चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा सोबत खायला मक्याची भाकरी Chicken curry cooking in village
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
इतर रेसिपी पाहण्यासाठी :-
भन्नाट रेसिपी अंड्यापासून अनोखा पदार्थ
• भन्नाट रेसिपी अंड्यापा...
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
• गावरान पद्धतीची चटपटीत...
महाराष्ट्रीयन पध्दतीचा मसाले भात,रुचकर मऊ आणि लुसलुशीत
• महाराष्ट्रीयन पध्दतीचा...
जिभेची चव वाढवणारी चिकन 65
• जिभेची चव वाढवणारी चिक...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत गावरान चिकन मसाला
• पाणी न घालता अंगच्या प...
अशा प्रकारे करून पहा तव्यावरील भरलेली कारली | अजिबात कडू न लागणारी भरली कारली
• अशा प्रकारे करून पहा त...
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
/ businessmindmarathi
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
/ @halliyaruchi
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #gavakdachi_test
#乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken
마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning
ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village
गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila
ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa
கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na
wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa
coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme
làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione
ताई, तुम्ही छान रेसिपी करून दाखवता विशेष तुमचं कौतुक की तुम्ही पारंपरिक कपडे घालून संस्कृती जपत आहत.डोक्यावरचा पदर पण खाली पडून देत नाही .
खूप छान
मस्त रेसिपी आहे ताई
दादा आमची नाशिकचे राहणारे आहोत तर आमही पण मक्याची भाकरी खातो खिमा बरोबर चाकण बरोबर मक्याची भाकरीखातोमसत, लागते मकयाचीभाकरी दादा
आदरणीय ताई तुझी ही चिकन रेसिपी एकदम लय भारी आहे आणि तुमची बोली भाषा खूप गोड आहे आणि खुप मस्त भाषेत तुम्ही स्मजवतात तुमच्या हातालाच चव आहे अंनदेवतेची कृपा आहे खूप धन्यवाद अशीच रेसिपी नेहमी दाखवत राहा ❤❤❤
Waw Mastttttt Apratim
Chiken Sukka Curry
Bhakri Naka
😋😋😋😋😋 Mouth 👄 Watering
Wow खूप छान असतात तुमच्या रेसिपी.तुम्ही कुठे राहता आणि एकदा भेटायचं आहे तुम्हाला
जत जि. सांगली
तुमचा जिल्हा कोणता हाय भाऊ
व्हिडिओ खूप छान आहे
जयसिंह राजपुत जिल्हा धुळे महाराष्ट्र
आम्ही सांगली जिल्ह्यातील आहोत 🙏
धन्यवाद 🙏
दादा वहिनी नमस्कार... तुमची रेसिपी खूप छान वाटली खूप सुंदर.. रानात बनवल्यामुळे रेसिपीला खूप बघण्यासाठी आनंद झाला अशीच रेसिपी नवीन नवीन बनवत राहा आम्हाला पण पाठवत राहा....
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी मस्त चिकण रस्सा सुकं मक्याची
भाकरी आहा काय बेत मस्त मस्त खरंच गावाकडची स्टेट एकदमच बेस्ट 😊 एक आजी सोलापूर 👌
Devange, mam solapur cha ka
मस्त आहे ताई रेशपी
Sunder 😊
खायला कधी बोलावताय कुणास ठाऊक
ताई वजडी मसाला मला खूप आवडला होता
😋😋🤤mast
Very Delicious food👌
ब
चुलीवरच टेस्ट खूपच मस्त अस वाटत तुमच्या कडे याव एकदा
लय भारी.एकच नंबर दादा वहिनी.
धन्यवाद 🙏
चाळीस वर्षांपूर्वी काटवट आता परत पाहीली आणि बालपण आठवलं. आमच्या घरी पण अशाच काटवटीत आम्ही भाकरी करत होते.
Jì😊ù3❤
Solapur amachkade pan maka bhakhari khup avadne khatat
Mastch zale Vahini chicken 🍗 pan tumi vatan pata var ka nahi vath
Wow.....kiti chhan ✨shravan sampla ki lagechch. Dada😅
😂😋😋😋🙏🙏🙏
हॅलो नमस्ते दोघांना मस्त मस्त बेत सुंदर शेतात बसून तुमच्या तीन्ही मुली अगदी मुलं होती मस्त मस्त सुंदर व्हेरी नाईस 👌 बेस्ट नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
❤.... छान ....
मस्त.
👌👌अप्रतीम 👍विषयच नाय❤❤❤✌️
धन्यवाद 🙏
Khup Chan vahini 👌😋
लय भारी वहिनी साहेब तुमची रेसिपी !
चिकन रस्सा, सुकं आणि मक्याची भाकरी !
ताट बघून दादांच्या तोंडाला सुटलयं पाणी !
घ्या हो कारभारी टेस्ट करा तुम्ही !
हसून म्हणतात वहिनी !
लय भारी आमच्या वहिनी 👌👌👍😊
धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙂
गॅस होतो मक्याच्या bhakrine
दादा वहिनी आहेत म्हणुन तुम्हाला चांगलचांगल खायला मिळतय वैहीनीनची काही तारीफ करता का नाय मल तर व्हिडिओत तारीफ करताना दिसत नाय
It
Khupch😢chaan. Receipe
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
आमच्चाकडे पण मक्याची भाकरीआहे
खूप छान लागते मक्याची भाकरी
धन्यवाद 🙏
Khup mst pn te butti mhnje ky smjl nhi
दादा तुमचं गावं कोणतं आहे. 🤔 मी सांगोला गावची आहे.. पवन चक्की दिसते म्हणून विचारलं 🙏
जत जि. सांगली
Ok ok आमच्या गावाजवळ च आहे की मग 😄
@@amhifaktaswamibhakta 🙂👍🙏🙏
Dada aapkoto Hindi bhashama bat karshakteho na aap hamare shatha hindi me bat Karo to bahut aabhar🎉 kyoki ham baroda gujarat se aapko dekha rahe hai ok thanks gujarati hnu ok 🎉 muze masala mangavana hai me cash &dilivari payment kar shakati hnu ok
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
खुप छान रेसिपी 🎉❤
धन्यवाद 🙏
Pooja sagalya prakarchya bhakarya kitichan banavte.chicken pan chan zalele disate.
तुमचे गाव कोणतं भाऊ
Matichi bhandi nahi vaparat ka
Majja aahe rao tumchi...
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Amhe pan makkyachi bhakari khato br. Ka ho Dada amhe sangli distic madhe rahato Dada Jat madhe
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
मोठी पातेल घ्यायचं होतं ना ?
Chicken rassa masala sukhe chicken makyachi bhakar chhan banavli pan fodani dabbal dakhavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
धन्यवाद 🙏
Mi pn bnvte ashich pn mkyachya bhakri barobar mla bhajich aavdte raichi .
Aammi pan khato kalwan nasik
Sunder😊
Superb
👌👌
Khup chan❤
Rumali roti dakhva tai
Ek number tai
Bhajrichi Bhakri Jalgaon City.
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
जेवायला बोलवा टेस्ट कळेल 😊
Jhakaas Rassa Ani Makyachi Bhaakri
Khup shan me try karel
Chaan
Khup mast
Masala pahije amalapn dada
👌🏾👌🏾👍
👌👌👌
मसालाची किंमत काय आहे वहिनी
7350369001 ह्या आमच्या व्हाट्सअपवर संपर्क करा. 🙏
Mala pan yayacey tumchyakade jevayla jevan khupach chan aste
धन्यवाद 👍
नक्की यां 👍🙏
Khatana dakhvt ja dada mja yete
हो नक्कीच 😋👍🙏
Nice
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
Khup chan 😋😋👌
Kup chhan tai
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
👌👌
धन्यवाद 🙏
❤
👍👍
जबरदस्त 🎉🎉
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@@GavakdachiTaste वेलकम !!!
Must Vahini khup divasani recipe baghun khup chhan vatale recipe ekdam bhari 😋😋👌👌
Hii kya app wo masala bechte he kya Ghar PR bna kr praise kya he aur kya hriyana me bhej skte he mujhe wo masala & lal tikha bhi chaiye tha Ghar PR bnaya huaa aur thri wala lal tikha bhi please the reply
हो मिळेल 👍🙏
👌👌
मैं भी मकाचे भाकर खातो आमच्याकडे माणसं भाकर लय आवडीने खात्यात माणसं
शाकाहारी पदार्थ दाखवा
एकच नंबर झाले रेसिपी
धन्यवाद 🙏
@@GavakdachiTasteखूप छान
नंबर,एकाच रेसिपीज
@@sushmagarware6442 धन्यवाद 🙏