👌🥰कोमलताईंचा जयवंत नगर तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथे झाला धमाकेदार कार्यक्रम👌🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 мар 2022
  • 😍कोमलताईंसोबत पाटील साहेबांनी केला नाचून एन्जॉय 🤩
    मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर तालुका पंढरपूर
    कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क : 7499936253
    नमस्कार मित्रांनो,
    झकास मनोरंजन या यूट्यूब चैनल वर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. या चैनल वरती तुम्हाला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ कोमल करण पाटोळे यांचे जागरण गोंधळाचे देवीच्या गाण्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि खूप शेअर करा.
    धन्यवाद 🙏
    मनोरंजन
    कोमल पाटोळे
    कोमलताई पाटोळे
    कोमल पाटोळे गवळण
    komal patole song
    komal patole gavlan
    कोमल पाटोळे जागरण गोंधळ
    कोमल पाटोळे अप्रतिम गायन
    komal patole song
    komal patole Jagran gondhal
    komal patole jugalbandi
    zakas Manoranjan
    झकास मनोरंजन
    thanks for watching ❤️😊👍

Комментарии • 337

  • @prabhakard07
    @prabhakard07 2 года назад +25

    भाऊ कधी गाणं सांगायला उठणार नाही👌👌

  • @vitthalthombare1826
    @vitthalthombare1826 2 года назад +10

    स्टेज डेरिंग चांगले आहे

  • @amoljagtap2095
    @amoljagtap2095 2 года назад +19

    कोमलताई पोराला लय जाम केल👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sureshshrirame9241
    @sureshshrirame9241 2 года назад +8

    अप्रतिम आहे हे गीत आहे

  • @user-rv3hc3nr8g
    @user-rv3hc3nr8g 2 года назад +11

    Song mast aahe

  • @ard2054
    @ard2054 2 года назад +5

    कोमल ताई मी तुमची मोठी फॅन आहे आणि आमचं तालुका भूम आहे

  • @vikaswankhade8208
    @vikaswankhade8208 2 года назад +7

    कोमल ताई उत्कृष्ट कलाकार आहात तुम्ही.🙏

  • @kumarzimal4572
    @kumarzimal4572 2 года назад +5

    त्याच गाण होईला पाहिजे होत एवढा बिनकामाची आकड कशाला पाहिजे, नाहितर या कार्यक्रमात सांगितले ल गाण होतच नाही,

  • @shahajipawar7787
    @shahajipawar7787 2 года назад +13

    ताईंना गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिमला

  • @topeducationprasad
    @topeducationprasad 2 года назад +1

    Nice video mi support kela aahe tumahi hi kara

  • @bhaushinde6502

    कोमलताई तुम्ही बाकी कोणत्याही माणसाला नाचऊ शकता एवढी तुमच्यात धमक आहे बाकी

  • @sangramtarde3473
    @sangramtarde3473 14 дней назад +1

    स्टेज डेरीग एक नंबर आहे भाऊ च

  • @user-qb6gz9is6i

    आती छान गायन, कोमलताई, केल

  • @bapukam9405
    @bapukam9405 Год назад +2

    पाटील बाळाला मस्त नाचवले पण विजय बाळ नि डान्स केला बेस्ट बेस्ट पाटील बाळा गॉड ब्लेस

  • @balupatil5657

    Komaltaai आपला कार्यक्रम बघून खूप आनंद झाला,

  • @ramdasmunde9689
    @ramdasmunde9689 2 года назад +9

    ह्याच्यापेक्षा कीर्तन ठेवाय च तमाशा कशला ठेवला

  • @surajkharade143
    @surajkharade143 2 года назад +9

    डान्स हा प्रत्येकाला येत असतोच फक्त तो बाहेर काढता आला पाहिजे आणि तो तुम्हालाचं जमतं 🙏

  • @ravanpatil6231
    @ravanpatil6231 2 года назад +2

    Wa Patil komal Tai beat

  • @bhaiyasahebpawar3939
    @bhaiyasahebpawar3939 2 года назад +3

    Very nice jai mahalar jagar gondhal karyakarm