बाल आनंद नगरी. प्रात्यक्षिकातून शिक्षण, सारे खाऊ सारे शिकू आनंद नगरीतून ज्ञान घेऊ.
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- 🌹🌹🙏🙏✅🎯
आज दि.28 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथे बालआनंदनगरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी शिवूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.कवार सर व शा.व्य.स.अध्यक्ष श्री.विजय त्रिभुवन. यांच्या हस्ते कार्यक्रमाचे रिबीन कापुन उद्घाटन करण्यात आले.यावेळी पालकवर्ग,माता भगीनी,गांवकरी,आजी माजी पदाधिकारी,शा.व्य.स. केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
बाल आनंदनगरीची वैशिष्टे
🎯विविध प्रकारचे 45 स्टॉल वर खमंगदार,गरमागरम पदार्थांची विक्री.
🎯भाजीपाला बाजारात विविध स्टॉल वर पालेभाजी व फळभाज्यांची विक्री.
🎯बाल आनंदनगरी कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी.
महीला वर्गाची विशेष उपस्थिती.
🎯चार ते पाच गांवातील नागरिकांनी बाजारातुन विविध वस्तुंची खरेदी करत आस्वाद घेतला.
🎯 बाजारातुन विक्रमी पदार्थांची विक्री होत एकुण 20 ते 25 हजारांची उलाढाल.
🎯आनंदनगरी मधुन विद्यार्थ्यांना एकुण 6 ते 7 हजारांचा निव्वळ नफा.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
जि.प.प्रा.शा.निमगाव.
मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद. तथा अध्यक्ष व उपाध्यक्ष शालेय शिक्षण समिती निमगाव.
#students
#life
#education
#knowledge
#selfimprovement
व्यवहार ज्ञानातून शिक्षण.