Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии •

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 2 месяца назад +146

    एका तालुक्यात एकच ओबीसी वंचित उमेदवार उभा करून त्याला निवडून आणायचा आहे...

    • @LINGAYATVOICE
      @LINGAYATVOICE Месяц назад

      ruclips.net/video/Ik_egCYSvYc/видео.htmlsi=-Dfdh9C2DrLxkuZy

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 2 месяца назад +47

    हाके सर ओबीसीचे नेतृत्व करत आहात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आहे पुढील काळात तुम्ही आमदार होणारच ओबीसींचे सर्व लोक तुमच्या पाठीशी आहेत ओबीसीचे लोक सभेला उपस्थित जास्त राहू शकत नाहीत कारण ओबीसीचे पोटच रोजगारावर अवलंबून आहे मतदानातून आपण कोणाच्या पाठीशी आहोत हे दाखवून देणार

  • @GajananPund-ql9lv
    @GajananPund-ql9lv 2 месяца назад +129

    💛 एक ओबीसी कोटी ओबीसी 💛जय ओबीसी💛

    • @Kunbi123
      @Kunbi123 2 месяца назад +5

      Pahile obc madhe tari ye mana hake ani obc gang nt vjnt kasala parvrg kela obc madhe ye ani mang sang

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 2 месяца назад +4

      ​@@Kunbi123 are vedya te Sharad Pawar yani Kel ahe 1989 la mahit nasel tr adhi mahiti ghe

    • @LINGAYATVOICE
      @LINGAYATVOICE Месяц назад

      ruclips.net/video/Ik_egCYSvYc/видео.htmlsi=-Dfdh9C2DrLxkuZy

    • @paramb8750
      @paramb8750 15 часов назад

      हागेला शिक्षण आणी नोकरी साठी वेगळा वाटा लागतो अन निवडणूक आली की सगळे ओबीसी एक आहोत म्हणून दाखवतो.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +53

    एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो शपथ घेण्याची वेळ आली आहे एकजूट दाखवून दया संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आणि वंचित एकत्र येऊन नवीन पर्व सुरू करायचे आहे

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 месяца назад +98

    आता फक्त ओबीसी फॅक्टर चालेल 😅😅😅

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 2 месяца назад +14

    ओबिसीची खुप ताकद आहे पण ती मतात रूपांतर झाले पाहिजेत जय ओबीसी जयभीम जय शिवराय जय जिजाऊ जय सविधान वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад +41

    लोकसभेला जाणीव पूर्वक ओबीसी नेते टार्गेट केले आहे

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 Месяц назад

      ❤️🙏 टार्गेट नाही पडले 😂ओबीसिनच पाडल बीजेपीला विकास काहीच केला नाही नुसते भाषण ठोकतात 😂🙏😅

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад +1

      जातीवादी लोक पडणारच कोणत्याही समाजाचा असो

  • @jaishriwadile5272
    @jaishriwadile5272 Месяц назад +6

    हाके सर, वाघमारे सर, ससाणे सर,
    लढे रहो.
    जय ज्योती जय क्रांति

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +130

    जय हो लक्ष्मण हाके सर..✊✊✊..
    बदला घ्यायचाच...२०२४ विधानसभा..जय सकल OBC बाहुजन ✊

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад +1

      लवकर पाडा 😂
      आमचे माजखोर मराठे आम्ही पण वैतागलो आहे नवीन सगळा ओबीसी मराठा येईल निवडून 😂

    • @santoshgalande9595
      @santoshgalande9595 2 месяца назад +3

      ✊✊✊

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 2 месяца назад +6

      😂😂😂

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      धनगर भोक्या

    • @manojdeshmukh8623
      @manojdeshmukh8623 2 месяца назад +3

      Na kada bada na bat badi chale badala lene takat chahiye badala lene ko 😂😂

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 2 месяца назад +50

    ओबीसी एक जुटीन झालं पायजे वीधानसभा लावा ताकद दाखवून प्रस्थापित जाती वाद उलटुन टाकून देऊं

