आज मी जयेस खरे यांची मुलाखत ऐकली खरच राठोड सरांचे खूप आभार मानले पाहिजेत की त्यानीआज आम्हाला एका चांगल्या आवाजाचु ओळख करुन दिली जयेश तुला देवाने दिलेले हे वरदान आहे तु ते जपून ठेव तु तुझा आवाज असाच ठेव एक दिवस तु खुप मोठा गायक होणार यात काही शंकाच नाही पण तु कितीही मोठा झालास तरी तु त्यांनी तुला घडवले त्यांना व खुप कष्ट करणाऱ्या तुझ्या आई वडिलांना कधीही विसरू नकोस
जयेश च्या शिक्षक सरांना ...मनापासून धन्यवाद सर ....परमेश्वर तुम्हाला यांचे फळ नक्कीच देईल ...तुमच्या पोस्ट मुळे एका गरीब मुलांच्या कलाला ..न्याय मिळाला ...सर ....खुप खुप खुप खुप खुप सलाम ...
महाराष्ट्राला एक अनमोल अस रत्न सापडलं .खूप खूप धन्यवाद राठोड सर, असा हिरा लोकांसमोर आणलात तसेच अजय- अतुल सरांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले.लोकदवंडीच्या रिपोर्टिंग ने डोळ्यात पाणी आले, निःशब्द झालो खूप खूप धन्यवाद.
सर्वप्रथम कृष्ण राठोड सरांचे आणि अजय अतुल सरांचे खूप खूप आभार आणि जयेश तुझाही खूप खूप आभार तू इथपर्यंत पोहोचला तू इथेच थांबू नको तर खूप प्रगती कर आणि तुझी कीर्ती सर्वदूर पसरत तुला खूप खूप प्रसिद्धी मिळतो खूप मोठा गायक हो याच माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा जेष्ठ या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
मनापासून धन्यवाद आदरणीय राठोड सर जयेशच्या आवाजाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करण्याची संधी तुम्ही घडवून दिली त्यासाठी तुमचे आभार मानावे तितके कमी आहे सर असे शिक्षक सर्व शाळेत सर्व विद्याथी वर्गाना मिळाल्यास अनेक रत्न महाराष्ट्राच्या मातीतुन तयार होतील 🙏💐
खरोखरीच जयेश खरे चा आवाज ऐकल्यावर महाराष्ट्रातल्या मातीचे मोल कळते. अहमदनगरच्या एका लहानशा खेड्यात कष्टकरी शेतकरी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या या अनमोल हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी तर केलेच पण त्या आधी तो हिरा त्याच्या गुरुंनी शोधून काढला. अशीच गाणी गात रहा... खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप छान .. तुम्ही गरीब माणसाला एक संधी देता आणि अजय ,, अतुल सरांचा पण आभार कि तुम्ही स्वतः जयेश खरे चा आवाज ऐय्कुन् तुम्हि त्याला स्वता निरोप देऊन बोलून घेतलं खूप आभार ..
लोकदवडी न्यूज आपले खुप धन्यवाद आपण एका गरीब घरण्यातील मुलाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. खुप छान आवाज जयेश तुझा. बाळा असाच गात जा. तुला खुप खुप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद किती रस्ता खराब आहे तरी आपण आपली पत्रकारिता करने म्हन्जे एक सच्चा पत्रकारिता करत आहे धन्यवाद तुम्हाला एक अठरा विश्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदत करने हि खरी लोकशाही आहे आणि पत्रकारिता करताना खूप आनंद झाला आहे धन्यवाद जयेश खरे यांच्या साठी एक चांगले काम केले बदल धन्यवाद
वा वा एकच नंबर जयेश भाऊ खुपच सुंदर गायलस भावा तुझे प्रयत्न आणि नशीब अनुकूल झालं आणि तुला स्टेज मिळवून दिलं ते सर्व श्री श्रेष्ठ गायक अजय अतुल जी सर. खरोखरच महाराष्ट्रात आशा कलाकारांना वाव मिळतो आहे याचा खूप आनंद होत आहे. कला ही जीवनाची सावली आहे
भविष्यातील मोठा गायक महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला लाभला आहे. त्याचे गुरू, आईवडील, आजी आजोबा यांचे कष्ट व प्रयत्न आणि लोक दवंडी चॅनेलचे मोठेच योगदान योगेशसाठी लाभणार आहे आणि तो जीवनात नक्कीच यशस्वी होईल त्याच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा सह आशिर्वाद ही.
