हे तेल या पद्धतीने अंगाला लावा वाताचा त्रास निघून जाईल शांत झोप मिळेल डोळ्यांची शक्ती भरमसाठ वाढेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 215

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 2 года назад +1

    प्रणाम.दादाजी..सुंदर.माहिती..शुभ दीपावली.हार्दिक.बधाई.आयुर्वेद.सुंदर..हरे कृष्णा कृष्ण

  • @padminikshirsagar2498
    @padminikshirsagar2498 2 года назад +23

    डॉ, तुम्हाला आधी दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा, खुप छान माहिती दिलीत 👍👍👍

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 года назад +1

      बरोबर

    • @tarajadhav9758
      @tarajadhav9758 2 года назад +1

      6 Mahiti Sathi photography and

    • @sangeetakatarnavre901
      @sangeetakatarnavre901 2 года назад +1

      @@krishnanarsale7138 CE

    • @devanandmore7157
      @devanandmore7157 2 года назад

      सर खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि आभार 🙏🙏🙏

  • @pramilasave919
    @pramilasave919 2 года назад +2

    डॉ खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏

  • @VIJAY-bt7ws
    @VIJAY-bt7ws Год назад

    अत्यंत उपयुक्त माहिती

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 года назад

    Nice video sir 👌👍🤗sahaj samazate ✌️ dhanyvad 👍🤗

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @rekhaparab7501
    @rekhaparab7501 Год назад +1

    Colostral कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सांगा

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 года назад

    किती छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद डाॅक्टर .

  • @vijayachavan4246
    @vijayachavan4246 Год назад

    डॉक्टर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 года назад

    Thanks sir 🙏 God bless you pratekala samajela Ase bolata ✌️👍 dhanyvad 👍🤗

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @kaviyatrianitadeshmukh2133
    @kaviyatrianitadeshmukh2133 8 месяцев назад

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @rajeshwaripanpatil9590
    @rajeshwaripanpatil9590 Год назад

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏सर

  • @जनजागृती
    @जनजागृती 5 месяцев назад

    छान माहिती दिली सर

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 2 года назад

    Dr khupch chhan mahiti dilit sir 🙏🙏👌👌👍👍tumchi sangnyachi padhhat far beautiful aahe thanks very much sir🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @nandadhole8281
    @nandadhole8281 2 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली. 🙏🙏👍

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 2 года назад +1

    Hello डॉक्टर छान माहीती दिली धन्यवाद ,तुम्हाला दिवाळिच्या हार्दीक शुभेछा 🙏🙏

  • @jyotipatil5162
    @jyotipatil5162 Год назад

    छान आहे माहिती

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 года назад

    Saralatene sopya padhatine sagata ✌️👍very nice ✌️ video sagalyani kaljipuravak ayakayla pahije 👍 dhanyvad 🙏

  • @aparnapurohit2146
    @aparnapurohit2146 2 года назад

    Khup chan information dili tumhi Dr., Dhanyawad!

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 года назад

    खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 года назад +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेछा डॉ.छानच माहिती सांगितली.

  • @nirmalalaghate8430
    @nirmalalaghate8430 2 года назад

    व्हिडिओ खूप आवडला. 👌 अभ्यंग विषयी सखोल माहिती दिली आहे. डॉक्टरसाहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mayurjogi9305
    @mayurjogi9305 2 года назад

    खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @vasantibalajiwale7293
    @vasantibalajiwale7293 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे अगदी छान समजावून सांगितले खूप बरे वाटले 👍👍

  • @vandanasushil9497
    @vandanasushil9497 2 года назад +7

    Thank you so much doctor for your good information

    • @arunakadam1082
      @arunakadam1082 2 года назад

      अगोदर मी तुम्हाला शुभेच्छा दीवाळीचा देतो. तूम्ही. माहीत देता. खूप सुंदर आहे 👌👌

    • @prafulladhanday6804
      @prafulladhanday6804 Год назад

      कोणते tel वापरावे

  • @rajanibhamre1670
    @rajanibhamre1670 2 года назад

    Khup chhan mahiti sangitali doctor . dhanyavad

  • @girishwankar5837
    @girishwankar5837 2 года назад +2

    नमस्कार माऊली छान माहिती

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      खुप छान माहीती दिली .धन्यवाद सर.