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад

      जोर लावा पण मागच्या दारातून येण्याची गरज नाही पडली पाहिजे नाहीतर आपलंच नाक कापेल

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 2 месяца назад +104

    बदला घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही जय OBC सर्व

  • @SamadhanJaybhaye-g1k
    @SamadhanJaybhaye-g1k 10 дней назад +1

    जय भगवान जय भिम जय मल्हार जय सावता जय सेवालाल जय ओबिसी

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 2 месяца назад +22

    1 OBC Lakh OBC

  • @BikasLoni-g1b
    @BikasLoni-g1b Месяц назад +6

    Jay obc Jay bhim 2024. Vidhan sabha

  • @Rajupatil-bw2pz
    @Rajupatil-bw2pz 2 месяца назад +34

    सर्व ओबीसी बैठकीमध्ये ओबीसीचा एकच उमेदवार विधानसभेला द्यायला पाहिजे व त्याला सर्वांनी मिळून मतदान करायला पाहिजे तरच आपल्या ओबीसीच्या आमदारकीच्या सीटा येतील

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 2 месяца назад +60

    जय OBC

  • @Balajigavte-wc6og
    @Balajigavte-wc6og 2 месяца назад +36

    जय मल्हार जय वोबीसी

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 2 месяца назад +42

    जय मल्हार साहेब हांके

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад

      अडाणी 😂धनगर obc च्या मंचावर सुपारी घेऊन उभा आहे अक्कल ठेव जरा

  • @uttamjejure7407
    @uttamjejure7407 2 месяца назад +11

    ओबीसी परिषद एल्गार बचाव समिती. हाके साहेब झि॑दाबाद समता परिषद पक्ष🎉🍻🎈

  • @vaijinathgore-kz6ct
    @vaijinathgore-kz6ct 27 дней назад +4

    जय ओ बी सी जय गोरोबाकाका जय हाके सर

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 2 месяца назад +34

    ओबीसी आरक्षणासाठी फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच सर्व प्रथम ओबीसी भूमिका मांडली बाकी कुठल्याही नेत्यांनी समर्थ केलं नाही

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 13 часов назад

      बाळासाहेब आंबेडकर, दि. बा. पाटील, पाटील वकील या लोकांनीच ओबीसी आरक्षण वाचवले व लागू करण्यासाठी भाग पडले

  • @pavandhakane6919
    @pavandhakane6919 2 месяца назад +17

    OBC King

  • @AbhishekSonwane-db4vy
    @AbhishekSonwane-db4vy 2 месяца назад +5

    हांके साहेबांना मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय ओबीसी

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 2 месяца назад +61

    जय Hakke साहेब

  • @sampatraut1950
    @sampatraut1950 2 месяца назад +21

    एक पर्व ओबीसी सर्व

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 месяца назад +47

    जशास तसे उत्तर देण्यासाठी obc सक्षम आहेत

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 2 месяца назад +15

    सर ओबीसीचे लोक एकत्र आले तर सर्वांचा सुपडा साफ होईल यांत शंका नाहीं सर्वच 288 जागा ओबीसीने लढवावे

    • @NitinKhelkar-oq4ew
      @NitinKhelkar-oq4ew 2 месяца назад

      288 जागा obc लढवेल tr st sc कुटून लढवणार 😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад

      राष्ट्रपती तुलाच बनवायला पाहिजे 😂

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 2 месяца назад +50

    Jay OBC zindabad OBC Jay hake bhujbal Saheb Jay Dhangar Jay OBC Jay sasaane Jay whagmare saheb ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @GajananPund-ql9lv
    @GajananPund-ql9lv 2 месяца назад +41

    एकच पर्व ओबीसी सर्व 💛

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 22 дня назад +3

    ओबीसी ऐक जुटीचा विजय असो
    जय भीम जय मल्हार जय जोतिबा
    जय भगवान बाबा 👌👌👍👍

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 2 месяца назад +3

    खुप सुंदर खुप च सूंदर..हाके सर.. जय भीम 💙 🙏
    ..

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 2 месяца назад +24

    एसी एसटी ओबीसी या सर्वांनी मिळून निवडणूक लढवावी व एकच उमेदवार द्यावे.

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 2 месяца назад +21

    एकदम बरोबर

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 2 месяца назад +24

    जय OBC👍👍

  • @rameshmorwadkar5550
    @rameshmorwadkar5550 2 месяца назад +17

    Hake saheb tum aage badho ham tumhare sath
    1 parv OBC sarv

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 2 месяца назад +31

    छान. जय ओबीसी जय संविधान जय महाराष्ट्र.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Месяц назад +2

      बेसन पीठ शिवाय वडापाव होण शक्य नाही जय हागे

  • @kailasshinde6245
    @kailasshinde6245 2 месяца назад +20

    Hake Saheb zindabad

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 Месяц назад +3

    आदरणीय बाळा साहेब आंबेडकर यांनी आता आपल्या धोरणात बदल करु नये. एकच पर्व ओ.बी.सी सर्व .

