खूप फॅशन चालली आहे म्हणून बनवलं
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- छोट्याशा कपड्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करून वस्तू तयार करू शकता शिलाई मशीन घरी नसेल तरी तुम्ही हाताने शिलाई देऊन अगदी सोप्या पद्धतीने या दोन वस्तू बनवू शकता
कोणताही खर्च न करता घरीच तयार करा / How to sew a scrunchies at home / Easy method for scrunchies
#diycrafts #scrunchies #hairstyle #hairband #hairbows
#diy
#fashionsilai
#sewing
#silaikadhai
#cuttingskills
#cuttingstitchingideas
#scrunchies
#howtomakebagcuttingandstitching
#sewingpatterns
#blousepiece
#blousepiecereuseideas
#homemadeidea
#easytips
#easymethodvideos
Video khup chan ahet chan शिकायला मिळते
Thanku 🙏
Hii..me minal gurav ..tumi gurav ahat manun awdine me tumcha video पहिला ..कुठे असता
मी बेळगावची आहे. पण राहिला बेंगलोर मध्ये आहे