kar man lagan Khandeshi Song | Official Female Studio version | Bhaiya More,Megha Musale | SKS Music
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- Kar Man Lagan Khandeshi Song | Official Female Studio version | Bhaiya More,Megha Musale | SKS Music
• kar man lagan Khandesh...
SKS MUSIC &
ATISH BAIRAGI PRODUCTION PRESENTS Original Official Female Studio Version khandeshi hit song kar mana lagan.
Singer- Megha musale
Music - Samir Ks
Record & Mix master by Sks Music
Audio production/SKS ENTERTAINMENTS
Lyricist- bhaiya more
D.O.P. and Editor
Rupesh paikrav
Recording- GUNJAN STUDIO (Nashik)
#कर_मन्ह_लगन
#sksmusic
#khandeshisong
#ahirani_song
#kar_man_lagan
#super_hit_ahirani_khandeshi_song
For Enquiry - thesksmusic@gmail.com
Follow us on -
Facebook - / thesksmusic
Instagram - / thesksmusic
महाराष्ट्रतले हे एवढे दमदार गायक असतात कुठे पण या गाण्यामुळे ह्या गायिका आणि यांचा आवाज अप्रतीम.... जय खानदेश जय महाराष्ट्र ❤️👍🙏
Thankyou❤❤
Nashik Madhe
@@meghamusale1396 💐💐👍à
Superb taai!!!
@@meghamusale1396 खरंच अप्रतिम गायले गाणे 👌👌👌👌
बॉलिवूड ला तोड आहे आमचे खानदेशी....अहेरीनी मस्त मराठी गाणी 💓💓❤️
बापरे...किती दा एकल तरी मन भरत नाही...खूप एन्जॉय केला आम्ही
ताई... ला आणि संपूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या🙏🙏🙏
Thankyou❤❤
@@meghamusale1396 🙏🙏🙏🙏
@@meghamusale1396 nice song and voice
या गाण्याची। सुपर लाइन।......…
माले रावान शे खान्देश मा... कर मन लगन👌👌👌👌👌👌👌
Aik no. 1👌
Right.... M👌👌
Jay Khandesh
खानदेशी कळत नाही पण गान एकच नंबर 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Tumchi gani aamchya koligitasarkhi aahet. Songs tumche khup god aahet. 👌
अतिशय सुंदर गीत ताई साहेब वाँव किती सुंदर गायलय तुम्ही खूप पुढे जासान तुम्ही तुमच्या गायकिला तोंड नाही नाशिक या मोठ्या शहराची आन बान शान सिंगर मेघा ताई साहेब लव यु वाँईज ताई
Thankyou❤❤
Ek no song...
जबराट शे रे भो.आख्खा खान्देसना धुमाकुळ
Kya bat hai 🤩bohot hard😍
कसं झालं.... झ्याक झालयं..अप्रतिम .. तोडच नाही... धुर जाल ..शब्द अपुरे.... आम्हा #रत्नागिरी #कोकणी #कार्टी भाषेत सांगाचा झाल तरं... खदलव लव झो तुम्ही गाण्याचे मार्केट💥💥💥🔥💥💥💥💥💥💥
ekdum kadak👌👌
फिमेल वर्जन खुपच छान आहे.
जबरदस्त संगीत,,, अप्रतिम वोईस,,,
खरोखर आपल्या खांदेश मध्ये सॉलीड कलावंत आहेत. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.
Thankyou❤
"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोऱ्हाटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
प्रकाश कवठेकर-9860702169
My number 9405819736
Bhawa Jay Maharashtra
Very nice sirji 🌷🌷🌷🌷🌷🌷
अप्रतिम सर.....
