बाळासाहेबांना साथ द्या,आपल मिशन पूर्ण करू या.हीच संधी आहे आपल्या सर्वांना,बाळासाहेबांना सत्तेत आणु.एकीची मूठ दाखवा. सगटन करा.शासन कर्ती जमात निर्माण करू, बाबासाहेबांना जे अपेक्षित होत ते पूर्ण करू.
आपल्या सर्वांना एकत्र येऊन बाबासाहेबांच्या बाळासाहेबांना पाठिंबा देऊन वंचित बहुजन आघाडी ला निवडून देण्यासाठी पूर्ण पणे सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेऊया 🙏🙏🙏
प्रस्थापितांना उधळून लावायाची हीच खरी संधी आहे. प्रस्थापित नेत्यांनी सत्तेचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. गरीब मराठे, obc,vj,nt, Muslim, Jain यांचा विचार फक्त VBA करत आहे. ह्यांना सत्तेत आणण्यासाठी VBA ला बहुमताने जिंकून आणुयात 🙏🙏🙏
@@raghupatil99172019 ला मध्य प्रदेशात भाजप चे 29 पैकी 24, गुजरात मध्ये 26 पैकी 26 आणि कर्नाटक मध्ये 28 पैकी 25 उमेदवार निवडून आले होते, तिथे काय प्रकाश आंबेडकर होते ? तुम्हाला निवडून आणायचे असेल तर वंचितला मत द्या. प्रस्थापितांना पुन्हा पुन्हा का मत देताय.
भाऊ हा bjp ला विरोध नाहीये, उलट हा bjp ला मदत करण्याचा निर्णय आहे, अशी परिस्थिती आहे.4 जून ला समजेल ते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल अशी परिस्थिती होईल.
@@AslamKhan-lg4og2019 ला मध्य प्रदेशात भाजप चे 29 पैकी 24, गुजरात मध्ये 26 पैकी 26 आणि कर्नाटक मध्ये 28 पैकी 25 उमेदवार निवडून आले होते, तिथे काय प्रकाश आंबेडकर होते ?
@@Sunil_Patil171 are bhawa tikadche rajkaran wegde ahe ikde wegde ahe .tula toda far rajnetik knowlege asel tar 2019 kiti candet padle vba ne cong.ncp.ani mim che he vichar kar ani 48 mp kuthe ubhe karit aste ka apla ak sarpnch pan nastni maharstra madhe
बहुजनांना मान्य असलेले उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केलीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मानाव तेव्हडे आभार कमिच आहे वंचित बहुजन आघाडी यावेळी जिंकून येईल असे वाटते वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी मराठा गोरगरीब सुद्धा आरक्षणा पासून वंचित असल्याने मनोज जरांगे पाटील सोबत आघाडी करून न्याय द्यावा जेणेकरून कायदेशीर ओबीसी मधून आरक्षण मिळेल, लोकशाही आणि संविधान वाचविणे गरजेचं आहे, सत्ताधारी आणि निजामी मराठे ह्यांचा चाप बसून पेशवाई ला सुद्धा हादरा बसलाच पाहिजे 🙏🙏🙏
मागच्या लोकसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीच्या किती सीट्स निवडून आल्या होत्या ?जर मागच्यावेळी एक हे निवडून आला नाही तर यावेळी १० कसे मागतात ? आणि ५ काय वाईट आहे ? कॉमन सेन्स गहाण ठेवल्यासारखे कसे वागतात ?