आत्तापर्यंत जयेश खरेच्या अनेक बातम्या पाहिल्या अनेक स्टोरी पाहिल्या परंतु लोक दवंडी न्यूज ने ज्या पद्धतीने स्टोरी बनवली ज्या पद्धतीने जयेश खरेच्या पालकांची परिस्थिती दाखवली अगदी चिखलातून शेतातल्या चिखल खड्ड्यातील रस्त्यातून जाऊन जी बातमी बनवली अगदी शेतामध्ये त्या कपाशीमध्ये जाऊन जी बातमी बनवली अशी बातमी अजून कोणीही बनवलेली बघितलेली नाही त्यामुळे लोकदवंडी न्यूज चा हा अँगलच वेगळा आहे आणि ही स्टाईलच वेगळी आहे . लोकदवंडी न्यूज च्या अँकर ला पुढील वाटचालीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा .
आज मी जयेस खरे यांची मुलाखत ऐकली खरच राठोड सरांचे खूप आभार मानले पाहिजेत की त्यानीआज आम्हाला एका चांगल्या आवाजाचु ओळख करुन दिली जयेश तुला देवाने दिलेले हे वरदान आहे तु ते जपून ठेव तु तुझा आवाज असाच ठेव एक दिवस तु खुप मोठा गायक होणार यात काही शंकाच नाही पण तु कितीही मोठा झालास तरी तु त्यांनी तुला घडवले त्यांना व खुप कष्ट करणाऱ्या तुझ्या आई वडिलांना कधीही विसरू नकोस
जयेश च्या शिक्षक सरांना ...मनापासून धन्यवाद सर ....परमेश्वर तुम्हाला यांचे फळ नक्कीच देईल ...तुमच्या पोस्ट मुळे एका गरीब मुलांच्या कलाला ..न्याय मिळाला ...सर ....खुप खुप खुप खुप खुप सलाम ...
खरोखरच खूपच सुंदर गातो हा मुलगा. पुढे मोठा. गायक. होणार
महाराष्ट्राला एक अनमोल अस रत्न सापडलं .खूप खूप धन्यवाद राठोड सर, असा हिरा लोकांसमोर आणलात तसेच अजय- अतुल सरांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले.लोकदवंडीच्या रिपोर्टिंग ने डोळ्यात पाणी आले,
निःशब्द झालो खूप खूप धन्यवाद.
सर्वप्रथम कृष्ण राठोड सरांचे आणि अजय अतुल सरांचे खूप खूप आभार आणि जयेश तुझाही खूप खूप आभार तू इथपर्यंत पोहोचला तू इथेच थांबू नको तर खूप प्रगती कर आणि तुझी कीर्ती सर्वदूर पसरत तुला खूप खूप प्रसिद्धी मिळतो खूप मोठा गायक हो याच माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा जेष्ठ या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
राठोड सर तुम्ही जयेश चा आवाज महाराष्ट्र भर पोचवला. तुमच्या मुळे त्याचे जीवन सुद्धा बदलू शकते. आपल्या सारखे गुरु कमी मिळतात.
मनापासून धन्यवाद आदरणीय राठोड सर जयेशच्या आवाजाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करण्याची संधी तुम्ही घडवून दिली त्यासाठी तुमचे आभार मानावे तितके कमी आहे सर असे शिक्षक सर्व शाळेत सर्व विद्याथी वर्गाना मिळाल्यास अनेक रत्न महाराष्ट्राच्या मातीतुन तयार होतील 🙏💐
खेड्यापाड्यातून गरीब घरातून सर तुम्ही गायक शोधला आहे सलाम तुमच्या कामाला
खरोखरीच जयेश खरे चा आवाज ऐकल्यावर महाराष्ट्रातल्या मातीचे मोल कळते. अहमदनगरच्या एका लहानशा खेड्यात कष्टकरी शेतकरी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या या अनमोल हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी तर केलेच पण त्या आधी तो हिरा त्याच्या गुरुंनी शोधून काढला. अशीच गाणी गात रहा... खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप छान .. तुम्ही गरीब माणसाला एक संधी देता आणि अजय ,, अतुल सरांचा पण आभार कि तुम्ही स्वतः जयेश खरे चा आवाज ऐय्कुन् तुम्हि त्याला स्वता निरोप देऊन बोलून घेतलं खूप आभार ..