4 मध्ये होती ti Kavita
तुमचा आवाज खूप छान आहे
आनी गाण्याचे बोल एकच नंबर
जय खान्देश 😍😘♥️🔥🔥
Thankyou❤❤
Kadak
भाऊ तुम्ही या गण्या मुळे आमच्यात ऊर्जा निर्माण केली. आणि ताई चा आवाज खूप छान आहे. मी खूप मोठ्या टेंशन मध्ये दिवस काढत असताना या गाण्या मुळे मला एक जीवन जगण्याची ऊर्जा मिळाली. थँक्यू टीम 🙏🏽👍👍👍❤️
😭😭😭
Mala language samjat Nahi pan song aikayla Khup ch mast vatte.. Mi divasatun Ekda Tari aikte... Khup happy feel hote.... Mast voice megha Tai and music tar Ankhin sunder😍😍😍😍😍
Thankyou❤❤
@@meghamusale1396 welcome
मला पण अहिराणी भाषा कळत नाही, पण माझी बहीण चोपडा येथे राहते म्हणून मला समजून सांगते ती
कोरोना काळात सर्विकडे टेंशन चे वातावरण, पण मी नाशिक मधील समाज कल्याण विभाग इथे कोरोंटेन असून हे गाणं आम्ही रोज चालू करून इंज्योय करतोय ❤️❤️ मेघा ताई आणि भैया दादानी जी वूर्जा निर्माण करून दिली त्या बद्दल 🙏 आभारी🙏
Tension nko gheu dada lavkar br vattel Tula happy Raha mast Bhau 😘❣️
Thankyou❤❤
खुप सुदर
खुप सुंदर आहे गाणे खरंच 👍साहेब 🙏🌷
@@छत्रपतींछावा 👍👍
असेच नवनवीन व्हिडिओ गाणे बनवत राहा आणि आपल्या खान्देशचे नाव महाराष्ट्रभर गाजवा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रितेश चौधरी जामनेर कडून खरंच भाग्य लागतं खानदेशात जन्म घ्यायला आणि महाराष्ट्रात.❤❤❤
Punjabi aani Hollywood song barobarch khandeshi song hi hit hou lagle... 😊thanks all of u makers 💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
Excellent video song
गाणं एकच नंबर, गाणं ऐकताना आपण गावाकडचे आहोत याची आठवण येते आणि गाणं ताईने सूंदर आवाजात आणि लयबध्द रित्या सुरेख रित्या गायिले आहे
एकच नंबर गाणे मी डाउनलोड केले आहे
मि अकोला विदर्भ येथिल रहिवासी , जीथे पहावे तिथे या गानया ने इथे ही धूमा कुल घातला मेघा 💯🔥🔥🔥🔥
एकदम मस्त, झकास आणि जबरदस्त, सुंदर गाना स ताईसाहेब. 👍👍🎉🎉🙏🙏आम्हन्या खान्देश ना नादच खुळा स भो भावास हो.जय आदिवासी जय खान्देश.👍👍🙏🙏
खरच गाईका निवडली या गाण्यासाठी या आवाजास तोड नाही हार्दिक शुभेछया
Congrats Megha! Me ek fauji ahe .belongs to Malegaon..ani me roj aikto he gane! Kadak! Jabar! Mast! Jai khandesh
Thankyou ❤️🌼
अप्रतिम खान्देशी गाणं... गायक, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...👍👍
खूप गोड आवाज अन तितकाच मधुर संगीत, खुप धम्माल गाणं झालाय भाऊ....अप्रतिम
एकदम सुपर गाने.जय खान्देश.संपादक .काशिनाथराव धोंडु सुरवाडे.खान्देशातील फौजदारी बातमी.मुंबई
मन भरतचं नाही ताई दादा काय जबरदस्त गाणं गायलंय ताईंनी आणि दादा music तर अप्रतिम👌👌दर्जा
outstanding song ❤️ from Pune this is real creativity of KHANDESH....❤️👍
Ek number g tai khatarnak mhantlay br ka 😍😍😍🔥🔥🔥🔥
मी दिवस मा दोन टाईम ऐकस रे भो हाई गाण डाउनलोड करी ठेयल शे.मना खानदेश,जय खानदेश 👌👌👍👍🥰🥰
🙈😘😘
आमचे इतर गाणे पण असेच ऐकत रहा
सिंगर सौन्दर्याने व आवाजाने देखील भारदस्त आहे...
खूपच छान👌👌
जय खानदेश
माये बहिणाबाई , खान्देशना मोठी परंपरा, तुझ्या कडून तशीच राहू दे ताई. मला आपला महाराष्ट्र का आवडतो तर सगळ्या भाषा त्यात मायेची जी ऊब आहे ना ती शब्दात सांगता येत नाही. खान्देशी वाढली पाहिजे जगली पाहिजे आणि ऐकत राहिलो पाहिजे. जय महाराष्ट्र ||
Music 🎶😍🔥
अहिराणी भाषा मा सर्वोत्कृष्ट गाण शे भो.. खान्देश ना अभिमान शे. लेखन ,गायक ,संगीत खुपच सुंदर .
