ताई तुम्ही स्टेशनचा उल्लेख VT असा केलात जो अत्यंत चुकीचा आहे, स्टेशनचं नाव आता CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आहे. हे कायमचं लक्षात राहू द्या 🙏🏻 धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ला जायचे तिथून टॅक्सीने क्रॉफर्ड मार्केटला यायचे. त्याठिकाणी समोरच सर्व मार्केट लागतात पाई जावे लागते एका पुढे एक सर्व आहेत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस उतरके टॅक्सी या ओला करके क्रॉफर्ड मार्केट जाईये. वहाँ से पैदल ही जाना है गाडी नही जाती भीड रेहेती है. किसीकोभी पूछ लिजिए वहाँ
मधे खूप छोटा रस्ता आहे दोन्हीही बाजूला फेरीवालेही आहे गाडी नाही जात काही ठिकाणी क्रॉफर्ड मार्केट च्या साईडला पार्किंग आहे तासानुसार पैसे घेतात. गाडीची चावी त्यांना द्यावी लागते आपल्यालाच रिक्स घ्यावी लागेल. त्यापेक्षा टॅक्सीने/ ओलाने जाऊन पायी भरपूर फिरता येते.
पुण्याहून व्हिटी स्टेशनला जा तिथून टॅक्सीने,ओलाने क्रॉफर्ड मार्केटला उतरा. तिथून पाईच जावे लागते आतमधे भरपूर गल्ल्या आहेत तिथे विचारा दुकानात कोणालाही. आणि शॉपच्या बोर्डवरही लिहिलेले असते कोणते मार्केट आहे.
इमिटेशन ज्वेलरी आहे होलसेल आणि फेरीवाले आहेत ते स्वस्त असतात. तिथे सर्व प्रकारच्या वस्तु भेटतात भाव आपल्यालाच कमी करावा लागतो काही वस्तु खूप स्वस्त असतात.
दादर वरून सी एस टी ला लोकल ने जा. तिथून क्रॉफर मार्केट पर्यत जा त्यापुढे पाईच जावे लागेल खूप गर्दी असते . सर्व मार्केट जवळ जवळ आहे विचारून घ्या तिथे सांगतील
Our team inspires by your vlog.
We like your videos
Keep it up...
आपका वीडियो मेरी टीम को अच्छा लगता है
मुंबादेवी की जय 🙏🙏छान आहे सर्व मार्केट. मुंबईचे जीवन खूप धावपळीचे त्यात तुम्ही vlog खरच खूप मस्त केला 👍
Thank you majhaya research madhe khup help zali 🙏🏻
ताई धन्यवाद एवढी छान माहिती दिल्या बद्दल.
सर्वच मार्केट बाजार खुपच छान आहे 👌👌एकाच vlog मधे सर्व मार्केट दाखवले तुम्ही 👍आणि माहितीही छान दिली
Khupach chan aahe video. धन्यवाद एवढी छान माहिती दिल्याबद्दल.
Im your subscriber from Australia.... Amchi Mumbai...Sunder Mumbai❤
👍👍 khup chan video
मस्त बाजार है 👌
ताई फार छानशी महिती दिली. 💐 धन्यवाद
अतिशय छान मार्केट आहे 👌👍
Khup chan video mam
ताई खुपच छान व्हिडिओ आहे.मनापासुन धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
Khup chan mhati dili 👍👍
खूप सुंदर मार्केट
Wa mast bhuleshwar market👌
Khup chaan tai
चांगली माहिती दिली
Tai khup chan mahiti sangitli thank you
खूप छान 👌👌
मँडम खुपच छान माहिती दिली तुम्ही
Bhuleshwar gol deval temple Grant road me hai?
क्रॉफर्ड मार्केट के सामने मुंबादेवी के पास है
Wow Nice place 👌👍
👍🏻 👍🏻
❤️ Mumbai India 🇮🇳
मस्त मार्केट 👌👌
Very good and very nice thanks
Wow mast 👌👌👍
🙏🙏🙏mast
छान
🎉
Mumbai ❤️❤️❤️
Nice mumbai 👌👍
खूच छ्यांन माहिती दिली,वी टी स्टेशन नाही, छत्रपति शिवाजी महाराज स्टेशन हे नाव आहे
Nice market 👍
Mangaldas market la kadhi sutti aste
रविवारी असते
ताई तुम्ही स्टेशनचा उल्लेख VT असा केलात जो अत्यंत चुकीचा आहे, स्टेशनचं नाव आता CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आहे. हे कायमचं लक्षात राहू द्या 🙏🏻 धन्यवाद.
