कोल्हा हा लबाडच असतो,आता कोल्हयाला वळसे पाटलांची द्राक्ष ही आंबट लागत आहे-मंगलदास बांदल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • याने कधी मुतारी नाही बांधली,आता हाती तुतारी घेतली आहे।मंगलदास बांदल यांनी घेतला खरपूस समाचार

Комментарии • 203

  • @swapnilkawade9974
    @swapnilkawade9974 4 месяца назад +39

    सगळीकडून हाकलेलेले...

  • @SantoshDoke-lc5kz
    @SantoshDoke-lc5kz 4 месяца назад +41

    याला मि मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हे चा प्रचार करताना पाहिलं होतं हंगामी नेता

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 4 месяца назад +4

      कोल्हेकदून प्रचाराचे पैसे मिळणार नसल्यामुळे ते आता दादा च प्रचार करतात

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 4 месяца назад +2

      जोकर आहे

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 19 дней назад

      Baap badla ki kasa jail mhdey gela ​@@nitinkanade8098

  • @vinodnichit8267
    @vinodnichit8267 4 месяца назад +9

    हे महाशय तुरुंगातून कधी बाहेर आले.😊

  • @bskakade
    @bskakade 4 месяца назад +24

    वक्तृत्व असून चालत नाही चारीत्र्य चांगले पाहिजे

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 4 месяца назад +8

    आपकी जेल यात्रा शुभ हो

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 4 месяца назад +9

    बादल पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो यास सिद्ध झालं

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 4 месяца назад +6

    पाकीट घेऊन प्रचार करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हाल काय कळणार. जनतेच्या मनातील खासदार होणार आहे हे नक्की, गरिबांना गरिबांचा जान असलेला खासदार पाहिजे, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
    3 लाख 💯✌️

  • @akashpawar4658
    @akashpawar4658 4 месяца назад +25

    ना घर का ना घाट का 😂😂😂😂😂

  • @sachinchoudhari1498
    @sachinchoudhari1498 4 месяца назад +11

    अजितदादा या बांदल साहेबांना बोलुन देत आहेत म्हणजे आढळरावांना पाडायचं असच जाणवतय . 😅😅😅😅😅😅😅😅

  • @user-qv1sb4pl8x
    @user-qv1sb4pl8x 4 месяца назад +4

    शिवरायांचा मावळा..!
    शिवनेरीचा छावा..!
    पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 4 месяца назад +3

    तमाम महाराष्ट्राची जनता आणि मंगलदास बांदल अभ्यासपूर्ण जनतेचा आजपर्यंत न निघालेला आवाज...... वाघ मंगलदास बांदल...!!!

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 4 месяца назад +1

      पोपटपंची करतोय

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 4 месяца назад +1

      अभ्यास करण्यासाठी जेलमध्ये गेला होता😂😂😂😂😅😅

  • @arjunjadhav8586
    @arjunjadhav8586 4 месяца назад +7

    अमोल कोल्हे 🎉🎉🎉🎉

  • @VasantBurde
    @VasantBurde 4 месяца назад +3

    मंगलदास बांदल साहेब......आपण ढोलकी सारखे दोन्ही बाजूंनी वाजवता.अमोल कोल्हे साहेब हे एकनिष्ठ आहेत.स्वर्थासठी दहावेळा पक्ष बदलत नाही..... मुतारी खासदार बांधत नाही.हे आपणांस समजलं पाहिजे.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 4 месяца назад

      बांदल मुतारीवर बोलण्यापेक्षा तुम्ही किती बांधल्या ते भाषणात सांगा ना .
      खासदार मुतार्या बांधतो का.?
      मग तुम्ही काय काम करणार .

  • @dhananjaydate4623
    @dhananjaydate4623 4 месяца назад +27

    धरणात मुतणारेच तुमच्या कडे आहेत ते मुतारी बांधतील 😄😄

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 4 месяца назад +5

    मतदार करेक्ट करेक्ट कार्यक्रम करणार

  • @nilovhal8855
    @nilovhal8855 4 месяца назад +5

    हे बग भावांनो किती जातीवादी माणूस आहे पूर्ण भाषण बग सगळे महा पुरुषाची नाव घातला पण बाब साहेब च नाव नाही घेतला हेयचा वरून समजता की किती जाती वादी माणूस आहे

  • @mangeshdhobale7837
    @mangeshdhobale7837 4 месяца назад +21

    अजित पवार आणि मंगलदास बांदल यांना मुतायच सोडून काहीच माहीत नाही 😂

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 4 месяца назад +2

    एकच वादा अजित दादा महायुती विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 4 месяца назад +2

      राजस्थानी असाच बोलणार 😂😂😂😂

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 4 месяца назад

      चारशे पार च वार फिरलय हे मोदींनीच मान्य केलंय. त्यामुळे मोदि काही ही बरळतोय.. भाजप शंभरी पार करत नाही हे नक्कीच.
      दहा वर्षात गोरगरीब जनतेचे हाल . महागाई बेकारीने केले आहे.
      त्यामुळे मोदी हाद्दपार . परत मोदींच नाव नको.