वचींत सोडले तर बाकीचे सर्व पक्ष भांडवलशाही चेच पक्ष आहेत ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात तेलोक चालतात पण गरीब वंचित चालत नाही ही फार मोठी चुक समाजातील लोकांची आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे हे कळु द्या मिञांनो वाईट कमेंट करू नका
कांग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आजपर्यंत झुलवत ठेवले याचे कारण म्हणजे यांना वाटत होते की, शेवटच्या टप्प्यात बाळासाहेबांच्या पक्षाला उमेदवार मिळणार नाहीत.परंतू तुमच्या बापाचा बाप आहेत बाळासाहेब आंबेडकर कांग्रेस आणि भाजपचे डोळे उघडतील एवढे मात्र नक्की
काही प्रमाणात उरलेले सेना ,काँग्रेस, राष्ट्रवादी यांना अस्तित्व टिकवायच असेल तर वंचीत आघाडीला समर्थन द्या.काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजप विरोधात लढू शकत नाही.
👉🏻VBA च्या निर्णयाणे बीजेपी खुश🤗 👉🏻यांना कधीही महाविकास आघाडी सोबत यायचे नव्हते…. 👉🏻शिवसेना UBT चे 5 candidate चा नुकसान होऊन BJP ला मदत होनार आहे…. 👉🏻VBA चा सुर एकदम अलग होता सुरूवातीपासून…. याच्याने फक्त आणि फक्त BJP ला मदत होईल…. 🇮🇳only INDIA alliance🇮🇳
मि जय भीम आहे पन आज संविधान धोक्यात आहे। म्हणून मि कांग्रेस ला मत देन्नार। ह्यातुन 1 पन येनार तर नाही पन सरवान्ना घेऊंन पडायच आनी बीजेपी ला फायदा करायचा देश चुकीच्या धोक्यात आहे अस अस्ताना हा निर्णय
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर अंबेडकर साहेब
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... जयभिम -जयशिवराय
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✌️✌️✌️ जय भीम जय शिवराय जय लहुजी जय मल्हार जय मिम
वंचित बहुजन आघाडी नंबर एक निर्णय
अँड.बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी 💪
जय भीम 🙏
डॉ प्रकाश आंबेडकर.साहेब .
आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे.साहेब आदेश द्यावेत.🙏🙏🙏
जय भीम जय संविधान.
सिद्धार्थ दादा मोकळे साहेब जय भीम
साहेबांच निर्णय तोच अंतिम निर्णय असेल वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤❤❤❤❤❤जय भिम 🙏🙏🙏जय संविधान 💐💐💐💐
Jay bhim Jay savidhan namo buddhay
jay वंचित आघाडी
Only vba 👍🏿
Jay bhim sir
Jai bhim VBA
हम सब आपके साथ है
बाळासाहेबांना साथ द्या,आपल मिशन पूर्ण करू या.हीच संधी आहे आपल्या सर्वांना,बाळासाहेबांना सत्तेत आणु.एकीची मूठ दाखवा. सगटन करा.शासन कर्ती जमात निर्माण करू, बाबासाहेबांना जे अपेक्षित होत ते पूर्ण करू.
Vanchit Bahujan Aghadicha Vijay Aso Jay Shivary
आपल्या सर्वांना एकत्र येऊन बाबासाहेबांच्या बाळासाहेबांना पाठिंबा देऊन वंचित बहुजन आघाडी ला निवडून देण्यासाठी पूर्ण पणे सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेऊया 🙏🙏🙏
Jay vnchit bhujn aaghadi Happy
आदरणीय मनोज जला साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी पाठिंबा द्यायला पाहिजे
वंचित बहुजन आघाडीचा जिंदाबाद
प्रस्थापितांना उधळून लावायाची हीच खरी संधी आहे. प्रस्थापित नेत्यांनी सत्तेचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. गरीब मराठे, obc,vj,nt, Muslim, Jain यांचा विचार फक्त VBA करत आहे. ह्यांना सत्तेत आणण्यासाठी VBA ला बहुमताने जिंकून आणुयात 🙏🙏🙏
Only VBA
बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो नांदेड जिल्हा वंचित चा किल्ला
जो निर्णय घ्याल तो मान्य असेल 👍🏻.. Only VBA 🇮🇳
Only vba
महाराष्ट्रा ची सर्व जनता तुमच्या पाठिशी आहे,
Only one balasaheb ambedkar........jay bhim jay shivray
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटील हा स्ट्रोक एक नंबर जय भीम साहेब
🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️
आज आम्ही आहे तर फक्त बा भीमा मुले कोणी कही ही बोलु मरू तर भीमा साथी मरे पर्यंत एकनिष्ठ साहेबंसोबत एकच साहेब बाला साहेब आंबेडकर
वंचित मराठे आणि बहुजन महासंघ एकत्र लडले तर बहुमत मिळाले यात शंका नाही .जय महाराष्ट्र कोल्हापूरकर .
