रोहिणी ला चांगला डायट द्या .. सकाळी चहा buscuit, किवा दुध , 9 नंतर नाश्ता .. पोहे , उपमा , इडली, पराठा , उसळी, एखादे फळ, दुपारी 1 नंतर जेवणांत , डाळ, भात , भाकरी किवा चपाती, भाजी , (जास्त तिखट, ऑईली नका देऊ , उलटी सारखे वाटले तर चणे , फुटाणे तोंडात टाका .. किवा आवडीचे काहीही ... भरपूर प्रोटीन असते फुटाणेमध्ये .. दुपारी 4 नन्तर चहा , रात्री हलके जेवण वरण भात एखादी चपाती. .. तिला जेवण केल्यावर थोडे 15 min हळूहळू चालायला सांगत जावे ... झोपताना देवाची स्तोत्रे . बघा कशी छान नॉर्मल डिलीवरी होईल. .. गर्भ संस्कार पण करू शकता ..for any help Google search kara

रोहिणीच्या आई कधी येत नाही का रोहिणीला भेटायला
Tumchi aai tumchya. Sobat ka ase vAgte
मुलगा होनार आहे रोहिणी तुला🎉
दादा रोहिणीला खूप उलट्या होत आहेत 100% मुलगाच आहे कारण मला पण मुलगा होता त्यामुळे उलट्या खूप होत होत्या
Rohini la thode devas pathava aai kde aaram milayl
रोहिणीला बाळ हवे ना, मग अशी का वागते काळजी का नाही घेत, पहिले 3 महिने सांभाळायचे असतात, जरा सासुबाईंचे ऐकत जा, त्यांना अनुभव आहे,
Tuje video khup Chan aahet
Aai khup chhan aahe
मुलाचा गभे असला की भूक नाही लागत रोहिणी केळे कायच दुध दही खा कोमल ताई जवळ कोनी बसता येकट ठवजाऊ नाकी
Rohini basun camera samor bolat nahi
नारळ पाणी फळ खजूर
Aaj changya bolalya aai
आई खूप छान आहे. अशी सासू सगळ्यांना मिळो
मुलाचा गर्भ असला की भूक नाही लागत
Rohini pn khup Chan aahe simpl aahe snskari aahe
Aai kup Chan hai
Aai tumhi kharcha khup great aahat .
नाना नानी नाही दादा दादी
पाणी देयचा आई laa दमून आले
Barobar aai
Babych Vajan vadhanya sathi rasgulla dya rohinila khaila
Mulga honar dada
असाच छान व्हिडिओ बनवा आणि मोठे व्हा
😂aai ch boln, tasach zopun raha 😂
आई बरोबर बोललात ❤First Coment dada
Aai lay bhari ashi mauli saglya gharat asawi kadhich ghar wegal honar nh
आई बरोबर बोललात मुलगा मुलगी सारखेच
Kami aahe weat khup
आई खूप छान आहे
Tai tumhi khup chan aahe
Barobar ticya aaila bolva
केळ खायचं वजन वाढण्यासाठी
Aai chan ahe
❤❤❤🎉
Palak ch juice dya rakt vadt
Sasu kiti jiv lavte
व्यवस्थित खुर्चीवर बस रोहिणी
Tai
Komal tai cha dohale kiti chan kele
छान
👌🏻👍🙏🏼
❤
Aai mst bolte 😂
❤❤❤🎉🎉