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 4 месяца назад +5

    ग्रेट बांदल साहेब

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 4 месяца назад +14

    येरवडा चा बेसन बहादर

  • @pramodgodase3662
    @pramodgodase3662 4 месяца назад +16

    आमदार तुमचे असले तर जनता तुमची नाही

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 4 месяца назад +14

    रंग बदलणारा सरडा

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 4 месяца назад +6

    बंडल दास लई पोपटपंची झाली!!

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 4 месяца назад +5

    aata तुमच्या शिवराल भाषणाला shirurchi जनता कंटाळली आहे

  • @yogeshraykar8318
    @yogeshraykar8318 4 месяца назад +19

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी💯✌🏻

  • @anilwalunj4326
    @anilwalunj4326 4 месяца назад +4

    तुमचं बघा तुम्हाला अजून हेच माहीत नाही की कोणत्या पक्षात राहायचं. किती पैसे घेतले ते सांगा. कोल्हे यांना तोड नाही. तुम्ही ज्यांचा प्रचार करत आहेत ते 15 वर्ष शिवसेनेत होते मध्येच शिंदे सेनेत प्रवेश केला आणि आता पुन्हा उमेदवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यांना अजुन कळले नाही की आपण कोणत्या पक्षाचे नेते आहोत.

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 3 месяца назад

    बदल गेल्या वेळेस आढळराव च्या विरोधी भाषण करत होते. आता कोल्हे साहेब यांच्या कडून पाकिट नसेल त्यांमूळे कल्टी.

  • @ganeshdaundkar6097
    @ganeshdaundkar6097 4 месяца назад +15

    दर पाच वर्षोला तुम्ही रंग बदलताय ते पहा,दादाना पडायला तुम्हिच बास,रंग बदलु

  • @namdevphawade
    @namdevphawade 4 месяца назад +1

    शेतकरी बांधवांना फक्त अमोल कोल्हे पाहिजेत.राम राम शेतकरी वाजवा तुतारी.

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 4 месяца назад +1

    Only Ajit dada ⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b 4 месяца назад +7

    Popat popatpanchi karun kahi upyog honar nahi tutari vajavnar ✌️✌️

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 4 месяца назад +4

    उसन्न जोर लाऊ नको रे बाबा....

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 4 месяца назад +2

    मुळात वळसे पाटीलच शरद पवारांचा मेवा खाऊन मोठे झालेत हे पण भाषणात बोलत जा कमी पणा किंवा लाज वाटू देऊ नका, विनंती 🙏आहे.

  • @UKLalTibba
    @UKLalTibba 4 месяца назад +1

    Only मोदीजी

  • @kalpeshghewade6170
    @kalpeshghewade6170 4 месяца назад +13

    एक वादा शिवाजी दादा

  • @nileshkansakar6449
    @nileshkansakar6449 4 месяца назад +4

    मागील पंच वार्षिक ला तुम्ही च पाडले😂

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 4 месяца назад +1

    अजित दादाच्या भाषेत सांगायचे झाले तर " हे अवघड झाले बुवा आता " 🤦🤦🤦🤦

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 4 месяца назад +1

    ⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️ only Ajit dada

  • @sudhirnaik23
    @sudhirnaik23 4 месяца назад +9

    जे स्वतः उमेदवार म्हणून उभे राहिले होते ते आता बाकी चानवर टीका करतायत आम्ही अमोल कोल्हे ल मत देणार