मराठी माणसानी तरी भान ठेऊन बोलल पाहिजे...परप्रांतीय तर पैशेच कमवायला आलेत
Market kiti vajta open hete
10 च्या आसपास तर येऊन जातात काहीजण 11 च्या पुढे या म्हणजे फुल मार्केट भरेल
Me miss kela. Next time pakka.
Khup chan video mam
पूणे ते दादर.ते चर्चगेट किंवा CST
Bhuleshwar market sunday la chalu ast ka
काही दुकान बंद असतात काही चालू असतात. शक्यतो रविवार सोडून जा. जर सर्व शॉप पहायचे असतील तर
भुलेश्वर मार्केट चा न्यू कटलेरी मार्केट चा व्हिडिओ बनवा
Ithe kas jayach.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ला जायचे तिथून टॅक्सीने क्रॉफर्ड मार्केटला यायचे. त्याठिकाणी समोरच सर्व मार्केट लागतात पाई जावे लागते एका पुढे एक सर्व आहेत
बहुत सुंदर वीडियो लेकिन थोड़ा हिंदी में भी बताते तो हम समझ सकते थे धन्यवाद
मुंबा देवी की जय 🙏🙏🙏 मैं भी जाना चाहता हूं कैसे जाना हैं प्लीज़ गाइड कीजिए मुझे 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस उतरके टॅक्सी या ओला करके क्रॉफर्ड मार्केट जाईये. वहाँ से पैदल ही जाना है गाडी नही जाती भीड रेहेती है. किसीकोभी पूछ लिजिए वहाँ
@@shilasmarathivlogs ओके थैंक्स 🙏🙏
Shivraj jewellery and general store Chhatrapati Sambhaji Nagar
Gadi parking ahe ka tai
मधे खूप छोटा रस्ता आहे दोन्हीही बाजूला फेरीवालेही आहे गाडी नाही जात काही ठिकाणी क्रॉफर्ड मार्केट च्या साईडला पार्किंग आहे तासानुसार पैसे घेतात. गाडीची चावी त्यांना द्यावी लागते आपल्यालाच रिक्स घ्यावी लागेल. त्यापेक्षा टॅक्सीने/ ओलाने जाऊन पायी भरपूर फिरता येते.
Sunday la open hote ka?
काही शॉप बंद असतात. काही अर्धा दिवस बंद असतात.
Shili madam VT nahi CSMT
Hindi mei bhi bolte madam....Hume samaj nahi ayi...but respect Marathi....love maharastra
पुण्या हून मुंबईस भुलेश्वर मार्केट मध्ये कसे जाणार?
पुण्याहून व्हिटी स्टेशनला जा तिथून टॅक्सीने,ओलाने क्रॉफर्ड मार्केटला उतरा. तिथून पाईच जावे लागते आतमधे भरपूर गल्ल्या आहेत तिथे विचारा दुकानात कोणालाही. आणि शॉपच्या बोर्डवरही लिहिलेले असते कोणते मार्केट आहे.
Wholesale market ahe ka jewellery, watch karita
इमिटेशन ज्वेलरी आहे होलसेल आणि फेरीवाले आहेत ते स्वस्त असतात. तिथे सर्व प्रकारच्या वस्तु भेटतात भाव आपल्यालाच कमी करावा लागतो काही वस्तु खूप स्वस्त असतात.
सी एस टी वरून कोपर मार्केट ला टैक्सी नै किती पैसे भाड द्यावे लागते
अंदाजे 40,ते 50 रु पण मिटर जे दाखवेल ते द्यावे लागेल.टॅक्सीने 900 मीटर अंतर आहे
Dadar. Varun. Bhulashwrla. Kasa. Jaych
दादर वरून सी एस टी ला लोकल ने जा. तिथून क्रॉफर मार्केट पर्यत जा त्यापुढे पाईच जावे लागेल खूप गर्दी असते . सर्व मार्केट जवळ जवळ आहे विचारून घ्या तिथे सांगतील
Market kiti vajta open hite
@@shilasmarathivlogs market kiti vajta open hote mam
0
मस्त मार्केट 👌👍
Nice market 👌👍👍👍👍👍👍