असे तळमळीचे लोक प्रतिनिधी जर विधान सभेत गेले तर महारास्ट्र हा देशात काय जगात अवल राहिल जाधव साहेब हे अभ्यासू नेतृत्व.डोळ्यला bam लाऊन आव आणत नाही.रामदास कदम ही सदा radi लक्षुमी
Tumchye math bahumulya aahye paise la bali padhu naka pachatapa chi vel yeil nisthavanth la math dya gaddhar nako hich vel aahye yanna tyanchi jaga dakhava UBT shivsena la sath dya
जो पर्यन्त हे काँग्रेस पक्षाचे गुलाम राहतील तोपर्यंत आम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांवर ठाम राहू जय श्री राम भास्कर जाधव चष्मा काढून उघडा डोळे नीट बघा ओन्ली बि जे पी सरकार जय श्री राम
@rajendramurme8682 भाऊ पुढे जाऊन आपल्या मुलांना शिक्षण व जिवण जगण सोपे झाले पाहिजे की नाही की नाही तर पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यानंतर गुलामगिरी करावी लागेल जय शिवराय जय महाराष्ट्र
भास्कर जाधव जितक्या जास्त सभा घेतील महाराष्ट्रात तितक्यात जास्त सीट निवडून येणार
ग्रेट भास्कर जाधव
फक्त आणि फक्तच उद्धव साहेब ठाकरेच..एक नंबर भास्कर साहेब.❤
जबरदस्त अभ्यास पूर्ण माहिती आणि एक सच्चा माणूस महाराष्ट्र प्रेमी भास्कर जाधव सर तुमच्या भाषण मुळे कोकणात महाविका आघाडी जिंकणार
अतिशय परखड ,स्पष्ट व कणखर भाषण आहे,जाधव सर
लोकशाही उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
धडाकेबाज आमदार भास्कर जाधव साहेबांना जय महाराष्ट्र
ठाकरे सरकार ❤
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
Only Mashal Zindabad Udhav B.Thakare
Mashal
जाधव साहेब तुह्मी बापा माणूस जय महाराष्ट्र ❤❤❤❤ तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आखा महाराष्ट्र तुमच्या कडे पाहत असतो विझालेला दिवा तुम्ही पेटवला
असे भषण फक्त भास्कर जाधव साहेबच करु शकतात
जाधव साहेबांना मंत्री पद फिक्स आहे .. महाविकास आघाडी एक नाहि एक हजार टक्के यणार आहे .....
ठाकरे सरकार
उध्दव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥
जय महाराष्ट्र साहेब
खणखणीत षटकार आमच्या साहेबां चे
साहेब खुप सुंदर भाषण
UBT Only ❤
भावी मुख्यमंत्री 🎉
ओन्ली ठाकरे सरकार 🎉
Only thakare saheb
जबरदस्त भाषणं केले आहे जाधव साहेब 🙏👍
एक नंबर भाषण
रामदास कदम बदनाम झाले एकनाथ मुले काय होतास तू काय झालास तू
संजय कदम जिंकणार
Only MVA jindabad
संजय राव कदम भाऊ 🚩
संजय भाऊ कदम विजय होणार 🚩
Jhadhav साहभ. 🎉🎉 bhari
तुम्ही भाषण करताना जोस तर येतोच पण डोळ्यात पाणी सुद्धा येतं जय महाराष्ट्र
भास्कर जाधव खरच तुमच भाषण ऐकून डोळ्यातून पाणी आला 🙏
बदल हा झालाच पाहिजे उद्धव साहेबाचे. सरकार. आलेच. पाहिजे महाराष्ट्राचा. विकास. झालाच. पाहिजे सर्वाचा विकास झाला पाहिजे
मी गावी राहतो फक्त मशाल या चिन्हावर मत देण्यासाठी मुंबईला येणार आहे माझे दैवत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🐹🔥🙏💪🇪🇺🚩🔥✋आणि तुतारी वाजवणारा माणूस
Only Udhav thakrey saheb 💐💐
भास्करराव जाधव प्रेमी युवा मंच
Only mashal mashal mashal ❤❤❤❤❤
Uddhavji Thackeray only
अरे बाप रे काय भाषण आहे.तलवार तळपत आहे.भास्कर साहेब.तुमची जीभ सुद्धा तलवारी प्रमाणे तळपत आहे.लाख सलाम.साहेब ,पुढचं सरकार आपलच आहे.
जय महाराष्ट्र!!!