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
बाळासाहेबांना साथ ध्या हीच वेह आहे
साहेब आपला निर्णय आम्हा मान्य आहे सर्व दलीत आनि वंचीत समाज आपल्या सोबत आहे, धन्यवाद
बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो मान्य जय संविधान वंचित बहुजन आघाडी
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अखिल भारतीय पातळीवर आपले काम हे फक्त सर्व देशवासियांचे हिताचे आहे. तुम्हाला शतदा नमन.
Only king VBA 🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाडी फक्त कारण विपक्ष मध्ये हिच ऐक पार्टी राहिली आहे बाकी सर्व खोखे घेऊन घुसवून बसले आहे🧡🧡💙💙
B टीम. 👍
@@raghupatil99172019 ला मध्य प्रदेशात भाजप चे 29 पैकी 24, गुजरात मध्ये 26 पैकी 26 आणि कर्नाटक मध्ये 28 पैकी 25 उमेदवार निवडून आले होते, तिथे काय प्रकाश आंबेडकर होते ?
तुम्हाला निवडून आणायचे असेल तर वंचितला मत द्या. प्रस्थापितांना पुन्हा पुन्हा का मत देताय.
Well decisions. Thankyou sir.
नारळ फुटला, महाविकास आघाडी
ला बाजूला करून वंचित पूढे निघाली.
जयभीम! जय शिवराय!
जय हो वचींत बहुजन आघाडी ✌️👍🙏🙏🙏
Great personality ❤❤❤
योग्य निर्णय ....जय मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Great sir only vba
VBA ne bahujanachya pudil rajkarana sathi yogya nirnay ghetala....Thank You Saheb
वंचित बहुजन आघाडीच फक्त जयभिम जय सविधान 👌👌👌😊
मठा चे अभिनंदन पहील वंचीतच दाखवल
Saheb avadl patrkar uhira
सुंदर निर्णय ....जय भीम
Only VBA...... Jindabad......Right sir.
जयभिम जय वंचित जय सविधान
योग्य निर्णय घेतलेला आहे सर.वंचित ब.अ. चा विजय असो
Bjp ला विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हाच आहे..❤❤
बरोबर आहे.भाजपची एकही जागा निवडून येणार नाही. आणि वंचित कमीत कमी ३६/३९ जागा निवडुन येतील. बाकीच्या जरांगेच्या येतील.
भाऊ हा bjp ला विरोध नाहीये, उलट हा bjp ला मदत करण्याचा निर्णय आहे, अशी परिस्थिती आहे.4 जून ला समजेल ते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल अशी परिस्थिती होईल.
Are bjp la niwdun anara hach manus ahe sawta 2jagewarun niwdun nahi ala ani 48 seet ubha karto bjp la faida howa manun
@@AslamKhan-lg4og2019 ला मध्य प्रदेशात भाजप चे 29 पैकी 24, गुजरात मध्ये 26 पैकी 26 आणि कर्नाटक मध्ये 28 पैकी 25 उमेदवार निवडून आले होते, तिथे काय प्रकाश आंबेडकर होते ?
