लग्न समारंभ l ग्रामीण भागातील लग्न सोहळा l पुरी समारंभ l हरीबाबाचा मळा झरेकाठी
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- ग्रामीण भागातील लग्न सोहळा आणि सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा समारंभ म्हणजे पुऱ्या तयार करणे एकमेकांतील हेवेदावे भांडण तंटा सगळं विसरून एकत्र येऊन आनंदाने साजरे केलेले हे सोहळे ग्रामीण भागातील एकात्मतेचे दर्शन घडवल्याशिवाय राहत नाही