वृश्चिक राशीचा प्रेम विवाह कधी होतो। Vrishchik Rashi love marriage prediction

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra @AstroguruDrJyotiJoshi
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत ,
    मेष ते मीन
    varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
    Vrishchik rashiwalyanche love marriage kehva hote
    आजच्या भागामध्ये आपण वृश्चिक राशीसाठी पत्रिकेतील प्रेमविवाहाचे विशेष योग समजून घेणार आहोत. कारण विवाह हा मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. कारण अनेक वेळी आपल्या पत्रिकेत काही विशेष योग येतात की ज्यामुळे प्रेम विवाह घडून येतात. विवाह हा असा विषय आहे की त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकते. पत्रिकेतील अशाच सर्व योगांचा आपण राशीनुसार सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. प्रेमविवाहाच्या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील काही योग फार महत्वाचे असतात. चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. चंद्र व शुक्र यांच्या संबंधातून प्रेम विवाह जुळून येतो. शुक्र आणि मंगळाची युती देखील प्रेमविवाहाची युती मानली जाते. जलतत्त्वाची स्थिर रास म्हणजे वृश्चिक रास होय. अग्नी तत्वाचा मंगळ ग्रह ज्याला आपण ग्रहांचा सेनापती म्हणतो तो वृश्चिक राशीचा स्वामी आहे. ही रास अत्यंत परिश्रमी मानली जाते. वृश्चिक राशीच्या जातकांनी मग ती विवाहित असतील किंवा अविवाहित असतील सर्वांनी हा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. कारण या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नेहमी उपयोगी पडणार आहेत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    Vrishchik marriage problem solution
    Vrishchik marriage remedies
    Vrishchik rashi upay for marriage
    Vrishchik love matching
    Vrishchik gun Milan for love marriage
    Vrishchik rashiche love marriage honar ki arrange
    Vrishchik rashi love marriage successful karnyasathicha video
    Love marriage issues of Vrishchik rashi
    Vrishchik rashiche Prem ka safal hot nhi
    Vrishchik rashivar Prem asel tar video paha
    वृश्चिक राशी विवाह समस्या
    वृश्चिक राशी गुण मिलन
    वृश्चिक राशीचे लग्न कधी होणार
    वृश्चिक राशी वाल्यांचे प्रेम विवाह होते का अरेंज
    वृश्चिक राशीचे प्रेम सफल होण्यासाठी उपाय
    घरच्यांचा विरोध प्रेम विवाह वृश्चिक राशी
    लव मॅरेज मध्ये घरच्यांची समजुत कशी काढावी वृश्चिक राशी
    #drjyotijoshi #Vrishchikmarriage #astrologer #astrolovemarriage #marriageprediction
    drjyotijoshi.c...
    संक्रांत सुगड पूजन
    • मकर संक्रांतीला सुगड प...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    ------------------------------------------
    Instagram www.instagram....
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.co....
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 5