वृद्धेश्वर महादेव मंदीर, तालुका पाथर्डी | Vridheshwar Mahadev Mandir Pathardi | mahashivratri 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • वृद्धेश्वर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे.
    वृद्धेश्वर येथे मदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. वृद्धेश्वर हे गाव ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे. वृद्धेश्वर रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे. पार्वतीने इथे तपश्चर्या केल्यावर सर्व देवांना भोजन दिले. त्या प्रसंगी शंकर भगवान एका म्हातार्‍याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी सर्व देवतांना भोजन वाढले. त्यामुळे वृद्धेश्वर इथला देव हा म्हातारदेव अशी सुंदर आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. तसेच नवनाथ भक्तिसारामध्ये म्हातारदेव असा उल्लेख आहे.
    Vriddheswar temple is located at a distance of 59 kms from Ahmednagar city. Tourists can avail bus and cab services to reach the place. Vruddheshawr
    Vriddheshwar Temple, one of the holy sites of Hindus, is situated in the villages of Ghatsiras at the Pathardi Taluka of the Ahmednagar District. The temple is visited during Ashadhi Ekadashi and Mahashivratri. Located in the beautiful deep valley, the region is renowned for cultivating a wide variety of Ayurvedic plants. The is a temple of Mahadeva (Lord Adinathji Vriddheshwar Temple) in the beautiful deep valley. The Vruddheshawr place is in the area of village Ghatsiras, Taluka Pathardi. There is a approach from village Devrai on Nagar Pathardi Road. The Yatras on the occasion of Ashadi Ekadashi, shivratri are famous. The place is also famous for Aurvedic Plants. These Ayurvedic plants are mainly famous amongst tourists because of its healing nature that can help cure any sort of disease, especially if it's a chronic disease. Vruddheshawr temple Ayurvedic treatments are famous amongst tourists as they have no side effects and help in leading a better and healthier lifestyle. Vruddheshawr
    The Vruddheshawr temple is open on all days of the week during timings 6:00 AM - 6:00 PM. The best time to visit the temple is from mid October to mid December, when the weather is pleasantly cool and there is less tourist footfall. Vruddheshawr
    #महाशिवरात्र #vrudheshwar #vridheshwar #trending
    Mahadev temple
    Mahadev ki duniya
    Mahadev parwati
    Bholenath
    Bam bam bhole
    Mere mahadev
    Har har mahadev

Комментарии • 71

  • @abhijeetkhadke2054
    @abhijeetkhadke2054 2 года назад +2

    Dada khup mast mahiti tumhi detay ya channel through. Khup dhanyavaad.

  • @AvinashChandane-e7o
    @AvinashChandane-e7o 6 месяцев назад

    Jay shankar

  • @bhausahebakolkar870
    @bhausahebakolkar870 Год назад +1

    ओम नमः शिवाय

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Год назад

    ॐ नमः शिवाय हर हर महादेव जय श्री ॐ बाबा केदारनाथ 🙏🙏🙏

  • @prashantwalke4520
    @prashantwalke4520 2 года назад +4

    श्री क्षेत्र वृद्धेश्वर
    Website :shrivridheshwar.in/
    श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.​
    श्रद्धा
    वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे
    उत्सव
    महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्‍ह्‍यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर हे नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे
    कसे पोहोचायचे
    अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे

    • @jaikumarbudhwant1072
      @jaikumarbudhwant1072 2 года назад +1

      Vrudheshwar pavitra Tirth shetra jay ho mhatardev

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 2 года назад

      मित्रानो श्री वृदेश्वर हे नाथांच्या काळातील एक जागृत देवस्थान आहे इथे प्रतक्ष महादेव त्याच्या भक्तांसाठी श्री गुरु गोरक्षनाथांनी स्यानापंनन केला आहे , भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा
      इथून जवळच श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे ते स्थान अत्यंत जागृत व नाथपंीय भक्तांचे श्रद्धास्थान आहे जवळच श्री माच्चींद्रणाथ यांची पण समाधी आहे
      नाथांच्या भक्तांनी जरूर या स्थानाना भेट द्यावी

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 2 года назад

    घाटशिरस ....रहिवासी
    🚩 ओम् नमः शिवाय 🚩

  • @Shivsuryajaal
    @Shivsuryajaal 2 года назад +1

    हर हर महादेव🙏🏻🚩

  • @kumaekunar7443
    @kumaekunar7443 Год назад +1

    महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर
    ओमनमशिवाय ओमनमशिवाय ओमनमशिवाय ओमनमशिवाय ओमनमशिवाय,
    👃👃👌👌👃👃👌👌👃👃