राठोड सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जयेश चा आवाज महाराष्ट्र भर पोहचवला🎉🎉
लोकदवंडी news व टीम चे मनःपूर्वक आभार 👏
श्री.कृष्णा राठोड सरांना खुप खुप धन्यवाद की ज्यांनी एका गरीब घरातील मुलाची विद्वत्ता संपूर्ण महाराष्ट्रात ऐकण्याची संधी निर्माण केली.
असेच गोरं गरीब कलाकारांची भेट घेऊन आमच्या पर्यंत पोचवले या बाबत धन्यवाद
खुपच छान गॉउड रिपोर्ट.....👌👍
❤🌹🌹👌हा महागायक होणार 🙏🙏
सुंदर❤जैयश ला मराठी कलाकारांनी मदत करायला पहिजेत
खुप खुप आभार जयेश खरेची खरी परिस्थती समोर आणल्या बददल
⭐
Rathod sir and Ajay Atul sir hats off you for supporting jayesh.jayesh beta all the best for future
खूप सुंदर. एका गरीब कुटुंबातील मुलाला संधी दिलीत. खूप शुभेछ्या
सुमन पवार
लोकदवडी न्यूज आपले खुप धन्यवाद आपण एका गरीब घरण्यातील मुलाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. खुप छान आवाज जयेश तुझा. बाळा असाच गात जा. तुला खुप खुप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप सुंदर, कुटुंबातील मुलाला संधी दिली . खूप खूप शुभेच्छा👍👍👌👌
खरोखर राठोड सर तुम्ही जयेश सारखा हिरा शोधला.जयेश खूप चांगल गातो.
खऱ्या अर्थाने शाहीरांचा आवाज शोभला , अगदी परफेक्ट पट्टीचा गायक शोधला अजय अतुल यांनी. शतशः प्रणाम शिक्षक राठोड सर आणि अजय अतुल यांना.
धन्यवाद किती रस्ता खराब आहे तरी आपण आपली पत्रकारिता करने म्हन्जे एक सच्चा पत्रकारिता करत आहे धन्यवाद तुम्हाला एक अठरा विश्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदत करने हि खरी लोकशाही आहे आणि पत्रकारिता करताना खूप आनंद झाला आहे धन्यवाद जयेश खरे यांच्या साठी एक चांगले काम केले बदल धन्यवाद
खरंच जयेश तू भाग्यवान होशील तुझ्या गुरूने तुला उत्तम मार्गदर्शन केलं आहे पुढेही करतील पण त्यांना कधीच विसरु नकोस
खरंच अजय अतुल सारखे लोक आपल्या समाजात. असेल तर कुठला च कलाकार हा पुढे जाणारच.
वा वा एकच नंबर जयेश भाऊ खुपच सुंदर गायलस भावा तुझे प्रयत्न आणि नशीब अनुकूल झालं आणि तुला स्टेज मिळवून दिलं ते सर्व श्री श्रेष्ठ गायक अजय अतुल जी सर. खरोखरच महाराष्ट्रात आशा कलाकारांना वाव मिळतो आहे याचा खूप आनंद होत आहे.
कला ही जीवनाची सावली आहे
🎉
खरंच खूप गुणी मुलगा आहे,आवाज खडा आणि गोड आहे, त्या ला उत्तम मार्गदर्शन मिळाले तर तो खुप यशस्वी होईल.
ह्या लोकशाहीत तुम्हीच खरे आधार स्तंभ आहेत
अजय अतुल ह्यांनी संधी दिली thanks . पुढे ही साथ द्यावी .
जयेश तुला इतकं काही मिळेल की तुला विश्वास नाही बसणार फक्त परिस्तितीची जाण ठेव देव तुला भरभरुन देयील मी जे सांगतो ते खरं होतं की नाहि ते पाहशील 👍
भविष्यातील मोठा गायक महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला लाभला आहे. त्याचे गुरू, आईवडील, आजी आजोबा यांचे कष्ट व प्रयत्न आणि लोक दवंडी चॅनेलचे मोठेच योगदान योगेशसाठी लाभणार आहे आणि तो जीवनात नक्कीच यशस्वी होईल त्याच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा सह आशिर्वाद ही.