@@Sunil_Patil171 are bhawa tikadche rajkaran wegde ahe ikde wegde ahe .tula toda far rajnetik knowlege asel tar 2019 kiti candet padle vba ne cong.ncp.ani mim che he vichar kar ani 48 mp kuthe ubhe karit aste ka apla ak sarpnch pan nastni maharstra madhe
सर्व समाजातील उमेदवार आहेत .ह्या सर्व साजतील लोक्कांना पण विनंती आहे ,सर्वांनी एकत्र या आणी ह्या प्र् स्थापित पक्शान्ना दाखून द्या.
Jay Bhim Saheb👑👑
वोट फोर vba 💪
Excellent Super 💯 ❤ Sir Shalut JAY BHIM JAY VANCHHIT
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे.
बाळासाहेब स्वाभिमानी राजकारण करतात.
ईकडे तिकडे उड्या मारत नाहीत.
प्रगल्भ राजकारणी आहेत.
Only. V. B. A
नांदेड मद्ये गांधी आंबेडकर मनरेगा मजूर sagtnanela.द्यावी. लोक सभा.अड. विष्णू गोडबोले
महाविकास आघाडी सोबत जा साहेब😊😊
Tithe javun kayvasuli karachi ka mhane mva madhe ja tulach samjate te kay samajdar nahit ka
VBA 👍
Right sir only vba jindabad
Vanchit soshit मागासलेल्या समजला... representation मिळायलाच हवे..only vba
फक्त याचा भाजपला फायदा होऊ नये व संविधान विरोधी पक्षाची सत्ता येवू नये याची काळजी निश्चितच बाळासाहेब घेतील जयभिम जय संविधान
जयभीम साहेब जयभीम सिद्धार्थ दादा आपण 10..जागाची.मागणी.करावि
Okay VBA
बहुजनांना मान्य असलेले उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केलीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मानाव तेव्हडे आभार कमिच आहे वंचित बहुजन आघाडी यावेळी जिंकून येईल असे वाटते वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Right decision Sir❤
Only vba❤
जय भीम जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤💙💙💙💯
तुम्हाला एक पण मराठा माणूस वोटिंग करणार नाही हे लक्षात ठेवा
बाळासाहेब आंबेडकर साहेब 💪💪💪
लोकशाही आणि संविधान खरच वाचवायचं असेल तर BJP विरुद्धची मत विभागू न देणं हाच एक उपाय आहे.. एक समान्य नागरिक म्हणून हे माझे मत आहे..
जय भिम साहेब 🙏
साहेब जो निर्णय घेतील तो मान्य
वंचित बहूजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर साहेब
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना स्वबळावर लोकसभा निवडनुक लढनार या मध्ये काय साध्ये होनार कानाला फायदा होईल हे च आम्हाला कळेना
VBA zindabad 👍👍👍👍
Vba ❤
MVA म्हणजे प्रस्थापितंच्या सोयीचं राजकारण...
लोकशाही, सविधान, पुरोगामी फक्त गप्पा 😂😂😂
वंचीत आघाडी जिंदाबाद ❤❤❤❤
जयभिम
ज्या मतदार संघात जी पार्टी समोर असेल त्या पार्टीला मतदान केलं पाहिजे बीजेपीला हरवायचं असेल तर महाविकास आघाडी ला समर्थन केलं पाहिजे
बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी मराठा गोरगरीब सुद्धा आरक्षणा पासून वंचित असल्याने मनोज जरांगे पाटील सोबत आघाडी करून न्याय द्यावा जेणेकरून कायदेशीर ओबीसी मधून आरक्षण मिळेल, लोकशाही आणि संविधान वाचविणे गरजेचं आहे, सत्ताधारी आणि निजामी मराठे ह्यांचा चाप बसून पेशवाई ला सुद्धा हादरा बसलाच पाहिजे 🙏🙏🙏
जरांगे....पाटील योग्य निर्णय ❤जय भीम जय जय शाहु
ते व्होट करणार नाही तुम्हाला
मागच्या लोकसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीच्या किती सीट्स निवडून आल्या होत्या ?जर मागच्यावेळी एक हे निवडून आला नाही तर यावेळी १० कसे मागतात ? आणि ५ काय वाईट आहे ? कॉमन सेन्स गहाण ठेवल्यासारखे कसे वागतात ?
