कोकणातील रानभाजी कवळा 😍 | आम्ही गेलो भाजी काढायला | Konkan Ranbhaji Kavla | चिपळूण रत्नागिरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 5

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 2 месяца назад +1

    कवला आमच्याकडे पण आहे कोल्हापुरला, पण केव्हा केली नाही,आता करुन बघु,भाजी छानच झाली....

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 2 месяца назад +1

    गणपती उत्सवासाठी आमंत्रण दिल्याबद्दल तुझा आणि आईचा धन्यवाद🙏🙏 खुप छान ब्लॉग झाला आहे आणि मी पहिल्यांदाच ही भाजी बघितली👌👌👍

  • @pravinchavan7169
    @pravinchavan7169 2 месяца назад +1

    आम्हाला पण पाठव पुण्याला

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 месяца назад

      तुम्ही या गावाला 😍