फक्त मशाल
जय महाराष्ट्र साहेब फक्त आणि फक्त ठाकरेंच🚩🚩🚩
जाधव साहेब
एक नंबर नेते जाधव सर
मशाल धगधगणार🔥 महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩
असे तळमळीचे लोक प्रतिनिधी जर विधान सभेत गेले तर महारास्ट्र हा देशात काय जगात अवल राहिल जाधव साहेब हे अभ्यासू नेतृत्व.डोळ्यला bam लाऊन आव आणत नाही.रामदास कदम ही सदा radi लक्षुमी
जाधव साहेब रामदाशेया कदम आज पडला आहे झेंडू बाॅम लावून रडणारा रामदास भाई जगतोय का काय मरतोय सांगता येत नाही रामदास गेला धन्यवाद
Tiger bhaskar jadhav
Jai Maharashtra
BarobAr Aahe
बामलाव्या कुठे आहे
भास्कर दादा 🙏🏻
सगळं @40 गद्दार पडणार आणि पडणार # आम्ही @ शिवसैनिक _च ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
मशालच
ठाकरे सरकार
आत्ता तरी लक्ष दया पण बाकी लोकांकडून
Next CM Jadhav Saheba
भास्कर जाधव साहेब तुम्ही पक्ष बदळला आहे ते सांग
❤❤❤❤❤❤
ठाकरे सरकार.जय. जय हिंद जय महाराष्ट्र
भास्कर जाधव 1 नंबर जास्त सीट निवडून येणार लातूर
ग्रेट भास्करराव 🚩
विजयी भव
जय महाराष्ट्र जाधव साहेब
आम्ही निरदार केला आहे ही धन शक्ती गाडून टाकू.... म्हणजे टाकू
मा.भास्कर जाधव तळपता सूर्य, त्यांचे भाषण म्हणजे झोपी गेलेल्यांना जागे करणारे.कोकणचा हृदय सम्राट. प्राण जाए,लेकिन वचन न जाए। निष्ठावंत नेता.
SANJAI KADAM AAHE BADHO
HAM TUMHARE SATH HAI
Jadhaw saheb jai maharashtra.
Jay Maharashtra Bhaskar jadhv agdi kanker bhashn khup chan .saty paristitiaahe hi pan dev prsang dethote maus bahgunach detho.tevhs aaplyals sarva milvayla have.hi radaychi vil nasun parikcha aaje aaple jay maharashtra.
1 No Jadhav Saheb❤❤❤❤
Nice 👌
महायुती चे उमेदवार पडणार म्हणजे पडणार साहेब
Kolhapur la kadhi sabha ghetay jadhav saheb
नाद खुळा भास्कर शेठ
Great
जाधव सर खुप छान
ONLY MAVIA
FAKT EVM LAKSH THEVA
खुप छान
Bhaskar saheb ❤
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩
Sanjay kadam Bhau jinknr
मटा चेनल वाले मध्ये मध्ये ऍड का दाखवता ती पण युती ची लाज नाही..वाटत ..तुम्ही असे करता म्हणून चॅनल कोणही जास्त बघत नाही
फक्ट ठाकरे
Bhaskar jhadav ❤❤❤
Sarv Gaddarana gadun taka.
FAKT EVM VAR LAKSH THEVA
अगदी बरोबर बोललात दादा
गद्दार हा गद्दार च
MAVIA AAGE BADHO
HAM TUMHARE SATH HAI
हे साहेब ठाकरेला कधी सोडतील सांगता येत नाही
Andhabhakta, Shri Jadhav Sir is different. He is not like Shinde a d his team.
1 नंबर लातूर
Vote for ops
बाल्या डान्सर 😂
जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब
महाविकास विजयी होणार गद्धार
गडले जाणार
या भाषनानी रकत
50 khoke ekdum ok
आरे.. भाषण काय करतोय जरा..
बाल्या नाच करायला लावा.. पोट धरून चांगला नाचतो हा माणूस 🤪🤣👍🏽👍🏽👌🏽👌🏽
Batenge to katenge our do gajju bhai Maharashtra lutenge
शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि कोकणचा बादशहा असे दुहेरी समीकरण लाभलेले भास्कर जाधव यांना मानाचा जय महाराष्ट्र आणि जय भीम
उबाठा चा बैल आहे ड्रायव्हर होता ट्रक आज 500 कोटी ची प्रॉपर्टी आहे
Gap kutrya
भास्कर आहे पण निष्ठावंत आहे ..
Tumchye math bahumulya aahye paise la bali padhu naka pachatapa chi vel yeil nisthavanth la math dya gaddhar nako hich vel aahye yanna tyanchi jaga dakhava UBT shivsena la sath dya
किती पन रड़ा सत्ता काय येत नाय imosinal atyachar 😂😂😂😂😂
@@kiranmhatre3583... भाऊ नी माण्य केल महायुतीच सरकार यत नाहि म्हणुन ..
@@adityaFul😂😂
जो पर्यन्त हे काँग्रेस पक्षाचे गुलाम राहतील तोपर्यंत आम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांवर ठाम राहू जय श्री राम भास्कर जाधव चष्मा काढून उघडा डोळे नीट बघा ओन्ली बि जे पी सरकार जय श्री राम
केळ घ्या
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
BarobAr Aahe
@rajendramurme8682 भाऊ पुढे जाऊन आपल्या मुलांना शिक्षण व जिवण जगण सोपे झाले पाहिजे की नाही की नाही तर पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यानंतर गुलामगिरी करावी लागेल जय शिवराय जय महाराष्ट्र
@sandipbadgujar9234 2014 अगोदर गुलामच होता का .तुझ शिक्षण पण काँग्रेस काळात बांधलेल्या शाळेतच झाले असेल . हे अंधभक्त असण्याचे उत्तम उदाहरण आहे
मशाल चा प्रचार करा धनुष्यबाणाचा नको
👍👍👍👍