  • @pranavtangal4260
    @pranavtangal4260 2 года назад +1

    Om namah shivaya

  • @rekhapotnis2146
    @rekhapotnis2146 5 месяцев назад +1

    येथे रहाण्याची काही सोय आहे का

  • @purushottamkumar677
    @purushottamkumar677 Год назад

    Har Har Mahadev

  • @niteshpimplevlogs
    @niteshpimplevlogs 2 года назад +1

    अद्वितीय, सुंदर 👌🚩

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Год назад

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ruclips.net/video/73CUfQCD4H4/видео.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ruclips.net/video/oNXdBVe--w0/видео.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ruclips.net/video/5Taed5aYcqw/видео.html
    Kanheri caves, Mumbai:
    ruclips.net/video/VaqWBSUpCXk/видео.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    ruclips.net/video/Gw_gluB0gyg/видео.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    ruclips.net/video/xrxliZ7eZuM/видео.html
    Karle caves, Lonavala:
    ruclips.net/video/kOxBIkb3mPo/видео.html

  • @vinodrokade1829
    @vinodrokade1829 Год назад

    हर हर महादेव 🌹🙏

  • @sagarmakar7319
    @sagarmakar7319 2 года назад +1

    मी सुद्धा चार वेळा जाऊन आलोय, अशी पिंड मी कुठेच नाही बघितली. मी नेहमी पहाटेच जातो ( 3 किंवा 4 वाजता जातो ) खूपच छान वाटते.

  • @aniketsalunke2998
    @aniketsalunke2998 2 года назад +1

    Jay mahakal🚩

  • @abhimanyudahale8322
    @abhimanyudahale8322 2 года назад +1

    खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे
    जय वृद्धेश्वर, जय भोलेनाथ🙏🙏

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩

  • @vinodgunjal3820
    @vinodgunjal3820 2 года назад +1

    Om namah shivay

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Khoop. Sundar.

  • @sb41kulkarni
    @sb41kulkarni 2 года назад

    फारच सुंदर माहिती मिळाली. आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करावेत अशी विनंती.

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 2 года назад +4

    शंकर महाराजांनी हे शिवलिंग जमिनीतून बाहेर काढलेले आहे.१९४७ मध्ये शंकर महाराज यांनी समाधी घेतली आहे.धनकवडी पुणे येथे सद्गुरू श्री शंकर महाराज यांची समाधी आहे....जय शंकर बाबा

  • @YogeshBudhwant-n1c
    @YogeshBudhwant-n1c Год назад +1

    🚩Om namah shivay🌺☘️🥀🪷🙏

  • @santoshdabhade3630
    @santoshdabhade3630 2 года назад +2

    Chan

  • @prashantpimpale2198
    @prashantpimpale2198 2 года назад +1

    Dada mst 🥰

  • @Ajmh16
    @Ajmh16 Год назад +1

    Mast video dada

  • @pradeepdhundkar5007
    @pradeepdhundkar5007 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे, एक विनंती होती जर जमले तर संपूर्ण नवनाथ दर्शन ची माहिती दिली तर बरे होईल .....

  • @ganeshsakat74
    @ganeshsakat74 2 года назад +1

    OM NAMAH SHIVAY 🙏🙏

  • @prafullakhandagale4640
    @prafullakhandagale4640 2 года назад +2

    या सोबतच "नगर - वृद्धेश्वर "रोडवर प्राचीन" वीरभद्र" मंदिर आहे.याबद्दलही विडीओ करावा..! - प्रफुल्ल .

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      नक्कीच करुत साहेब..
      तुमचा संपर्क क्रमांक पाठवा.. 😊🙏🚩

  • @rohinirode7631
    @rohinirode7631 Год назад +1

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 года назад

    khupach chan mahiti. shooting pan chan kelay, Dhanyawad.

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 Год назад +1

    Nice video

  • @sushmitpalve5003
    @sushmitpalve5003 Год назад +1

    Nice❤

  • @Shorts_video_007-j7v
    @Shorts_video_007-j7v Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️👍

  • @TheADITYA81
    @TheADITYA81 2 года назад +1

    👌

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 года назад

    Faracha puratan va prasiddha mandir.

  • @adeshsablevlogs3106
    @adeshsablevlogs3106 10 месяцев назад

    Copyright aalka dada

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 2 года назад +1

    अतिशय सुंदर पौराणिक माहिती दिली कृपया नंबर पाठवा

  • @prashantwalke4520
    @prashantwalke4520 2 года назад +1

    श्री क्षेत्र वृद्धेश्वर
    Website :shrivridheshwar.in/
    श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.​
    श्रद्धा
    वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे
    उत्सव
    महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्‍ह्‍यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर हे नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे
    कसे पोहोचायचे
    अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे

  • @sb41kulkarni
    @sb41kulkarni 2 года назад

    फारच सुंदर माहिती मिळाली. आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करावेत अशी विनंती.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩😊