OBC Reservation: लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंना धमक्यांचे फोन, कोणाचं घेतलं नाव?
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- ओबीसी आंदोलक ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात हाके यांनी प्रतिक्रिया देत अशा धमक्यांना भीक घालत नाही, असं म्हटलं आहे. तर नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत टीका केली.
#obcreservation #obcaarakshan #navnathwaghmare #laxmanhake #manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #marathasamaj #india #maharashtranews #maharashtrapolitics #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
King of OBC
Obc king ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय ओबीसी हाके साहेब तुमच्या पाठीशी आम्ही ओबीसी समाज आहोत जय ओबीसी
घे चढवून मग
धमकी देणाऱ्याचे नंबर द्या तुम्हला अस पोलिस प्रोटेकशन भेटणार नाही म्हणून काही तरी नवीन सुरू झालं वडापाव उपोषण
ओबीसी किंग ❤
तुम्ही धमकिनी घाबरु नका पण धनगर समजला आरक्षण ओ बी सी पाहिजे का एस टी उगाच मराठा ओ बी सी वाद लावू नका आणि धनगर समजला येदयात काढू नका
s t sodun obc ??
अहो ते भोकात असतात,तुम्ही धनुभौला सांगा फक्त बघु मग
साहेब आमचा फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला.
जय ओबीसी जय हाके साहेब
हाके साहेब आपल्यासाठी लढत आहेत... आपण ओबीसी समाजाने हाके साहेबांच्या मागे उभे राहिले पाहिजे.... नाहीतर इतर जन आपले आरक्षण गिळून टाकतील
पोलिस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे सरकारनी.
एकच पर्व ओबीसी सर्व
वडा पाव
HAKE SIR WAGHMARE SIR YANNA HATH LAUN TAR PAHA
Amhi bagto mandal ayog rahtoy ka ata
Tanun lavin tumhala
धनगरांचा ढाण्या वाघ.
धनगरांचे st आरक्षण पाण्यात घालणारा डोमकावळा
ओबीसी म्हणा. सर आपले खरे नेते आहेत. अतिशय योग्य माणूस.
@@Viraj-b1s मग काय उपकार केलेस का धरतीवर येवून जोग
@@Viraj-b1s मग मी काय नाचू.. तू ओबीसी पण नाय अणि धनगर पण तू andbhakt आहेस हे nakii
@@Vijay-of9unधनगर माळी वंजारी हे मुख्य ओबीसी समाज आणि इतर ओबीसी बांधवांची सर्वप्रथम ओबीसी आरक्षण वाचवणे ही जिम्मेदारी आहे
Police protection sarkaar ne dyave.
Police protection ghya saheb.
Obc king
Vadapav king..... deposit japt king.....800 vote vala tu 😂😂.....fasvnis cha chela
King of OBC only हाके साहेब
वडापाव आंदोलनं
Chapti पिऊन काजू बदाम चकणा बाथरूम मध्ये
जय ओबीसी
😂😂😂😂
Only hake sir waghmare sir ❤❤❤
HAKE SIR ORIGINAL HERO OBC
Tumhala hat lavanaryache hat kapin ha Dhangar samaj
Konala time ahe tula dhamki dyayla
S t ja hage aaheb obc nko ugach vad lau nka Martha v obc
हाके नी आपली धनगर चळवळ मोडीत काढली भावानो …STआरक्षण कुठे गेल आपल.आपण का मराठ्यांना विरोध करायाचा ..!
गप्प माकडा.
Hatache sodun paltiche mage laga ...
धनगर आहे का तु
येडा भोक्याच धनगर समाज आदिवासी होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने नकारले आजून पन डोक्यात बसत नाही का😂😂
😂 भाऊ तुला खरा गेम कळत नाही. हाके सर हुशार आहेत. त्यांना माहीत आहे काय करावे ते. हीच वेळ आहे आधी आपल्या माणसामाघे उभे राहण्याची.
Sarkar ne police protection dya la pahije CRPF Jay OBC
वडापाव खाऊन