ताई, तुमच्या आवाजात जी ऊर्जा आहे, ती नेमकी आम्हाला स्व्यंचलीत करते, खूप खूप आभार तुमचे ❤
Kya bat he kadkkkkkkkkkkk megha Madam wahhhh 😍😍😍😍
Thankyou nilesh bro
Nice to you Megha Best Singer in Nashik I am proud of you God Bless you
खुपचं छान गान आहे.. नुस्त ऐकत रहाव अस वाटत.👍
खूप छान आहे 👌👌
Bollywood chya female singers var aplya Khandesh Chya singer bhari padtil, full support aahe apla..🔥
जय खान्देश् आपला स्वाभिमान खान्देश 👆🏼👆🏼👆🏼👆🏼✌✌✌✌
ताई तुला 11 तोफांची सलामी 😊 सुपर साँग आणि त्याचा पेक्षा पण तुमचा आवाज 👍👍🙂🤗
खूपच भरी कितीपण ऐकलं तरी मन भरत नाही 👍 गाणं लावलं की आपोआप अंग हलते 🕺🕺
Pori tuze gane mi 100 vela aikale, tuze gane mala akhadya kokile sarkhe vatale, khup sundar 👌👌👌👌👌
Khup chan voice tai... Apratim song... Khup subhech Sarvana....
Awesome music...
Jabbardust Mixing..
Nice Gane.. Megha Musale Apratim Gaylat Tumhi...
सुप्पर !👌खुपच गोड आवाज आहे मुसळे मैडमजी.! शुभेच्छा आपणास सर्व टीमला!🌹👏🙏🤗
रौंदकरfowhetekt
। गड्ढा
Khup. Sunder. Megha. Musle. Tumcha. 🎵Songs. Khup. Sunder. Ahe. Masta
🔥👌Khup khupach aavdl mla song he
Kadak Bhay 💐💐
Thankyou❤❤
@@meghamusale1396 😍🥰
Khup abhiman watto khandesh aata pudhe yet challay ...............maz village Nandurbar aahe pan kadhi yog aala nhi tikde Nandurbar la jaycha ...karan pune la aai pappa settle jhale .......pan evdh nakki. Maz career set jhal tr khandesh la mi education sathi khup help karel ....karn education madhe khup kmi aahe aapla bhag ...........hai song khup bhari watat mla pan khandesh cha mulga hva mhanje mi tikde yeal😊
Upadi gay ruman song 👍👍👍🙏
Kdkkkk....jordar 👍👍👍
मेघा ताई अहिराणी मधील सर्वात लाखात एक गाणं.मी रोज ऐकतो.खूप छान सुंदर आवाज गीत संगीत
This is the best female version of the ahirani song❤️
अभिनंदन समीर सर, भैया मोरे आणि मेघा💐💐💐💐💐💐💐💐💐
लय भारी खडक आवाज ताई 🏆🌷🌷🌷🏆
Thankyou❤❤
अतिशय छान आवाज आणि संगीत ,हे गाणं लागल्यावर आपोआप पावले नाचायला करतात, 👍 मला अभिमान आहे मी खान्देशी असल्याचा,तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
शुभेच्युक-(देवा दादा सोनार मित्र परिवार धुळे) शहर👍
⁶and is not y
आपल्याला खानदेशी भाषा काही कळत नाही बुवा पण गाणी लय भारी असतात,
आणि हे गाणं आजपर्यंत ऐकलेलं सर्वात बेस्ट गाणं आहे आमच्या इथं पोर हे गाणं लावून नाचत बसतात,
गीतकार संगीतकार आणि गायिका सर्वांचे लय सारं कौतुक..!!
Nice 👍
खूप गोड आवाज आहे ताई ❤️❤️❤️😍😍😍
🤣🤣🤣🤣
@@mittaljadhav9410 हसायला काय झालं ताई🤣
@@kantikeshchavan7520 mast song aahe manun
Me hai aagri pan mala khandeshi bhasha nai kalat pan kai song ahe 1 number....😀😀😀 zabardast
Fill proud movement to khandeshi ( ahirani language) trending because of this type song ..great .best of luck .jay khandesh. Jay maharashtra .
जबरदस्त एनरजेटिक व्हॉईस......रोज धावायला जाताना लावतो....music tr क्लास आहे एकदम.