  • @gaurisurendraathalye7359
    @gaurisurendraathalye7359 2 года назад

    नमस्ते सर खूप छान माहिती आपल्याकडून नेहमीच मिळत असते.
    सध्या माझे पायाच्या नसा सारख्या दुखत राहतात सकाळी उठल्यावर आणि दिवसा सुद्धा उभारताना पायाच्या नसांवर दुखायला लागते तसेच माझा योगा सतत चालू आहे मी एक ऍक्टिव्ह शिक्षिका आहे. परंतु थंडीमध्ये सकाळी उठल्यावर उभारायला गेलो की मांड्यांमधील स्नायू दुखायला लागतात तसेच उभारायला गेला की गुडघ्याच्या मागे नसा दुखायला लागतात. माझे वय 53 वर्षे आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      अभ्यंग करणे आवश्यक आहे काही दिवस रेस्ट घ्यायला हवी

  • @anjaliparulkar7753
    @anjaliparulkar7753 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद

  • @vandanajadhav3325
    @vandanajadhav3325 2 года назад

    डॉ खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद सर मला गुडघे खुप दुखतात खुप डॉ केले पण आराम होत नाही नसा फुगतात आणि कडक होतात नसा सर्व दुखतात तरी तेल कोणत वापरू ते सांगा

  • @vaishaliande3653
    @vaishaliande3653 2 года назад

    Khup chhan mahiti sir jyanchi Mishra prakurti ahe asha sathi kinate tel vaprave

  • @sadhanatapkir5301
    @sadhanatapkir5301 2 года назад +1

    Khupc chan mahiti dili sir

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 2 года назад

    खुप चांगली माहिती.धन्यवाद.

  • @sangitagharat7195
    @sangitagharat7195 Год назад

    मस्त mahiti detat sir🙏

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 года назад +1

    Upyukt mahiti dilit sir thanks🙏

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 Год назад

    Very useful information.Thank u Sir.🙏

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 2 года назад

    दीपावली शुभेच्छा आपली
    माहिती खुप छान आहे 🙏🙏

  • @deepikashelar170
    @deepikashelar170 2 года назад

    चांगली माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद

    • @deepikashelar170
      @deepikashelar170 2 года назад

      मला वात आहे खूपच गेली १५ वर्षे मी ह्या आजाराने ञस्त आहे

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 года назад

    खूप महत्त्वाची माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 2 года назад

    धन्यवाद 🙏🤸👍👌🏋️⛹️⛹️⛹️🏃🏃🏃🏃

  • @bapudev1082
    @bapudev1082 Год назад

    एक नंबर सर

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 2 года назад

    सर आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा छान माहिती दिली धन्यवाद सर.

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 года назад +1

    Happy Diwali sir🙏apratim👌 dhanyvad sir 🤗

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      धन्यवाद आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @bausahebkarale8447
      @bausahebkarale8447 2 года назад +1

      D R Veri veri Good Sar ji

  • @nirmalamohite5548
    @nirmalamohite5548 2 года назад

    खूप. छान माहिती सांगितली .
    .

  • @sangitagharat7195
    @sangitagharat7195 2 года назад

    Thanks sir khup chan mahiti

  • @Women-r2d
    @Women-r2d Год назад

    Skin dihydred ..face la konte तेल लावावे,humid weather madhe skin chhan aste

  • @Women-r2d
    @Women-r2d Год назад

    महविषगर्भ तेल चे उपयोग सांगा sir

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 2 года назад

    Dr. Khupach chhan mahiti.. Abhari aahe. Nakat ani kanat tel konate ghalawe.

  • @sakhare.sunilsunilsakhare9209
    @sakhare.sunilsunilsakhare9209 2 года назад

    Thanks Doctor Saheb

  • @gorakhwaikar5312
    @gorakhwaikar5312 2 года назад

    दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा तुम्हास डॉ.
    साहेब.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      धन्यवाद आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rajnichilal7391
    @rajnichilal7391 2 года назад

    धन्यवाद सर छान माहिती दिलीत

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 2 года назад +2

    योग्य माहिती सांगीतली

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 года назад

    Chhan mahiti...dhanyavad Dr.

  • @ujwalabamhane6944
    @ujwalabamhane6944 2 года назад

    Sandhiwat aslyas oil ne molish karavi ka..konte use karawe..plz suggest. THANKS DOCTOR

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 2 года назад +1

    Hare krishana prabhuji

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 2 года назад +2

    खूप सुंदर माहिती दिलीत.

  • @rajumalusare9959
    @rajumalusare9959 2 года назад

    सर या आजारावर ‌उपाय सांगा (1)घोरणे (2) झोपत दात चावणे लवकर सांगा

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 2 года назад +2

    खूपच छान सांगता

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 года назад +1

    धाप लागते उपाय सांगा🙏🙏🙏

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 2 года назад +1

    धन्यवाद

  • @manojjoshi5251
    @manojjoshi5251 2 года назад

    Mast doctor👨‍⚕

  • @gautamkharat1857
    @gautamkharat1857 2 года назад

    Salute sirji

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 2 года назад

    🙏Dr.jevan zalyawar kinwa kadhi kadhi n jevalyawarhi dhekar yetat,mg mi molish kele tr chalel ka?pls.sanga.Dhanywad,tumhi mahiti khup chan sangata,.mi Tumache barechase video pahilele aahe khup chan batate aiktana,v samjtathi lavkar.

  • @mangaladeshmukh8921
    @mangaladeshmukh8921 2 года назад +4

    माझे शरीर आखडलया सारखे झाले आहे कारण काय .हात मागे किंवा वर
    जात नाही. किंवा पाय उचलत नाही.
    हात सुचतात. उपाय सांगा

  • @shobhanamachado662
    @shobhanamachado662 2 года назад +1

    Kup Chan sir

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 2 года назад +1

    Very nice

  • @anirudhapte8781
    @anirudhapte8781 Год назад

    Doctor mala sarke potat Gas hotoy.Aani tension ala ki khoop vaat pan hotoy,Kute pan bodyt dukat.

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 2 года назад

    Dr sandhivata madhe mung chi dal use Karu ashkto ka

  • @rchana85
    @rchana85 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत......धन्यवाद......
    मोहरी चे तेल चालेल का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      मोहरीचे तेल उष्ण असते त्यामुळे प्रकृती बघून वापरा

  • @shailanaik5407
    @shailanaik5407 2 года назад +1

    डॉ नमस्ते मला पोटाचा लहानपणापासून गँसेचा त्रास होतो अन्नपचन होत नाही त्यामुळे पोट साफ होत नाही आणि टाँयलेट जावून आल्यानंतर मला हलके वाटत नाही तरी विंनती आहे मला ऊपाय सांगावा

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 2 года назад

    Thank you doctor

  • @mahadeohagawane4702
    @mahadeohagawane4702 Год назад

    Aangala tel lavlyavar Snana kiti velane karave

  • @charulatashetye8969
    @charulatashetye8969 2 года назад

    नमस्कार सर खुप उपयुक्त माहीती दिलीत. सर मी ५३वर्षाची आहे आणि मला चार महिने झाले उजवा ढोपा फार दुखत होता. मांडी घालता येत नव्हती x ray काढला तेव्हा ढोप्यात गॅप पढायला लागली अहे त्यामुळे कटकट आवाज येतो व त्रास खुप होतोय. उपाय सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      यावर बरेचसे व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत पाहू शकता हाडांसाठी तेल मालिश चे उत्तम उपयोगी आहे