चौथा खांब, खरा मित्र पत्रकार 👍👌✋💐
खूब छान भागवत सर
आत्तापर्यंत जयेश खरेच्या अनेक बातम्या पाहिल्या अनेक स्टोरी पाहिल्या परंतु लोक दवंडी न्यूज ने ज्या पद्धतीने स्टोरी बनवली ज्या पद्धतीने जयेश खरेच्या पालकांची परिस्थिती दाखवली अगदी चिखलातून शेतातल्या चिखल खड्ड्यातील रस्त्यातून जाऊन जी बातमी बनवली अगदी शेतामध्ये त्या कपाशीमध्ये जाऊन जी बातमी बनवली अशी बातमी अजून कोणीही बनवलेली बघितलेली नाही त्यामुळे लोकदवंडी न्यूज चा हा अँगलच वेगळा आहे आणि ही स्टाईलच वेगळी आहे .
लोकदवंडी न्यूज च्या अँकर ला पुढील वाटचालीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा .
अप्रतिम आवाज धन्य वाद जये श
खूप छान.अभिनंदन जयश 👏👏👏
👍नाद नाही करायचा एक नंबर 🌹🌹🌹🤩
महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेचा सच्चा पत्रकार विकास भागवत 👌👌👍👍👍🌷🌷
जयेश ला पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा
खूपच छान आवाज आहे
VIP लोकांचे गुण गाणं कोणीही मोठे करून सांगत असते जर असल्या. समाजात जाऊन काम केले तर आती उत्तम होईल.
Khoopach chan jayessh khare tula khoop khoop ashirvad😊😊❤
Jayesh Khreche vadil sudha harmoniyam vadak aahet 🎉🎉
असे शिक्षकच खरे शिक्षक आहेत. राठोड सरांचे कौतुक करावे तितके कमीच , निस्वार्थ पणे मुलाला प्रसिध्दी दिली अशी कर्तव्य परायणता असावी .
Khup chhan aavaj ahe
कला ही गरिबांच्या घरी जन्म घेते.खुप छान.
Great work i really appreciate you and your efforts 👍👍 all the best 😚
🚩🚩अप्रतीम🚩🚩
आरे वा जयेश👍👌👌
खूप सुंदर आवाज आहे......
Nice,sir
आपल्या लोकदवंडी न्युज चायनलचे मनःपूर्वक आभार
Very nice work tumache patrakar sirji
Great sirji Rathod tumi salute me sirji
खूप सुंदर आवाज
Are Kay background music Dil...shokakul sarkh watay
पत्रकार एकच नंबर मानुस 🙏🙏🙏🙏🙏🙏
NiNic❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very good
Your great reporting sirji
ऐक नंबर लय लय भारी
Best wishes for your future beta
कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक
पत्रकार एकच नंबर
God blesss you
छान ❤
तुमच्या कोणी असी मुलाखत घेतली होती..त्याला बोलायला द्यायचे घरच्यांनाही बोलायला द्यायचे....थर्ड क्लास रिपोर्टींग
❤❤😢😢
Aai ani bapache pang fedle mitra tu.
कुठलं गाव आहे जयेश याचे
Karan bhavishachya to etihas aahe
नमनाला खंडीभर तेल लावले.
mi na kamvta aslymule kahi payse deu shkat nahi pan tumhi kamvte aahat tyamule ya blogche payse tyala dya jenekarun to खुफ motha hoel
💯
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
बासरी चा डिस्टर्ब करत ़आहे
,, 👍👍👍👍👍👍
🙏🙏🫡🫡💖💖🙏🙏
🌹🌹🌹👍👍💗💗💐💐🙏
😂😂
अरे मूर्ख संगीत आनंद झालेल लाव दुःख झालेले नको लावू
राठोड सर तुम्ही जयेश चा आवाज महाराष्ट्र भर पोचवला. तुमच्या मुळे त्याचे जीवन सुद्धा बदलू शकते. आपल्या सारखे गुरु कमी मिळतात.
खुप सुंदर आवाज आहे
Very good
Very nice