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 2 месяца назад +17

    Only obc

  • @shrikantkalyankar9824
    @shrikantkalyankar9824 2 месяца назад +16

    जबरदस्त सरपंच मुसळे साहेब..... एक नंबर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @rajabhaubhange6547
    @rajabhaubhange6547 2 месяца назад +18

    Jay OBC

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 2 месяца назад +45

    जय प्रकाशजी आंबेडकर जय संविधान देश संविधानाने चालेल SC ST OBC मायोक्रो OBC सर्व

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 2 месяца назад

      लवडा संविधान 😂

  • @दिपकशिंदे-च8छ
    @दिपकशिंदे-च8छ 2 месяца назад +4

    हाके साहेब तुम्ही फक्त सांगा आपल्याला काय करायचे तुम्ही बोलता तसं करू एकच पर्व ओबीसी सर्व

  • @narhariharkal5582
    @narhariharkal5582 2 месяца назад +19

    जय ओबीसी

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 месяца назад +28

    जय ओबीसी जय मल्हार

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 месяца назад +5

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा माणूस लक्ष्मणराव हाके इतकी प्रगल्भ बुध्दिमान व्यक्तिमत्त्व लक्ष्मणराव हाके .

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 месяца назад +24

    एवढ्या वेळेस मतदान ओबीसी साठी 😅😅😅

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 месяца назад +20

    Hakke सर जिंदा बाद

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 месяца назад +3

    खरेच अतिशय हुशार माणुस आहेत हे लक्ष्मणराव हाके .

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 2 месяца назад +9

    हाके उपट्या 100 जन्म जरी घेतलेस तरी पाटलाची बरोबरी होणार नाही.
    आदरणीय पंकजा वा आदरणीय भुजबळ😂
    आमचे आदरणीय फक्त छत्रपती शिवाजी महाराज❤

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 2 месяца назад +9

    ओबीसी एकजूट विजयी भव 🎉

  • @ashrubajadhwar5065
    @ashrubajadhwar5065 2 месяца назад +3

    लोहा कंधार सारखी प्रत्येक मतदारसंघात ओ.बी.सी.नेत्यांची एकजूट झाली पाहिजे.जय ओबीसी.

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 2 месяца назад +4

    हाके साहेब खूपच भारी 💪💪

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n 2 месяца назад +3

    उमेदवार कुठल्याही जातीचा असो तो ओबीसी असला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहाण्याची गरज आहे
    जय ओबीसी जय संविधान

  • @sandeshdeokate84
    @sandeshdeokate84 4 дня назад +1

    जय OBC ❤

  • @keshavkolhe8054
    @keshavkolhe8054 2 месяца назад +12

    एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 2 месяца назад +18

    जय मल्हार । जय भगवान

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 27 дней назад +4

    एकच पर्व ओबीसी.

  • @babasahebbadade7736
    @babasahebbadade7736 20 дней назад +1

    Jay obc

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 месяца назад +10

    माननीय लक्ष्मणराव हाके संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेतृत्व सहज करू शकतात. इतका हुशार माणुस आहे .❤

    • @jaishriwadile5272
      @jaishriwadile5272 Месяц назад +1

      जय ज्योती जय क्रांति

  • @pravinshinde3589
    @pravinshinde3589 2 месяца назад +2

    तिसरी आघाडी होणार वंचित बहुजन आघाडी सोबत💯👍

  • @hiperboy396
    @hiperboy396 26 дней назад +2

    हाके साहेबाना पूर्ण पाठिबा

  • @aniketpise7173
    @aniketpise7173 2 месяца назад +1

    One of the best speech by Hake sir

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 2 месяца назад +16

    जय ओबीसी जय ओबीसी ऐकच पर्व ओबीसी सर्व

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 2 месяца назад +25

    जय महाराष्ट्र जय ओबीसी

  • @DattaGadhe-vd7vo
    @DattaGadhe-vd7vo 8 дней назад +1

    धन्यवाद

  • @sureshuttare4287
    @sureshuttare4287 19 дней назад +1

    आदरणीय लक्ष्मण हाके साहेबांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🌹🚩🚩🌹🌹🚩🌹🚩🚩

