मटकी सुकी भाजी आणि रस्सा | weightloss or diet Matki sprouts recipe| Matki recipe@ KokaniThhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024
  • मटकी ची भाजी ही weightloss साठी पण उपयोगी आहे. डाएट वर असलेल्यांना किंवा ज्यांना काच्चे sprouts खायला आवडत नाहीत ते अशा प्रकारे मटकी ची सुकी भाजी करून नुसती किंवा कांदा टोमॅटो लिंबू घालून खाऊ शकतात. चवीला उत्तम, शरीराला पौष्टिक..
    मटकी ची सुकी भाजी असेल तर रस्सा पण मटकी चा च हवा. अलिखित शास्त्र असते ते. तर आज मी जो मटकी चा रस्सा दाखवला आहे तो वाटण मसाला तयार नसताना , झटपट वाटण करून दाखवला आहे. चवीला खूपच छान.. अगदी मिसळ वाटावी.. बरोबर वाफाळता भात आणि पापड असेल तर निव्वळ आत्मतृप्ती..
    तर अशी ही मटकी सुकी भाजी आणि रस्सा नक्की करून पहा. आणि आपल्या Kokani Thhat या RUclips channel ला Subscribe करा.. धन्यवाद 🙏🏻
    #diet_recipe
    #मटकी_सुकी_भाजी
    #मटकी_रस्सा
    #healthy_recipe
    #sprouts
    #Matki_bhaji
    #moth_bean_recipe
    #weightloss_recipe

Комментарии • 2

  • @HarshadaDesai-v7n
    @HarshadaDesai-v7n 3 месяца назад +1

    Very detailed recipee.. Chaan👏🏽

    • @KokaniThhat
      @KokaniThhat  3 месяца назад

      @@HarshadaDesai-v7n Thank you 🙂