुन माझं संपुर्ण जीवनचं बदललं...चैतन्य वन म्हणजे "माहेरच" आहे. जय हो माऊलीजी.
Jai gurudhev maulijee Khup Chan satsang aahe..
खुपच प्रेरणादायी सत्संग आहे माऊलीजी..
अप्रतीम व्हिडीओ माऊलीजी..
खरंच माऊलीजी खुप तळमळीने बोलता तुम्ही....
Hoy maaulijee ,, mi aaplya dnyaanyog mule bhar bharun jagat aahe... mi anandi aahe.. jai gurudev ....😇😇😇🌹🌹🌹
Very nice
Khup chan
खूप सुंदर
My MAULIJI IS GREAT
शिबिर करण्यापूर्वी मी पण खूप depression , anxiety मध्ये होते
काही hope च दिसत नव्हती. मग शिबीर केले आणि मानसिकता पूर्ण पणे change झाली.आज मी खूप खुश आहे आनंदी जीवन जगत आहे. आता काहीच तक्रार नाही.thank you so much mauliji. God bless u. ज्यांनी अजून शिबीर केले नाही त्यांनी वेळ काढून एकदा शिबीर करा plz आणि आनंदी जीवन जगायला सुरवात करा
Sar mala mahiti dya na ha maja nambar ahe 7972214155 plz Miss call kara
Khupp chhan mauliji jai gurudev 😎
स्वास्थ्य ग्रेट माऊलीजी
खूपच प्रेरणादायक विचार 👌🙏😊
Bahot khoob
जय गुरुदेव माऊलीजी
खरच आजचा हा सत्संग सर्वांसाठीच वरदान ठरला आहे,कारण कित्येक लोकांचे हेच वाक्य आहे कि मला टेन्शन आहे,नैराश्य आलंय...
पण या व्हिडीओच्या माध्यमातुन नक्कीच या सर्व गोष्टीतुन बाहेर जाण्याचा एकच मार्ग म्हणजेच आपले चैतन्य वन.....
आनंदी आनंद आहे माऊलीजी
माऊलीजी जय गुरूदेव.
छान
आनंदी जीवन जगण्याचा मार्ग ज्ञानयोग. खूपच सुंदर माऊलीजी धन्यवाद जय गुरुदेव
जय गुरूदेव mauliji
Full energy.full boost.i am happy as it is.dhanyawad.jai Gurudeo.
जय गुरूदेव माऊलीजी 🙏
Dhanyawad mauli 🙏
Mauliji...only one word... SALUTE....from the bottom of my heart.....I must take feel of shivir...naman,...
Useful video sir
Prerna Milali. Thank you sir
Great
Yes maaulijee...
Mi pratyek skhnaat aanandat aahe ani bhar bharun jivan jagat aahe.... He fkt aaplya dnyaanyog mule possible jhalay...
Mi anandi... 🙌🙌🙌
Jai gurudev maaaulijee...😇😇🙏🙏💐💐💐
Yess mauliji agdi khara ahe.jai gurudev. nehamich yeu vatte mauliji ashramat.
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव..
Great thoughts maulijee
U are inspiration for all of us
*Me muslim hu..*
*Fir bhi me aapka bahot respect karta hu.*
*Me sucide karne wala tha*
*Par aapke thoughts ki wajese me aaj jinda hu.*
*Thank u sir*
@@h.prachi472 mene kiya he shibir..
God bless you.
Khup grat ahey mouli j👌👌
बरोबर
Sundar video ahe
Bap re.. Kewdhi takad ahe Tumchya bolnyat..
Aikun ch Khup prerna milali
जय गुरुदेव 🙏🏻
Best
Jai gurudev
Yessss mauliji, mi jsa ahe tsa khup must ahe,pratek goshat aanandatun krt ahe...
Best video
आपल्या चैतन्य मठाचा पत्ता कळवा, कुठे आहे कोणत्या जिल्यात आहे सविस्तर कळवा
Jay Gurudev Mauliji
Khup Chan Satsang ahe
Aaj Dnyanyog mule cha mi tension free Jagat ahe
Trekking Khup Miss karatoy Dhyan Shibir madhil
Yessssss.....mauliji...jai Gurudev
👋
jay gurudev mauliji
माऊली... शारीरिक दुखणे काहीवेळा सहन होत नाही मग जिवनाचा आनंद घेता येत नाही यावर काय उपाय ..तुमचे म्हणणे अगदी पटते पण काहीवेळा मन अगदी उदास होते
Best motivation
Grate thaughts of maulijee
Inspiration only
चैतन्य वनातील निवासी शिबीर म्हणजे जीवन बदलण्याची सुवर्ण संधी
👌👌👌
प्रत्येक व्यक्तीचे विचार आचार जीवन , जगण्याची कला वेगळी असते , त्यामुळे आपले विचार सर्वाना पटेल असं नाही न ,कारण प्रत्येकाच्या इच्या आकांशा सर्वच काही वेगळं तर पॅसिटीव्ह कसे जगतील , जशी वेळ येईल तस जगावच लागते आपल्याला प्रेरणा देते ,
माझ्या सोबत ज्ञान योगाची ऊर्जा आहे मी नेहमी आनंदी रहाते माझ्या सोबत माऊली रूपी देव आहे त्यामुळे नैराश्य येत नाही
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹
*या dislike करनार्या लोकांना चांगल्या गोष्टींचा एवढा प्राॅबलेम का असतो हे कळत नाही..*
Jai gurudev maulijeee
Online shibir Aahe ka
9021532157, 9834121929
Ya vedio ne mazya nairashyavrr kharach maat keli..
Dhanyawad gurudev..🙏
Sir kitu fees ahe
Mi Aurangabad chi ahe but sadhya America made ahe tumcha phone no milel Ka, khup inspirational video ahe
8329659034 ha maulijee cha no ahe..
rutuja ghuge thank u so much for no
गोळ्या घेत जगण्यापेक्षा..या सहपरीवार चैतन्य वनात आनंदी जीवन जगा...
Nov.shibir dates?
8329659034, 9422707236