BJP, चां रस्ता खुला होणार
जय शिवराय जय भीमराय
B. J. P. चा विजय सोपा झाला.. आता B J P सहज जिंकु शकते.. एकत्र येणे गरजेचे होते... खुपच दुख झाले..
2019 ला मध्य प्रदेशात भाजप चे 29 पैकी 24, गुजरात मध्ये 26 पैकी 26 आणि कर्नाटक मध्ये 28 पैकी 25 उमेदवार निवडून आले होते, तिथे काय प्रकाश आंबेडकर होते ?
Jabardast
वचींत सोडले तर बाकीचे सर्व पक्ष भांडवलशाही चेच पक्ष आहेत ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात तेलोक चालतात पण गरीब वंचित चालत नाही ही फार मोठी चुक समाजातील लोकांची आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे हे कळु द्या मिञांनो वाईट कमेंट करू नका
वंचित ला ते भांडवली पक्ष सत्तेपासून वंचीत ठेवनार
कांग्रेसचा माज जिरविण्याची आणि सुपडा साफ करण्याची मस्तच योजना ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली आहे.. धन्यवाद बाळासाहेब
हरामखोरांना त्यांच्या जागेवर शेंदूर फासून बसविण्यात येणार हे नक्की
कांग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आजपर्यंत झुलवत ठेवले याचे कारण म्हणजे यांना वाटत होते की, शेवटच्या टप्प्यात बाळासाहेबांच्या पक्षाला उमेदवार मिळणार नाहीत.परंतू तुमच्या बापाचा बाप आहेत बाळासाहेब आंबेडकर
कांग्रेस आणि भाजपचे डोळे उघडतील एवढे मात्र नक्की
ही नितीमत्ताकी राजनिती नही तर स्वार्थाची राजनिती आहे.
धन्यवाद! अगदी बरोबर बोललात :
याचा फायदा कोणाला होईल आणि होतो.. हे महत्वाचे आहे..
प्रकाश। आबैडकर।। भारत।। झौपड़ी गंदगी। चोरी।।कै।खुश।मै
🎉jai@bhim
यांच्यात आपला काहीच फायदा नही bjp चा नकीच फायदा झाला साहेब अजून ही वेळ आहे समजोता करा अभि नही तो कभी नही 🙏🙏🙏👏
काही प्रमाणात उरलेले सेना ,काँग्रेस, राष्ट्रवादी यांना अस्तित्व टिकवायच असेल तर वंचीत आघाडीला समर्थन द्या.काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजप विरोधात लढू शकत नाही.
संविधान वाचविण्याच्या शर्यतीतून वंचित आघाडी ने माघार घेतल्याचं मला दिसून आलं. सर्वात अगोदर संविधान मग पक्ष.
हेच माविआ सागा
👉🏻VBA च्या निर्णयाणे बीजेपी खुश🤗
👉🏻यांना कधीही महाविकास आघाडी सोबत यायचे नव्हते….
👉🏻शिवसेना UBT चे 5 candidate चा नुकसान होऊन BJP ला मदत होनार आहे….
👉🏻VBA चा सुर एकदम अलग होता सुरूवातीपासून….
याच्याने फक्त आणि फक्त BJP ला मदत होईल….
🇮🇳only INDIA alliance🇮🇳
101% agree ....
मि जय भीम आहे पन आज संविधान धोक्यात आहे। म्हणून मि कांग्रेस ला मत देन्नार। ह्यातुन 1 पन येनार तर नाही पन सरवान्ना घेऊंन पडायच आनी बीजेपी ला फायदा करायचा देश चुकीच्या धोक्यात आहे अस अस्ताना हा निर्णय
साहेब mva सोबत युती केली असती तर आपले निदान 2 खासदार दिल्ली ला गेले असते. जय भिम 🙏🏻