    • @nileshwagh1788
      @nileshwagh1788 4 месяца назад

      Criminal no 1yerwda रीटर्न

  • @BharatYadav-eb4pw
    @BharatYadav-eb4pw 4 месяца назад +4

    तुम्ही पन निवडणूक लढणार होता काय झालं

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 4 месяца назад +6

    बंडलदासचं काय खरंऐ
    नाय बोलला तर जाईल परत आत 😃😃

  • @user-ir5kg9fp2e
    @user-ir5kg9fp2e 17 дней назад

    आता कसं वाटतयं जेलात गेल्यावर.😂😂😂😂😂

  • @Omkarad8631
    @Omkarad8631 3 месяца назад

    हा लोकांच्या जमिनी हडपतो, जेल laa पण गेला होता

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch 4 месяца назад +1

    शेट्ट घ्या वातावरण चांगले आहे म्हणतोय

  • @gauravpawar4095
    @gauravpawar4095 4 месяца назад +4

    Jail madhe janare amhala shikvnar ka ata

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 3 месяца назад

    प्रफुल पटेल देशाचे नेते ? कोणत्या? फक्त एकमेकाचे कपडे धुवा.. जनता जगली काय? आणि मेली काय? ..तुम्ही फक्त बोंबलत बसा.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 4 месяца назад +3

    Ha jaill vari karun aalay,police station madhe gunhe nond aahet, aaropi, tadipar,yachi liki,aani oukat,

  • @98world43
    @98world43 4 месяца назад +1

    कोल्हेनी किती लोकांच्या जमिनी लुटल्या

  • @avida9601
    @avida9601 4 месяца назад +3

    आपला आवाज हा चैनल नेमकं चालवतो कोण, अतिशय घाणेरड्या माणसांना आपण प्रसिद्धी देत आहात

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 4 месяца назад +1

    Only dada

  • @mandarfulsundar8299
    @mandarfulsundar8299 21 день назад

    हे जाईल तिकडे पक्षाचे उमेदवार पडतात

  • @user-jx3mz1gc2f
    @user-jx3mz1gc2f 4 месяца назад +3

    Only amol khole

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 4 месяца назад +3

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤🎉 गद्दार लोकांना थारा नाही

  • @kishorkapre2211
    @kishorkapre2211 4 месяца назад +1

    बांदल रंग बदलणारा सरडा

  • @user-ks5xd3ts6r
    @user-ks5xd3ts6r 4 месяца назад +1

    500 रू रोजाने भाषण करणारा

  • @saimotors15
    @saimotors15 4 месяца назад +1

    Mangal dandal tu zel madun kadi sutlas baba gu chatya fasnvis anaji pant cha kutra ❤❤❤❤❤❤

  • @kiranbelote6283
    @kiranbelote6283 4 месяца назад +1

    सगळेच पुण्याचा विकास करणार आहेत मग पुण्याची दुबई होती काय

  • @saimotors15
    @saimotors15 4 месяца назад +1

    Sagli kadun hakllela kutra ❤❤❤❤❤❤

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 4 месяца назад +1

    👌

  • @vikasgorade3097
    @vikasgorade3097 4 месяца назад +6

    फक्त दादा

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 4 месяца назад +3

    Patel neta kadhich hou shakat nahi

  • @Abhi55888
    @Abhi55888 4 месяца назад

    हा माणूस दरवर्षी भूमिका बदलतो... राजकारणात विरोध असावा पण पातळी सोडून मर्यादा ठेवावी

  • @kanifnathbinding6472
    @kanifnathbinding6472 4 месяца назад +2

    आप्पा आपली भूमिका दरवर्षी बदलती त्यामुळं एकनिष्ठ अमोल कोल्हे बरे 🙏

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 4 месяца назад +2

    Gapp ae bandal bundal😂

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 4 месяца назад +2

    अमोल कोल्हे खासदार होणार आहे

  • @user-mp5lz9qf2e
    @user-mp5lz9qf2e 18 дней назад

    मंगल्या

  • @rajutotre9170
    @rajutotre9170 4 месяца назад

    कोल्हा कुठेच फिरला नाही मी मागच्या वेळेला त्याला मत दिले होते पण हा काही कामाचा नाही कुणाचेच काम करत नाही मी या वेळी त्याला अजिबात मत देणार नाही

  • @ds18245
    @ds18245 4 месяца назад

    राजकारणात कुणीही महाराजांचे नाव घेऊन मत मागू नये
    तुम्ही निवडून येता तेव्हा कामे केली तर जनता निवडून देईलच

  • @nileshwagh1788
    @nileshwagh1788 4 месяца назад

    Criminal no1 mr yerwda return

  • @somanaththorat
    @somanaththorat 4 месяца назад +5

    तु आत कुणामुळं गेला हे पण सांग

  • @rahulsawant8670
    @rahulsawant8670 4 месяца назад +1

    नुसती पोपटपंची बाकी काही जमत नाय😊

  • @user-jx3mz1gc2f
    @user-jx3mz1gc2f 4 месяца назад +1

    Ha sarda ahe rag badlu

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 4 месяца назад +2

    अरे बाबा जनतेला काय पाहिजे हे तर विचर या वेळेस फक्त तूतारी वाजणार

  • @namdevphawade
    @namdevphawade 4 месяца назад +2

    शेतकरी बांधवांना फक्त शरद पवार साहेब पाहिजेत.