  • @ffshort5301
    @ffshort5301 Месяц назад +2

    जय ओबीसी जय मल्हार ओबीसी आमदार विधानसभेत जास्त संख्येने निवडून पाठवा जय ओबीसी जय महाराष्ट्र

  • @ajinkyakedare7380
    @ajinkyakedare7380 2 месяца назад +4

    अविनाश भोसीकर वंचितांचा , ओबिसींचा बुलंद आवाज

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 2 месяца назад +18

    We support obc

  • @AbhishekSonwane-db4vy
    @AbhishekSonwane-db4vy 2 месяца назад +2

    नवनाथ आबा यांना मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय ओबीसी

  • @rajuswami924
    @rajuswami924 2 месяца назад +7

    Only Obc🎉

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 2 месяца назад +19

    Jay obc

  • @balujadhav2794
    @balujadhav2794 2 месяца назад +2

    ❤Only मनोज (दादा) जरांगे पाटील ❤

  • @BaliramSakhare-y2v
    @BaliramSakhare-y2v 2 месяца назад +16

    Jay maratha ❤🎉🎉❤

  • @ShantaramDandawate-z4w
    @ShantaramDandawate-z4w 9 дней назад

    हांके सर तुमचेसारखा विदवान सुसंस्कृत आभयासू नेत्रत्व या महाराष्ट्रातील ओबीसीना मिळाल आमचं भाग्यच आहे तुमचे शतशा आभार 🙏

  • @sunilkabde293
    @sunilkabde293 2 месяца назад +6

    जय ओबीसी🎉🎉

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 2 месяца назад +25

    Jay OBC ❤

  • @sarthakdigital9067
    @sarthakdigital9067 2 месяца назад +3

    आता एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vijaykadam4148
    @vijaykadam4148 2 месяца назад +13

    अविनाश भोसीकर साहेब सुपर जबरदस्त

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 2 месяца назад +14

    वापरा 1 च तंत्र आरक्षण वाद्यने आरक्षण वाद्यालाच मत द्या मात्र जय भीम जय OBC

  • @7tzxt
    @7tzxt 2 месяца назад +4

    जय भगवान जय ओबीसी

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 8 дней назад

    धन्यवाद सर🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @maulikautkar97
    @maulikautkar97 2 месяца назад +6

    One man army laxaman hake

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 2 месяца назад +13

    जय obc

  • @MusicBawa
    @MusicBawa 2 месяца назад +8

    पाटील बोलते सबको कोलते ❤
    तुझ पाटील नाव पण घेत नाय

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 2 месяца назад +1

    आता फक्त ओबीसी ट्रॅक्टर चालू ठेवा ओबीसीची खूप ताकत आहे फक्त एकत्र या बहुजन

  • @sunilk9206m
    @sunilk9206m 2 месяца назад +1

    हाके साहेब ❤

  • @manojkumarrautgh6013
    @manojkumarrautgh6013 2 месяца назад +2

    King of obc

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 месяца назад +4

    सर्व 18 पगड जातीनी एकत्र येऊन ओबीसी उमेदवार निवडून आणा त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करा₹500 च्या नोटा साठी किंवा दारूच्या नोटा साठी लाचार बनवू नका

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 2 месяца назад +4

    वो बी सी ची वाईट. अवस्था केली राजकारण्यांनी

  • @shyamsavne4336
    @shyamsavne4336 2 месяца назад +3

    Hake sir Gerat

  • @rohiaskokare5447
    @rohiaskokare5447 19 дней назад +1

    आशी आमदार निवडा ओबीसीचे 100 च्या पुढे गेले पाहिजेत

  • @dattatrygargate5329
    @dattatrygargate5329 2 месяца назад +3

    जय हिंद हाके सर

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 2 месяца назад +2

    🔥✌️ हक्के साहेब

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 2 месяца назад +2

    खूप मस्त हाके सर

  • @balajimugaonkar3860
    @balajimugaonkar3860 2 месяца назад +6

    Hake only

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 21 день назад

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh OBC बांधवांनो एक व्हा आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाचा बापच आरक्षण मिळवणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व To आम्ही मिळवणारच, जय हो OBC

  • @sampatraut1950
    @sampatraut1950 2 месяца назад +12

    100.टके.खर.साहेब

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 2 месяца назад +13

    धनगचा ढाणा वाघ हांके साहेब