वा खूप छान आवाज, अप्रतिम, सॉंग 👌
इ
Thankyou❤❤
सुंदर छान गाणें मेघना मुसळे तूं फार. छान गायलं वारंवार हे गाणं मी ऐकत असतो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
Lady Singer Megha musale is Awesome nice performance 👏🙌🙌..
भाऊ ह्या गाण्याला तोड नाही खूपच छान गाणं आहे 👍👌👌👌
woowww.... खूप छान... 😍😍😍😍... love from नागपूर विदर्भ.. जय खान्देश जय महाराष्ट्र... 😍😍😍😍
खूप चांगले संगीत,सुंदर आवाज आणि त्यापेक्षा चांगले सादरीकरण, सर्वांचे मिश्रण यात काहीतरी वेगळीच आपुलकी वाटते,किती वेळा ऐकलं तरी परत ऐकायची इच्छा होते.खुप छान.
Megha di too nice voice...and osm fell on face as pr lyrics...Jai kandesh.....Male ravan she khandesh ma line is so touching ❤️..All the best ...wait for next song di in your voice....🙏🙏
लेखक यांनी भारी लिहिले आणि गायिका चे उत्कृष्ट कामगिरी लय भारी ❤️
Khup chhan aavaj aahe didi cha😍😘😘 superb singing and lyrics
एकदमच मस्त शे आवाज पण ल्ई भारी शे खानदेशी भाषा तशी शे 👍👍👍
मस्त गायले आहे खुप छान 👍🙏🏻👍
ताई साहेब अतिशय सुंदर गीत आहे आपण सुरेख साज दिला आहे अजून अशी नवीन नवीन गीते आपल्याकडून ऐकावीशी वाटतात सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
Thank you guys...I didn't understand the language ,but the songs bits are awesome...I am really love this song ..
Nice song...कळत नाही काही काही lines गाण्यातले पण तरी ऐकायला छान वाटले 👌👌
खूप छान गाणे तयार केले आहे, सोप्या शब्दात आणि आपल्या मातृभाषेतून विचार मांडले आहेत, सर्व कलाकार, गीतकार, म्युझिक डायरेक्टर, गायक, याचे खूप खूप अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
1 nambar song koleti सुपर
Jabardast मेघना मॅडम.. Beautiful voice and action also.. Nice
Thankyou❤❤
Ahirani bhashetla gana pahilyanda aikla... Awaz tar khup sunder singer pan khup goad ahe👍👍👍Mastch👍lyrics Kala far bara hoil.
पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत आणी आवाज आहे बेस्ट ऑफ लक
Love from Ratnagiri🥳🥳🔥🔥
धन्यवाद 🙏🏻
Waah..Megha Khupch sunder gaile Apratim 🌹🌹👌❤🙏Sameer bhai va all Tim So Proud of you 🌹🌹🌹🌹🌹❤❤🙏🙏
अप्रतिम आवाज ❤️
पहिल्यांदाच अहिराणी गाणं ऐकलं. खूपच जबरदस्त गाणं आहे. Perfect voice. सर्वांना खूप शुभेच्छा! Special Thanks to 'Bol भिडू'! 👏👏👏👏👌💐💐
जय महाराष्ट्र जय खान्देश... 👍👍👍
अशेच चांगले चांगले गाणे लिहीत जा भैया भाऊ छान वाटत...
बहुतेक तुम्ही माझ्यापेक्षा लहान असाल पण तुमची कीर्ती महान आहे खूप चांगलं काम करताय तुम्ही
गाणं लागल्यावर... नुसतेच नाचा.... Enjoy these song 😍😍❤❤
रॉक स्टार मेघा ताई ❤
Love from Mumbai 👌 just Nailed it , you rock guyz. Jai Khandesh
Great samir bhau, sweet voice megha ✌️👌👌👌
Outstanding song and beautiful Voice ....👌👌👌👌👌🌹🌹
Very nice 👌👌👍👍
जबराट गाणे मस्त सुपर
Khup chan song ahe...music pan jabardast👌👌👌👌
एकच नंबर गाण कौतुक कराव तेवढ कमीच जय महाराष्ट्र जय खान्देश
खूप खूप छान धन्यवाद आभार....
माझ्या सारख्या ७३ वर्षे वयाच्या व्यक्तींस
नाचावं वाटत हे ह्या गाण्याच यश...
Really Sweet Voice Megha Tai.. superb You Singing this Song..
Heartiest Love You..God Bless You
And Bhaiya More No words For me..🙏♥💙
Thankyou
Thankyou❤❤