सार्वजनिक जीवनात काम करत असताना देखील आपण आपल्या हिंदू धर्माविषयी स्वाभिमानी आहातच, तुमचे अष्टावधानी ज्ञान ऐकल्यावर वर माझ्या सारख्या सामान्य माणसाला धीर येतो खरोखरच सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला पुनः एकदा साष्टांग दंडवत 🙏🙏🚩🚩 45:43
राहुल सोलापूरकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आणि एकूणच वेगवेगळ्या विषयांवर मांडणी केली याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल विचार भारती चे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.जय श्रीराम
मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे कारण मी कुरान, हादिस वाचलंय हा देश बहुसंख्य हिंदू राहिला तरच लोकशाही आणि संविधान राहील....... ............नास्तिक निरीश्वरवादी
सार्वजनिक जीवनात काम करत असताना देखील आपण आपल्या हिंदू धर्माविषयी स्वाभिमानी आहातच, तुमचे अष्टावधानी ज्ञान ऐकल्यावर वर माझ्या सारख्या सामान्य माणसाला धीर येतो खरोखरच सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला पुनः एकदा साष्टांग दंडवत 🙏🙏🚩🚩 45:43
राहुल सोलापूरकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आणि एकूणच वेगवेगळ्या विषयांवर मांडणी केली याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल विचार भारती चे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.जय श्रीराम
श्रीमान आपले व्यक्तीमत्त्व जितके भारदस्त तितकेच आपले विचार देखील स्पष्ट आणि सडेतोड आहेत आपणाला साष्टांग दंडवत 🙏🙏🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤
मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे कारण मी कुरान, हादिस वाचलंय हा देश बहुसंख्य हिंदू राहिला तरच लोकशाही आणि संविधान राहील.......
............नास्तिक निरीश्वरवादी