  • @dilipmhatre9313
    @dilipmhatre9313 2 года назад +1

    सर रोज अभ्यंगस्नान केल्याने तब्बेत कमी होईल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      नक्कीच चालू करा यामुळे तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही व्यायाम करण्यासाठी उद्युक्त व्हाल

  • @mysweetpari
    @mysweetpari 2 года назад

    👌👌👌👍💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @sunandagulhane2666
    @sunandagulhane2666 2 года назад +1

    6 months ago fimer bone operation zale before 1 month thode thode walk karat hote pan aata toal paya slipari vatatat aani balance jato

    • @sunandagulhane2666
      @sunandagulhane2666 2 года назад

      Kahi advice deu shakal ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या या मेसेजवरून आपल्या कंडीशन बद्दल काहीच अंदाज बांधता येत नाही चेक करावे लागेल त्यानंतरच उपचार सुचवता येतील

  • @इंदुमतीवाटकर

    खूप छान माहिती पण मी खूप पथ्य करते .पण एकही दिवस माझा बरोबर जात नाही.रोजच माझ्या शरीरात अकडन असते.जीव खूप वैतागून गेला आहे.

  • @mysweetpari
    @mysweetpari Год назад

    💐👌👌👍

  • @meghrajpadwal3657
    @meghrajpadwal3657 2 года назад

    Licen planus madhe konete tel vaparave ? Karanji oil chalate ka?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      चालू शकते

    • @meghrajpadwal3657
      @meghrajpadwal3657 2 года назад

      Konate tel vaparave Ani konata lep lavu shakato ka?

    • @meghrajpadwal3657
      @meghrajpadwal3657 2 года назад

      Sir pl yavar video kara

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      लावू शकता पण हा आजार नुसता तेलाने पूर्ण बरा होण्यासारखा नाही आहे तुम्हाला जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून रीतसर चिकित्सा करायला हवी पण लाक्षणिक किंवा थोडाफार आराम करंज तेल लावून तुम्हाला नक्कीच मिळेल आधी सुरुवातीला थोडसं लावून बघा कारण करंज तेल हे उष्ण आहे जर त्या ठिकाणी कफ वाढलेला असेल तर तुम्हाला फायदा होईल परंतु पित्त वाढलेले असेल तर मात्र करंज तेलाने आणि त्रास होऊ शकतो

  • @utkarshutkarsh8514
    @utkarshutkarsh8514 Год назад

    Divasa kadhi hi malish kele tar chelate ka please Dr sanga

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463 2 года назад +1

    तेल लावून झाल्या वर किती वेळा ने आंघोळ करावी किंवा उन्हात बसायचे असल्यास किती वेळ बसावे .ते सांगणे.
    धन्यवाद. 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      तेल लावल्यानंतर दहा मिनिटांनी आंघोळ करू शकता उन्हात बसायचे झाल्यास वीस पंचवीस मिनिटं उन्हात बसू शकता

  • @anitashinde313
    @anitashinde313 2 года назад

    Mala thandit hata payala khaj yete..ac madye pan tras hoto..ushnata axel tar normal asate..yavar please upay sanga..abyangane bare hoil ka..krupaya uttar dyave,..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      निंब तेल गाईचं तूप मिक्स करून लावून पहा पोटात पण औषध देता येतात पण ती चेक केल्याशिवाय सांगता येणार नाही

    • @anitashinde313
      @anitashinde313 2 года назад

      @@ayurvedshastra5705 dhanyavad

  • @jayashreepradhan5715
    @jayashreepradhan5715 2 года назад

    Namaste dr saheb
    Vat vadhalya mule constipation hot asel kothe saf hot nasel bhuk changali lagat nasell tar mag vat kami karnyasathi kay karayche dhanyavad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      यासाठी आयुर्वेदिक औषध देता येतात जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि ट्रीटमेंट घ्या

    • @jayashreepradhan5715
      @jayashreepradhan5715 2 года назад

      @@ayurvedshastra5705 dhanyavad dr saheb

  • @kartikking-dr7cl
    @kartikking-dr7cl 2 года назад

    Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @trkapade7457
    @trkapade7457 Год назад

    सर माझी मान व कंबर खुप दुःख ते सकाळी
    झोपेतून उठल्यावर डोळे आग करतात व डोळ्यातून रक्त येत उपाय सांगा

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 года назад +1

    शुभ दिपावली . त्वचा कोरडी पडते त्यावर उपाय सांगा .