  • @98world43
    @98world43 4 месяца назад

    स्वतः चं हस करून घ्या ...

  • @prakashmaye7445
    @prakashmaye7445 4 месяца назад +1

    Jai shree Ram

  • @rku03
    @rku03 4 месяца назад +7

    बांदल साहेब भावी आमदार.
    जय श्री राम.

    • @vaibhavlokhande9782
      @vaibhavlokhande9782 4 месяца назад

      Wawa

    • @Ak00530
      @Ak00530 4 месяца назад +2

      Sheta ghe

    • @ShrikantNimbalkar-sf9mk
      @ShrikantNimbalkar-sf9mk 4 месяца назад

      प्रफुल पटेल देशाचे नेते 😂😂😂😂

    • @pratikjadhav202
      @pratikjadhav202 4 месяца назад +1

      हा आणि आमदार
      ग्रामपंचायत सदस्य पन नाय होत

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 4 месяца назад +1

    आपण मागच्या नीवडनुकीत आढळराव पाटलांच्या विषयी काही वेगळेच बडबडत होता राव

  • @dilipgujar7088
    @dilipgujar7088 4 месяца назад

    Ekdam barobar

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 4 месяца назад

    सुपारी किंग बंडल दास...

  • @santoshmule8324
    @santoshmule8324 4 месяца назад +2

    Tu tar kuthe pan asto nay ka aaj ekde uday tikde tumchay umedvarich kay jhale

  • @SHRIRAM1212
    @SHRIRAM1212 4 месяца назад +1

    Ha. Labad ahe re

  • @user-su8fs9wk9b
    @user-su8fs9wk9b 4 месяца назад

    आपण आमदारकीला उभे‌ रहा शिरूर मधून बघूया आपणास किती मत पडतात

  • @SM-tr7ro
    @SM-tr7ro 4 месяца назад +2

    कुणी किती ही अपटा.
    पण आता कोल्हे फिक्स

  • @ishwargaykar4719
    @ishwargaykar4719 4 месяца назад +1

    पोपट

  • @sanjayjadhavar3764
    @sanjayjadhavar3764 4 месяца назад

    Amol kolheni Kay dive lavlet jantesathi

  • @prashantgholap5178
    @prashantgholap5178 4 месяца назад +2

    Tutari vajnar

  • @sattarientertainment9746
    @sattarientertainment9746 4 месяца назад +1

    amol khole good actor not poliltcian

  • @98world43
    @98world43 4 месяца назад

    हे साहेब तर फेकण्यात मोदींना ही मागे टाकतील...

  • @BlastXr1
    @BlastXr1 4 месяца назад

    Jay bhavani Jay shivaji

  • @gauravpawar4095
    @gauravpawar4095 4 месяца назад +7

    Fakt amol कोल्हे च बाकी कोणीच नाही

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 4 месяца назад +3

    आमच ठरलय कोल्हे साहेब फिक्स

  • @sagarthite6597
    @sagarthite6597 4 месяца назад

    अप्पा तुम्हाला मत द्यायच होत आम्हाला

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 4 месяца назад

    AMOL KHOLE //PALTURAM PADANAR

  • @akshaytidake2349
    @akshaytidake2349 4 месяца назад

    आरे बांदल तु किती नवरे बदलले ते पहिलं बघ दर 5 वर्षांनी नवीन नवरा असतो तुझा😊

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 4 месяца назад

    जातीवर कोल्हे साहेब नाही बोलले तुम्ही मागच्या वेळी जातीवाद केला होता

  • @user-vh3jv1je4f
    @user-vh3jv1je4f 4 месяца назад

    खरं आहे

  • @tukaramgolande5764
    @tukaramgolande5764 4 месяца назад

    AAad band dada

  • @user-jx3mz1gc2f
    @user-jx3mz1gc2f 4 месяца назад +1

    Tuza taga palti kela na praksh abedkarani

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 4 месяца назад

    Kitihi apata yenar tar tutari mahavikas aghadi 40 plus yenar👍👍