  • @shubhangijadhav9609
    @shubhangijadhav9609 2 года назад

    Molish krun ghayla,bsti treatment sati kiti khrch yel sir,idea day thodi

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      Depend करते private क्लिनिक ला साधारण 800 ते 1800 पर्यंत खर्च per session येतो

  • @ukirdeamol3882
    @ukirdeamol3882 2 года назад

    Sir baho or tango ki nason mein jalan ,dard or chitiya rengna bahot pareshan hu please help me sir

  • @shalubhagat9461
    @shalubhagat9461 2 года назад

    अभ्यंगस्नान साबनाने करावे का

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 2 года назад

    Shar ji meri 2 saytni man Dukhti

  • @gautamkharat1857
    @gautamkharat1857 2 года назад

    Salute sir

  • @BaburaoVyvahare
    @BaburaoVyvahare 10 месяцев назад

    मांडी पासून तळपायाच्या घोट्या पर्यत कुठे तरी मध्य भागातील शीर आखडली जाते तेव्हा जीव कासावीस भयंकर वेदना होतात तेव्हा आखलेल्या शीरेचा भाग काही वेळ दाबून धरल्या नंतर पुर्व स्थितीत होतो.कृपया मार्गदर्शन करा. बाबुराव व्यवहारे वय ८४ वर्ष पुणे रहिवासी.

  • @psakolkar4825
    @psakolkar4825 2 года назад

    abyang करतांना कानांत तेल घालावेका ?

  • @pragnapai5147
    @pragnapai5147 2 года назад +1

    For 82yrs old person doing age appropriate exercises and yogic breathings in the morning should abhyang precede exercises or should be done after abhyang?
    Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      Very good question
      Pls do abhyang before yoga and exercise
      It will help you in much better way
      But be careful don't apply on legs so that you don't fall

    • @shivajichile8115
      @shivajichile8115 2 года назад

      000

    • @kalpananagvenker8854
      @kalpananagvenker8854 2 года назад

      Namaskaar doctor is abhyanga good for diabetic patients

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      @@kalpananagvenker8854 yes definitely it will help you

  • @nareshdeshpande2097
    @nareshdeshpande2097 Год назад

    सर कुणालाही तिळ तेल लावल तर चालेल का?

  • @इंदुमतीवाटकर

    मी नित्य नियमाने योगा करते.४५मी.रोज चालते , प्राणायाम करते.पण शरीराची अकडण जात नाही.खूप त्रास होतो.जीव रडकुंडीला येतो

  • @sanjivaninagarkar1310
    @sanjivaninagarkar1310 2 года назад

    नमस्ते,,Dr sir, डायबेटीस ने तळपायात चमक मारते,,कोणते तेल नि मसाज करावा?,वय 45

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      धांवन्तर तेल आणि कोत्तमचुकयादी तेल मिक्स करून लावणे

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 2 года назад

    पाढंरे केस काळे करण्यासाठी उपाय सागा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आमच्या चॅनलवर एक उपाय आहे तो पहा त्याच चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये काही ऑरगॅनिक केस काळे करण्याचे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा खरेदी करून वापरू शकता

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 2 года назад +1

    पॅरेलिसीसला हा उपाय चालेल का ?

  • @marutipatil6906
    @marutipatil6906 2 года назад

    किती दिवसातून करावे अभ्यंग.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      रोज करू शकता किंवा आठवड्यात 2 ते 3 वेळा

  • @nilimamanorkar558
    @nilimamanorkar558 2 года назад

    अभ्यंग झाल्यावर उटणं कोणतं वापरायचं आंघोळ वेळी ते मार्गदर्शन करावे